Cockroach जनता पार्टी झिंदाबाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30

जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.

हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj

आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/

कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...

क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Alpana, thank you for posting a report (almost first hand). Otherwise people are posting based on whatever their biases are (as is generally true).

I hope more young people are more politically active and aware. It is after all their future.

जेम्स ते धुरंधर च्या ४ थ्या भागात दाखवणार आहे. दिपके हा सीआयए चा हस्तक आहे आणि ओबामा त्याच्या आडून भारतात सत्तांतर घडवून आणायचा प्रयत्न करतोय.

नाही ते sarcasm 2.0 रिलोडेड छानच आहे, त्याबद्दल तुमचा मराठीतले हरिशंकर परसाई (चिडकू version) म्हणून सत्कार करण्याचा ठराव आपण पावसाळी मधे घेऊच. पण जर ते व्यंगाच्या amplification चे बटन शाबुत असेल तर थोडेसे टोन डाउन करून औरंगजेब फोटोचा कार्यकारण भाव तुमच्या आकलनानुसार काय असावा त्यावर चार शब्द बोलाल का ? आमची एक छोटीशी विनंती म्हणून Happy

इथे लोकांना मूलभूत सुरक्षेची माहिती नसावी?

केवळ मोदी द्वेष हा एकच अजेंडा असलेले सर्व जण येथे विचार न करता आग ओकत आहेत.

आपली अपेक्षा काय होती? सर्व आंदोलन कर्त्यांना संसदेत जाऊ द्यायला हवं होतं?

तेथे जाऊन कुणी गांधीजींची किंवा डॉ बाबासाहेब आंबेडकरांची तसबीरिची विटंबना केली असती तर देशभर दंगे पेटले असते.

अराजक निर्माण करण्यासाठी च तर हि मंडळी कार्यरत आहेत.

कोणत्या मोर्चाला आजतागायत संसदेत प्रवेश दिला आहे?

उद्या याना भाव दिला तर दिल्लीत जाट आरक्षण वाले, राकेश डकैत सारखे लोक संसदेत दाखल व्ह्ययला पाहतील.

महाराष्ट्रात मराठा, वंजारी, धनगर या जातीचे लोक आरक्षणासाठी मोर्चा घेऊन विधानसभेत दाखल झाले आणि तेथे जाऊन शिवाजी महाराज महात्मा फुले डॉ आंबडेकर यांच्या तसबिरीची/ पुतळ्याची (मुद्दाम असंतोष पसरवण्यासाठी) मोडतोड केली तर राज्यात सर्वत्र दंगे पेटून केवळ अराजक निर्माण होईल

इथे दिपके सारखे साजूक लोक वातानुकूलित खोलीत बसून तरुणांची डोकी भडकवत आहेत कि संसदेवर चालून जा आणि सुरक्षा दलांनी काय हातात रुमाल बांधून त्यांचं स्वागत करायचं होतं?

या विद्यार्थ्यांच्या नावाने येथे टाहो फोडला जातो आहे त्यात नीट देणारे विद्यार्थी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही नसतील (असलेच तर) बाकी सर्व वय वाढलेले जे एन यु चे जुने विद्यार्थीच दिसतात. आणि असल्या उपटसुंभांसाठी श्री मोदी यांनी काय हातात आरतीचे ताट घेऊन संसदेच्या बाहेर उभं राहायचं होतं.

मोर्चाची सरासरी अक्कल त्यातील सर्वात बेअक्कल माणसाच्या इतकी असते. एखाद्याने दगडफेक चालू केली कि बाकी असले लोक चेवाने दगडफेक चालू करतात. मग त्यातलं सुज्ञ माणसांना कोणीही विचारत नाही. आणि एकदा हिंसा चालू झाली कि पोलिसांच्या कडे फार कमी चॉईस राहतो.

इतका मूर्ख पणाचा जाहीरनामा घेऊन आलेली हि झुरळ पार्टीवाले श्री मोदी यांचा राजीनामा मागत आहेत.

सोनम वांगचुक यांनी सुद्धा आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची मागणी सोडून दिली आहे.

तेच हलकट वाममार्गी पुरोगामी तेवढे आता मोर्चात उरलेले आहेत.

