शेवटी धुरंधरचं काय करायचं ? जाऊन बघायचा कि ओटीटीवर यायची वाट बघायची ?
>>> Gore चालत असेल आणि बऱ्याच वेळ थिएटर मध्ये बसायची तयारी असेल तर मोठ्या स्क्रीनवर बघा.
>>"शेवटी धुरंधरचं काय करायचं ? जाऊन बघायचा कि ओटीटीवर यायची वाट बघायची ?">>
शनिवारी संध्याकाळी हा चित्रपट पाहिला आणि रविवारी हा चित्रपट मला का आवडला, त्याच्या जमेच्या बाजू ह्याविषयी एक लेख लिहायला घेतला. एका बैठकीत तो लिहून होईल असं आधी वाटलं होतं पण लिखाणात काही ना काही व्यत्यय येत राहिल्याने अजून तो अपूर्ण राहिलाय. आज संध्याकाळपर्यंत तो पूर्ण करायचा प्रयत्न करतो.
अर्थात तोपर्यंत वाट बघायची आवश्यकता नाही, तुमच्या प्रश्नाला वरती कॉमींनी
>>Gore चालत असेल आणि बऱ्याच वेळ थिएटर मध्ये बसायची तयारी असेल तर मोठ्या स्क्रीनवर बघा.>>
असे एका वाक्यात अगदी चपखल उत्तर दिलेले आहे! चित्रपट मस्त आहे, 'बघायची इच्छा असेल तर तो मोठ्या पडद्यावरच बघा' असेच मी पण म्हणतो.
>>व्हिज्युअल्स डिस्टर्बिंग आहेत>>
कथानक प्रेक्षकाला गुंतवून ठेवणारे आहे आणि सादरीकरणही वेगवान असल्याने चित्रपट पाहताना ती दृष्ये तेवढी अंगावर येत नाहीत. कदाचित पाहिल्यावर माझ्याप्रमाणे तुम्हालाही त्या दृष्यांची निर्मिती करणाऱ्या CGI/VFX तंत्रज्ञांचे कौतुकच वाटेल...
Submitted by संजय भावे on 10 December, 2025 - 02:18
चित्रपट पाहताना ती दृष्ये तेवढी अंगावर येत नाहीत
>>>>>
शक्य आहे. ट्रेलरमध्ये घाऊक प्रमाणात मारा झाल्याने आणखी हिंसक वाटले असावे. एकदा कथानकात गुंतले की त्या फ्लो मध्ये बघितली जात असावी. अगदीच वाटले तर तेवढ्यापुरते डोळे मिटून घ्यायचे.
Submitted by ऋन्मेऽऽष on 10 December, 2025 - 02:31
>>ट्रेलरमध्ये घाऊक प्रमाणात मारा झाल्याने आणखी हिंसक वाटले असावे>>
ट्रेलरमध्ये अत्ता प्रदर्शित झालेल्या ह्या पहिल्या भागातल्या आणि १९ मार्च २०२६ ला प्रदर्शित होणाऱ्या आगामी भागातल्या दृष्यांचाही समावेश आहे
>>अगदीच वाटले तर तेवढ्यापुरते डोळे मिटून घ्यायचे.>>
डोळे मिटून घेण्या एवढा वेळच प्रेक्षकांना मिळत नाही. अशी दृश्ये पडद्यावर येतात आणि निमिषार्धात फ्रेम बदलते, कॅमेराचा फोकस त्यावर क्षणभरापेक्षा जास्तवेळ राहातच नाही. प्रसंग वास्तववादी आणि प्रभावी करण्यापुरताच त्यांचा वापर केला आहे त्यामुळे ती बीभत्स वाटत नाहीत!
Submitted by संजय भावे on 10 December, 2025 - 02:48
आर्यन बद्दल >>> कथेमध्ये आर्टिस्टिक लिबर्टी भारतीय प्रेक्षकांना नवीन नाही. जवळपास प्रत्येक कथेत ती असतेच. त्याच्या पलीकडे जाऊन चित्रपटाकडे पाहायाला पाहिजे. चित्रपट छान आहे. जर अभिनयावर थोडे अधिक कष्ट घेतले असते, विशेषतः पोलिसाच्या, तर अजून उत्कृष्ट झाला असता.
Submitted by माबो वाचक on 10 December, 2025 - 03:19
कथेमध्ये आर्टिस्टिक लिबर्टी भारतीय प्रेक्षकांना नवीन नाही.
>>>
खरे तर सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असते.
