पठाण - शाहरूख खान
हमारे देश मे हम नाम रखते है हमारे धर्म या जाती से
पर उस के पास ईन मे से कुछ नही था
यहा तक के उस के पास कोई नाम रखनेवाला भी नही था
अग कुछ था...... तो बस यही एक देश, ईंडिया !
तो उसने अपने देश को ही अपना धर्म मान लिया,
और देश के रक्षा को ही अपना करम..
(हो, आज आपल्या देशाला अश्याच विचारांची गरज आहे. आणि हे विचार घेऊन येतोय........ )
और जिनका नाम नही होता, उनका नाम करन उनके साथी कर देते है
और ये नाम क्यू पडा कैसे पडा..
ईस के लिये थोडा सा ईंतजार किजिये
जल्द ही मिलते है.....
पठाण से !!!!
............
हो, तो येतोय.
हिंदुस्तान की आन बान शान, खानों मे खान, किंग खान शाहरूख खान, बॉलीवूडचा देव आता खुद्द पठाणच्या रुपात येतोय.
खान के घर मे देर है पर अंधेर नही.. कोरोनाच्या लाटांवर मात करून तो आपल्या मनोरंजनासाठी पुन्हा येतोय.. शाहरूख संपला अश्या अफवा उठवणार्यांना चोख उत्तर द्यायला येतोय
पठाण
https://www.youtube.com/watch?v=Ymu9wVN7pWs
फक्त तारीख सांगितलीय, आणि त्याला १० मिलियन व्यूज पडलेत
तुम्हीही बघा, अंगावर शहारा येतो
पठाण चित्रपटावर आणि शाहरूखच्या मोठ्या पडद्यावरील दमदार आगमनावर चर्चा करायला हा धागा हे सुज्ञ मायबोलीकरांना वेगळे सांगायला नको
धन्यवाद,
ऋन्मेष
भगवा, हिरवा किंवा कोणताही रंग
भगवा, हिरवा किंवा कोणताही रंग एखाद्या धर्माशी जोडणे योग्य वाटत नाही. विशेषतः, तो रंग एखाद्या मनोरंजनात्मक कलाकृतीत वापरला गेला असेल तर, तर ते धर्माशी जोडणे अयोग्य ठरावे.
शाहरुख खान मुसलमान आहे व त्या गाण्यात भगव्या रंगाचे कपडे घातलेल्या अभिनेत्रीसोबत लगट करताना दाखवला आहे म्हणून हिंदूंच्या भावना भडकायला हव्यात ही अपेक्षा अतार्किक व हीन वाटते.
रंग निसर्गातून येतात, कोणत्याही रंगावर कोणत्याही मानवनिर्मित धर्माचा विशेष अधिकार नाही.
दीपिकाने जे कपडे घातलेले आहेत तसे किंवा त्यापेक्षाही अधिक प्रदर्शन करणारे कपडे इतर कित्येक अभिनेत्रींनी अनेकदा चित्रपटात घातले असतील.
दीपिकाला इतके कमी कपडे घालून प्रसिद्धी मिळवण्याचे फारसे खास असे काही कारण नाही इतके वाटते, कारण तिने या क्षेत्रात मोठी उंची प्राप्त केली आहे. (उंची प्राप्त व्हावी म्हणून असे कपडे घातले जातात असे म्हणणे नसून ज्यांना अशी उंची प्राप्त होत नाही त्यांना काहीवेळा काही तडजोडी कराव्या लागू शकतात व ते दीपिकाला लागू होत नाही असे म्हणायचे आहे)
अर्थात, या गाण्यात असे कपडे घालणे ही कथेची गरज वगैरे असेल तर तो भाग वेगळा!
दीपिकाने इतरही अनेक रंगांचे कपडे या गाण्यात घातलेले दिसतात.
आलतुफालतू कारणांवरून वाद पेटवणे व ते विझूच न देणे हा मूर्खपणा आहे.
शाहरुख खानचे सुमारे दहा-एक (तेही सुरुवातीच्या काळातले) चित्रपट सोडले, तर तो संपलेला आहे असे आपले माझे मत! (उदाहरणार्थ, बाजीगर, डर, कभी हां कभी ना, दिवाना, अंजाम, कभी खुशी, कुछ कुछ, देवदास, चक्र दे इत्यादी)
दीपिकाने फिफाच्या ट्रॉफीचे अनावरण करणे हे मला तरी अनाकलनीय वाटते.
हा रंगावरून निघालेला (काढलेला) वाद काहीच्या काही आहे.
दीपिकाने फिफाच्या ट्रॉफीचे
दीपिकाने फिफाच्या ट्रॉफीचे अनावरण करणे हे मला तरी अनाकलनीय वाटते.>>>>>> परत एकदा.
https://www.loksatta.com/manoranjan/bollywood/why-deepika-padukone-chose...
