Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
औतोवाला नाहि काहि ओरदला ..
औतोवाला नाहि काहि ओरदला .. मीत्र म्हनाला शन्तपने
तेच तर. दिद दोन वर्शाचा
तेच तर. दिद दोन वर्शाचा मुलिला औतोवाला हसला तल काय कलायचं..
tonaga , विनय
tonaga , विनय
"मलाच हत्तीएव्हढा सुजवून
"मलाच हत्तीएव्हढा सुजवून ठेवल".."


आणी हे कोण बोबडं बोलतय इ़कडे?? या बीबी चा विषय बदलून 'माझ्या शोनुल्याची बलबल" हा झालाय की काय!!!
(No subject)
(No subject)
मी आताच कुणीतरी पोस्ट
मी आताच कुणीतरी पोस्ट केलेल्या "अय्याशखोर" नावाच्या गझलेला " अय्या शेखर" असे वाचले. हाहाहा..
ल्या "अय्याशखोर" नावाच्या
ल्या "अय्याशखोर" नावाच्या गझलेला " अय्या शेखर" असे वाचले. >>>
अय्या ललिता..
अय्या ललिता..
मीपण
मीपण
ह ह फु नवीन माय्बोलि
ह ह फु नवीन माय्बोलि वाक्प्रचार - हसून हसून फुटलो
अजून किती वेळा वाचणार "अय्या
अजून किती वेळा वाचणार "अय्या शेखर"???

ताजा किस्सा : मोझारेला चीझ
ताजा किस्सा : मोझारेला चीझ किसून ते ब्रेडवर घालण्याऐवजी पनीरच्या भाजीत घातले. ब्रेड बिचारा सावरला, पण भाजीतले सर्व पनीरचे तुकडे एकमेकांना घट्ट चिकटून बसले आहेत. शिवाय मोझारेलाची तार असते ती वेगळीच!! आता सर्व पनीरच्या तुकड्यांना एकमेकांपासून अलग करायचे काम आहे!!!
अलग करायची काय गरज आहे ,
अलग करायची काय गरज आहे , शेवटी पोटात सगळं एकत्रच होणार आहे ना
अरुंधती.. आता फोर्क नी खा
अरुंधती..
आता फोर्क नी खा भाजी..पास्ता खातो तशी
अरु
अरु
<< ब्रेड बिचारा सावरला, >>
<< ब्रेड बिचारा सावरला, >> दचकला होता का धडपडला होता ?
आज सकाळचा किस्सा ! हातात
आज सकाळचा किस्सा !
हातात मोबाईल .....आणि घरात शोधतोय !
मी तर फोन वर बोलताना सांगते
मी तर फोन वर बोलताना सांगते की फोन मिळत नाहीये..........
हे मात्र अती झाल ...
हे मात्र अती झाल ...

आज सकाळी वाचायला काहीच
आज सकाळी वाचायला काहीच नव्हते. चहा बरोबर पुस्तक व बिस्किटे हवीच कि नाही. तर डोक्यात विचार सुरू झाले. यावेळी मुंबैला गेले कि ठाण्यात मॅजिस्ट्रेट कडे जायलाच पाहिजे नवी काहीतरी पुस्तके घेतली पाहिजे वगैरे. पाच मिनिटा नी प्रकाश पड्ला, हे मॅजिस्ट्रेट कोण? मॅजेस्टिक रे राम मारुती रोडावरचे!!!!! लै हसले. व्हाल्वाचा रेडिओ आहेना डोक्यात. गरम व्हायला वेळ लागतो
मॅजिस्ट्रेट .........
मॅजिस्ट्रेट ......... मॅजेस्टिक

माझे बाबा पण असाच शब्दांचा घोळ घालतात. "वड्याचं तेल वांग्यावर" आणि "वडाची साल पिंपळाला" या २ वाक्प्रचारांची नेहेमी उलटापालट करून ठेवतात. "वडाचं तेल वांग्यावर" आणि "वड्याची साल पिंपळाला"!!!!
माझ्या साबांची पण थोडीशी अशीच तर्हा आहे. माझ्या चुलत नणंदेचे पती एकदा लखनौ ला कामानिमित्त गेले. तर माझ्या साबांनी आम्हां सर्वांना आम्ही office मधून घरी आल्यावर असा निरोप सांगितला की "लाहोर ला गेलेत म्हणून!!!!". आम्ही सर्व चाट पडलो. अचानक पाकिस्तानात का गेले म्हणून!!!!!!!

तसेच घराजवळ मानकामे यांचे general store आहे. त्याला हमखास "मानकापे" म्हणतात त्या.
२ शब्दांमध्ये साधर्म्य असले की या दोघांचा असा गोंधळ कायमचाच आहे.
श्री, सर्व पनीर एकत्र लगदा
श्री, सर्व पनीर एकत्र लगदा होऊन घट्टमुट्ट गोळा झाले होते!!!! एक वेळ मला चालेल, पण इतरांचाही विचार करायला लागतो ना!!!!
असुदे, ब्रेड खरोखरीच सावरला..... त्याला मोझारेला लपेटून घ्यायची आशा होती ती मी मोडीत काढली!! बिचार्याला फक्त भाजले जाण्यावर समाधान मानायला लागले!!
वर्षू, अगं, तशीच खावी लागली भाजी शेवटी.... काट्याने!!! हा हा हा.....
अनिल, पियापेटी, निंबुडा
अनिल, पियापेटी, निंबुडा
घोडा खातो चने आणि गाय खाते
घोडा खातो चने
आणि गाय खाते चारा !
.... ...... .......
वाह ! वाह !
.... ...... ......
घोडा खातो चने
आणि गाय खाते चारा !
.... ..... ........
मला जाऊ द्या ना घरी ...

आता वाजले की बारा !
ती भाजी पिझ्झा बेस वर घालून
ती भाजी पिझ्झा बेस वर घालून पनीर पिझ्झा म्हणून सर्व करायची ना अरू.
हा हा हा....मामी कसली मस्त
हा हा हा....मामी कसली मस्त आयडिया आहे...... नेक्ष्ट टाईम आता मुद्दामहून पनीर भाजीत मोझारेला घालणार!
तूर्तास तरी भाजी संपल्यामुळे काही करता येत नाही!!
पण हां, पनीर + मोझारेला = दात चिवट [ की चिकट?] नक्की!!!!!
अरे विसरलोच की ...एक खास
अरे विसरलोच की ...एक खास किस्सा !
आज उपवास ....
माझा एक मित्र (कलिग ही) जस्ट मला घेण्यासाठी घरी पोहोचला होता ..
मला थोडा वेळ झाला,म्हणुन घाईत आवरलं ...
कालच दुध गरम केलं ..
गुड डे फोडला ...
दुधात बुडवला ....
आणि मित्रांनी आवाज दिला ......!


अरुंधती .... पनीर कसा करायचा
अरुंधती ....
पनीर कसा करायचा ? बायकोलापण सांगुन टाकेन ना !
अनिल2020, माझी अद्वितीय
अनिल2020, माझी अद्वितीय पा.कृ. करून पाहिलीत की सगळेजण दंतवैद्याकडे जायला लागल्यामुळे त्याच्या बिलासकट सोटा घेऊन माझ्या मागे धावत येतील..... हा हा हा! तेव्हा रेसिपी गुलदस्त्यात!
Pages