साहित्य
आधुनिक व्यथा
ती कवा भाईर जात्ये
अन कवा घर्हात येत्ये
तिचा काई ठावठिकाना न्हाय
आयटीत नोकरी धरल्यापासून
घर्हात तिचे पाय न्हाय.
सट्व्या काम्पुटरच्या माग्ये
ती हात धुवून लागली हाय
नवरा गेला खडड्यात अन
लेकरा-बाळाकढंही लक्ष न्हाय.
उंचावरून...
धो धो पाऊस
रमणी
वेळ
जेवनाचे संगीत..
आईच डोरलं..
लग्नात तिला पितळेचं डोरलं मिळालं. काळ्या मण्यांची पोथ आणि त्यामधे शिंपल्याच्या आकारच इवलसं डोरलं. पितळेच असूनही ती फार जपायची त्याला. स्नानाला जाताना अलगद गळ्यातून काढून पाणी लागू न देता भिंतीवर ठेवायची. हळूहळू ते चपायला लागलं म्हणून त्यात तिनी लाख भरली. मग ते कसं चपणार! अधुनमधुन चिंचेच्या वा शिकेकईच्या पाण्यानी त्याला घासून चकचकीत करायची. आईला सारखी आस होती बाबा तिला कधीतरी सोण्याच डोरलं घेऊन देतील म्हणून. पण मग इतकी अपत्य झाल्यानंतर तिने ही अपेक्षा केली नाही की तिला सोण्याच डोरलं मिळेल म्हणून. मी दुसरीत असेल, तेंव्हा बाबांना दिवाळीचा बोनस मिळाला आणि त्यांना वाटल आईसाठी डोरलं कराव.
पुस्तकांची विश लिस्ट
पुस्तकं
एन जे चं हिवाळी ए वे ए ठि झालं होतं तेंव्हा काही जणांनी तक्रार केली की रंगीबेरंगी मधली माझ्याकडच्या पुस्तकांची यादी दिसत नाही म्हणून. शिवाय ती यादी अपूर्ण पण होतीच. बर्याच चिकाटीने सर्व मराठी गद्य पुस्तकांची यादी पूर्ण केली. ती ही.
कवितांची, गाण्यांची पुस्तकं थोडीशीच आहेत. पण आता एक ब्रेक घेऊन यातली न वाचलेली पुस्तकं आधी वाचीन म्हणते; मग पद्य पुस्तकं , हिंदी पुस्तकं वगैरे...
संयुक्त राज्यात, कॅनडात राहणार्या कोणाला वाचायला हवी असतील तर अवश्य कळवा.
सरस्वती बाई अकलूजकर
आठवणी काळाच्या माणसांच्या
प्रभा अत्रे
स्वरमयी