डंकर्क चांगला आहे पण सेव्हींग प्रायव्हेट रायन पहिला असेल तर तो देजा वू वाटू शकतो . चर्चिल @ वॉर सिरीज पहिली पाहिजे. कारण प्रचंड हानी सोसूनही इंग्लंडला लढवत ठेवल्यामुळे चर्चिलचा उदो उदो होत आलाय पण बंगालच्या दुष्काळाला कारणीभूत चर्चिल फारसा कुठे लिहिला गेलेला नाही.
धुरंधर पाहायचा आहे साधारण कॉमी यांच्यासारखेच रिव्ह्यू येताहेत. पण एवढा हिंसाचार बघायची अजून मानसिक तयारी केलेली नाही.
ला लढवत ठेवल्यामुळे चर्चिलचा उदो उदो होत आलाय पण बंगालच्या दुष्काळाला कारणीभूत चर्चिल फारसा कुठे लिहिला गेलेला नाही. >> वर्ल्ड वॉर बर्याच देशांना स्पर्षून गेले त्यामुळे असेल .
कारण प्रचंड हानी सोसूनही इंग्लंडला लढवत ठेवल्यामुळे चर्चिलचा उदो उदो होत आलाय पण बंगालच्या दुष्काळाला कारणीभूत चर्चिल फारसा कुठे लिहिला गेलेला नाही. >>> हो यात त्यावर लोकांच्या कॉमेण्ट्स आहेत आणि उगाच डिफेण्ड करायचा प्रयत्न केलेला नाही. ते चांगले आहे. जसा होता तसा दाखवा टाइप वाटली फिल्म त्यामुळे आवडली. एकूण भारताच्या दृष्टीने लेसर एव्हिल होता म्हणावे तर बंगालला दुष्काळ (उपासमार) किंवा जपानी आक्रमण हे दोनच पर्याय होते असे दिसते.
निशान्ची-२ पाहिला उरलेलाही. शेवट बराच फिल्मी आहे. पण शेवटची काही मिनिटे (कार सीन पासून पुढे) जबरी आहेत. तिथपर्यंतचा लीड अप मात्र काही खास वाटला नाही.
निशांची बघितला, गुड वन टाइम वॉच!
कुमुद मिश्राला नेहमी कॅरेक्टर रोल मधे बघितल होत, आता निगेटिव्ह रोल मधे जमौन आलाय..
एश्वर्य एकदम प्रॉमिसिन्ग...जुळे अगडी भिन्न पर्सनॅलिटीचे भाउ अस निट निभावलय..मोनिला परवर इतक्या मोठ्या मुलाची आई वाटत नाही पण तिने काम चान्गल केलय (सतुर मॉम म्हणुयात).नविन हिरोईन पण चान्गली.स्टोरिलाइन तशी नविन नाही पण गाणी मस्त आहेत..एकदम युनिक आहेत..गॅन्ग ऑफ वासेपुरची आठवण येते.
तनु वेड्स मनु मधला झिशान अयुबला बर्याच दिवसानी पाहिला..
Submitted by प्राजक्ता on 8 December, 2025 - 21:19
आर्यन बघितला.
काहीही आहे! माणूस मेल्यावर तो पाच का सहा खून प्लॅन करतो आणि करत जातो इतका प्लॉट एकदम इंटरेस्टींग होता.
पण ते खून का करतो? कारण ते लोक चांगले असतात आणि निस्पृहपणे मदत करत असतात आणि जगाला त्यांची किंमत नसते म्हणून हा त्यांना मारतो. अरे! आणि आपण सिंपथाईज पण व्हायचं आहे. साऊथिंडियन टिपिकल चक्रमपणा झालं.
साऊथिंडियन टिपिकल चक्रमपणा झालं. +1
हो ना चांगली माणसं मारली कशासाठी तर त्यांचं नाव व्हावं . तो लेखक सायकोच म्हटला पाहिजे असं कोणाला मारण्याचा अधिकार कोणालाही नाही जरी ते मरणारे म्हणत असले जगायचं नाही. वरनं स्वतःही मरतो .काहीही दाखवलंय. शेवटी तो हिरो बोलतो तेच खरं तो सिरीयल किलरच आहे.कारण कितीही उदात्त कारण असो कोणालाही जीवे मारण्याचं जस्टीफिकेशन होऊ शकत नाही .