दीपिकाला इतके कमी कपडे घालून
दीपिकाला इतके कमी कपडे घालून प्रसिद्धी मिळवण्याचे फारसे खास असे काही कारण नाही इतके वाटते, कारण तिने या क्षेत्रात मोठी उंची प्राप्त केली आहे. >>>>> हो. मला आवडते दीपिका. तिचे वाद काहीही असो, पण तिचा चेहेरा खूप टवटवीत आणी हसतमुख आहे. ही जमेची बाजू आहेच मॉडेलिंग मध्ये. अभिनय पण उत्तम आहेच. ( पिकु वगैरे )
मोजक्या शब्दात कोण व्यक्त
मोजक्या शब्दात कोण व्यक्त झाले म्हणून पाहिले तर...
काय प्रतिसाद एकेक. ्
्
मी नाव घेणार नाही. माझ्यामुळे
मी नाव घेणार नाही. माझ्यामुळे माबो सोडण्याचं वाचनमात्र राहण्याचं कारण नको.
मागे म्हणाले वाचनमात्र राहिन पण मी हलके घ्या म्हणण्याने कंटीनु केलं असेल
बेफी, खुप दिवसांनी.
रश्मी, अगं तुला दिपिका टवटवीत वाटते??? टवटवीत की कवकवीत?
पण दीपिका आणि तिच्या
पण दीपिका आणि तिच्या नवऱ्यामध्ये कमीत कमी कपडे घालायची स्पर्धा लागली आहे का ?
इतकी कमी साईज ची बिकनी घालण्याचे तीने रेकॉर्ड केले असावे .
वेब सिरीज मध्ये तीने टॉप लेस दृश्ये दिली असती तर समजू शकत .
पण यू सर्टिफिकेट मिळवणाऱ्या या पठान मुव्हीतील गाण्यात तीने कपडे घातलेली आहेत की नाही या बद्दल शंका वाटते .
उदाहरणार्थ या दृश्यात अश्लीलतेची सीमा गाठलेली आहे असे वाटत नाही ?
https://timesofindia
https://timesofindia.indiatimes.com/life-style/beauty/deepika-padukone-i...
.
Deepika Padukone is the only Indian listed in the 10 most beautiful women in the world!
जो गणितीय गोल्डन रेशो आहे, त्यात तिचा चेहरा अतिशय सिमेट्रिकल आहे असे आलेले आहे.
तेच म्हटलं हल्लीच्या पिढीची
तेच म्हटलं हल्लीच्या पिढीची ट्रिगनॉमेट्री भक्कम का ?
बेफि खूप दिवसांनी
बेफि खूप दिवसांनी
शाहरूख संपलेला आहे हे चित्रपटांवरून ठरवू नका. शाहरूखची ओळख आपल्याला चित्रपटांमुळेच झाली असली तरी ते व्यक्तीमत्व त्या पलीकडेही अथांग पसरलेले आहे. मला शाहरूख आवडतो ते त्याच्या चित्रपटापलीकडीक कैक कलागुणांमूळे. स्वतण्त्र धाग्याचा विषय आहे हा.. पठाण रिलीज होऊन थिएटरातून उतरून ओटीटीवर येऊन सर्वांचा बघून झाली की मग त्यावर चर्चा करूया
पठाण रिलीज होऊन थिएटरातून
पठाण रिलीज होऊन थिएटरातून उतरून ओटीटीवर येऊन सर्वांचा बघून झाली की मग त्यावर चर्चा करूया >> असा विचार तरी कसा करता सर तुम्ही. पठाण शोलेचा विक्रम मोडणार बघा. पठाण ला थेटरातून काढायचा विचार जरी कोणी केला तरी त्याला प्रायश्चित्त घ्यावे लागेल बघा.
पठाण रिलीज होऊन शोलेचा विक्रम
पठाण रिलीज होऊन शोलेचा विक्रम मोडून दुसऱ्यांना संधी द्यायला थिएटरातून स्वताहून उतरून ओटीटीवर येऊन सर्वांचा बघून झाली की मग त्यावर चर्चा करूया
ऋन्म्या लेका पार्टी दे !
ऋन्म्या लेका पार्टी दे ! जगातील ५० अभिनेत्यात शरुख चे नाव !
पठाण थेटरातून उतरून >>>
पठाण थेटरातून उतरून >>> पुनर्जन्मावर विश्वास असेल तरच आपली चर्चा होईल. त्या जन्मात आपण कोण होतो हे आपापले आयडी आपण कसे लक्षात ठेवायचो हे लक्षात राहीले तर लक्षात येईल असे लक्षात आलेले आहे.
