क्रिकेट विश्वचषक ट्वेंटी २० - वर्ष २०२२ Submitted by ऋन्मेऽऽष on 23 October, 2022 - 01:23 काय मंडळी, वर्ल्डकप काल सुरू झाला. धागा आज निघतोय. कारण आपला वर्ल्डकप आजपासून सुरू होतोय. कर्णधार रोहीत शर्माचा पहिला वर्ल्डकप आणि वर्ल्डकपमधील पहिलाच सामना सर्वात मोठा सामना - भारत पाक टशन !!! येऊ द्या एक्स्पर्ट कॉमेंटस !!!! विषय: अवांतरशब्दखुणा: वर्ल्डकप२०-२०