Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सावत्र बायको:-)
सावत्र बायको:-) अनु बरेच अवघड होते कोडे. मी आपली हेलन बिंदु यांची गाणी बघत बसले. ही नारिंगी बाई होती तरी कोण?
नाव मलाही माहिती नव्हते.
नाव मलाही माहिती नव्हते.
ही बाई परत परत हिरोच्या समोर किंवा बेडवर मरते आणि सगळे त्याला येडा समजतात इतकेच आठवतेय. काहीतरी पैश्यासाठीचा कट असतो.
ही कुमुद माहीती होती मला.
ही कुमुद माहीती होती मला. आधीच्या फ़ोटोवरुन बबिता वाटली तिचं लाल ड्रेस मध्ये गाणं आहे एक. नंतरच्या फ़ोटोवरुन कुमुद ओळखायला हवं होतं पण नाही आठवलं नाव.
आता सोपे
राजेन्द कुमार असतो का तो?
राजेन्द कुमार असतो का तो?
जीवन मे पिया...
जीवन मे पिया...
सावत्र बायको कोड....
सावत्र बायको कोड....
जीवन मे पिया तेरा साथ रहे -
जीवन मे पिया तेरा साथ रहे - गूंज उठी शहनाई
सिमंतिनी आली उत्तर घेऊन
सिमंतिनी आली उत्तर घेऊन
सुमुक्ता थोडस उशिर झाला
सुमुक्ता थोडस उशिर झाला
अर्रे. वरचा प्रतिसाद वाचलाच
अर्रे. वरचा प्रतिसाद वाचलाच नाही. सॉरी.
सुमुक्ता बक्षीस वाटून घेऊ.
सुमुक्ता बक्षीस वाटून घेऊ. (इथे कुणी कुणी चकली बक्षीस देते
)
मीच दिल्या असत्या चकली बक्षिस
मीच दिल्या असत्या चकली बक्षिस पण फराळात सगळ्यात पहिली संपली
सुमुक्ता बक्षीस वाटून घेऊ. >>
सुमुक्ता बक्षीस वाटून घेऊ. >> नको नको. इथे सगळे दिग्गज आहेत. मला आपलं एखादंच उत्तर जमतं.
इथे कुणी कुणी चकली बक्षीस देते >> चकली?
(No subject)
जहा चार यार मिल जाए - शराबी?
जहा चार यार मिल जाए - शराबी?
सुमुक्ता बिंगो
सुमुक्ता बिंगो
(No subject)
मुंबईसे आया मेरा दोस्त
मुंबईसे आया मेरा दोस्त
शहर का जादू
(No subject)
पृथ्वी actor आहे का हा
पृथ्वी actor आहे का हा
हा हिरो ओळखला तर गाणे पण लगेच
हा हिरो ओळखला तर गाणे पण लगेच कळेल
मोहसीन खान आहे तो. 'आज हम तुम
मोहसीन खान आहे तो. 'आज हम तुम ओ सनम मिलके ये वादा करे'
साथी. वर्षा उसगावकर, आदित्य पंचोली आणि हा.
बिंगो श्रद्धा
बिंगो श्रद्धा . हा पाकिस्तानी क्रिकेटर
(No subject)
सगळ्यांनी ऐक्लेलं किंवा निदान माहित असलेलं गाणं
जब दिल ही टूट गया हम जी के
जब दिल ही टूट गया हम जी के क्या करेंगे?
लगेचच ओळखा
लगेचच ओळखा

तोपर्यंत खंगरी शोधते
आंखो मे बसे हो तुम
आंखो मे बसे हो तुम
By
लावण्या, मुन्नाभाई एम बी बी
लावण्या, मुन्नाभाई एम बी बी एस चे गाणे 'अपुन जैसे टपोरी को क्या मालूम' वगैरे वगैरे
Pages