ऋन्म्या लेका पार्टी दे !
ऋन्म्या लेका पार्टी दे ! जगातील ५० अभिनेत्यात शरुख चे नाव !
>>.
.ग्रेट न्यूज आहे ती.
या विकेंडला लेखच लिहिणार आहे
थ्री चीअर्स फॉर शाहरूख ! ! !
या विकेंडला लेखच लिहिणार आहे
या विकेंडला लेखच लिहिणार आहे
>>> असे आधीच नोटिफाय करत जा... लाखो प्रतिसाद यायची शक्यता आहे... मायबोली ला ऍडिशनल सर्वर वगैरे अरेंज करायला बरं पडते...
उदाहरणार्थ या दृश्यात
उदाहरणार्थ या दृश्यात अश्लीलतेची सीमा गाठलेली आहे असे वाटत नाही ?## ह्यात काय अश्लील आहे हे सांगाल का कागाळु सर?
शी कसला घाणेरडा फोटो टाकलाय.
शी कसला घाणेरडा फोटो टाकलाय. ते पांढरे ठिपके क्लीन तरी करायचे....
भूंग्या सर , त्या फोटो बद्दल
भूंग्या सर , त्या फोटो बद्दल तुमच्या कुटुंबीयां बरोबर चर्चा करून ( शक्य असेल तर ) सांगा बर त्यात अश्लील काय आहे ?
ग्रेट न्यूज आहे ती.>> कसली
ग्रेट न्यूज आहे ती.>> कसली ग्रेट न्युज. शाखासरांना दुसऱ्या नंबर वर फेकून दिले.
रश्मी, अगं तुला दिपिका टवटवीत
रश्मी, अगं तुला दिपिका टवटवीत वाटते??? टवटवीत की कवकवीत? Lol>>>>>
दीपिका टवटवीत, शारुख आणी सल्लु कवकवीत. मला सिंघम वाली काजल अगरवाल पण आवडली. ती पण छान रसरशीत आहे.
दिपीकाने बिकीनी घातलीच होती
दिपीकाने बिकीनी घातलीच होती तर मग वरुन कापड कशाला गुंडाळले? तसेही जेव्हा केव्हा बघावे तर कलेच्या नावावर या नट नट्याचे कुठेही अक्कुम बक्कुम चाललेले असतेच की.
अक्कुम बक्कुम >>>
अक्कुम बक्कुम >>>
ह्या शब्दाचा अर्थ काय?
काहीतरी मालवणी शब्द आहे. परवा
काहीतरी मालवणी शब्द आहे. परवा मैत्रिणीने वॉटस अप वर पाठवले होते काही जोक. त्यात हा शब्द होता.
लोकांना दु:ख कशाचं झालंय ?
लोकांना दु:ख कशाचं झालंय ? बिकिनी घातली याचं ?
कि बिकिनी
काघातलीय याचं ?पतीव्रता स्त्री ने नवर्याच्या पावलावर पाऊल का टाकले नाही याचे ?
U certificate घेवून अंग
U certificate घेवून अंग प्रदर्शन केले आहे त्याचे.
A certificate घेवून नागडे नाचले असते तरी काही वाटले नसते.
तशा फिल्म असतात ना .
A,AA वाल्या.
रात्री बारा chya पुढे प्रदर्शित करण्यास परवानगी असावी थिएटर किंवा tv वर पण.
While on the Ayodhya dispute,
While on the Ayodhya dispute, I must give out a secret between me and Justice Bobde. While he was in the initial statement of the hearing, he asked me if Shah Rukh Khan can be a part of the committee. Since Justice Bobde was aware that I knew Shah Rukh, he asked me if I can speak to him.”
Singh said Khan had agreed. “Khan even said the foundation stone of the mandir be laid by Muslims, and the foundation of the masjid be laid by Hindus. But the mediation process failed and so the plan was dropped.
https://indianexpress.com/article/india/cji-bobde-wanted-shah-rukh-khan-...
ओ भुरटे सर ,
ओ भुरटे सर ,
विषय सारुक आणि त्याच्या पठान मूव्ही चा आहे , मग इथे बिनडोक मुद्दे कशाला टाकता ?
उठले का शाखा सर ?
उठले का शाखा सर ?
अय्या ! कागाळू सर
अय्या ! कागाळू सर मुद्द्याला धरून बोला म्हणताहेत.
तर मग माझा जुनाच प्रश्न . गाण्यात बेशरम रंग हे शब्द येतात तेव्हा पडद्यावर दीपिकाने कोणत्या रंगाचे कपडे घातलेत ?
गाणं कपड्यांच्या रंगाबद्दल नाहीए. पण ते तुमच्या अभ्यास क्रमाच्या खूप खूप खूप पलीकडचं आहे.
Pages