विनोद (PJ)


अजय... सहीच!
ब-याच दिवसांनी पु.ल. वाचायला मिळाले..! स्मित

Troubles are like Washing Machine
They Twist, Turn, & Knock us around
but in the end we come up with brighter than before.....



पुन्हा हत्ती आणि मुंगी ...

मुंगी आणि हत्तीचा प्रेमविवाह झाला. पण दुस-याच दिवशी हत्ती मेला.
मुंगी दु:खी होउन म्हणाली, " वा रे मोहब्बत .... इक दिन का प्यार हुआ,
अब सारी उम्र कबर खोदने मे बितेगी"

Troubles are like Washing Machine
They Twist, Turn, & Knock us around
but in the end we come up with brighter than before.....



A Gujju, a Bhaiyya and a Bihari & Malayali died and were facing Yama.
Yama asked them if they wanted some facilities, they should inform Chitragupt

Who will decide on their accommodation?

The Gujju said: "Hey Yambhai, aa Marathi loko toh mane shaanti thi jeeva nathi
Deta. Maari dukaan fodi naakhi. Aa Marathi loko ekdum junglee chhe. Mane maari
Baaju maa Marathi maanas nathi joto."

The UPite said: "Theek kaha Gujju Bhai Ne. Shriman Yam, in Marathi logo ne to hamara jeena hi

mushkil kar diya hai....eemaan se! Arre, meri dukaan ka board
Bhi kala kar diya. Kahat rahi ki dukaan ka naam Marathi bhasha mein hona
Chaahiye. Ab ee bhi koi baat Hui kya? Mujhe bhi mere baaju mein Marathi aadmi nahi chaahiye."

The Bihari said: "Yeh dono sajjan aadmi theek kahat hain. Arre main thode din
Pehle railway ki pariksa dene mumbai Gaya tha. Raam Lalla ki sougandh, in
Marathi logun ne humka bahut hi peeta.
Hamaar haddi pasli ek kardi. Aisa junglee Marathi humka Hamaar saath naahi
Chaahiye."

The Malayali said: "aiiyoo humoko bhi Marathi baaju main nahi mangta, bahto
Pareshaan karta hai yeh log. Kuch kaam kerne ko nahi aata phir bhi hosiyari

maarke kaheta hai ki tumko hamare mumbai se nikal dega.

vvv

...
...
...
...
...
...
...
...
...
...
...
...

Yama turns to Chitragupt : "Aayla Chitrya, ya saglyanchya files maajhyakade gheun ye re!!! Baghto ek ekala"



इ-पत्रातून आलेल्या काहींचे मराठीत भाषांतर देत आहे-
__________________________

माणसाने नेहमी आपले पाय जमिनीवर घट्ट ठेवले तर, विजार घालणेही कठीण होईल.
( सारासार विचार करून आमच्या पूर्वजांनी आधीच धोतर / साडी असा पोषाख योजून ठेवलाय. खो खो)

***

संगणकाच्या छपाईयंत्राचे मुख्यत: तीन भाग असतात-
- यंत्र ठेवायची छोटी चारपायी
- कागद अडकून गच्च तुंबलेला ट्रे आणि
- सदैव मिचकणारी लाल बत्ती

***

वक्तशीर असण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे तुमच्या वक्तशीरपणाची दखल घ्यायला कोणीही हजर नसते.

***

साहेब, माफ करा. तुमच्या गाडीचे ब्रेक दुरुस्त होण्यापलीकडे गेलेत. पण काळजी करू नका, मी गाडीला पूर्वीपेक्षा मोठा भोंगा लावला आहे.

***



GD हाहा



आजचा जोक .

मंदार काकांना : कसे आहात काका ?
काका : काय सांगायच बेटा , मोठा मुलगा शेअर ब्रोकर आहे , दोन नं.चा जेट एअरवेज मधे आहे , तीन नं.चा बँकेत आहे
अन चौथ्याची पानटपरी आहे अन तोच आमचं घर चालवतोय !



गजानन... स्मित



एक जुना विनोद....

