पठाण - शाहरूख खान

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 March, 2022 - 13:59

पठाण - शाहरूख खान

हमारे देश मे हम नाम रखते है हमारे धर्म या जाती से
पर उस के पास ईन मे से कुछ नही था

यहा तक के उस के पास कोई नाम रखनेवाला भी नही था

अग कुछ था...... तो बस यही एक देश, ईंडिया !

तो उसने अपने देश को ही अपना धर्म मान लिया,
और देश के रक्षा को ही अपना करम..

(हो, आज आपल्या देशाला अश्याच विचारांची गरज आहे. आणि हे विचार घेऊन येतोय........ )

और जिनका नाम नही होता, उनका नाम करन उनके साथी कर देते है

और ये नाम क्यू पडा कैसे पडा..
ईस के लिये थोडा सा ईंतजार किजिये

जल्द ही मिलते है.....

पठाण से !!!!

............

हो, तो येतोय.
हिंदुस्तान की आन बान शान, खानों मे खान, किंग खान शाहरूख खान, बॉलीवूडचा देव आता खुद्द पठाणच्या रुपात येतोय.
खान के घर मे देर है पर अंधेर नही.. कोरोनाच्या लाटांवर मात करून तो आपल्या मनोरंजनासाठी पुन्हा येतोय.. शाहरूख संपला अश्या अफवा उठवणार्‍यांना चोख उत्तर द्यायला येतोय Happy

पठाण
https://www.youtube.com/watch?v=Ymu9wVN7pWs
फक्त तारीख सांगितलीय, आणि त्याला १० मिलियन व्यूज पडलेत Happy
तुम्हीही बघा, अंगावर शहारा येतो Happy

पठाण चित्रपटावर आणि शाहरूखच्या मोठ्या पडद्यावरील दमदार आगमनावर चर्चा करायला हा धागा हे सुज्ञ मायबोलीकरांना वेगळे सांगायला नको Happy

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वैयक्तिक आवडीनिवडी एकीकडे. त्यांचा आदर आहे. पण ओवरऑल बहुतांश संगीतप्रेमींना आवडतेय हे गाणे हे ही एक फॅक्ट आहे.

क्या बात है जिओ... अगदी अगदी.. मलाही वाचताच हे कोई फरीयाद क्लिक झाले. मुद्दाम जाऊन दोन्ही गाणी एकापाठोपाठ एक ऐकली. बेशरम गाणे असे डोळे बंद करून त्यातील कॉन्ट्रोव्हर्सीचा विचार न करता शांतपणे ऐकले की हळूहळू डोक्यात का भिनते याचाही उलगडा झाला.. गझलेबाबत हेच तर होते.

दरम्यान एका चाहत्याने शाहरुखला त्याच्या कमाईबाबतच प्रश्न विचारला. “एका महिन्यामध्ये किती कमाई करतोस?” असा प्रश्न या चाहत्याने विचारला. यावर शाहरुखने लगेचच अगदी मजेशीर उत्तर दिलं. तो म्हणाला, “प्रत्येक दिवशी प्रेम खूप कमावतो.” पण किती कमाई करतो हे न सांगता शाहरुखने त्याला भन्नाट उत्तर दिलं

कसले चाहत्यांचे प्रेम बिम आलंय !
बळेच पठाण ला हिट करण्यासाठी चाहत्यांना फुगवतोय बाकी काही नाही .
कुठे तरी वाचले होते बॉलीवूड मध्ये दाऊद चा काळा पैसा जीरवण्यात शारुक आणि सलमान चा मोठ्ठा हात आहे ,
पण अमीर या बाबत उजवा आहे .

बॉलिवुड मधील काळया पैसा बाबतचा उल्लेख
हुसेन झैदी लिखित डोंगरी ते दुबई मध्ये पण आहे .....

दाऊद आणि बॉलीवूड मधे त्याचा पैसा या वादाच्या वेळी तिन्ही खान नवीन होते. दाऊदच्या पार्टीला गेलेले अभिनेते प्रामुख्याने हिंदू होते. ऋषी कपूरने तर जाहीर रित्या सांगितले होते. तरीही तुम्ही जे लिहिले आहे ते कुठे तरी वाचले असेल तर स्क्रीनशॉटस टाका जमले तर..

बेशरम गाणे ऐकताना जगजीत सिंग यांचे "तुम बिन" चित्रपटातील "कोई फरियाद" हे गाणे सतत आठवत रहाते. >>> +१ मरासिम अल्बम मधे 'एक परवाज दिखाई दी है' गझल आहे ती ही अशीच आहे थोडीफार.

बाकी सब भंगार है..
अपना शाहरूख अंगार है..
अरे देवाSSS कसला राडा आहे फुल्ल...
काय अ‍ॅक्शन काय अ‍ॅक्शन...
काटा आला अंगावर !!!

१ लाख ८० हजार तर कॉमेंट आल्यात फक्त दिवसभरात.. आणि सर्वच कौतुकाच्या..

एक सैनिक ये नहीं पुछता देश ने उसके लिए क्या किया,
पूछता है वो देश के लिए क्या कर सकता है, ..
जय हिंद !!!!

हि लाईन तर हिट गेलीय

.

फायनली आला तो दिवस

आज पठाण रिलीज होतोय

.

.

#Only_SHAH_RUKH_KHAN_can_save_bollywood

.

मल्टिवर्स नाही शून्य.
शून्यातूनच सगळी निर्मिती झाली.
आणि शून्याचा शोध एका भारतीयाने लावला.
आणि शून्याचा शोध भारतीयाने लावला याचा शोध शाहरुखनेच एका चित्रपटात लावला.

जसा 'सुभाषचंद्र यांनी "तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा" हा नारा दिला होता' याचा शोध सचिन खेडेकरांनी एका चित्रपटात लावला.

रेशम.. यो ! शाहरूखने कात टाकली आहे.. स्वत:ला काळानुसार बदलले आहे.
या वयात लोकं सेकंड ईनिंगच्या तयारीला लागतात.. हा आजही पहिलीतच हवा करतोय Happy
पठाणचे बीक्स ऑफिस कलेक्शन बघायला मी उत्सुक आहे...

लेक व जोहर ची बाकीची टीम ह्यांना वाय आर एफ मध्ये बोलवणे होते आज सकाळी स्क्रीनिन्ग आहे. मग रिपोर्ट कळेल. बेस्ट विशेस फॉर बंपर ओपनिन्ग.

धार्मिक संकुचितता व बॉयकॉट् कल्चर उलथून पडो.

गदर-2 26 जानेवारीला रिलीज करू नये यासाठी विनंती केली होती पठाण टीमने. हे दोन पिक्चर्स एकाच दिवशी रिलीज झाले असते तर गदर 2 च्या हवेत पठाण वाहून गेला असता.

Pages