कारण सत्य हे निसर्गाची निर्मिती असते.
तर कल्पनेला मर्यादा असतात. जिथवर माणसाच्या बुद्धीची, कल्पनेची झेप जाऊ शकते तिथवरच असतात.
Submitted by ऋन्मेऽऽष on 10 December, 2025 - 03:24
आर्यन पिक्चर पाहिला. बेसिक काउंट चुकला आहे. तो आधी म्हणतो की एकूण पाच खून होतील. त्यातला पहिला म्हणजे तो स्वतः. म्हणजे बाकी अजून चारच व्हायला पाहिजेत. तेवढे झाल्यावर आणखीन एक खुनाचा प्रयत्न करणं ही प्लॉटमधली चूक आणि ते तपास करणाऱ्या पोलिसांनाही लक्षात न येणं ही त्यांची चूक. पिक्चरचं नाव Aarya पाहिजे होतं. पण Aaryan असल्यामुळे सहावा खुनाचा प्रयत्न करणं भाग पडलं असावं. कायच्या काय.
Submitted by हरचंद पालव on 10 December, 2025 - 05:33
ऋन्मेषजी, एक धागा ऑलरेडी आहे. तिथेच लिहा सर्वांनी.
>>>
तिथेही लिहूया. तिथे पहिली पोस्ट माझीच आहे. पण कोणी मोठे परीक्षण लिहिले असेल तर त्याने स्वतंत्र धागा काढावा. चौघांनी मोठे परीक्षण लिहिले तर चार स्वतंत्र धागे काढावेत.
Submitted by ऋन्मेऽऽष on 10 December, 2025 - 10:21
तो आधी म्हणतो की एकूण पाच खून होतील. त्यातला पहिला म्हणजे तो स्वतः.
>>>>
तो म्हणतो येत्या पाच दिवसात पाच खून होतील.
पहिली सुरुवात त्याच्यापासून म्हणताना स्वत:ला तो त्यात धरत नाही. कारण तो येत्या पाच दिवसात म्हणतो.
मलाही आधी वाटलेले की तो धरून पाच. पण आपण त्या संवादाचा चुकीचा अर्थ काढतो. पुन्हा ऐकायला हवेत.
Submitted by ऋन्मेऽऽष on 10 December, 2025 - 10:25
नेत्रसुख वाटणारे कुठले सिनेमे बघितले आहेत >> लुट गयी जवानी चलते चलते नावाचा एक अकरावीला असताना पाहिला होता. बाहेर हिंदी नाव होतं, पिक्चर मल्याळी आणि डबिंग इंग्लीश. कुठूनच समजायची व्यवस्था नव्हती. पण थिएटरमधे एकानेही हुं का चूं केलं नाही.
very cooperative Indian audience in the world of seventh galaxy of supernova of the Universe. काय समजलात वसाड्यांनु ?
अगले पाच दिन मे,
मै एक कॅरेक्टर को मारने वाला हू >>> म्हणजे पाच दिवस एकाच व्यक्तीला मारणार की रोज एक? नक्की क्लॅरिटी नाहीये. क्या लेखक बनेगा रे तू! (तू म्हणजे तू नाही, तो पिक्चरमधला तथाकथित लेखक)
Submitted by हरचंद पालव on 10 December, 2025 - 15:52
गण्या डॉक्टरकडं गेला. म्हणाला "मूल होत नाही,इलाज सांगा"
डॉक्टर म्हणाले " या पाच गोळ्या घे. रोज एक गोळी खायची . सहा महीन्याने येऊन भेटायचं "
गण्या महिन्याने गेला आणि म्हणाला "काहीच उपयोग नाही झाला"
डॉक्टर चिडले. " जंक्शन गोळी होती, असा कसा उपयोग नाही झाला ? पाचही दिवस घेतली ना ?"
"हो डॉक्टर गोळीचे पाच भाग केले आणि पाच दिवस घेतले "
डॉक्टरांनी कपाळाला हात लावला.
गण्याबद्दल आहे हे.
A R Y A N = सहा अक्षरं नाहीत होतं. पहिला अधिरथ.
शेवटी त्याने ऑप्शनला एक्स्ट्रा एक एन घेतलेला असतो. लेखक कधी चुकत नाही.
चुकतात ते ...............
म्हणजे पाच दिवस एकाच व्यक्तीला मारणार की रोज एक? नक्की क्लॅरिटी नाहीये.
