मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

४ दिवसांमध्ये फक्त ७ वेंधळेपणाचे किस्से , शोभत नाही हो ह्या बी बी ला .

शाळेत भाषण करताना एका मुलीने अशी सुरुवात केली: अध्यक्ष महादेव आणि ....

एकदा इतिहासाच्या तासाला बाई: मांसाहेब आपणच अशा धुर सोडु लागलांत तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघणार Uhoh

धुर सोडु लागलांत तर >>>
==============
रेल्वाइ एंजिण का चैतन्यकांडी Happy Happy

मांसाहेब आपणच अशा धुर सोडु लागलांत तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघणार >>> Rofl आजच्या दिवसाचं सार्थक झालं .

Lol

सिंडी.. Rofl Rofl Rofl

Rofl Rofl Rofl Rofl Rofl

अध्यक्ष महादेव शंकर कांबळे यांना नमस्कार, असं म्हणायचे असेल बिचारीला तुम्ही आपले उगाच Rofl

सिंडे Rofl Rofl

मला वाटते ते ' मांसाहेब आपणच अशा धीर सोडु लागलांत तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघणार..' असं आहे पण वेंधळ्या सिंडीने ते वरील प्रमाणे म्हटले...

धुंद रवी , ह्याला काय म्हणावं ???

>>
श्री , तिथे जाऊन आलो पण तिथे मायबोलीचे प्रसिद्ध 'थुत्तरफोड' उत्तर मिळते आहे. (हे पान पाहण्याची....)

(पूर्वी त्याला थोबाडफोड उत्तर म्हटले जायचे पण विदर्भातून नवीनच 'थुत्तरफोड' हा शब्द प्राप्त झाला आहे.)

महादेव, धूर >>>> Rofl Rofl

आमच्या उपासना केंद्रातील एका काकांनी साईसच्चरित परिक्षेत डिस्टिंक्शन मिळालेल्या लोकांची नावे वाचली व त्यानंतर म्हणाले "वरील सगळ्यांचे परिक्षेतल्या सुयशाबद्दल स्वागत". त्यांच्याच लेकीने त्यांना ते काय बोलले ते सांगितले.

हे पान पाहण्याची >> 'विरंगुळा' ग्रूप चे सदस्य व्हा रॉबिनहूड

धूर>>> Rofl Rofl Rofl डोळ्यात धूर जाउन पाणी यावं तितकं पाणी हसूनहसून आलं

सिंडे Rofl

शाळेत सरांनी मला विचाऱलं होतं : जपानवर अणुबॉम्ब कुठे टाकण्यात आले?
मी : हिरोशिमा आणि साकीनाका..

Pages