दृश्यावरून गाणे ओळखा-३

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

3 मुख्य क्लू:
1. प्रेम त्रिकोणातली 1 व्यक्ती मृत आहे.
2. चित्रपटातली 1 व्यक्ती सर्व दरवाजे स्वतःच्या पार्श्वभागाने ढकलून बंद करत असते.
3. चित्रपटातल्या एका व्यक्तीचा पती मृत आहे.
IMG_20201120_163402.jpg

1. प्रेम त्रिकोणातली 1 व्यक्ती मृत आहे.
3. चित्रपटातल्या एका व्यक्तीचा पती मृत आहे.<<<<< चित्रपटात की खऱ्या आयुष्यात?

लडकी को लडका पसंद नही - हम तुम पे मरते है
गोविंदा, उर्मिला, निर्मल पांडे. क्लु मधली दुसरी डिंपल.

हा गोविंदा आहे का<<< सियोना, सही तो जा रहे थे.. Happy

व्हय जी Happy
नंबर २ च्या क्लू वाली दरवाजे बंद करणारी व्यक्ती उर्मिला.
या पिक्चर मध्ये बंगल्यात समोर गोठा, आणि असे बरेच आचरटपणे आहेत. त्या निर्मल पांडे च्या एंट्री ला डॉव डॉव डिकी डॉव डॉव असे म्युझिक वगैरे.
एकंदर याला गोविंदाचा 'मेला' म्हणता येईल.

क्लू दे
हेअरकट वरून सनी देओल/कमल हासन/प्रभुदेवा या पैकी एक वाटतो.

मानव बरोबर . कभी हसते है कभी रोते है . सनी देओल मनिषा कोइराला

मुलीचे आजोबा, आजी, बाबा, काका, आई, मावशी, बहीण, भाऊजी, चुलतभाऊ, चुलत वहिनी, मावसभाऊ, बहिणीचे सासरे हे सर्व चित्रपट सृष्टीशी संबंधित.
मुलाचे बाबा, भाऊ, सावत्र वहीनी,काका, आजोबा, कझिन हे सर्व चित्रपट सृष्टीशी संबंधित
IMG_20201120_204607.jpg

तनिशा मुखर्जी

हल्ला रे हल्ला रे - निल अँड निक्की

20201120_215206.jpg

मीनाकुमारी
तिच्या हातातील वस्तू एडिट केली आहे?

लावण्या.. ये दुवा है मेरी रब से... तुझे आशिको मे सब से..मेरी आशिकी पसंद आये.. कूमार सानू आणि अलका याज्ञिक.. सपने साजन के

नेवी charity बॉल ने गाण शोधून दिल Lol

Pages