****तून ****कडे
****तून ****कडे
शीर्षक वाचून उत्सुकतेने, उत्कंठेने क्लिक केलं असाल ना ?
पण ’तसला’ काहीही विषय नाहीये. कसं आहे ना, ‘संदिग्धतेतून सूचकतेकडे’ असं सरळ शीर्षक दिलं असतं, तर आला असतात का हे वाचायला ? नाही ना ! म्हणूनच शीर्षकातही ठेवली थोडीशी संदिग्धता….. 
तर, हे आहे ’कविता विभागात’ दिसणार्या संदिग्ध प्रतिसादांबद्दल. (मायबोलीवर माझा वावर विशेषकरून कविता विभागात असतो त्यामुळे हे विशेषत्वाने त्या विभागातल्या प्रतिसादांबद्दल)
स्मरणसाखळी