पठाण - शाहरूख खान

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 March, 2022 - 13:59

पठाण - शाहरूख खान

हमारे देश मे हम नाम रखते है हमारे धर्म या जाती से
पर उस के पास ईन मे से कुछ नही था

यहा तक के उस के पास कोई नाम रखनेवाला भी नही था

अग कुछ था...... तो बस यही एक देश, ईंडिया !

तो उसने अपने देश को ही अपना धर्म मान लिया,
और देश के रक्षा को ही अपना करम..

(हो, आज आपल्या देशाला अश्याच विचारांची गरज आहे. आणि हे विचार घेऊन येतोय........ )

और जिनका नाम नही होता, उनका नाम करन उनके साथी कर देते है

और ये नाम क्यू पडा कैसे पडा..
ईस के लिये थोडा सा ईंतजार किजिये

जल्द ही मिलते है.....

पठाण से !!!!

............

हो, तो येतोय.
हिंदुस्तान की आन बान शान, खानों मे खान, किंग खान शाहरूख खान, बॉलीवूडचा देव आता खुद्द पठाणच्या रुपात येतोय.
खान के घर मे देर है पर अंधेर नही.. कोरोनाच्या लाटांवर मात करून तो आपल्या मनोरंजनासाठी पुन्हा येतोय.. शाहरूख संपला अश्या अफवा उठवणार्‍यांना चोख उत्तर द्यायला येतोय Happy

पठाण
https://www.youtube.com/watch?v=Ymu9wVN7pWs
फक्त तारीख सांगितलीय, आणि त्याला १० मिलियन व्यूज पडलेत Happy
तुम्हीही बघा, अंगावर शहारा येतो Happy

पठाण चित्रपटावर आणि शाहरूखच्या मोठ्या पडद्यावरील दमदार आगमनावर चर्चा करायला हा धागा हे सुज्ञ मायबोलीकरांना वेगळे सांगायला नको Happy

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑं …करीना पंजाबी व सिंधी ना? आलिया पण काश्मिरी व गुजराती ना? मग मिक्स्ड रेस कसे?//

करिनाची आजी (बबिताची आई) युरोपियन. अलियाची आजी(राझदानची आई) ब्रिटिश. म्हणून आलियाकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे. गंमत म्हणजे सध्याची तिसरी टॉपची हिरोईन कियारा अडवाणीचीही आजी(आईची आई) युरोपियन आहे.

गाणं अगदीच run of the mill आहे. वाद होण्यासारखं किंवा विशेष कौतुक करण्यासारखं काहीच नाही. दीपिकाने नॉर्मलच बिकिनी घातल्या आहेत. शाहरुखला बघून म्हातारा इतुका ना अवघे गाणं आठवलं. दीपिकाच्या तुलनेत खूपच वयस्कर आणि विचित्र दिसतो. त्याला खरंतर आता जनहित मे जारी वाल्या ज्या सिगरेट स्मोकिंगच्या जाहिराती येतात त्यात घ्यायला पाहिजे.

देव आनंद सुद्धा टीना मुनीम सोबत काम करायचा की. त्या वेळी चीर तरुण अशी उपाधी दिली होती. जितेंद्र बद्दल तर आजी सोबत नाचला आता नाती सोबत नाचतो असे कौतुकाने सांगितले जायचे. धर्मेंद्र अनिता राज जरठबाल विवाहासारखेच होते की प्रकरण. नव्याने ट्रेंड सुरू झालेला नाही हा. हिरो कधी म्हातारा होत नसतो.

भगबि वस्त्रे घालणारे आसुमाल, रामराहिम किंवा नित्यानंद ह्यांनी जे काही धंदे केले ते हिंदू धर्मासाठी किती भूषणावह होते हे वराहोत्तम पुरीने बघितले असते तर बरे झाले असते

मला कदाचित पठाण प्रीमियर शो ला जायचा मौका आहे.... शाहरुख चा फोटो आणि आय लव्ह मायबोली असा सिग्नेचर घ्यायचा प्रयत्न करेन ....