आणि आपण सिंपथाईज पण व्हायचं आहे
>>>>
पण सिंपथाईज नाही व्हायचे आहे. तसा एक डायलॉग आहे चित्रपटात. की तो मानसिक आजारी, सायकोपाथ आणि व्हिलनच आहे म्हणून.
सिरीयल किलर बाकी सायकोच असतात. मानसिक संतुलन हलल्याशिवाय ते शक्य नाही.
एखादा कुरूप आहे आणि त्याची खुप अवहेलना झाली आहे म्हणून सुंदर दिसणाऱ्या व्यक्तींना असूयेतून मारत सुटा. तसे कोणी उलटा विचार सुद्धा करू शकते की माझ्यासारख्या कुरूप दिसणाऱ्या व्यक्तींना मी मोक्ष देऊन या अवहेलनेपासून वाचवतो. सायको व्यक्ती कसा विचार करेल हे सुद्धा आपणच ठरवू लागलो तर हा त्यांच्यावर आणखी अन्याय झाला.
अरे काय रे हे ? कुठून कुठे पोहोचता ? पिक्चर बघताना एकाग्रता पाहीजे.
चहा आणि चिवडा घेत पिक्चर पाहिला कि बनवणार्यांचा अपमान होतो. त्यातला तो किलर सुरूवातीलाच सांगतो ना कि मला माझा पॉईण्ट प्रूव्ह करायचाय म्हणून. जिवंतपणी त्याच्या पुस्तकांची दखल कुणी घेत नाही. त्याचं पुस्तक परफेक्ट क्राईम नाही म्हणून रिजेक्ट केलं जातं. त्यामुळं परफेक्ट क्राईम त्याला प्रूव्ह करायचा असतो. त्यासाठी व्हिक्टीम तो असे निवडतो कि पोलीस त्याची कल्पनाच करू शकत नाहीत.
काल नेटफ्लिक्स वर धूम २ नव्यानेच आलाय तो पाहिला दहा पंधरा मिनिटे.
त्यात हृतिक सुद्धा एक प्रकाराचा सायको चोर दाखवला आहे.
जगातल्या नायाब वस्तू चोरणे आणि तिकडे आपला A नावाचा सिम्बॉल सोडणे. आणि या सिरीयल चोऱ्या जगभरात अशा ठिकाणी करणे की त्या जागांना एका लाईनने जोडल्यावर देखील त्याची निशाणी A तयार होईल. यामागे काय विचार होता त्यालाच ठाऊक मी पाहिला नाही पूर्ण.
पण गंमत म्हणजे यात तो सायको आहे असे सुद्धा दाखवले नव्हते आणि त्याला सहानुभूती नाही तर त्याचे चक्क कौतुक करणे अपेक्षित होते
एकुण त्याला दिलेल्या ट्रीटमेंट मधुन ते काही माझ्यापर्यंंत पोहोचले नाही.
'ते चांगले आहेत म्हणून त्यांना हेरुन मारलं' हे ज्या क्षणाला आपल्याला समजतं तेव्हा जबरदस्त झ्टका बसायला हवा होता. तसं काहीच झालं नाही. मॅटर ऑफ फॅक्टली, रादर जगाला कशी चांगल्या लोकांची किंमत नाही असं सांगायचं आहे हेच मला समजलं. मग नंतर फुटकळ संवादातुन हा सायकोयकिलर आहे वगैरे सांगितलं, तरी ते मोटिव्ह व्हाईट वॉशचं झालं. माझ्या मनाला भेलकडायला हवं होतं तसं झालं नाही.
धर्मेंद्र हेमामालिनीचा आझाद बघतोय. काळा पहाड टाईप आझाद , डोळ्याला चोरांची काळी पट्टी लावलेला नकाबपोश देवदूत येऊन किती तरी वर्षानी शहेनशहा आला. आझाद बद्दल इथे मुद्दाम सांगणार नाही कारण मग लोकं नावं ठेवतील. प्रत्येक पिक्चर कुणीतरी लेखकाने लिहीलेला असतो. नावं ठेवली कि त्या लेखकाचा अपमान होतो. मग जर त्याने सिरीयल किलिंग केलं तर त्याला दोष देऊन चालणार नाही.
