Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झकास...
झकास...
काल मी आणि बॉस एक इश्यु सोडवत
काल मी आणि बॉस एक इश्यु सोडवत होतो. माझ्याकडे कीबोर्ड आणि माऊसचा ताबा होता. गोष्ट दोघांच्याही टाळक्याच्या बाहेर गेली तेंव्हा बॉस म्हणाला "Let's Google this". मी तत्परतेनी ब्राऊझर उघडला आणि नेहेमीच्या सवईप्रमाणे address bar मधे maayboli.com टाईपलं.
मायबोली उघडल्यावर तो माझ्याकडे चमत्कारिक नजरेनी बघायला लागल्यावर कळ्ळ काय झालं ते. तरी नशीब की मी नवीन लेखन वर टिचकी मारून नवीन पोष्टी बघायला सुरुवात नाही केली.
बरोबर आहे, जवळपास सगळ्या
खरय श्री तरी बरं तो बॉस
खरय श्री

तरी बरं तो बॉस बिचारा गोरा आहे, त्यामुळे त्याच्यापुढे हे काय आलंय ते पण त्याला धड कळ्ळ नाही
(No subject)
अगदी अगदी परवा मी एका
अगदी अगदी परवा मी एका कस्ट्मरास काय विपू बघत नाही का असेच विचारणार होते.
काल हाइट. कुकर मध्ये एक बटाटा व वाटाणे शिजायला ठेवले व झाकण ठेवायलाच विसरले. चहा पीत बसले.
मग वास आल्यावर बघितले तर कुकर मध्ये खलबली माजली होती. मग जीभ चावून झाकण लावले.
मामी जीभ चावल्याशिवाय झाकण
मामी जीभ चावल्याशिवाय झाकण लागत नाही का ? काय म्हणावं तुमच्या कुकरला ?

>>काय विपू बघत नाही का >>
>>काय विपू बघत नाही का >> अश्विनी मामी
मामी जीभ चावल्याशिवाय झाकण
मामी जीभ चावल्याशिवाय झाकण लागत नाही का ?
श्री..
उन्हाळा रे डोके भंजाळून
उन्हाळा रे डोके भंजाळून जातेय. : )
मामीसाहीबा
मामीसाहीबा
मामी
मामी
अश्विनी ,श्री
अश्विनी ,श्री
मामी, श्री..
मामी, श्री..
(No subject)
मामी श्री कुकरवाल्यानं
मामी
श्री 
कुकरवाल्यानं मामींच्या विपुत सूचनावजा सल्ला दिला असावा "जीभ चावून कुकरला झाकण लावत चला" म्हणून
"जीभ चावून कुकरला झाकण लावत
"जीभ चावून कुकरला झाकण लावत चला"

कुठं चला ?
काय ते एक फायनलुन सांगा, जिभ चावुन कुकर लावायचं कि चालत चालत ? की लावुन चालायचं..
मामी, कुकर, खलबली, जीभ, झाकण
मामी, कुकर, खलबली, जीभ, झाकण

फॉर द रेकॉर्ड स्वतः चीच जीभ
फॉर द रेकॉर्ड स्वतः चीच जीभ चावली.
फॉर द रेकॉर्ड स्वतः चीच जीभ
फॉर द रेकॉर्ड स्वतः चीच जीभ चावली. >>>
मामी _/I\_
फॉर द रेकॉर्ड स्वतः चीच जीभ
फॉर द रेकॉर्ड स्वतः चीच जीभ चावली.
:बेशुद्ध पडलेला बाहुला:
जीभ चावली >> फॉर द रेकॉर्ड
जीभ चावली >>
फॉर द रेकॉर्ड स्वतः चीच जीभ चावली.>>:-P
ग्रेट आहात तुम्ही मामी __/|\__
मामी हा माझा वेंधळेपणा.. मी
मामी हा माझा वेंधळेपणा.. मी ते वाचले, "झाकण चावून जीभ लावली"

काही पण होत असतं..
माबोवरच्या ''घरची बाग''
माबोवरच्या ''घरची बाग'' धाग्यातील ''मेथी, टोमॅटो, कोथिंबीर'' हे मी एवढे दिवस ''मेथी टोमॅटो कोशिंबीर'' असे वाचत होते.... आणि मेथी व टोमॅटोची कोशिंबीर कशी असेल, कशी लागत असेल ह्या कल्पनेनेच थरथरत असे!
शिवाय विचार यायचा, घरच्या बागेतल्या टोमॅटो व मेथीच्या कोशिंबीरीत असे काय खास असेल? 
आज नीट वाचल्यावर ते कोशिंबीर नसून कोथिंबीर आहे हे कळले!!!!!
अरु
अरु
मामी जीभ चावल्याशिवाय झाकण
मामी जीभ चावल्याशिवाय झाकण लागत नाही का ? काय म्हणावं तुमच्या कुकरला ?
शिर्या सिक्सर रे सिक्सर , या पानावर आज सगळे गडबडा लोळण्याचेच काम आहे...
.
:).
कुकर, धूसर चष्मा, हरीण,
कुकर, धूसर चष्मा, हरीण, कुत्र्याचं पिल्लू
नुकतंच घर बदललं. नवीन घराच्या टॉयलेटमधे वॉटर जेट बसवलेला आहे. याआधी हा प्रकार कधीच वापरलेला नसल्यामुळे हाताळायची फारशी सवय नव्हती. परवा रात्री लाईट गेलेले असताना एका अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी (:फिदी:) टॉयलेटची वारी करावी लागली. (त्या कामाला इमर्जन्सी लँप तरी कशाला हवा म्हणून तशीच गेले.) काम उरकल्यावर गुडुप अंधारात हाताने साधारण चाचपून, अंदाज घेऊन वॉटर जेट उचलला आणि त्याचा नॉब दाबला. आणि एक जोरदार कारंजं मागून डोक्यावर उडलं. (चाचपून, अंदाज घेतल्यावर सुध्दा मी तो उलटा पकडला होता. :फिदी:)
काय पण लिहिते ही LP
काय पण लिहिते ही LP
ललिताई.... _/\_ धन्य...!
ललिताई.... _/\_ धन्य...!
Pages