गाणं अगदीच run of the mill आहे. वाद होण्यासारखं किंवा विशेष कौतुक करण्यासारखं काहीच नाही. दीपिकाने नॉर्मलच बिकिनी घातल्या आहेत. शाहरुखला बघून म्हातारा इतुका ना अवघे गाणं आठवलं. दीपिकाच्या तुलनेत खूपच वयस्कर आणि विचित्र दिसतो. त्याला खरंतर आता जनहित मे जारी वाल्या ज्या सिगरेट स्मोकिंगच्या जाहिराती येतात त्यात घ्यायला पाहिजे
>>>>

वाद वा कौतुक असे विशेष काही नाही म्हणतानाही शाहरूखवर दोनचार टिप्पण्या करायचा मोह आवरला नाही.
हिच ती शाहरूखची जादू Happy

मला कदाचित पठाण प्रीमियर शो ला जायचा मौका आहे.... शाहरुख चा फोटो आणि आय लव्ह मायबोली असा सिग्नेचर घ्यायचा प्रयत्न करेन ....
>>>>

जिओ च्रप्स...
हे जमवाच !

शी किती ते पकवायचं उगाच.>>पकवायचं म्हणता म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर शारुख च आहे पण तुमच्या मनातल्या इमेज सारखा नाही म्हणून तुमचा त्रागा होतोय खरंतर,हेच ते तुमचं शारुख प्रेम आणि हीच तर शारुख ची खरी जादू,तो नसूनही असतो आणि ब्ला ब्ला ब्ला
Lol

पुरोगामी,नास्तिक,हिंदू विरोधी मत असणाऱ्या लोकांचा चित्रपट किती ही उत्तम असला तरी तो हिंदू नी का बघावा..हिंदू चे पैसे वर आले नाहीत अशा लोकांचा आर्थिक फायदा करून देण्यासाठी.
हाच हेतू ठेवून हिंदू नी जगा कडे बघावे.
स्वः हीत महत्व ओळखून

पुरोगामी,नास्तिक,हिंदू विरोधी मत असणाऱ्या लोकांचा चित्रपट किती ही उत्तम असला तरी तो हिंदू नी का बघावा..हिंदू चे पैसे वर आले नाहीत अशा लोकांचा आर्थिक फायदा करून देण्यासाठी.
हाच हेतू ठेवून हिंदू नी जगा कडे बघावे.
स्वः हीत महत्व ओळखून

पुरोगामी,नास्तिक,हिंदू विरोधी मत असणाऱ्या लोकांचा चित्रपट किती ही उत्तम असला तरी तो हिंदू नी का बघावा..>>>
ह्या वाक्यात हिंदू म्हणजे समस्त हिंदू अभिप्रेत आहे की फक्त सवर्ण हिंदू? Both are totally different entities.
भगवा रंग आवडणार हिंदू जेवढा हिंदू आहे तेवढाच निळा रंग आवडणारा आहे का?

हिरव्या रंगाशी ह्याचे जुळते आणि भगवे किंवा nile हिंदू ज्यांना दुश्मन वाटत अस्तात ते हिंदू नाहीत.
अधर्मी!,निधर्मी,नास्तिक हे भगवे किंवा निळे असले तरी ते हिंदू नाहीत .
ते वेगळे गट आहेत बाकी समाजा पासून अलिप्त.
वेगळ्याच स्वप्नाच्या दुनियेत ते वावरत असतात
त्यांचे भलतेच विचित्र काही तरी चालू असतें

आशू
प्रामाणिकपणे सांगा
या गाण्यात शाहरूख नसता
तर या गाण्यावर सोशल मिडीयावर ईतका गदारोळ झाला असता का?

काश्मिरी फाईल्स मनाची पकड घेण्यात यशस्वी झाला नाही , त्याच प्रमाणे तांत्रिक दृष्ट्या देखील सो सो च होता .
पण उर्दू वूडकरानी काश्मिरी फाईल्स विरोधात मोहीम काढून देखील सिनेमा बऱ्यापैकी राईट विंगर्स नी बॉक्स ऑफिस वर हिट केला !
आता पाळी जी !! जी !! र करणाऱ्या लिब्रु आणि पंचर गँग ची आहे , त्यांनी पठान हिट करून दाखवावा .
सोप्पं आहे .....

