पठाण - शाहरूख खान

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 March, 2022 - 13:59

पठाण - शाहरूख खान

हमारे देश मे हम नाम रखते है हमारे धर्म या जाती से
पर उस के पास ईन मे से कुछ नही था

यहा तक के उस के पास कोई नाम रखनेवाला भी नही था

अग कुछ था...... तो बस यही एक देश, ईंडिया !

तो उसने अपने देश को ही अपना धर्म मान लिया,
और देश के रक्षा को ही अपना करम..

(हो, आज आपल्या देशाला अश्याच विचारांची गरज आहे. आणि हे विचार घेऊन येतोय........ )

और जिनका नाम नही होता, उनका नाम करन उनके साथी कर देते है

और ये नाम क्यू पडा कैसे पडा..
ईस के लिये थोडा सा ईंतजार किजिये

जल्द ही मिलते है.....

पठाण से !!!!

............

हो, तो येतोय.
हिंदुस्तान की आन बान शान, खानों मे खान, किंग खान शाहरूख खान, बॉलीवूडचा देव आता खुद्द पठाणच्या रुपात येतोय.
खान के घर मे देर है पर अंधेर नही.. कोरोनाच्या लाटांवर मात करून तो आपल्या मनोरंजनासाठी पुन्हा येतोय.. शाहरूख संपला अश्या अफवा उठवणार्‍यांना चोख उत्तर द्यायला येतोय Happy

पठाण
https://www.youtube.com/watch?v=Ymu9wVN7pWs
फक्त तारीख सांगितलीय, आणि त्याला १० मिलियन व्यूज पडलेत Happy
तुम्हीही बघा, अंगावर शहारा येतो Happy

पठाण चित्रपटावर आणि शाहरूखच्या मोठ्या पडद्यावरील दमदार आगमनावर चर्चा करायला हा धागा हे सुज्ञ मायबोलीकरांना वेगळे सांगायला नको Happy

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाहरूख नसता तर दिपिकाचा पिक्चर आला असता आणि गेला असता... मायबोलीवर कोणाला पत्ताही नसता..

अहो हेमंत हे वाचा.
https://www.loksatta.com/manoranjan/bollywood/why-deepika-padukone-chose...

शाहरूख नसता तर दिपिकाचा पिक्चर आला असता आणि गेला असता... मायबोलीवर कोणाला पत्ताही नसता..>>>>>>> किती तो ओव्हर कॉन्फिडन्स !! ( आता परत म्हातार्‍याचे कौतुक ऐकावे लागेल. देवा !! :- तो म्हातारा असला तरी काय तरण्या ताठ्या, म्हातार्‍या, लहान, पाळण्यातल्या सगळ्या भारतीय तसेच जगभरातल्या स्त्रीया या म्हातार्‍याबरोबर काम करायला मरतात. त्याची जादूच अशी आहे ब्ला ब्ला ब्ला )

( च्यायला या म्हातार्‍या पेक्षा आमचे नसीर , इरफान परवडले ते निदान अभिनयाचे सरताज तरी आहेत. इर्फान गेला बिचारा . Sad )

खरे तर उदो उदो करण्यासारखे त्या एसारके मधे काहीही नाही. शून्य. अजुन एक विवेकानंद, रमण महर्षी, आदि आदर्श मी एकवेळ समजू शकते पण शाहरुख खान ....??? अर्थात त्याचा अर्थ ही व्यक्ती (एसारके) टाकाऊ आहे, त्यांचे काम दुय्यम आहे असे मला म्हणायचे नाही. पण रबरबँड किती ताणावा. तो ही सुमार / साधारण अभिनेत्याकरता.

https://twitter.com/gokulch59115299/status/1604489843240624129?t=i6QOMG5...
बॉयकॉट ट्रेण्ड बद्दल विचारले असता सारुक म्हणतोय हवा से थोडे ही मै हिलने वाला हू !
ब्रावो सारुक !!!!!
असाच कॉन्फिडनस ठेव ......

कागाळू सर, मॉर्फ्ड किंवा एडिटेड किंवा संदर्भ सोडून व्हिडियो दाखवायचं तुमचं कौशल्य अजूनही तसंच आहे. बिन्डोक.
२०१६ मध ला इंटरव्ह्यु.
एक फिल्म पाडायला जेवढी मेहनत करता ती प्रॉडक्टिव्ह जागी वापरलीत तर देशाचं जीडीपी तरी वाढेल.

इथे हिंदुत्वावादी पक्षाच्या तीन खासदारांची तीन वेग वेगळी गाणी आहेत. तिन्हीतही भगवे कपडे आहेत. जे चाललंय ते भक्तिपूर्ण आहे नाही? नरोत्तम मिश्रांनी हे सिनेमे का पाहिले नसतील?

इथे सध्या नव्याने हिंदुत्ववा दी झालेल्या एक खासदार बाई भगवे कपडे नेसून काय करताहेत पहा

अजून कॅनडाकुमारच्या सिनेमातला भगवा माल बाकी आहे.

काश्मिरी फाईल्स मूव्ही विरोधात वातावरण पेटविताना भुरट्या सारख्या दलालांची अक्कल शेन खायला गेलेली असते , त्यांच्या डोक्यात तेंव्हा देशाच्या जी डी पी चा विचार येत नाही, मूर्ख शिरोमणी ......

आणि प्रश्न गाण्यातील बेशरम रंग
शब्दाचा आहे , तरीही वारंवार दलाल मंडळी भगव्या रंगा चा विषय का चघळत आहेत ?

Screenshot_20221219-181652_Twitter.jpg
बोंबला !
भुरट्या दलालांवर दलाली न मिळाल्यामुळे उपासमार येणार बहुतेक .
ज्यांची बाजू मांडत होते तेच आता पठान विरोधात व्हायला लागले आहेत .