एकदा राम लक्ष्मण आणि सीता पुष्पक विमानातुन उडत चाललेले असतात... विमानात अचानक बिघाड होतो आणि ते पडायला लागते.
तेंव्हा तिघे खाली उडी मारायची असं ठरवतात. सगळ्यात पहिल्यांदा राम उडी मारतो आणि पडतो खाली, पण त्याला काहीच होत नाही.
कारण तो देव आहे... नंतर सीता उडी मारते आणि धपकन् पडते, पण तिलाही काहीच होत नाही... कारण ती देवी आहे. सगळ्यात शेवटी
लक्ष्मण उडी मारतो.... पण तो धाडकन् आपटतो आणि मरतो.... असं का?

..

..

..

..

कारण तो व्ही व्ही एस लक्ष्मण असतो फिदीफिदी



अजय मस्त आहे तो संवाद हाहा
गजानन स्मित
आता हा एक मेल वर आलेला विनोद. त्याच मराठीकरण करुन देतोय.

वकिल : डॉ, तुम्ही शवविच्छेदन करण्याआधी नाडी तपासली होती का?
डॉ : नाही.
वकिल : मग रक्त दाब?
डॉ : नाही.
वकिल : मग श्वासोच्छ्वास सुरु आहे का ते तरी पाहिल का?
डॉ : नाही.
वकिल : मग अशी शक्यता आहे ना कि तुम्ही शवविच्छेदन करत होतात ती व्यक्ती त्यावेळी जिवंत असेल?
डॉ. : शक्यच नाही. कारण, त्याचा मेंदु आधीच काढुन एका बरणीत भरुन माझ्या टेबलवर ठेवला होता.
वकिल : हो पण तरिदेखील ती व्यक्ती जिवंत असण हे अशक्य नाहिये ना???
डॉ : हम्म. शक्य आहे की, मेंदु काढलेली व्यक्ती जिवंत असण. शिवाय ती ह्याच कोर्टात वकिली देखील करत आहे. फिदीफिदी





अजय हाहा हसून हसून गडबडा लोळण

~~~~~~~~~
दक्षिणा...... स्मित
~~~~~~~~~



'जन हीत मे' ऐवजी 'जान हात म'े पाहिजे....आजकाल च्या त.न्ग वातावरणात...



एक बेडुक : डरांव
दुसरा बेडुक : डरांव
परत पहिला बेडुक : डरांव
दुसरा बेडुक : डरांव
परत पहिला बेडुक : फरांव
दुसरा बेडुक : 'यार तू टॉपिक मत चेंज किया कर !'



झकासा, हाहा
*~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~*
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा....
स्मित



खो खो



What Is The Similarity
Between A Beautiful ,
Educated, Wise ,
Decent ,Loving And
Caring Wife
&
Osama Bin Ladin ... ???

:

:

:

:

:

both Cannot Be
Found ... खो खो

-::- -::- -::--::--::--::--::-

डॉ. : तबियत कैसी है..
मरिजः पहेले से ज्यादा खराब है
डॉ.: दवाई खा लि थी क्या..
मरिजः नही तो, दवाई की बॉटल तो भरी हुई थी.
डॉ: अरे आय मिन, दवाई लि थी क्या..
मरिजः हा जरुर.. आपने तो दि थी..
डॉ: अरे बेवकफुक, दवाई पि ली थी ?
मरिजः नही, दवाई लाल थी..
डॉ: अरेSSS दवाई को पी लिया था ??
मरिजः नही साब, पिलाया तो मुझे था..
डॉ: अबेSSSSSS दवाई को मुंह से लगा के पेट मे डाला था क्या ????
मरिजः लेकीन आपने तो कहा था की बाटली का ढक्कन लगा के रखना !! मै ठीक तो हो जाउंगा ना साब ! स्मित

-::- -::- -::--::--::--::--::-
Yo Rocks!! करताय बकवास फिदीफिदी
-::- -::- -::--::--::--::--::-



हाहा सही रे यो..



डॉक ने आत्महत्या केली का? हाहा

~~~~~~~~~
दक्षिणा...... स्मित
~~~~~~~~~



*********************
आजच वी.रोप मधुन प्राप्त झालेला
*********************
आम्ही आणि क्रेडिट कार्ड वाली कन्या !!

आपण कुठल्या ना कुठल्या कामात असताना ह्या क्रेडिट कार्ड वाल्यांचा फोन येत नाही असे होत नाही. आधि मला सुध्दा संताप यायचा पण मग आता आम्ही ह्याचा आनंद घ्यायला शिकलो आहे, आणी आता तर आमची खात्रीच झाली आहे कि हे फोन आम्हाला तणावमुक्त करण्यासाठीच येतात. आपल्यालाहि ह्यातुन काही फायदा व्हावा ह्या सदहेतुने आमचे संभाषण येथे देत आहोत. (ह्यात कोणालाहि दुखवायचा हेतु नाही.)