विद्यार्थ्यांच्या नावाने येथे टाहो फोडला जातो आहे त्यात नीट देणारे विद्यार्थी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही नसतील>>>>

या काकांची घरी बसून तारे मोजण्याची क्षमता अफाट आहे

याना ना लाज वाटू द्या रे म्हणायची पण लाज वाटते

हे आणि ते दुसरे आंदोलन काय आणि कसे विचारणारे सोवळे सद्गृहस्थ

खरोखरच कीव येऊ लागली आहे यांच्या अंधपणाची

आशुचँप

आपल्या फडतूस प्रतिसादाला उत्तर देण्याची मला आवश्यकता वाटत नाही.

आपल्याला लवकर बरे व्हा इतकीच शुभेच्छा देतो

असो, त्यामानाने फारच पांचट प्रतिवाद केलाय
अजून त्यात पैसे कसे वाटले गेले, कोणाला किती लाख मिळाले
करोडो रुपये क्रिप्टओ मध्ये कसे भारतात पाठवले गेले, मग सगळी तयारी कशी केली गेली आणि वेळीच सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी संसद उडवून देण्याचा डाव कसा हणून पाडायला सौम्य बळाचा वापर केला

मास्टर स्ट्रोक वगैरे असल्या पोस्ट टाका

का अजून आयटी सेल ला वेळ मिळाला नाहीये हे बनवायला

वाट बघायला लावू नये अशी
लवकर लवकर प्रसावावे

आपल्याला लवकर बरे व्हा इतकीच शुभेच्छा देतो>>>

तुम्ही कधी बरे व्हाल अशी अपेक्षाही नाही त्यामुळे तुम्हाला तेही म्हणवत नाही
तुमच्यासारख्या अंध लोकांनीच हुकूमशहा तयार केलेत आजवर

गांधीजींची

उहू ! चक् ! नाहीच! ह्या देशाने गांधीची त्यांच्या विचारांची अन् शिकवणीची पुरेपूर विटंबना केली आहे पण त्याशिवाय गांधींची विटंबना झाली म्हणून १९४८ मधले पश्चिम महाराष्ट्रातील दंगली सोडून कधीही कोणी काही केलेले नाही !

त्यांच्या पाठीमागे पाठीराखे नाहीत, सरकारी कार्यालयाच्या भिंतीच आहेत हे कुठेतरी ऐकलेले/ वाचलेले वाक्यच शेवटी सार्थ आहे.

@आशुचॅम्प
लैच जळजळ होतेय.

काय करणार २०२९ मध्ये अजून जास्त होईल.

काळजी घ्या

लैच जळजळ होतेय.

काय करणार २०२९ मध्ये अजून जास्त होईल.

काळजी घ्या

काका तुम्हाला वाटत नाहींये का तुमच्याकडे हा एकच पांचट प्रतिसाद आहे सगले भाजपे एकजात सगळे झेरॉक्स मशीन आल्यासारखे एकच हे वाक्य कसे फेकतात जळजळ आणि बरनॉल वाले

बुद्धिसोबत क्रिएटिव्हिटी पण वापरायला मनाई आहे का भक्तांना
काहीतरी वेगळं लिहा की

एकाच छापाचे प्रतिसाद बघून पण कंटाळा आलाय

का वरून ऑर्डर आल्याशिवाय काही जमत नाही प्रसवायला

औरंगजेब फोटोचा कार्यकारण भाव
>>>>>>

दिपके चे मूळ गाव कुठले? औरंगाबाद म्हणजे हल्लीचे संभाजीनगर. तिथे त्याच्या पूर्वजांना औरंगजेबाच्या कबरीला संदल उगाळून द्यायची जबाबदारी होती. तिथेच त्याला औरंगजेबाचा मूळ फोटो मिळाला. त्याची आठवण म्हणून तो घेऊन आला. त्याचा मूळ उद्देश हा भाजप घालवून इस्लाम चे राज्य आणणे आहे. पण जो पर्यंत मोदीजी आणि शाहाजी आहेत तो पर्यंत तुम्हाला भीती नाही ते गेले कि लगेच हिरवा भारत.

