Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30
जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.
हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj
आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/
कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...
क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सीजेपी आंदोलनात क्रिमिनल
सीजेपी आंदोलनात क्रिमिनल रेकॉर्ड असलेल्या २८७३ व्यक्ती सामील होत्या असे दिल्ली पोलिसांनी फेस रेकग्निशन टेक्नॉलॉजी वापरून सांगितले. अर्थात प्रत्यक्ष चौकशी करूनच पुढची कारवाई होईल असंही ते न्यायालयात म्हणाले. (यांच्याविरोधा तल्या केसेस सरसकट मागे घेतल्या जाणर नाहीत.
इंडियन एक्स्प्रेसने यातल्या खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, बाल लैंगिक शोषण असे गंभीर आरोप असलेल्यां २०५ जणांची पडताळणी केली तेव्हा त्यातले किमान २५ जण पोलिस आणि जेल रेकॉर्ड्स प्रमाणे त्या काळात तुरुंगात होते.
म्हणजे हे तंत्रज्ञान चूक करतंय की जसा तो दगड भरलेला ट्रक तिथे आला, तसंच या लोकांना तुरुंगातून तिथे आणायची व्यवस्था केली गेली?
https://indianexpress.com/article/express-exclusive/delhi-police-facial-...
The Supreme Court on Thursday
The Supreme Court on Thursday issued notice to the Centre, Delhi Police, Delhi Metro Rail Corporation (DMRC) and other authorities on a plea challenging the closure of 17 metro stations in Delhi during the NEET paper leak protests at Jantar Mantar in July.
जंतर मंतर २.० ? CJP ने
जंतर मंतर २.० ? CJP ने ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ४८ तासांची मुदत दिली आहे.
सामान्य जनता जोडली जाईल असा
सामान्य जनता जोडली जाईल असा मुद्दा हा वाटत नाही
लोकांना एस आय आरचा फटका
लोकांना एस आय आरचा फटका बसायची गरज आहे - जसा कोविडचा बसला होता.
अर्थात ५०% जनता मतदानाला बाहेर न पडणारी, त्यात सुक्षिक्षित आणि मध्यमवर्गात हे प्रमाण जास्त, त्यामुळे नाही आलं मतदार यादीत नाव तर काय बिघडलं असेही म्हणतील.
पण एस आय आरचा संबंध इतर गोष्टींशी लावला जाईल, सरकारच्या मनमानी कारभाराचा फटका बसला असेल, तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. परदेशी पळून जायचं तर पासपोर्टसुद्धा मिळायचा नाही.
अडवाणी, रेखा गुप्ता, एस जयशंकर, नंदन निलेकणी यांची नावे सुधारित मतदार याद्यांत नाहीत. त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळेल. सामान्य नागरिकांना कामधंदे सोडून खेपा मारायला लागतील. दिवस दिवस घालवावे लागतील. नोटाबंदीचं वेगळं रूप.
अडवाणी, रेखा गुप्ता, एस
अडवाणी, रेखा गुप्ता, एस जयशंकर, नंदन निलेकणी यांची नावे सुधारित मतदार याद्यांत नाहीत.>>>> हे म्हणजे निव्वळ नाटक आहे. आम्ही किती निष्पक्षपाती आहोत असे दाखवण्याचे.
समजा माझे नाव यादीत नसेल तर माझ्या सारख्या वेदशास्त्रसंपन्न अस्सल बामणाला कुठल्या देशात ढकलतील?
आता जंतर मंतर २ हे "किळसवाणे" आंदोलन पुन्हा सुरु होणार?
'Can't call game rigged and
'Can't call game rigged and continue playing it': Amid ECI row, Abhijeet Dipke asks opposition to stop fighting polls.
अगदी बरोबर.
विरोधी पक्षाने लोकशाही लोकशाही हा खेळ खेळणे आता बंद करायला पाहिजे.
https://www.msn.com/en-in/news/other/can-t-call-game-rigged-and-continue...
मग ग्यानेशचा राजीनामा कशाला
मग ग्यानेशचा राजीनामा कशाला मागताहेत?
जर सर्व विरोधी पक्ष एकत्र
जर सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन निवडणुकांवर बहिष्कार टाकत नाहीत तो पर्यंत.
ग्यानाबाचा राजीनामा मागण्यात चूक काय आहे? निवडणुकांवर बहिष्कार म्हणजे आंदोलने थांबवणे असे नाही.
Derek O'Brien @derekobrienmp
Derek O'Brien @derekobrienmp
Opposition boycotting elections = BJP wins all seats. Once that happens, they amend the Constitution to legalize all their crimes.
Also not contesting elections means betraying the lakhs of workers who are on the ground, fighting with their lives.
That is why it is important to fight elections to protect democratic rights, while also fighting for free and fair elections
आताच भाजप विरोधी उमेदवा रांना निवडणुकीआधीच बसवायचा किती आटापिटा करतो हे अनेकदा दिसलंय. आता त्यांना पायघड्याच घालून द्यायच्या का?
चलो शिवाजी पार्क
चलो शिवाजी पार्क
ज्ञानेश कुमार सुद्धा जाणार का
ज्ञानेश कुमार सुद्धा जाणार का?
आज crowd तर खूप जमा झालेला.
https://www.instagram.com/reel/Dd_bpFIuzAQ/?stkn=YXhwZjN6Z2cxNHN3
आणि घोषणा सुद्धा बिनधास्त अश्या देत होते की
वन टू थ्री फोर.. नरेंद्र मोदी वोट चोर..
म्हणजे थेट अटॅक..
https://www.instagram.com/reel/Dd_yP3Cu4by/?stkn=cHNxbWtjcHNqdmZ2
हे भाजपचेच बी टीम आहे असे काही काँग्रेस कार्यकर्ते आधी म्हणत होते तसे वाटत तर नाही...
<<, तसे वाटत तर नाही..>>
<<, तसे वाटत तर नाही..>>
—— अजूनतरी वाटत नाही.
नेहा बोरा धाडसी आहे. राज्यघटना, स्वत: च्या अधिकारांची जाण आहे.
जेन झी समोर एक चांगला आदर्श ठेवत आहे.
हा इतका क्यूट आहे ना
हा इतका क्यूट आहे ना
Saurav Das
@SauravDassss
if u guys r detained immediately, then u must rethink ur strategy. don’t blame others for ur failures.
पुन्हा एकदा धिंगाणा सुरू आहे,
पुन्हा एकदा धिंगाणा सुरू आहे, आंदोलकांनी पोलीसांना चांगलेच सतावले आहे, कितीही काहीही केलं तरी लोकं पळून जात आहेत, बसमधून काचा फोडून मस्त उड्या मारून रिल्स बनवत आहेत
Pages