कोलांट्या उड्या बघायला मज्जा येतेय.

काश्मीर फाइल्स म्हणजे तोच ना, ज्याला देशोदेशीचे प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक व्हल्गर प्रपोगंडा म्हणतात ?

सगळे फंडामेंटलिस्ट एका माळेचे मणी असतात हे सांगितलेलं विसरलात का?

<आणि प्रश्न गाण्यातील बेशरम रंग शब्दाचा आहे>
कागाळू , तुमचं लॉजिक लावून (!) बघूया. गाण्यात जेव्हा बेशरम रंग शब्द येतात तेव्हा दीपिकाच्या कपड्यांचा रंग कोणता आहे ?

कोण कधी काय म्हणालं लिंक, स्क्रीनशॉट्स आले तर पठाणसाहेब योग्य मार्गावर आहेत असे म्हणता येईल.

कतार मधील स्टेडियम मध्ये तोकड्या कपड्यात जाण्याची भीती दीपिकाला का वाटली असावी ?
> तिला बहुतेक तेच कपडे घालून यायचे पैसे मिळाले असतील. बिकिनी घालून ये सांगितले असते तर गेली असती ती. गाण्यात बिकिनी घालायचे पैसे मिळाले असतील.

जुरासिक पार्क सारख्या चित्रपट मध्ये अभिनेत्री बिकनी पेक्षा किती तरी अंग झाकणारे कपडे वापरते.
आणि आपला टारझन असू किंवा कोणताही सामाजिक चित्रपट बिकनी must.
नशीब रशियन सर्कस मध्ये ज्या तरुणी होत्या त्यांच्या सारखे प्रमाण बद्ध शरीर भारतीय अभिनेत्री च नाही.
नाही तर काय केले असतें देवालाच माहीत.

दिपिका च्य स्कर्ट चे डीटेलिंग पाहिले एका मीम (ब्लड चढवायची गरज आहे असा) मधे आज Sad त्या स्कर्ट ला इतका डीप कट>>
त्याला कर्टस् नाही ओ कव्हर अप म्हंतात. त्यो तेवढाच असतो.
आजकाल पब्लिक बीचेस वर तायाबाया जे काही घालतात ते पाहता दिपिकेने कापडाची फार उधळपट्टी केली आहे.

उघड्या दिसणाऱ्या भागापेक्षा झाकलेल्या भागाचेच लोकांना जास्त आकर्षण असते.
आहे ते पण कपडे काढले तर कमीत कमी नैसर्गिक अवस्थेत राहणारी लोक,निसर्गाचे रक्षक तरी त्यांना म्हणता येईल.
आणि कपड्यावर चा खर्च वाचेल तो वेगळा फायदा

FIFA फुटबॉल वर्ल्ड कप मध्ये भारतीय टीम च नव्हती.
मुस्लिम राष्ट्र असणाऱ्या कतर नी मुस्लिम ची सेवा केल्या बद्धल पुररोगणी दीपिका लं काही कारण नसताना तिथे येण्याचे आमंत्रण दिले

१) च्यायला या म्हातार्‍या पेक्षा आमचे नसीर , इरफान परवडले ते निदान अभिनयाचे सरताज तरी आहेत.

२) खरे तर उदो उदो करण्यासारखे त्या एसारके मधे काहीही नाही. शून्य. अजुन एक विवेकानंद, रमण महर्षी, आदि आदर्श मी एकवेळ समजू शकते पण शाहरुख खान ....???

>>>

वरील वाक्यात परवडले / एकवेळ / निदान / अश्या शब्दांनी तुम्ही जी नावे घेतली आहेत त्यांनाही कमी लेखले असे वाटतेय Sad

असो,
शाहरूख मला आवडतोही आणि नी त्याला आदर्शही मानतो. असे कैक गुण आहेत त्यात खरेच. कोणी त्याचे दुर्गुणच दाखवत असेल तर तो ही माणूसच आहे. काय बोलणार अजून.

विवेकानंदांवरुन पूर्वीचा एक विनोदी व महाबोअर सुविचार आठवला -
केस वाढवुन देव आनंद होण्यापेक्षा, ज्ञान वाढवुन विवेकानंद व्हा.

गाण्यावर सोशल मिडीयावर ईतका गदारोळ झाला असता का?>> शाखा. मुस्लिम आहे आणि मागे त्याच्या इतर कॉन्ट्रवर्सी झाल्या आहेत म्हणुन हे असावं. त्याच्यात त्याची काहीही महानता नाहिये सो या मुद्द्या वर त्याची लाल करू नकोस.
खरंतर गदारोळ करण्या सारखं गाण्यात काहिच नाहिये. उगा एवढ्या तेवढ्याने आपल्या/पंडित्/धर्मगुरू/तत्सम इतर वगैरेंच्या भावना दुखत असतात.

शी.....किती बकवास चाललीय .....एवढा विचार तर ती नटी किंवा तिचे घरवाले (आई, वडील, सासू, सासरे, नवरा, बहीण, भाऊ आणि इतर आप्त सगेसोयरे ) सुद्धा करत नसतील. फक्त चढाओढ चाललीय कोण किती विचारवंत किंवा जहाल आहे। लेफ्ट काय किंवा राईट काय लिहायचा अधिकार आहे म्हणून सगळेच गरळ ओकत आहेत।

मुळ विषयावर येण्यास तुम्हाला फिफा वर्ल्ड कप मार्गे यावे लागेल.
भारताची टीम नव्हती तर शाखा,आणि दीपिका तिकडे काय करत होते.

Pages