Submitted by ऋन्मेऽऽष on 23 October, 2022 - 01:23
काय मंडळी, वर्ल्डकप काल सुरू झाला. धागा आज निघतोय.
कारण आपला वर्ल्डकप आजपासून सुरू होतोय.
कर्णधार रोहीत शर्माचा पहिला वर्ल्डकप
आणि वर्ल्डकपमधील पहिलाच सामना सर्वात मोठा सामना - भारत पाक टशन !!!
येऊ द्या एक्स्पर्ट कॉमेंटस !!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता उद्या जिंकल्यावर आपली
आता उद्या जिंकल्यावर आपली सेमी ईंग्लंडशी
त्यात ऋषभ पंतला खेळवायचे तर त्याला उद्याच्या सामन्यातही खेळवायला हवे.
तो नसेल सेमीला ईंग्लंडसमोर तर तो अनाकलनीय निर्णय ठरेल सध्याच्या सिच्युएशनला. ईंग्लण्डही खुशच होईल.
हो! पंत ला घ्यायला पाहिजे
हो! पंत ला घ्यायला पाहिजे नक्की.
*भारताचा सामना उद्या शेवटी
*भारताचा सामना उद्या शेवटी असल्याने काय करायला हवे ते आधीच कळेल.* - काय करायचंय तें प्रत्येक सामन्याआधी आपल्याला कळतच आहे, पण उद्यां तसं वळणंही जमायलाच हवं !
“पंत ला घ्यायला पाहिजे नक्की”
“पंत ला घ्यायला पाहिजे नक्की” - फोर्स्ड नसेल तर कुठलाही बदल होणार नाही टीम मधे असं मला वाटतंय. ह्या वर्ल्डकपनंतर कार्थिकला पर्याय शोधला जाईल, पण चर्ल्डकपच्या मधे बदल होण्याची शक्यता वाटत नाही.
आज या वर्ल्डकपमधील सर्वात
आज या वर्ल्डकपमधील सर्वात मोठा अपसेट बघायला मिळेल का?
RSA 28-1 (5)
NED 158-4 (20)
Rilee Rossouw*: 2 (3)
Temba Bavuma: 12 (15)
Colin Ackermann 1-0-4-0
South Africa need 131 runs in 90 balls
RSA 64-3 (9.3)
RSA 64-3 (9.3)
NED 158-4 (20)
Aiden Markram*: 5 (6)
South Africa need 95 runs in 63 balls
गेम ऑन आहे....
गेम ऑन आहे....
RSA 90-4 (12.3)
NED 158-4 (20)
David Miller*: 14 (11)
Fred Klaassen 3.3-0-19-2
South Africa need 69 runs in 45 balls
मिलर गेला....
मिलर गेला....
RSA 112-5 (15.2)
NED 158-4 (20)
Heinrich Klaasen*: 17 (12)
Brandon Glover 1.2-0-6-2
South Africa need 47 runs in 28 balls
सहावी गेली पार्नेल गेला...
सहावी गेली
पार्नेल गेला...
आफ्रिका जर आज हरली तर भारत
आफ्रिका जर आज हरली तर भारत-पाक फायनल बघायला मिळू शकते
सातवी गेली १५ बॉल ३९ हवेत
सातवी गेली
१५ बॉल ३९ हवेत
१२ ball ३६ - शक्य होईल असे
१२ ball ३६ - शक्य होईल असे वाटत नाही.
९ बॉल ३३
९ बॉल ३३
लास्ट ओवर २६ धावा
लास्ट ओवर २६ धावा
संपली मॅच. Biggest upset.
संपली मॅच. Biggest upset.
कालपासून टेंशन होते
कालपासून टेंशन होते
आपण झिम्ब्बाब्वेशी हरलो तर...
आफ्रिकेने आपले टेंशन दूर केले
अखंड भारतातील दोन संघ आता
अखंड भारतातील दोन संघ आता अंतिम फेरीत ह्या गटातून पैकी एक भारत पितृ देश नक्की..
नेदरलॅंड आणि आफ्रिका दोन्ही संघाना धन्यवाद !:)
द.आफ्रिकेला बहुतेक
द.आफ्रिकेला बहुतेक विश्वचषकापेक्षा ' biggest chokers of cricket ' हा किताब अधिक मौल्यवान वाटतो !!!
आतां बंगला वि. पाक हा सामना ' जिंकू किंवा मरू '. मजा येईल !!
*आज या वर्ल्डकपमधील सर्वात मोठा अपसेट बघायला मिळेल का?* - ऋन्मेषजी, धन्यवाद, आजचा अफलातून सामना बघायला लावल्याबाद्दल !!
What an idiotic team, SA is!!
What an idiotic team, SA is!!!
यंदाचे विजेतेपद आता पाकिस्तान
यंदाचे विजेतेपद आता पाकिस्तान मिळवणार. (तसेही अनपेक्षित निकाल लागत आहेत).
अगदी आशिया कपच्या
अगदी आशिया कपच्या आधीआधीपर्यंत ICC tournament मध्ये पाकिस्तानला सहज हरवण्याचा आत्मविश्वास आता अचानक इतका का हरवलाय?
प्रेक्षकांनी बांग्लादेशला
प्रेक्षकांनी आताचा सामना बांग्लादेशला जिंकण्याची ( 65%) शक्यता वर्तवली आहे.
*यंदाचे विजेतेपद आता
*यंदाचे विजेतेपद आता पाकिस्तान मिळवणार. (तसेही अनपेक्षित निकाल लागत आहेत).* - एक दिवसीय विश्वचषक पाक जिंकले तेंव्हांही असेच बाहेर जातां जातां ते इतरांच्या चुकांमुळे केवळ नशिबानेच वांचले होते ! म्हणून, जर आताही जिंकलेच ( शक्यता कमीच), तर अनपेक्षित नाहीं म्हणता येणार !
भारत आणि झिंबाब्वे च्या
भारत आणि झिंबाब्वे च्या सामन्याची चुरस SA ने सकाळीच घालवून टाकली.
बांगलादेश जिंकला तर भारत पण झिंबाब्वे ल मॅच बहाल करेल.
*भारत पण झिंबाब्वे ल मॅच बहाल
*भारत पण झिंबाब्वे ल मॅच बहाल करेल.* - मॅच बहाल करण्याची संवय आतां आपल्याला झेपणारी नाहीं. पण, आपण हरलोच तर सांगायला मात्र हें बरं आहे !
@भाऊ सही पकडे हो
@भाऊ सही पकडे हो
*यंदाचे विजेतेपद आता
*यंदाचे विजेतेपद आता पाकिस्तान मिळवणार. (तसेही अनपेक्षित निकाल लागत आहेत).*
अस मी म्हटले तर मला पाकिस्तानमध्ये जावे लागेल काय.
अवांतर
ICCहा BCCI चा डू आयडी आहे.
बांगलादेशची खराब सुरुवात. कॅच
बांगलादेशची खराब सुरुवात. कॅच सुटला आणि मग पुढच्या बॉलवर ६ रन.
*यंदाचे विजेतेपद आता
*यंदाचे विजेतेपद आता पाकिस्तान मिळवणार. * -
" ह्या स्पर्धेत भारताविरुदध हरण्याची पाकला पुन्हा एक संधी ", असंही म्हणतां येईल !
(No subject)
तात्यानुं, इतक्यातच प्रार्थना सुरु ? भारत - पाक फायनल तुम्ही आत्तांच फायनली ठरवून पण टाकली !!!
Pages