>>>>>
जर ती व्यक्ती रोज मरून पुन्हा पुन्हा जिवंत होणार असेल तर तिलाच पुन्हा मारले तरी ते पाच मर्डरच धरले जातील ना.. मग एकालाच मारू दे किंवा पाच वेगवेगळ्या जणांना मारू दे काय फरक पडतो. तो पाच मर्डरचे टार्गेट अचिव करणार.
Submitted by ऋन्मेऽऽष on 10 December, 2025 - 21:35
"हा माझा बायको"
"हा माझा बायको"
शेवटी धुरंधरचं काय करायचं ?
शेवटी धुरंधरचं काय करायचं ? जाऊन बघायचा कि ओटीटीवर यायची वाट बघायची ?
>>> Gore चालत असेल आणि बऱ्याच वेळ थिएटर मध्ये बसायची तयारी असेल तर मोठ्या स्क्रीनवर बघा.
व्हिज्युअल्स डिस्टर्बिंग आहेत
व्हिज्युअल्स डिस्टर्बिंग आहेत हे ट्रेलर पाहताना समजलं होतं. सेन्सॉरने काढायला पाहीजे होते ते सीन्स.
अजून अॅनिमल पण नाही पाहिला त्यासाठीच.
>>"शेवटी धुरंधरचं काय करायचं
>>"शेवटी धुरंधरचं काय करायचं ? जाऊन बघायचा कि ओटीटीवर यायची वाट बघायची ?">>
शनिवारी संध्याकाळी हा चित्रपट पाहिला आणि रविवारी हा चित्रपट मला का आवडला, त्याच्या जमेच्या बाजू ह्याविषयी एक लेख लिहायला घेतला. एका बैठकीत तो लिहून होईल असं आधी वाटलं होतं पण लिखाणात काही ना काही व्यत्यय येत राहिल्याने अजून तो अपूर्ण राहिलाय. आज संध्याकाळपर्यंत तो पूर्ण करायचा प्रयत्न करतो.
अर्थात तोपर्यंत वाट बघायची आवश्यकता नाही, तुमच्या प्रश्नाला वरती कॉमींनी
>>Gore चालत असेल आणि बऱ्याच वेळ थिएटर मध्ये बसायची तयारी असेल तर मोठ्या स्क्रीनवर बघा.>>
असे एका वाक्यात अगदी चपखल उत्तर दिलेले आहे! चित्रपट मस्त आहे, 'बघायची इच्छा असेल तर तो मोठ्या पडद्यावरच बघा' असेच मी पण म्हणतो.
>>व्हिज्युअल्स डिस्टर्बिंग आहेत>>
कथानक प्रेक्षकाला गुंतवून ठेवणारे आहे आणि सादरीकरणही वेगवान असल्याने चित्रपट पाहताना ती दृष्ये तेवढी अंगावर येत नाहीत. कदाचित पाहिल्यावर माझ्याप्रमाणे तुम्हालाही त्या दृष्यांची निर्मिती करणाऱ्या CGI/VFX तंत्रज्ञांचे कौतुकच वाटेल...
चित्रपट पाहताना ती दृष्ये
चित्रपट पाहताना ती दृष्ये तेवढी अंगावर येत नाहीत
>>>>>
शक्य आहे. ट्रेलरमध्ये घाऊक प्रमाणात मारा झाल्याने आणखी हिंसक वाटले असावे. एकदा कथानकात गुंतले की त्या फ्लो मध्ये बघितली जात असावी. अगदीच वाटले तर तेवढ्यापुरते डोळे मिटून घ्यायचे.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/87494
धुरंधरचा धागा कुणी काढणार होतं का ? आता उशीर झाला. बुधवार आला तरी धागा नाही म्हणून काढला.
>>ट्रेलरमध्ये घाऊक प्रमाणात
>>ट्रेलरमध्ये घाऊक प्रमाणात मारा झाल्याने आणखी हिंसक वाटले असावे>>
ट्रेलरमध्ये अत्ता प्रदर्शित झालेल्या ह्या पहिल्या भागातल्या आणि १९ मार्च २०२६ ला प्रदर्शित होणाऱ्या आगामी भागातल्या दृष्यांचाही समावेश आहे
>>अगदीच वाटले तर तेवढ्यापुरते डोळे मिटून घ्यायचे.>>
डोळे मिटून घेण्या एवढा वेळच प्रेक्षकांना मिळत नाही. अशी दृश्ये पडद्यावर येतात आणि निमिषार्धात फ्रेम बदलते, कॅमेराचा फोकस त्यावर क्षणभरापेक्षा जास्तवेळ राहातच नाही. प्रसंग वास्तववादी आणि प्रभावी करण्यापुरताच त्यांचा वापर केला आहे त्यामुळे ती बीभत्स वाटत नाहीत!
