क्रेझी, इनसेन!! काय म्हणू ते कमीच आहे!! व्हॉट अ गेम!! कायतरी त्या बाऊंडरीज च्या रुल च्या टेक्निकॅलिटीने इंग्लन्ड ला कप मिळाला, पण क्रिकेट फॅन्स च्या दृष्टीकोनातून दोघांनी ट्रॉफी शेअर केलेले जास्त योग्य ठरले असते.
इंग्लंड चं अभिनंदन!! जबरदस्त झाली फायनल. फायनल ला साजेशी झाली.
पण बाऊंड्री चा रूल अगदीच बालिश वाटला. तसच असेल, तर विकेट्स काऊंट का नाही? इट्स अ बॅट्समन्स गेम हेच खरं. अजून एखादी सुपर ओव्हर जास्त योग्य ठरली असती. असो..
दोघांनाही संयुक्त विजेते ठरवायला हवे होते. नाहीतर कमीतकमी विकेट्स घालवून धावा केल्याचा निकष तरी ठेवायचा.
पण चित्तथरारक सामना. पुढे कितीतरी काळ पुन्हा पुन्हा आठवणी काढल्या जातील. अख्खी मॅच रेकॉर्डिंग संग्रही ठेवतील लोक. अगदी साठीच्या दशकातील ऑस्ट्रेलिया - वेस्टइंडीज टाय मॅच प्रमाणे.
फक्त एकच आहे. लीग गेम्स मधल्या पॉइण्ट्सवर ठरवले असते (इंग्लंडः १२, न्यूझीलंडः ११) तरी, किंवा या दोघांमधल्या लीग गेम मधला निर्णय घेउन त्यावर ठरवले असते - १९९९ प्रमाणे- तरी (इंग्लंड ११९ रन्स ने विजयी) - दोन्ही केस मधे इंग्लंडच विजयी झाले असते.
१९९९ मधे ऑस्ट्रेलिया-द आफ्रिका सेमी-फायनल अशीच टाय झाली होती. तेव्हा लीग गेम मधे ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेला हरवल्याने ऑस्ट्रेलिया फायनल मधे गेली होती.
लोकहो, इंग्लंड नियमानुसार जिंकले आहेत आणि नियम आजची मॅच संपल्यावर बनवलेले नाहित. न्युझिलंड कॅप्टन/कोचची जबाबदारी होती सगळ्या नियमांची/पर्यायांची नीट पडताळणी करुन गेमप्लॅन ठरवण्याची, बॅटिंग नंतर असल्याने. त्यात ते चुकले, म्हणुन हरले.ॲज सिंपल ॲज दॅट...
इंग्रजांनी चौकार जास्त मारले म्हणजे डॉट बॉल पण जास्त खेळले! न्युझिलंड डॉट बॉल कमी खेळले!
असाही एक नियम होऊ शकतो. पण स्पर्धेचे नियम आधी ठरलेले असतात त्यामुळे इंग्रज जिंकले!
असो न्युझिलंडने चांगला खेळ केला शेवटच्या षटकातील ओव्हर थ्रो आणि ४९ व्या षटकात बोल्टचे झेल घेऊन सीमेबाहेर जाणे महाग पडले. थोडे प्रसंगावधान हवे होते.
परंतु धमाल झाला सामना! परफेक्ट अंतिम सामना!
कोण जिंकणार आज?
कोण जिंकणार आज?
Jam Paisa vasool match.
Jam Paisa vasool match.
Miss fielding?
Miss fielding!!!
fabulous final !!!!!!
fabulous final !!!!!!
England on the last ball goes to super over !!!
fabulous final !!!!!!
*¥7
सुपर ओव्हर..
सुपर ओव्हर..
fabulous final !!!!!!
*
fabulous final !!!!!!
*
fabulous final !!!!!!
*
fabulous final !!!!!!
*
राम भरोसे पणषजिंकले इंगलंड !
राम भरोसे पणषजिंकले इंगलंड ! स्टोक्सला सलाम !!!! अभिनंदन!
न्यूझीलंड वेल पलेड ! बॅड लक !!
एफिंग इंसेन! हॅपी फॉर इंग्लंड
एफिंग इंसेन! हॅपी फॉर इंग्लंड...
राम भरोसे पणषजिंकले इंगलंड !
राम भरोसे पणषजिंकले इंगलंड ! स्टोक्सला सलाम !!!! अभिनंदन!
न्यूझीलंड वेल पलेड ! बॅड लक !!........+1
न्यूझीलंड जिंकणार,अशी बेट कालच लावली होती.त्यामुळे खूप वाईट वाटले.पण अटीतटीचा खेळ झाला,मजा आली.
न्युझीलंडची एक चुक तयांना खुप
न्युझीलंडची एक चुक त्यांना खुपच महागात पडली.आणि इंग्लडच्या घरी वर्ल्डकप आला.पण अशी वर्ल्डकप फायनल परत होणे नाही.
क्रेझी, इनसेन!! काय म्हणू ते
क्रेझी, इनसेन!! काय म्हणू ते कमीच आहे!! व्हॉट अ गेम!! कायतरी त्या बाऊंडरीज च्या रुल च्या टेक्निकॅलिटीने इंग्लन्ड ला कप मिळाला, पण क्रिकेट फॅन्स च्या दृष्टीकोनातून दोघांनी ट्रॉफी शेअर केलेले जास्त योग्य ठरले असते.