20221219_135741.jpg
कतार मधील स्टेडियम मध्ये तोकड्या कपड्यात जाण्याची भीती दीपिकाला का वाटली असावी ?
अरबी लोक उंटावर बसवून वाळवंटात फिरावतील याची भीती वाटली होती का ?

जगात ज्या काही समस्या आहेत.
धार्मिक जातीय उन्माद आहे ह्याला खरे तर धार्मिक लोक जबाबदार च नाहीत
निधर्मी,अधर्मी,नास्तिक ही लोक च जबाबदार आहेत
भारतात हिंदू मुस्लिम मध्ये दरी निर्माण होण्यास हीच लोक जबाबदार आहेत.
कारण ही ह्या जगात जगत च नाहीत. .कुठल्या तरी विचित्र विश्वात जगत असतात.

आणि भारतात नागडे नाचले तरी हीचा विरुद्ध काही बोलायचे नाही.
ही अपेक्षा का?
तिथे पण बिकनी मध्येच जावून अवॉर्ड घ्यायला पाहिजे होते

बिकिनी चा इतका त्रास का.... भारतीय मेल ऍक्टर बनियान घालून अथवा टॉपलेस वावरतात तेंव्हा का नाही चिडून उठत जनता?

निधर्मी,अधर्मी,नास्तिक ही लोक च जबाबदार आहेत
भारतात हिंदू मुस्लिम मध्ये दरी निर्माण होण्यास हीच लोक जबाबदार आहेत.

Lol Lol आज दुपारीच का?

अहो हेमंत सरसर, ती अवॉर्ड नाही घेत आहे. तिला फुटबॉलच्या विश्वचषकाचं अनावरण करायला बोलवलं होतं.

निधर्मी,नास्तिक,अधर्मी ह्या लोकांचा धर्माशी काही संबंध नाही
ते धर्म हा प्रकार स्वीकारत च नाहीत.
पण ह्यांचे अस्तित्व च धर्मावर टीका करण्या मुळे आहे..
ह्यांचा आणि धर्माचा काही संबंध नाही मग कशाला रोज उठून धार्मिक बाबी ची उठाठेव करत असतात .
तुमचे विश्व वेगळे आहे ना मग तिथेच रमा ना.
कशाला तडमड त असता धार्मिक विषयात .

हिंदुत्ववाद्यांचं लक्ष कायम बाईच्या कपड्यांकडेच असतं हे सिद्ध केल्याबद्दल कागाळू सरांचे आभार. >>>>>>>>>>>>
भुरटे सर,
तुमच्या नेत्याने काँग्रेसच्या महिलांनी भगव्या रंगाची inner garments घालून सोमी वर टाकण्याचे आवाहन केले होते काय झाले हो त्याचे ?
कसले विचित्र दृश्ये वाटली असती ना ती ?
त्याच्या जिभेला काही हाड बीड आहे की नाही ?
भीक नको पण कुत्रे आवर असे म्हणायची पाळी काँग्रेसी महीलावर आली असेल ना ?
त्या नेत्याचा निषेध करण्याची तत्परता दाखवली की नाही ?
की हिंदुत्ववाद्यांचे लक्ष पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहात ?

एकदा का कुण्या नटाने पोहताना चड्डी घालून शूटिंग केले की तो नाही का मग कुठलाही कार्यक्रम असो फक्त ती पोहण्याची चड्डी घालुन जात? मग नटीने पण तेच करावे.
बरोबर ना ?

इश्श. कागाळू सर, रामदेव यादवच्या जिभेला आहे तसंच हाड या नेत्याच्या जिभेला ही असेलच.

अहो हेमंत सरसर, ती अवॉर्ड नाही घेत आहे. तिला फुटबॉलच्या विश्वचषकाचं अनावरण करायला बोलवलं होतं.

स्त्री स्वतंत्र चे प्रतीक,स्त्री वादी,पुरोगामी,नास्तिक,
पुढारलेल्या विचाराची स्त्री म्हणून तिने अवॉर्ड घेण्यासाठी बिकनी मध्ये जाणे गरजेचे होते
कपडे परिधान करणे हा मागास विचार आहे ,धार्मिक विचार आहे.

की पैसे मिळत असतील तर गेले सर्व खड्यत
हे तर तत्व नाही ना

Pages