चुकीचे ऐकले आहे.
कबीर सिंग सारखाच आहे पण रश्मिका लेडी अवतार दाखवली नाहीये तर तिचा बॉयफ्रेंड तसा दाखवला आहे. आणि ती त्याच्यापासून सुटका करून घेते. म्हणजे कबीरसिगच्या उलटा मेसेज आहे. तो त्या कारणाने आवडला नसेल तर हा आवडायला हवा.
माझी पोस्ट असेल थोडे आधी..
मला आवडला चित्रपट. स्पेशली शेवट छान आहे.
'ते चांगले आहेत म्हणून त्यांना हेरुन मारलं' हे ज्या क्षणाला आपल्याला समजतं तेव्हा जबरदस्त झ्टका बसायला हवा होता. तसं काहीच झालं नाही
>>>
कारण ते वाईट नाहीत हे आपल्याला आधीच कळले होते. हा येडा रँडम काही लोकांना मारणार असेच पहिल्या दुसऱ्या मर्डरवेळी वाटले होते. आणि तो येडा आहे हे इंटरव्यूवेळीच समजले होते. तेव्हाच त्याच्यातील सायकोगिरीची भीती वाटते.
किंबहुना मला तो कोणाला मारतोय ते चांगले की वाईट आणि त्यांनी कोणाचे काय घोडे मारले होते हे जाणून घेण्यात इंटरेस्ट नव्हता. त्या ऐवजी स्वतः मेल्यावर तो कोणाला कसा मारणार याची उत्सुकता राहील हेच दिग्दर्शकाने बघितले असे वाटते.
आरपार पाहिला. आवडला.
आरपार पाहिला.
आवडला.
डंकर्क चांगला आहे पण सेव्हींग
डंकर्क चांगला आहे पण सेव्हींग प्रायव्हेट रायन पहिला असेल तर तो देजा वू वाटू शकतो . चर्चिल @ वॉर सिरीज पहिली पाहिजे. कारण प्रचंड हानी सोसूनही इंग्लंडला लढवत ठेवल्यामुळे चर्चिलचा उदो उदो होत आलाय पण बंगालच्या दुष्काळाला कारणीभूत चर्चिल फारसा कुठे लिहिला गेलेला नाही.
धुरंधर पाहायचा आहे साधारण कॉमी यांच्यासारखेच रिव्ह्यू येताहेत. पण एवढा हिंसाचार बघायची अजून मानसिक तयारी केलेली नाही.
ला लढवत ठेवल्यामुळे चर्चिलचा
ला लढवत ठेवल्यामुळे चर्चिलचा उदो उदो होत आलाय पण बंगालच्या दुष्काळाला कारणीभूत चर्चिल फारसा कुठे लिहिला गेलेला नाही. >> वर्ल्ड वॉर बर्याच देशांना स्पर्षून गेले त्यामुळे असेल .
फा आर्यनवर केलेली कोटी आवडली
धन्यवाद. पण फेफचे नंतरचे
कारण प्रचंड हानी सोसूनही इंग्लंडला लढवत ठेवल्यामुळे चर्चिलचा उदो उदो होत आलाय पण बंगालच्या दुष्काळाला कारणीभूत चर्चिल फारसा कुठे लिहिला गेलेला नाही. >>> हो यात त्यावर लोकांच्या कॉमेण्ट्स आहेत आणि उगाच डिफेण्ड करायचा प्रयत्न केलेला नाही. ते चांगले आहे. जसा होता तसा दाखवा टाइप वाटली फिल्म त्यामुळे आवडली. एकूण भारताच्या दृष्टीने लेसर एव्हिल होता म्हणावे तर बंगालला दुष्काळ (उपासमार) किंवा जपानी आक्रमण हे दोनच पर्याय होते असे दिसते.
