दृश्यावरून गाणे ओळखा-३

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छे छे
भात्यातील सर्व बाण निष्प्रभ.
आता कामाला भिडते.

नो लेट ८०ज त्या बॅगी बाह्या... हे गोरी का साजन छाप काहीतरी आहे ... (साथिया फुग्याच्या बाह्या आहेत ९०ज...) .. माझा पास. श्रद्धा माते धाव माते...

अनु, काल 'आज की ताजा खबर'चं गाणं दिल्यावर आज 'मुझको राणा जी माफ करना' म्हणजे खांगर्य लेव्हल कमी करणे झाले! Proud

Screenshot_20201120-123520_YouTube.jpg
.
Screenshot_20201120-124033_YouTube.jpg

या हीरोइन चा पाहिला चित्रपट सुपरहीट होता. हा दुसरा चित्रपट आहे. तिचे नातेवाईक चित्रपट सृष्टीनिगडीत आहेत.

हिंदी गाणे आहे.

हिरो सुद्धा प्रसिद्ध घराण्यातील असुन त्याचे जवळचे नातेवाईक चित्रपटात काम करतात.

जिंदगी मे पहला पहला तुने मुझको प्यार किया है - मोहब्बत. अनिल कपूर विजयेता पंडित. हिचा पहिला सुपरहिट लव्ह स्टोरी.
या सिनेमतलं 'सांसो से नही कदमो से नही' जास्त वेळा ऐकलंय.

Pages