Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सिंडे, किरु
सिंडे, किरु
साकीनाका
साकीनाका
नाशिक जिल्ह्यात नान्दगाव
नाशिक जिल्ह्यात नान्दगाव तालुक्यात दोन छोटे डोन्गर आहेत. नाग्या -साक्या. तिथे मायनर इरिगेशन तलावाचे काही काम माझ्याकडे होते. मी बरेच दिवस त्याला नागासाकी च म्हणत असे आणि ऑफिसच्या फायलीतही तसेच लिहित असे. इरिगेशनच्या फाईलमध्ये बरोबर असे. एकदा चौकशी केली तेव्हा त्या डोंगरांची नावे नाग्या आणि साक्या असल्याचे कळले...
साकीनाका, नाग्या - साक्या..
साकीनाका, नाग्या - साक्या..
सिन्डी, किरू, हूड उत्तम. लै
सिन्डी, किरू, हूड उत्तम. लै हसले. साकिनाका.
(No subject)
सिंडे, आईशप्पथ ठसका लागला मला
सिंडे, आईशप्पथ ठसका लागला मला हसून हसून!
किरू!!!!!!!!!!!! तू दिसलास की मला तो टॉवेलचा किस्साच आठवतो!

सिंडी. धूर जबरी! खूप हसले
सिंडी. धूर जबरी! खूप हसले एकटीच.
नेहमीप्रमाणे ऑफिसला जायला
नेहमीप्रमाणे ऑफिसला जायला उशीर होत असल्याने, 'वैनी, जरा स्टेशनपर्यंत सोड" ह्या धाकट्या दीराच्या प्रार्थनेला 'तथास्तू' म्हटलं.>>>>
दाद, छान आहे किस्सा एकदम!!!! खूप हसले मी.
आमच्या कॉलनीतल्या एका काकुंना
आमच्या कॉलनीतल्या एका काकुंना इंग्रजी बोलायची खूप खोड आहे. परीक्षेला निघालं की हमखास रस्त्यात टोकुन कांग्रॅजुलेशन्स म्हणणार आणि निकाल आला की ऑल द बेस्ट
ह्याच काकू एकदा दारात उभ्या राहुन 'बाळु....बाळु....अरे बाळु' मोठ्याने हाका मारत होत्या. बाळु आमच्या इथला इस्त्रीवाला. आम्ही विचारले कुठे आहे बाळु ? तर म्हणे तो काय सायकलवर जातोय. सायकलवर भलतच कुणी जात होतं. काकुंना सांगितलं तर म्हणे- अगं बाई बाळुच्या सायकलची सीट ह्या रंगाचीच आहे
सिंडरेला, महादेव, धूर >>>>
सिंडरेला,
महादेव, धूर >>>>

आम्ही गिरीच्या लग्नाला नाशिकला गेलो होतो. आदल्या दिवशी संध्याकाळी पोहोचलो हॉलवर, बरेच पाहुणे जमले होते. थोड्या वेळाने त्यांचा निरोप घेउन निघू लागलो तर गिरीचे मामा आग्रह करू लागले की इकडेच रहा. मी म्हटले 'अहो राहिलो असतो, पण आमची रॉबीनहूडने सोय केली आहे सगळी...' नंतर ते एवढ्या विचित्र नजरेने माझ्याक्डे का बघत आहेत ते मला काही लगेच लक्षात आले नाही. पण त्यांना रॉबीनहूड.. तो सुद्धा नाशिकमध्ये !! हे एकदम 'अय्या टारझन ? बाळाराम मार्केटमध्ये...' सारखे वाटले असावे.
पुरुषोत्तम एच. दिक्षित असे भारदास्त नाव असलेल्या मायबोलीकर मित्राच्या घरी फोन करून त्याच्या आईला "फदि आहे का घरी?" असे विचारले होते... phdixit त्याचा आयडी..
काय हे जीएस हा गिरीच्या
काय हे जीएस हा गिरीच्या लग्नातला किस्सा मी कुठल्याही ए वे ए ठि ला गेले की सांगते. तू असा खुला करुन टाकलास
>>अध्यक्ष महादेव आणि
>>अध्यक्ष महादेव आणि ....
>>एकदा इतिहासाच्या तासाला बाई: मांसाहेब आपणच अशा धुर सोडु लागलांत तर >>
:खो खो: :ह ह ग लो:
अफलातून !! ढिंचॅक !!!
बाहुल्या का नाही आल्या?
अक्षरांत जागा सोडल्यात
अक्षरांत जागा सोडल्यात म्हणून!
-मदत समिती!
.
.
>>आपणच अशा धुर सोडु लागलांत
>>आपणच अशा धुर सोडु लागलांत तर

सिंडरेला
सिंडरेला
हे एकदम 'अय्या टारझन ?
हे एकदम 'अय्या टारझन ? बाळाराम मार्केटमध्ये...' सारखे वाटले असावे.>>> हे लई भारी एकदम ऐकूच आले
सिंडे हा मॉसाहेबांच्या
सिंडे
हा मॉसाहेबांच्या धुराचा जोक टण्याच्या गड आला पण सिंह गेला या दिवाळी अंकातल्या कथेत वाचला होता आधी.
हिरोशिमा आणि साकीनाका
हिरोशिमा आणि साकीनाका

किरू :हहगलो: :हहगलो:
किरू

साकीनाका... अंधेरी कुठे नी
साकीनाका...
अंधेरी कुठे नी काय...........
किरु
किरु
किरु
किरु

अध्यक्ष महादेव
अध्यक्ष महादेव
किरु, चक्क साकीनाका?? आई ग!!!
किरु, चक्क साकीनाका?? आई ग!!!
चौथीत भूगोलाच्या परिक्षेत
चौथीत भूगोलाच्या परिक्षेत माझ्या मैत्रीणीनी ,खनीज पदार्थांच्या यादीत ..पोळी,भाजी,वरण लिहिले होते.. पुढे तिच लग्न झाल्यावरही माझे आईवडिल तिला ,'हां..दीपा, काय खनीज पदार्थ बनवलेस की नाही आज??' असं विचारायचे..
खनीज पदार्थ
खनीज पदार्थ
वर्षु! खनिज पदार्थ
वर्षु! खनिज पदार्थ
Pages