निशान्ची-२ पाहिला उरलेलाही. शेवट बराच फिल्मी आहे. पण शेवटची काही मिनिटे (कार सीन पासून पुढे) जबरी आहेत. तिथपर्यंतचा लीड अप मात्र काही खास वाटला नाही.
धुरन्धर सगल्यान्नी माति
धुरन्धर सगल्यान्नी माति खाल्लि. अक्शय खन्नाने सन्त्या फोबिया मुले त्याला घेतले नाहि. नाहि तर एक्तिन्ग डिपार्तनेन्त मधे चान्गला परफोर्मन्स दिसला असता. पन या वेलि पिक्चर खाउन ताकला ओम भुत्कर ने. अक्शय खन्ना मराथि एक्तर पासुन सम्भलुन.
ओम भुतकर कुठे आहे धुरंधर
ओम भुतकर कुठे आहे धुरंधर मध्ये ?
अक्शय खन्नाने सन्त्या फोबिया
अक्शय खन्नाने सन्त्या फोबिया मुले त्याला घेतले नाहि >>>
ओम भुतकर कुठे आहे धुरंधर
ओम भुतकर कुठे आहे धुरंधर मध्ये ? >> यु नॉटि

बाय द वे निशान्ची मधे
बाय द वे निशान्ची मधे चेकॉव्हची गन हे अगदी शब्दशः घेतले आहे
निशांची बघितला, गुड वन टाइम
निशांची बघितला, गुड वन टाइम वॉच!
कुमुद मिश्राला नेहमी कॅरेक्टर रोल मधे बघितल होत, आता निगेटिव्ह रोल मधे जमौन आलाय..
एश्वर्य एकदम प्रॉमिसिन्ग...जुळे अगडी भिन्न पर्सनॅलिटीचे भाउ अस निट निभावलय..मोनिला परवर इतक्या मोठ्या मुलाची आई वाटत नाही पण तिने काम चान्गल केलय (सतुर मॉम म्हणुयात).नविन हिरोईन पण चान्गली.स्टोरिलाइन तशी नविन नाही पण गाणी मस्त आहेत..एकदम युनिक आहेत..गॅन्ग ऑफ वासेपुरची आठवण येते.
तनु वेड्स मनु मधला झिशान अयुबला बर्याच दिवसानी पाहिला..
धुरन्धर हेटर्स , यु
धुरन्धर हेटर्स , यु पाकिस्तानिज.
https://www.youtube.com/watch?v=W1r8qLjh1Jo
चद्दी बनियान मोर्चा काधला पाहिजे प्रो पाकिस्तान अलफा मेल हेटर्स फेमिनिस्त अनुप्मा चोप्रा, त्यागि घरावर.
हेटर्स मुळे बिगबजेट पिक्चर्स
हेटर्स मुळे बिगबजेट पिक्चर्स चालतात. या पिक्चरमधे जुन्या भारत भूषण या अॅक्शन हिरोच्या पिक्चर मधलं गाणं आहे. ते कॅची आहे.
ना तेरहवी ये लाश है, ना चौदहवी ये लाश है.
गाणी सगळी चांगली आहेत.
गाणी सगळी चांगली आहेत.
"दिल ना दे परदेसी नु" सुद्धा भारी वापरलय.
आर्यन बघितला.
आर्यन बघितला.
काहीही आहे! माणूस मेल्यावर तो पाच का सहा खून प्लॅन करतो आणि करत जातो इतका प्लॉट एकदम इंटरेस्टींग होता.
पण ते खून का करतो? कारण ते लोक चांगले असतात आणि निस्पृहपणे मदत करत असतात आणि जगाला त्यांची किंमत नसते म्हणून हा त्यांना मारतो. अरे! आणि आपण सिंपथाईज पण व्हायचं आहे. साऊथिंडियन टिपिकल चक्रमपणा झालं.
हो ना चांगली माणसं मारली
साऊथिंडियन टिपिकल चक्रमपणा झालं. +1
हो ना चांगली माणसं मारली कशासाठी तर त्यांचं नाव व्हावं . तो लेखक सायकोच म्हटला पाहिजे असं कोणाला मारण्याचा अधिकार कोणालाही नाही जरी ते मरणारे म्हणत असले जगायचं नाही. वरनं स्वतःही मरतो .काहीही दाखवलंय. शेवटी तो हिरो बोलतो तेच खरं तो सिरीयल किलरच आहे.कारण कितीही उदात्त कारण असो कोणालाही जीवे मारण्याचं जस्टीफिकेशन होऊ शकत नाही .
