Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
"तो बघ कसा कान टवकारून
"तो बघ कसा कान टवकारून बघतोय!"
सगळे गप्पान्चा विषय विसरून खो खो हसायला लागले तरीही त्यान्च्या लक्षातच आला नाही जोक बराच वेळ ...
मलाही लक्षात यायला वेळ गेला
माझ्या तर अजूनही नाही आलेला
माझ्या तर अजूनही नाही आलेला लक्षात जोक. कान टवकारून फक्त ऐकतात त्याऐवजी बघतोय हा जर जोक असेल तर कान टवकारून बघतात देखील असे मला वाट्ते. यात काय विनोद आहे.
टोणग्या, 'डोळे वटारुन ऐकतोय'
टोणग्या,
'डोळे वटारुन ऐकतोय' कसं वाटतय.
'डोळे वटारुन ऐकतोय' कसं वाटतय
'डोळे वटारुन ऐकतोय' कसं वाटतय >>> भाई... त्याला चष्मा वटारून बघायची सवय आहे. :p
>>>>>shaving cream ने दात
>>>>>shaving cream ने दात घासले होते
मेघनाद, बर्याच जणांनी हाही वेंधळेपणा केलाय इथे. तुमचा नंबर बर्याच नंतरचा आहे
>>>>> ब्रश वापरला होता की रेझर
श्री,
मी जवळजवळ महिनाभर "facewash"
मी जवळजवळ महिनाभर "facewash" लावुन दाढी करत होतो......नविन imported brand चा कीट आणला होता......त्यात "facewash" आणि "shave gel" हे सारख्याच आकाराचे आणि मापाचे होते. नेहमी वाटायचे फेस का कमी येतोय्......असेल नविन brand ची कमाल म्हणुन एक महिना तसाच वापरला.......नन्तर एक टुरवर जायच्या वेळी packing करताना उलगडा झाला.......
तरी नशीब तोन्ड धुवायला shave gel नही वापरले...... ते आपले तसेच किटमधे पडुन होते....
पण facewash चा नवा उपयोग कळला.........डबल मजा ...और कम दाम मे!!!!!
आधी दाढी करायची आणि मग त्यानेच तोन्ड धुवायचे.........
भ्रमर
भ्रमर
भ्रमर .. 'पण facewash चा नवा
भ्रमर
.. 'पण facewash चा नवा उपयोग कळला.........डबल मजा ...और कम दाम मे!!!!!
आधी दाढी करायची आणि मग त्यानेच तोन्ड धुवायचे.........मग तेच टूथपेस्ट म्हणून वापरायचे
आधी दाढी करायची आणि मग
आधी दाढी करायची आणि मग त्यानेच तोन्ड धुवायचे.........मग तेच टूथपेस्ट म्हणून वापरायचे
, ट्रिपल वेंधळेपणा
३ in १
ससुराल गेंदा फूल वाल्यांनी
ससुराल गेंदा फूल वाल्यांनी इथल्या आयडिया चोरल्या. त्यातल्या दादाजींनी आज शेव्हिंग क्रीमने दात ब्रश केले आणि टूथपेस्टने शेव्ह केले.
ससुराल गेंदा फूल वाल्यांनी
ससुराल गेंदा फूल वाल्यांनी इथल्या आयडिया चोरल्या. त्यातल्या दादाजींनी आज शेव्हिंग क्रीमने दात ब्रश केले आणि टूथपेस्टने शेव्ह केले>>अगदी अगदी.
आधी दाढी करायची आणि मग
आधी दाढी करायची आणि मग त्यानेच तोन्ड धुवायचे... >>>
आमच्याकडे आमची एक गावाकडची
आमच्याकडे आमची एक गावाकडची बहीन आली होती. तिने शेवींग क्रिमने दात घासले होते. बिचारीला कळालेपण नाही आपले काही चुकतेय ते. जागा बदलल्यामुळे भावाच्या लक्षात आले. त्याच दिवशी जाणार होती म्हणुन नाही सांगितले तिला
एकदा मी माझा नविन रिंगटोन
एकदा मी माझा नविन रिंगटोन (चालु आहे की नाही ?) चेक करावा म्हणुन ओफीसच्या फोनवरुन कॉल केला, माझ्या समोरच टेबलावरचा माझा सेल वाजु लागला,ओफीस चा नंबर पाहुन मी (माझ्या कानाला लँड लाईनचा फोन होता,मी रिंग टोन ऐकण्यात मग्न होतो ...) विचार करतोय मला माझ्या ऑफीस मधुन कुणाचा कॉल असेल बरं,बॉसचा तर नसेल ....?

