Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ 
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या 
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझेमन , ऋतुराज फोटो मस्त !!
माझेमन , ऋतुराज फोटो मस्त !! , रगडा पॅटीस ला शेव missing आहे की आवडत नाही ? पॅटीस पेक्षा प्लेट कडेच पहिले लक्ष जाते आहे.
अरे बाप रे!!! हा धागा
अरे बाप रे!!! हा धागा धोकादायक आहे. जालिम आहे
माझेमन,
माझेमन,
दाणा मुठियांनू शाक जबरी दिसतोय.
जुई रेसिपीसाठी धन्यवाद
अश्विनी थाळी सुरेखच!
अश्विनी थाळी सुरेखच!
रगडा पॅटीस, तोंडाला पाणी सुटलं
दाणा मुठियांनू शाक भारी दिसतंय. ट्राय करणार
जुई दोन्ही केक्स छान जमलेत
काय एकाहून एक मस्त फोटो आलेत
काय एकाहून एक मस्त फोटो आलेत इथे!!
काय एकाहून एक मस्त फोटो आलेत
काय एकाहून एक मस्त फोटो आलेत इथे!!>> +१
आज सकाळचा नाश्ता..गिट्सचा
आज सकाळचा नाश्ता..गिट्सचा खट्टा ढोकळा,पोहे,बाकरवडी

प्राजक्ता, रंगसंगती छान.
प्राजक्ता, रंगसंगती छान.
ब्लू प्लेट भाव खाते आहे
आज संज्योत कीरच्या रेसिपीने
आज संज्योत कीरच्या रेसिपीने चिकन शावर्मा. घरातल्या घरात कुठे रॅप पेपर वापरायचा म्हणून डिशमध्ये घेतला तर फोटो काढेपर्यंत रोल उलगडला पूर्ण
मी पटकन वाचले काही रोमात
वॉव मस्तच!
उघडल्यामुळे आपला माल मसाला समजला.
माझ्या फार आवडीचा प्रकार. पण घरी करू शकतो हे बिलकुल माहित नव्हते. आमच्या समोर सुद्धा चांगला मिळतो. हा कालच खाल्लेला. बायकोला दाखवायला म्हणून फोटो काढलेला. झब्बू घ्या. पण तुमचा इतका झकास जमलेला बघून आज पुन्हा खावासा वाटू लागलाय.
एक पिटा ब्रेड सोडल्यास सोपी
एक पिटा ब्रेड सोडल्यास सोपी आहे रेसिपी. त्याने सांगितलेली पिटा ब्रेडची रेसिपी म्हणजे थोडे जास्त इन्ग्रेडिअनट्स असलेली जाड चपाती.
मेरी ख्रिसमस.
मेरी ख्रिसमस.
दिल्लीतल्या थंडीत ख्रिसमस ची सकाळची कॉफी. एरवीच्या एस्प्रेसो ऐवजी आज cafe mocha आणि सोबत रिच प्लम केक ( गेल्या वर्षीच्या रम मध्ये भिजवलेल्या फ्रूट मधून उरलेले फ्रूट्स वापरून काल दोन केक झाले) आणि shortbread cookies.
Roasted Whole Chicken in
Roasted Whole Chicken in Preparation..
शेवटचे ग्रिलिंग बाकी..
सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Coffee on top sweet sourdough
Coffee on top sweet sourdough buns... संध्याकाळच्या ब्लॅक कॉफी सोबत हे ताजे गोडूस बन.
चिकन, बन ,एकदम ख्रिसमस माहोल
चिकन, बन मस्त एकदम ख्रिसमस माहोल
सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा 🎉 🎊 🎅 ✨
माझा ख्रिसमस लंच चिकन स्प्रिंग रोल, चिकन बर्मीज खाऊ से (Burmese Khao Suey ) कोरियन चिकन बाव (Korean chicken bao)





डोनट आणि ब्राऊनी ( ट्री ऑफ जॉय)
पहिल्यांदाच बर्मीज ट्राय केलं, करी मस्त होती थाई सारखी आणि अर्धा डजन डब्या.(डब्यांत काही नव्हतं विशेष त्यात खारे शेंगदाणे सुकलेला लसुण ,सुकलेला कांदा, मिरची,लिंबू आणि कोथिंबिर) पण वेगळं म्हणून छान आहे पण दोघींमध्ये पुरेल इतकी कॉन्टिटी नव्हती आणि टेस्ट ही सपक होती.
घरी आल्यावर नेहमीच्या इंडियन चायनिस वाल्याकडून चिकन शेजवान फ्राइड राईस खाल्ला तेव्हा कुठे मनाला शांती मिळाली.ते म्हणतात ना" हम इंडियन्स हर चीज में अपनी टेस्ट ढूंढते है". तसच काहीसं, कितीही विदेशातलं, कॉन्टिनेटल खा समाधान शेवटी इंडियन फूड नेच होतं.
शेवटचा para एकदम पटला...
शेवटचा para एकदम पटला...
चॉकलेट लवर्स आणि
चॉकलेट लवर्स आणि चिकनप्रेमींनी चंगळ केलेली दिसते आहे धाग्यावर !
चकाचक फोटोज्.
सगळे फोटोज तोंपासू
सगळे फोटोज तोंपासू
क्रिसमस मेनू : गार्लिक ब्रेड
क्रिसमस मेनू :
गार्लिक ब्रेड
पालक पनीर पिझ्झा ,
गार्लिक ब्रेड मस्तच.
गार्लिक ब्रेड मस्तच.
चिकन कोरमा
इथला क्रिसमस आटोपून थर्टी
इथला क्रिसमस आटोपल्यावर थर्टी फर्स्ट साजरी करायला इथे या..
नवीन गल्ली उघडली आहे
https://www.maayboli.com/node/87558
Pages