अनुमोदन मै, नंबर ऑफ बाऊनडरीज
अनुमोदन मै, नंबर ऑफ बाऊनडरीज हा काय नियम ?? विचित्र आहे.
फार भारी फायनल, व्ह्युअर साठी
फार भारी फायनल, व्ह्युअर साठी प्रचन्ड भारी, यजमानानाचे अभिनदन ! दोन्ही टिम वेल डिझर्विन्ग बट अतिम सत्य एकच "जो जिता वहि सिकन्दर!"
कहर धमाल झाली ही मॅच! मात्र
कहर धमाल झाली ही मॅच! मात्र विजय अगदी टेक्निकल पॉइण्ट वर मिळाल्यासारखा आहे. खरे तर विभागून द्यायला हवा. जास्त चौकार काय, काहीही.
इंग्लंड चं अभिनंदन!! जबरदस्त
इंग्लंड चं अभिनंदन!! जबरदस्त झाली फायनल. फायनल ला साजेशी झाली.
पण बाऊंड्री चा रूल अगदीच बालिश वाटला. तसच असेल, तर विकेट्स काऊंट का नाही? इट्स अ बॅट्समन्स गेम हेच खरं. अजून एखादी सुपर ओव्हर जास्त योग्य ठरली असती. असो..
दोघांनाही संयुक्त विजेते
दोघांनाही संयुक्त विजेते ठरवायला हवे होते. नाहीतर कमीतकमी विकेट्स घालवून धावा केल्याचा निकष तरी ठेवायचा.
पण चित्तथरारक सामना. पुढे कितीतरी काळ पुन्हा पुन्हा आठवणी काढल्या जातील. अख्खी मॅच रेकॉर्डिंग संग्रही ठेवतील लोक. अगदी साठीच्या दशकातील ऑस्ट्रेलिया - वेस्टइंडीज टाय मॅच प्रमाणे.
दोघांनाही संयुक्त विजेते
दोघांनाही संयुक्त विजेते ठरवायला हवे होते. >>>>> अगदी! रुल ऑफ बाऊंडरीजमुळे न्यूझीलंडवर अन्याय झाला.
फक्त एकच आहे. लीग गेम्स
फक्त एकच आहे. लीग गेम्स मधल्या पॉइण्ट्सवर ठरवले असते (इंग्लंडः १२, न्यूझीलंडः ११) तरी, किंवा या दोघांमधल्या लीग गेम मधला निर्णय घेउन त्यावर ठरवले असते - १९९९ प्रमाणे- तरी (इंग्लंड ११९ रन्स ने विजयी) - दोन्ही केस मधे इंग्लंडच विजयी झाले असते.
१९९९ मधे ऑस्ट्रेलिया-द आफ्रिका सेमी-फायनल अशीच टाय झाली होती. तेव्हा लीग गेम मधे ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेला हरवल्याने ऑस्ट्रेलिया फायनल मधे गेली होती.
लोकहो, इंग्लंड नियमानुसार
लोकहो, इंग्लंड नियमानुसार जिंकले आहेत आणि नियम आजची मॅच संपल्यावर बनवलेले नाहित. न्युझिलंड कॅप्टन/कोचची जबाबदारी होती सगळ्या नियमांची/पर्यायांची नीट पडताळणी करुन गेमप्लॅन ठरवण्याची, बॅटिंग नंतर असल्याने. त्यात ते चुकले, म्हणुन हरले.ॲज सिंपल ॲज दॅट...
इंग्रजांनी चौकार जास्त मारले
इंग्रजांनी चौकार जास्त मारले म्हणजे डॉट बॉल पण जास्त खेळले! न्युझिलंड डॉट बॉल कमी खेळले!
असाही एक नियम होऊ शकतो. पण स्पर्धेचे नियम आधी ठरलेले असतात त्यामुळे इंग्रज जिंकले!
असो न्युझिलंडने चांगला खेळ केला शेवटच्या षटकातील ओव्हर थ्रो आणि ४९ व्या षटकात बोल्टचे झेल घेऊन सीमेबाहेर जाणे महाग पडले. थोडे प्रसंगावधान हवे होते.
परंतु धमाल झाला सामना! परफेक्ट अंतिम सामना!
अआइ
अग, शपथ घेवून सांगतो, ' ब्लू'च विश्वचषक जिंकणार म्हणत होतो, तें टीम इंडियाबद्दलच होतं !!
अग, शपथ घेवून सांगतो, ' ब्लू
भाऊ, मस्तच!
भाऊ, मस्तच!
मेन इन ब्ल्यु च जिंकणार म्हणून इन्ग्रजांविरुद्ध रंग बदलायला लावलेला!
त्या जो निळा जिंकणार तो फायनल जिंकणार होता... 
अआई
अहो, आत्ताच आटून तोकडा होतोय, आणखी चार वर्ष ठेवून खरंच होणार आहे का तुम्हाला हा निळा टी-शर्ट !!
सोशल मीडिया सांगतंय इंग्लंड,
सोशल मीडिया सांगतंय इंग्लंड, लॉर्ड्स सांगतंय न्यूझीलंड.
अआइ
इथलया चर्चेत मस्त दिवस गेले. सर्वास धन्यवाद !
"खूप दिवे लावलेत. आतां 'नेट' बंद !' , अशी तंबी दिलीय आईने आम्हाला ! त्यामुळे, उद्यापासून मीं इथे व बाबा 'मायबोली'वर नाहीं फिरकणार !!!

Pages