छान
छान
मी आणि नवरा शिवनेरीने चाललो
मी आणि नवरा शिवनेरीने चाललो होतो. ठाण्याला. त्या फूड मॉलला बस थांबली. नवरा वाचनात दंग होता. मी म्हटलं मी काही तरी घेऊन येते. खाली उतरले. फूड मॉलमधून कुपन वगैरे घेऊन दोन सँडविचेसची पाकिटे घेऊन बसमधे चढले. असं वाटलं सगळे माझ्याचकडे पहाताहेत. मीही आम्ही जिथे बसलो होतो तिथे नजर टाकली. पण तिथं कोणीतरी दुसरंच होतं..........तरी जागेपर्यंत जाऊन आले. अगदी ओव्हरकॉन्फिडन्टली........नाही........काही तरी चुकत होतं. पण मी तर चांगली शिवनेरी(कित्ती वेगळी दिसते ती बसपेक्षा!) पाहूनच चढले होते. एकदम विचित्र फीलिंग आलं. उलटी फिरले बसमधून खाली उतरून बोर्ड पाहिला. लांब लक्ष गेलं तर आमच्या शिवनेरीतून उतरून वाचन सोडून नवरा हात हलवत होता. मी चुकून दुसर्याच शिवनेरीत शिरले होते.
असं वाटत होतं की त्या शिवनेरीतले सगळे वळून वळून माझ्याकडे बघून हसताहेत.
बस गेली असती तर ....
बस गेली असती तर ....

अनिल
अनिल
अरे ... पण तिच्या नवर्याने बस
अरे ... पण तिच्या नवर्याने बस जाऊ दिली असती का अशीच ?
मानुषी.. काल नवरा एअरपोर्टवर
मानुषी..
)
काल नवरा एअरपोर्टवर शांतपणे पुस्तक वाचण्यात गुंगून गेला होता.. अनाऊंस केलेलं नांवही त्याला ऐकायला आलं नाही( सेम सेम... जसं बायकोने मारलेल्या हाका नवर्यांना ऐकू जात नाहीत..
त्याचं सामान काढून टाकलं प्लेन मधून..
बराच वेळ झाला तरी अजून फ्लाईट जात कशी नाही..म्हणून त्याने चौकशी केली..ती तर केंव्हाच निघून गेली होती..मग पुढच्या फ्लाईट करता पुन्हा २ तास एअरपोर्टवर थांबणं आलं..
>>>बस गेली असती तर .... अनिल,
>>>बस गेली असती तर ....
अनिल, हे वाचलस का तू?
>>>>लांब लक्ष गेलं तर आमच्या शिवनेरीतून नवरा हात हलवत होता.
खरतर मानुषीचा नवरा ड्रायव्हरला हाताने खूण करत होता.. बायको दुसर्या बसमध्ये शिरलीये तोपर्यंत तु हल इथून.. (बससकट) (अशी संधी पुन्हा येणे नाही)
किरू
किरू
किरु (किरु सध्या 'अशीच संधी
किरु
(किरु सध्या 'अशीच संधी मला कधी मिळणार?' या विचारात आहे. ;))
किरु, तु पण ना
किरु, तु पण ना
किरु....
किरु....
धन्य आहात सगळे--^--!
धन्य आहात सगळे--^--!
हल इथून.. (बससकट) (अशी संधी
हल इथून.. (बससकट) (अशी संधी पुन्हा येणे नाही)

किरु, अस होतं का ...!
तुमच्या सारखे विसरभोळे असल्यावर एक का दहा संधी चालत येतील ....
किरु..
किरु..
किरु तो ड्रायव्हर ला म्हणाला
किरु तो ड्रायव्हर ला म्हणाला असेल आता आधी बस पळव पाहिजे तर पुढच्या मॉल वर पार्टी देईन सगळ्यांना
Pages