वेळ :- दुपारी २.१५ (गरगरित जेवण करुन नुकतेच आडवे झालो आहोत)
कन्या :- गुड आफ्टरनून सर, आय एम कॉलींग फ्रॉम दरोडा बॅंक.
आम्ही :- जय महाराष्ट्र ! (पहिल्याच चेंडुवर षटकार)
कन्या :- नमस्ते सर, मी दरोडा बॅंकेमधुन बोलतीये, आम्ही एक नविन क्रेडिट कार्ड लॉंच करतोय त्या विषयी माहिति द्यायला हा फोन केला होता सर. तुम्ही इंट्रेस्टेड आहात का सर ?
आम्ही :- कोणाच्यात ?
कन्या :- सर कार्डमध्ये हो
आम्ही :- ओह्ह अच्छा , काय आहे ना कि आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी येवढ्या गोड आवाजात इंट्रेस्टेड आहात का ? असे विचारले हो, त्यामुळे जरा गोंधळ उडाला बघा.
कन्या :- (मनातल्या मनात खुश झाली असावी) मग सर तुम्हाला कधि वेळ आहे ?
आम्ही :- अहो तुमच्या साठी वेळच वेळ आहे आमच्याकडे !
कन्या :- तसे नाही सर, ह्या कार्ड विषयी माहिती देण्यासाठी.
आम्ही :- अहो असे मला गोंधळवु नका हो, एक तर सुंदर मुलीशी बोलायचे म्हणजे आमची आधिच वाचा बसते. मला सांगा तुमच्याच कार्डची माहिती मी तुम्हाला कशी आणी का द्यायची ?
कन्या :- (डबल खुश होत ) अय्या अहो सर म्हणजे तुम्हाला कधी वेळ आहे ? आमचा प्रतिनिधी येउन तुम्हाला पुर्ण माहिती देइल.
आम्ही :- एक प्रश्न विचारतो रागवु नका, तुमचे नाव मंजिरी आहे का हो ? आणी तुम्ही अहिल्यादेवी शाळेत होता का ?
कन्या :- नाही ! आपण कार्ड विषयी बोलुयात का ?
आम्ही :- बघा रागवलात ना तुम्ही ? आहो एक खुप चांगली मैत्रिण होती हो माझी ह्या नावाची, अगदी असाच गोड आवाज आणी असेच जड जड मराठी शब्द वापरायची सवय होती हो तिला. तुमचा आवाज ऐकला आणी तिच आठवली बघा पटकन, माफ़ करा मला. म्हणतात ना आपली दुख: हि लोकासाठी विनोद असतात तेच खरे.
कन्या :- (भावुक स्वरात) नाही रागावले नाही सर. कुठे असतात त्या आता ? त्या पण बॅंकेत असतात का ?
आम्ही :- नाही हो, लहानपणीचा ताटातुट झाली आमची, कुठे आहे काय करते ... काही काही माहीत नाही हो. (आम्ही जमेल तेव्हड्या दु:खी सुरात)
कन्या :- (चिकाटी न सोडता) ओह, सो सॉरी सर. आज वेळ काढु शकाल का सर तुम्ही ?
आम्ही :- हो जरूर, तुम्हाला भेटुन आनंदच होइल मला. पुन्हा त्या जुन्या आठवणी ताज्या होतील आणी मग आज तरी निदान दारू ची गरज लागणार नाही मला... (फुल्ल टु देवदास इस्टायील)
कन्या :- सर, मला भेटुन ? आमचा त्या भागातला एजंट येउन भेटेल सर तुम्हाला. मी नाही. (हळु हळु कन्या त्रासीक स्वरात बोलायला लागली आहे.)
आम्ही :- अरे असे कसे ? फोन करणार तुम्ही, वेळ देणार आम्ही तुम्हाला, आणी तो का भेटायला येणार ? मेहनत करे मुर्गा आपले मुर्गी आणी अंडा खाये फकीर ?
कन्या :- (प्रचंड नाराजीने) सर, आम्ही फक्त कॉल सेंटर साठी काम करतो. लोकांना भेटण्यासाठी वेगळी माणसे नेमली आहेत.
आम्ही :- अच्छा म्हणजे फोनवर टोप्या घालणारी आणी प्रत्यक्षात टोप्या घालणारी वेगवेगळी माणसे आहेत तर !!
कन्या :- पार्डन सर ?? (आतुन संतापाचे स्फोट होत असावेत त्यामुळे कन्या परत इंग्लिश वर घसरली आहे)
आम्ही :- नाही म्हणजे तुमच्या भेटिचा योग नाहीच म्हणा की, काये मन कसे वेडे असते बघा, लगेच तुमच्या भेटीची स्वप्न रंगवुन तय्यार. लबाड कुठले !
कन्या :- सर सध्या तुम्ही कुठले कार्ड वापरत आहात ?
आम्ही :- नेटवाला.कॉम चे. पण ४ वर्ष झाली अजुन कसे आणी कुठे वापरायचे ते कळाले नाहिये.
कन्या :- सर, मी क्रेडिट कार्ड बद्दल बोलत आहे.
आम्ही :- हो, ते तुम्ही फोन उचलल्या उचलल्या सांगीतलेत की !
कन्या :- सर, आय मिन सध्या तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड वापरता ?
आम्ही :- अहो रेशन कार्ड नाहिये माझ्याकडे अजुन, क्रेडिट कार्ड बद्दल काय विचारताय ? पण खरच आपण नाहि का हो भेटु शकणार ? अगदी तुमच्या सोयीच्या वेळी.
कन्या :- सर तुम्हाला कार्ड हवे आहे का ? मला बाकीच्या ग्राहकांना सुध्दा फोन करायचे आहेत. प्लिज कार्ड विषयी बोला.
आम्ही :- तुम्ही तुमचे काम उरकुन घ्या ना निवांत. माझा नंबर तर आहेच तुमच्याकडे, संध्याकाळी तुम्ही मोकळ्या झाल्यात की मग एक मिस कॉल द्या, मी करतो तुम्हाला फोन.
(पलिकडुन असभ्य काहितरी पुटपुटल्याचे ऐकु येउन खाडकन फोन आदळला जातो.)
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा



A man dies and goes to hell. There he finds that there is a different hell for each country.
He goes to the German hell and asks, "What do they do here?" He told, "First they put you in an electric chair for An hour. Then they lay you on a�bed of nails for another hour. Then The German devil comes in and beats you for the rest of the day."
The man does not like the sound of that at all,so he moves on. He checks out the USA hell as well as the Russian hell and many more.
He discovers that they are all more or less the same as the German hell.
Then he comes to the Indian hell and finds that there is a long line of people waiting to get in.
Amazed, he asks, "What do they do here?"
He told, "First they put you in an electric chair for an hour. Then they lay you on a bed of nails for another hour.
Then the Indian devil comes in and beats you for the rest of the day."
"But that is exactly the same as all the other hells - why are there so many people waiting to get in?"
"Because maintenance is so bad that
the electric chair does not�work,
someone has stolen all the nails from the bed
and the devil is a retired Government servant, so he comes in, signs the register and then goes to the canteen.

(आज सकाळी fwd मधे आला, तसाच इथे देत आहे.)



एकदा एक बाई दुकानात जाऊन मुंग्यांची पावडर मागते ,
शेजारी उभी असनारी बाई तिला म्हणते
'अहो मुंग्यांचे एवढे लाड करु नका,
आज पावडर मागितली उद्या लिपस्टीक मागतील ! '



आजच वी.रोप मधुन प्राप्त झालेला
*********************
आम्ही आणि क्रेडिट कार्ड वाली कन्या !! >>>>>>>>>>
हम्म.
हा लेख मिसळपाव ह्या साइटवरचा आहे.



सिंड्रेला.... मस्त जोक आहे....
हसून लोळले मी.. हाहा

~~~~~~~~~
दक्षिणा...... स्मित
~~~~~~~~~