Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मराठी गाणे
माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं
माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं
वावे .,हीरोइन बरोबर आहे गाणे
वावे .,हीरोइन बरोबर आहे गाणे चुकले
बाई बाई गडकर बाई
बाई बाई गडकर बाई
हे कडवं गाण्यात नाही. मराठी
हे कडवं गाण्यात नाही. मराठी प्रसिद्ध गाणं.
"उडे उडे चित्त उडे मधमाशी पोळ्याची, काया वाचा मन सारं बाग शाही माळ्याची.."
फुलला...
फुलला...
बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला
आता बरोबर वावे
आता बरोबर वावे
लंपन कोडे आहे का?
हो तर
हो तर तुमच सोडवल आणि हे घातल
lanpan thoda clue dya na..
lanpan thoda clue dya na.. praytna karen mhantey..
मला वाटलं लंपन यांनी वावे ना
मला वाटलं लंपन यांनी वावे ना क्लू दिला
(No subject)
बरेली की बर्फी
बरेली की बर्फी
येते शोधून
नजम नजम सा मेरे
तू नजम नजम सा मेरे
Nazm nazm
Nazm nazm
बरेली की बर्फी
बरेली की बर्फी
तू नजम नजम सा मेरे
अमुपुरी वावे अस्मिता सगळे
अमुपुरी वावे अस्मिता सगळे एकावेळी बरोबर
(No subject)
कोण सोडवत आहे का हे .. नाहितर
कोण सोडवत आहे का हे .. नाहितर अजुन क्लू हवा आहे.
क्लुवा लागत है.
क्लुवा लागत है.
त्याच गाण्यातील दृश्य
हा जॅकीचा आहे पिक्चर? ग्रहण?
हा जॅकीचा आहे पिक्चर? ग्रहण?
कुछ मेरे दिल ने कहा
कुछ मेरे दिल ने कहा
तेरे मेरे sapne
माझं कोडं सोडवा
माझं कोडं सोडवा
लंपन, आले मी आता पण तुमचे
लंपन, आले मी आता पण तुमचे कोडे दिसत नाही. कुठल्या पानावर आहे सांगा मग प्रयत्न करते.
लंपन, कसं सोडवायचं?
लंपन, कसं सोडवायचं?
लंपन तुमचे कोडे ब्लैक आणड़
लंपन तुमचे कोडे ब्लैक आणड़ white आहे का color
कोडं सोडवणार्यांसाठी रूमालची
कोडं सोडवणार्यांसाठी रूमालची बात होती. प्रश्नसाठी रूमाल टाकून लंपन गायब?
सिमांतिनी या पेज वर वरती आहे
सिमांतिनी या पेज वर वरती आहे कोडे. त्यानी शब्दा मध्ये दिले आहे.
"उडे उडे चित्त उडे मधमाशी पोळ्याची, काया वाचा मन सारं बाग शाही माळ्याची.."
लंपन : तुझे रूप चित्ती राहो
लंपन : तुझे रूप चित्ती राहो?
नाही मानव. खूपच प्रसिद्ध कवी
नाही मानव. खूपच प्रसिद्ध कवी आहे.
Pages