आणि आपण सिंपथाईज पण व्हायचं
आणि आपण सिंपथाईज पण व्हायचं आहे
>>>>
पण सिंपथाईज नाही व्हायचे आहे. तसा एक डायलॉग आहे चित्रपटात. की तो मानसिक आजारी, सायकोपाथ आणि व्हिलनच आहे म्हणून.
सिरीयल किलर बाकी सायकोच असतात. मानसिक संतुलन हलल्याशिवाय ते शक्य नाही.
एखादा कुरूप आहे आणि त्याची खुप अवहेलना झाली आहे म्हणून सुंदर दिसणाऱ्या व्यक्तींना असूयेतून मारत सुटा. तसे कोणी उलटा विचार सुद्धा करू शकते की माझ्यासारख्या कुरूप दिसणाऱ्या व्यक्तींना मी मोक्ष देऊन या अवहेलनेपासून वाचवतो. सायको व्यक्ती कसा विचार करेल हे सुद्धा आपणच ठरवू लागलो तर हा त्यांच्यावर आणखी अन्याय झाला.
अरे काय रे हे ? कुठून कुठे
अरे काय रे हे ? कुठून कुठे पोहोचता ? पिक्चर बघताना एकाग्रता पाहीजे.
चहा आणि चिवडा घेत पिक्चर पाहिला कि बनवणार्यांचा अपमान होतो. त्यातला तो किलर सुरूवातीलाच सांगतो ना कि मला माझा पॉईण्ट प्रूव्ह करायचाय म्हणून. जिवंतपणी त्याच्या पुस्तकांची दखल कुणी घेत नाही. त्याचं पुस्तक परफेक्ट क्राईम नाही म्हणून रिजेक्ट केलं जातं. त्यामुळं परफेक्ट क्राईम त्याला प्रूव्ह करायचा असतो. त्यासाठी व्हिक्टीम तो असे निवडतो कि पोलीस त्याची कल्पनाच करू शकत नाहीत.
काल नेटफ्लिक्स वर धूम २
काल नेटफ्लिक्स वर धूम २ नव्यानेच आलाय तो पाहिला दहा पंधरा मिनिटे.
त्यात हृतिक सुद्धा एक प्रकाराचा सायको चोर दाखवला आहे.
जगातल्या नायाब वस्तू चोरणे आणि तिकडे आपला A नावाचा सिम्बॉल सोडणे. आणि या सिरीयल चोऱ्या जगभरात अशा ठिकाणी करणे की त्या जागांना एका लाईनने जोडल्यावर देखील त्याची निशाणी A तयार होईल. यामागे काय विचार होता त्यालाच ठाऊक मी पाहिला नाही पूर्ण.
पण गंमत म्हणजे यात तो सायको आहे असे सुद्धा दाखवले नव्हते आणि त्याला सहानुभूती नाही तर त्याचे चक्क कौतुक करणे अपेक्षित होते
एकुण त्याला दिलेल्या
एकुण त्याला दिलेल्या ट्रीटमेंट मधुन ते काही माझ्यापर्यंंत पोहोचले नाही.
'ते चांगले आहेत म्हणून त्यांना हेरुन मारलं' हे ज्या क्षणाला आपल्याला समजतं तेव्हा जबरदस्त झ्टका बसायला हवा होता. तसं काहीच झालं नाही. मॅटर ऑफ फॅक्टली, रादर जगाला कशी चांगल्या लोकांची किंमत नाही असं सांगायचं आहे हेच मला समजलं. मग नंतर फुटकळ संवादातुन हा सायकोयकिलर आहे वगैरे सांगितलं, तरी ते मोटिव्ह व्हाईट वॉशचं झालं. माझ्या मनाला भेलकडायला हवं होतं तसं झालं नाही.
सायको चोर नसतो रे. सायकल चोर
सायको चोर नसतो रे. सायकल चोर असतो फारतर!