संजय भावे ओके, मग जायला हरकत
संजय भावे ओके, मग जायला हरकत नाही. बहुतेक हा विकेंड मी जमवेन.
तुम्ही लेख लिहून झाला की स्वतंत्र धागा काढा. दुसरा भाग आला की त्याचीही चर्चा तिथेच होईल.
आर्यन बद्दल >>> कथेमध्ये
आर्यन बद्दल >>> कथेमध्ये आर्टिस्टिक लिबर्टी भारतीय प्रेक्षकांना नवीन नाही. जवळपास प्रत्येक कथेत ती असतेच. त्याच्या पलीकडे जाऊन चित्रपटाकडे पाहायाला पाहिजे. चित्रपट छान आहे. जर अभिनयावर थोडे अधिक कष्ट घेतले असते, विशेषतः पोलिसाच्या, तर अजून उत्कृष्ट झाला असता.
कथेमध्ये आर्टिस्टिक लिबर्टी
कथेमध्ये आर्टिस्टिक लिबर्टी भारतीय प्रेक्षकांना नवीन नाही.
>>>
खरे तर सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असते.
कारण सत्य हे निसर्गाची निर्मिती असते.
तर कल्पनेला मर्यादा असतात. जिथवर माणसाच्या बुद्धीची, कल्पनेची झेप जाऊ शकते तिथवरच असतात.
>>"तुम्ही लेख लिहून झाला की
>>"तुम्ही लेख लिहून झाला की स्वतंत्र धागा काढा. दुसरा भाग आला की त्याचीही चर्चा तिथेच होईल.">>
ओक्के 👍
ऋन्मेषजी, एक धागा ऑलरेडी आहे
ऋन्मेषजी, एक धागा ऑलरेडी आहे. तिथेच लिहा सर्वांनी.
आर्यन पिक्चर पाहिला. बेसिक
आर्यन पिक्चर पाहिला. बेसिक काउंट चुकला आहे. तो आधी म्हणतो की एकूण पाच खून होतील. त्यातला पहिला म्हणजे तो स्वतः. म्हणजे बाकी अजून चारच व्हायला पाहिजेत. तेवढे झाल्यावर आणखीन एक खुनाचा प्रयत्न करणं ही प्लॉटमधली चूक आणि ते तपास करणाऱ्या पोलिसांनाही लक्षात न येणं ही त्यांची चूक. पिक्चरचं नाव Aarya पाहिजे होतं. पण Aaryan असल्यामुळे सहावा खुनाचा प्रयत्न करणं भाग पडलं असावं. कायच्या काय.
ऋन्मेषजी, एक धागा ऑलरेडी आहे.
ऋन्मेषजी, एक धागा ऑलरेडी आहे. तिथेच लिहा सर्वांनी.
>>>
तिथेही लिहूया. तिथे पहिली पोस्ट माझीच आहे. पण कोणी मोठे परीक्षण लिहिले असेल तर त्याने स्वतंत्र धागा काढावा. चौघांनी मोठे परीक्षण लिहिले तर चार स्वतंत्र धागे काढावेत.
तो आधी म्हणतो की एकूण पाच खून
तो आधी म्हणतो की एकूण पाच खून होतील. त्यातला पहिला म्हणजे तो स्वतः.
>>>>
तो म्हणतो येत्या पाच दिवसात पाच खून होतील.
पहिली सुरुवात त्याच्यापासून म्हणताना स्वत:ला तो त्यात धरत नाही. कारण तो येत्या पाच दिवसात म्हणतो.
मलाही आधी वाटलेले की तो धरून पाच. पण आपण त्या संवादाचा चुकीचा अर्थ काढतो. पुन्हा ऐकायला हवेत.
लॉस्ट इन ट्रान्सलेशन ही
लॉस्ट इन ट्रान्सलेशन ही असण्याची शक्यता आहे. कोणाला तमिळ येत असेल तर ते ऐकुन ताडून बघा.
पण काही असले तरी हे चित्रपट
पण काही असले तरी हे चित्रपट नावडण्याचे कारण असू शकत नाही
बरोबर. हॉलिवूडचा असता तर चक
बरोबर. हॉलिवूडचा असता तर चक चक चक आवाज करत बघितला असता.
तिकडं तरी कुठं काय समजतं ? फक्त नेत्रसुख.
