पठाण - शाहरूख खान

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 March, 2022 - 13:59

पठाण - शाहरूख खान

हमारे देश मे हम नाम रखते है हमारे धर्म या जाती से
पर उस के पास ईन मे से कुछ नही था

यहा तक के उस के पास कोई नाम रखनेवाला भी नही था

अग कुछ था...... तो बस यही एक देश, ईंडिया !

तो उसने अपने देश को ही अपना धर्म मान लिया,
और देश के रक्षा को ही अपना करम..

(हो, आज आपल्या देशाला अश्याच विचारांची गरज आहे. आणि हे विचार घेऊन येतोय........ )

और जिनका नाम नही होता, उनका नाम करन उनके साथी कर देते है

और ये नाम क्यू पडा कैसे पडा..
ईस के लिये थोडा सा ईंतजार किजिये

जल्द ही मिलते है.....

पठाण से !!!!

............

हो, तो येतोय.
हिंदुस्तान की आन बान शान, खानों मे खान, किंग खान शाहरूख खान, बॉलीवूडचा देव आता खुद्द पठाणच्या रुपात येतोय.
खान के घर मे देर है पर अंधेर नही.. कोरोनाच्या लाटांवर मात करून तो आपल्या मनोरंजनासाठी पुन्हा येतोय.. शाहरूख संपला अश्या अफवा उठवणार्‍यांना चोख उत्तर द्यायला येतोय Happy

पठाण
https://www.youtube.com/watch?v=Ymu9wVN7pWs
फक्त तारीख सांगितलीय, आणि त्याला १० मिलियन व्यूज पडलेत Happy
तुम्हीही बघा, अंगावर शहारा येतो Happy

पठाण चित्रपटावर आणि शाहरूखच्या मोठ्या पडद्यावरील दमदार आगमनावर चर्चा करायला हा धागा हे सुज्ञ मायबोलीकरांना वेगळे सांगायला नको Happy

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

FIFA फुटबॉल वर्ल्ड कप आणि भारत सरळ संबंध काही नाही
कतार आयोजक आहे(katar वर underline करा)
कट्टर मुस्लिम देश
काहीच संबंध नसताना भारता मधून दीपिका आणि शाखा तिकडे गेलेच कसे.
ते काय भारताचे प्रतिनिधी आहेत का?
लिबरल(ह्याचा शब्द शाह अर्थ कोणालाच झेपणार नाही ,आणि अशा विचाराचे कोणी नसते. खरा अर्थ हिंदू विरोधी)आहेत दोघे म्हणूनच त्यांना ठरवून तिथे कतार नी बोलवले आणि हे गेले .
त्यांना लिबरल ही प्रतिमाच सांभाळायची आहे

बरोबर आहे तुमचं. तुम्ही सगळ्या विमानातळांची दारं बंद करून टाका. म्हणजे ते परत येऊ शकणार नाहीत

काहीच संबंध नसताना भारता मधून दीपिका आणि शाखा तिकडे गेलेच कसे.
बरोबरंय... मुस्लिम देशांमधून पेट्रोल डिझेल येतं ते आधी बंद करा. कतार मधून नैसर्गिक वायू येतो तो बंद करा. चुली पेटवा आणि बैलगाड्या चालवा.

@ आशू,
त्याच्यात त्याची काहीही महानता कशी नाहीये?
मुसलमान तर फरदीन खान सुद्धा आहे, अरबाझ खान वा झायेद खान सुद्धा आहे.. पण त्यांच्यावर अश्या काँट्रोवर्सी होत नाहीत ना ईतकी चर्चा झडते.
शाहरूख हा बॉलीवूडचा सुपर्रस्टार आहे. भारतातील सर्वाधिक लोकप्रिय कलाकार आहे. म्हणून त्याबाबत हे होते.
त्याची ही पोप्प्युलॅरीटी आणि क्रेझ त्याने काही गोट्या खेळून मिळवली नाहीये. त्यामागे त्याचे कर्तुत्व, कलागुण, मेहनत सारेच आहे..
तो भारतातील सर्वात श्रीमंत कलाकार आहे. जगात दुसऱ्या क्रमांकावर येतो. हा पैसा त्याने काही जुगारात कमावला नाही की भ्रष्ट्राचार केला नाही..
शाहरूख आवडत नाही ते ठिक आहे. आपली आपली आवड. प्रत्येकाच्या आवडीचा आदर आहे.
पण त्याचे कर्तुत्वच नाकारत असाल तर ते अमान्य आहे Happy

It’s an honor for India that Deepika was invited there… folks don’t understand how big of a deal this is...