मी काहीही पाहिलेलं नाहीये ,
मी काहीही पाहिलेलं नाहीये , असंच आलेय फिरतफिरत.
त्यामुळे कशाला नावं ठेवू तेही कळत नाही.
अस्मिता तू रश्मीकाचा
अस्मिता तू रश्मीकाचा गर्लफ्रेंड पाहा मग मिळून नावं ठेवू ,मी अजून पाहिला नाही पण कबीर सिंग चा लेडी अवतार आहे असं ऐकलंय.
तू रश्मीकाचा गर्लफ्रेंड पाहा
तू रश्मीकाचा गर्लफ्रेंड पाहा >>> मला "हा माझा बायको" आठवले हे वाचून
धर्मेंद्र हेमामालिनीचा आझाद
धर्मेंद्र हेमामालिनीचा आझाद बघतोय. काळा पहाड टाईप आझाद , डोळ्याला चोरांची काळी पट्टी लावलेला नकाबपोश देवदूत येऊन किती तरी वर्षानी शहेनशहा आला. आझाद बद्दल इथे मुद्दाम सांगणार नाही कारण मग लोकं नावं ठेवतील. प्रत्येक पिक्चर कुणीतरी लेखकाने लिहीलेला असतो. नावं ठेवली कि त्या लेखकाचा अपमान होतो. मग जर त्याने सिरीयल किलिंग केलं तर त्याला दोष देऊन चालणार नाही.
बरं सिमरन, तो थुमा का काय
बरं सिमरन,
तो थुमा का काय सुद्धा नोटला आहे.
पण कबीर सिंग चा लेडी अवतार
पण कबीर सिंग चा लेडी अवतार आहे असं ऐकलंय.
>>>>>
चुकीचे ऐकले आहे.
कबीर सिंग सारखाच आहे पण रश्मिका लेडी अवतार दाखवली नाहीये तर तिचा बॉयफ्रेंड तसा दाखवला आहे. आणि ती त्याच्यापासून सुटका करून घेते. म्हणजे कबीरसिगच्या उलटा मेसेज आहे. तो त्या कारणाने आवडला नसेल तर हा आवडायला हवा.
माझी पोस्ट असेल थोडे आधी..
मला आवडला चित्रपट. स्पेशली शेवट छान आहे.
आर्यन संपवला एकदाचा. छान आहे
आर्यन संपवला एकदाचा. छान आहे. मला आवडला.
'ते चांगले आहेत म्हणून
'ते चांगले आहेत म्हणून त्यांना हेरुन मारलं' हे ज्या क्षणाला आपल्याला समजतं तेव्हा जबरदस्त झ्टका बसायला हवा होता. तसं काहीच झालं नाही
>>>
कारण ते वाईट नाहीत हे आपल्याला आधीच कळले होते. हा येडा रँडम काही लोकांना मारणार असेच पहिल्या दुसऱ्या मर्डरवेळी वाटले होते. आणि तो येडा आहे हे इंटरव्यूवेळीच समजले होते. तेव्हाच त्याच्यातील सायकोगिरीची भीती वाटते.
किंबहुना मला तो कोणाला मारतोय ते चांगले की वाईट आणि त्यांनी कोणाचे काय घोडे मारले होते हे जाणून घेण्यात इंटरेस्ट नव्हता. त्या ऐवजी स्वतः मेल्यावर तो कोणाला कसा मारणार याची उत्सुकता राहील हेच दिग्दर्शकाने बघितले असे वाटते.
शेवटी धुरंधरचं काय करायचं ?
शेवटी धुरंधरचं काय करायचं ? जाऊन बघायचा कि ओटीटीवर यायची वाट बघायची ?
हा एव्हढा तुफान चालू असेल तर पुढच्या आठवड्यात शोले कसा रिलीज होणार ?
ऋन्मेऽऽष आता वाचली मागची
ऋन्मेऽऽष आता वाचली मागची पोस्ट कबीरसिंगच्या नेमका उलटा मेसेज आहे तर नक्कीच आवडेल कारण कबिरसिंग बिलकुल आवडला नव्हता.
Pages