कोणाला तमिळ येत असेल तर ते
कोणाला तमिळ येत असेल तर ते ऐकुन ताडून बघा. >>
हे सगळे वरचे वाचून हारचंड पालवाच्या कबाडाच्या घरच्या बिजागर्या गंजून खल्लास !
हिंदी संवादांप्रमाणे तो म्हणतो कि 'मै आजसे पांच दिन हर शाम किसिको मारनेवाला हूं, 5 days, 5 deaths'
बाकी नेत्रसुख वाटणारे कुठले
बाकी नेत्रसुख वाटणारे कुठले सिनेमे बघितले आहेत लेखकांनी?
आता तमिळ तर येत नाही पण हिंदी
आता तमिळ तर येत नाही पण हिंदी का हिंदी आणि इंग्लिश का इंग्लिश करायला म्हणून मी चेक केले.
हिंदी संवाद
आज से हर शाम, अगले पाच दिन मे,
मै एक कॅरेक्टर को मारने वाला हू..
इंग्लिश सबटायटल
For the next five days,
I plan to kill one character each day
मला वाटते यात काही कन्फ्युजन नाही.
ओके. सो रोजचा मारायचा नेम आहे
ओके. सो रोजचा मारायचा नेम आहे. किती मारणार हे संदिग्ध आहे. इंग्रजी नेमकं आहे. हिंदी ओपन टू इंटरप्रिटेशन आहे. पण ठीक आहे.

तो मर्डर नं १ म्हणतो ना
तो मर्डर नं १ म्हणतो ना स्वतःला मारताना.
आजसे पांच दिन. म्हणजे नंतर लेखकाला विसर पडला किती मारायचे होते त्याचा.
इंग्लीश सबटायटल्स पण चुकलेत का ?
सबटायटल कशी चुकतील?
सबटायटल कशी चुकतील?
हे गिरगावातल्या गल्ल्या कशाला मोठ्या करतील चालीत वाचावे
नेत्रसुख वाटणारे कुठले सिनेमे
नेत्रसुख वाटणारे कुठले सिनेमे बघितले आहेत >> लुट गयी जवानी चलते चलते नावाचा एक अकरावीला असताना पाहिला होता. बाहेर हिंदी नाव होतं, पिक्चर मल्याळी आणि डबिंग इंग्लीश. कुठूनच समजायची व्यवस्था नव्हती. पण थिएटरमधे एकानेही हुं का चूं केलं नाही.
very cooperative Indian audience in the world of seventh galaxy of supernova of the Universe. काय समजलात वसाड्यांनु ?
पळाले व्हय साजुक तुपवाले ?
पळाले व्हय साजुक तुपवाले ? एव्हढ्यासाठीच पिक्चरचं नाव सांगत नव्हतो.
अगले पाच दिन मे,
अगले पाच दिन मे,
मै एक कॅरेक्टर को मारने वाला हू >>> म्हणजे पाच दिवस एकाच व्यक्तीला मारणार की रोज एक? नक्की क्लॅरिटी नाहीये. क्या लेखक बनेगा रे तू! (तू म्हणजे तू नाही, तो पिक्चरमधला तथाकथित लेखक)
गण्या डॉक्टरकडं गेला.
गण्या डॉक्टरकडं गेला. म्हणाला "मूल होत नाही,इलाज सांगा"
डॉक्टर म्हणाले " या पाच गोळ्या घे. रोज एक गोळी खायची . सहा महीन्याने येऊन भेटायचं "
गण्या महिन्याने गेला आणि म्हणाला "काहीच उपयोग नाही झाला"
डॉक्टर चिडले. " जंक्शन गोळी होती, असा कसा उपयोग नाही झाला ? पाचही दिवस घेतली ना ?"
"हो डॉक्टर गोळीचे पाच भाग केले आणि पाच दिवस घेतले "
डॉक्टरांनी कपाळाला हात लावला.
गण्याबद्दल आहे हे.
A R Y A N = सहा अक्षरं नाहीत होतं. पहिला अधिरथ.
शेवटी त्याने ऑप्शनला एक्स्ट्रा एक एन घेतलेला असतो. लेखक कधी चुकत नाही.
चुकतात ते ...............
धुरंधर खूप आवडला. साडेतीन तास
धुरंधर खूप आवडला. साडेतीन तास कसे संपले ते कळलंही नाही. तृटी असु शकतील पण मला चाललं.
म्हणजे पाच दिवस एकाच

Pages