It’s an honor for India that Deepika was invited there… folks don’t understand how big of a deal this is...

+७८६

It’s an honor for India that Deepika was invited there… folks don’t understand how big of a deal this is...

+७८६

It’s an honor for India that Deepika was invited there… folks don’t understand how big of a deal this is...

+७८६

भारताचा अपमान झाला आहे शाखा आणि दीपिका तिकडे गेले त्या मुळे.
ते भारताचे प्रतिनिधी असूच शकतं नाहीत
कतार विषयी भारत सरकार नी कडक भूमिका घ्यावी.
त्यांना समजेल अशा भाषेत समज द्यावी.

पठाण या धाग्यावरच्या माझ्या प्रतिसादातील शब्दसंख्येच्या हिशेबाने 149.76 रुपये फक्त या रकमेचा भरणा माझ्या बॅंकेत झाला आहे.
धन्यवाद YRF & SRK Public Relations (Pvt) Ltd.

कतार विषयी भारत सरकार नी कडक भूमिका घ्यावी.
त्यांना समजेल अशा भाषेत समज द्यावी.

शाई फेकूया का कतार वर?

जगात दुसऱ्या क्रमांकावर येतो

Showing results for world richest actor list 2022

Richest Actors In The World 2022

Jerry Seinfeld Net Worth 2022: $1 Billion. ...
Tyler Perry Net Worth 2022: $1 Billion. ...
Shah Rukh Khan Net Worth 2022: $770 million. ...
Jackie Chan Net Worth 2022: $520 million. ...
George Clooney Net Worth 2022: $500 million. ...
Robert De Niro Net Worth 2022: $500 million.

तिसऱ्या स्थानावर गेला .

बरेच काही भारत करू शकतो,महाशक्ती आहे.
भारत
कतार ची कोंडी पण करू शकतो.
भारता चे प्रधानमंत्री मोदी नी एक कॉमेंट ह्या प्रसंगावर केली तर .
सर्व देश सावध भूमिका घेतील.
आणि भारताचे नक्कीच समर्थन करतील.

Diplomatic tweet आहे ते.
शरद पवार कसे कसलेले आहेत जे बोलतात त्या विरुद्ध वागतात .
त्या प्रकारचे आहे
मन तर दुखावली गेली आहेत च .

त्याचे कर्तुत्वच नाकारत असाल तर ते अमान्य आहे >>> तुझा पालथा घडा मोड सततच ऑन असतो काय करणार Happy
contraversy असणे म्हणजे कर्तुत्व असणे नाही. ती तर ममता कुलकर्णी ची पण झाली.

शाखा आणि दीपिका कडे बघताच ते इंटरनॅशनल ड्रग्ज डीलर्स वाटतात. पठाण जवळपास बायोपिकच आहे. एखाद्या मोठ्या कन्साईनमेंट साठी ते गेले असतील आणि आता आलोच आहोत तर चला पायचेंडू स्पर्धेचं उद्घाटन उरकून टाकू असा डाव टाकला असेल.
कि उद्घाटनाच्या नावाखाली ड्रग्ज डील केली अरब धेंडांशी?

Maharashtra मध्ये बुध्दीमान लोकांची कमी नाही.
नाना पाटेकर,परेश रावल, आणि असे अनेक दिग्गज अभिनेते आहेत.
पण्याना कोण आवडते तर शाखा.
एक वाक्य नीट बोलता येत नाही ..मुस्लिमच हवेत तर अमीर,सलमान ,इरफान खूप उत्तम आहेत.
दीपिका .
Tukar अभिनेत्री.
किती तरी उत्तम अभिनेत्री आहेत .
माधुरी, काजल, तब्बू, किती तरी आहेत त्या पुढे दीपिका काहीच नाही.

आवरा

Maharashtra मध्ये बुध्दीमान लोकांची कमी नाही.
नाना पाटेकर,परेश रावल, आणि असे अनेक दिग्गज अभिनेते आहेत.
पण्याना कोण आवडते तर शाखा.
>>>
बुद्धिमत्ता हा एकच निकष आहे का कोणी अवडण्यासाठी?
लग्न ठरवायला मग काय NEET परीक्षा उत्तीर्ण होण्याचा criteria लावला होता का?

Pages