आशुचॅम्प मी जाऊ का भाजपच्या पेरोल वर?>>>

आधी पैसे घ्या आणि मगच काम करा
इलेक्शन झाल्या की भाजपे काखा वर करतात

कारण त्यांचे काम असले काका फुकटात घरबसल्या करून द्यायला बसलेले असतातच
रोज सकाळी त्यांना कसे कोण कोण देशविरोधी कारवाया करत आहेत याचे अपडेट्स दिले जातात मग ते भक्तिभावाने सगळ्यांना पाठवतात
आणि मग फोनभवती अगरबत्ती ओवळतात Happy

त्या काकांनी अर्ध्या माबोला फडतुस म्हणून झाले आहे, त्यामुळे गांधीवादावर भरवसा ठेवा, लवकरच ते मायबोलीला पण फडतुस म्हणतील ! किंवा एक एक करत सगळ्यांनाच तू फडतुस, तू पण फडतुस, तू तर नक्कीच फडतुस, तू तर अती फडतुस असे करत करत काका (माबोकरांचा सुदैवाने) एक दिवस मौन व्रत घेतील अन् आम्हा सगळ्यांना आनंदित करतील ही परमेश्वराच्या चरणी नम्र प्रार्थना.

अगदी करतात
ओळखीत असे अनेक काका आहेत, आणि ते सोंग नाहीं आणत त्यांना खरोखरच।मनापासून असं वाटतं की मोदी नसतील तर देशाचे तुकडे होतील
आणि अगदी जीव तोडून ते सगळ्यांना पटवायला बघतात की कसा देश खतरे मै है
मोदींविरोध झाला की यांचा संतापाने तिळपापड होतो
असे आज हजारो काका झालेत देशात आणि ते अगदी फुकटात देशकार्य करून देतात हे

किमान आडनाव आहे म्हणून तरी खरे बोला डॉक्टर !! मुळात विद्यार्थी आणि इतर ह्यांना संसदेवर का यावं लागलं ? सरकार तर्फे का कोणी त्यांच्याशी बोलणी करायला गेले नाही ? नड्डाणे त्यांना बोलावून घेतले, आणि मागण्या कागदावर लिहून द्या सांगून वाटेला लावले. आणि मोदी संसदेत सांगतात की संवाद जरूरी आहे. बापाचे काळीज नसले तरी पंतप्रधानचे आहे ना?

@भ्रमर

नीट ची परीक्षा NTA घेत असली तरी ते NMC आणि आरोग्य खात्याच्या अखत्यारीत येतं म्हणून नड्डा साहेब भेटले. थोडी माहिती घेऊन लिहीत चला.सभ्यतेची
पातळी सोडून लिहिता त्यामुळे तुम्हाला प्रतिसाद द्यावासा अजिबात वाटत नाही

दोन पिसाळलेले कुत्रे बरेच दिवस दिसले नाहीत. काळजी वाटली म्हणून शोधायला आलो. Happy
म्युनिसिपालिटीची गाडी येऊन गेली का?

दिपके चे मूळ गाव कुठले? औरंगाबाद म्हणजे हल्लीचे संभाजीनगर. तिथे त्याच्या पूर्वजांना औरंगजेबाच्या कबरीला संदल उगाळून द्यायची जबाबदारी होती. तिथेच त्याला औरंगजेबाचा मूळ फोटो मिळाला. त्याची आठवण म्हणून तो घेऊन आला. त्याचा मूळ उद्देश हा भाजप घालवून इस्लाम चे राज्य आणणे आहे. पण जो पर्यंत मोदीजी आणि शाहाजी आहेत तो पर्यंत तुम्हाला भीती नाही ते गेले कि लगेच हिरवा भारत.

काही दिवस सामाजिक, राजकीय इत्यादी धाग्यांवरून संन्यास घ्या असे म्हणतो. Lol

कोणीतरी वर लिहिलेले वाचले की जे उपोषण करत नव्हते त्यांना मेतकूट भात मिळणार नव्हता म्हणून समोसे खात होते.

तो प्रश्न नाही. सोनम वांगचुक हे त्या मुलांसाठी उपोषण करत होते. त्यांच्यासमोर ती मुले खात होती. त्यात दिपकेही होते. असे बातम्यांत व सोमीवर सांगत आहेत.

संन्यास घ्या

>>>>तुम्ही रेडिओ रवांडा सोडून अर्जेंटिना ला गेले कि लगेच

Woman injured during CJP protest on ventilator at Hospital.
बेटी बचाओ बेटी पढाओ

Pages