इंग्लंड वि न्युझिलंड फायनल तर! गुणतक्त्यातले पहिले दोन संघ सेमी फायनलमध्ये आऊट.
आता विश्वविजेतेपदाचा "अर्थ" (किंवा अर्थ ह्या शब्दावर कोटी केलेलं एखादं) असं काहीसं शीर्षक असलेला अग्रलेख लोकसत्तेत यायची वाट बघतो आहे. इंग्लंड जिंकलं तर ब्रेग्झिटचा घोळ, पंतप्रधानपदाची निवड वगैरे बाबींच्या पार्श्वभुमीवर हे विश्वविजेतेपद कसं महत्त्वाचं आहे, कसं लोकांमधली अस्वस्थता दाखवतं आहे असं किंवा इंग्लंड हरलं तर ह्याच घटनांचं प्रतिबिंब इंग्लंडच्या फायनलमधल्या खेळावर कसं पडलं असं दोन्ही बाजुने लिहिता येईल.. शिवाय फोडणी द्यायला न्युझिलंड मधल्या नुकत्याच झालेल्या दहशतवादी घटना किंवा तसच दोन्ही देशांच्या सध्या असलेल्या महिला पंप्र असं काहीही घालता येईल !!
रच्याकने, ऑस्ट्रेलियाला असं किरकोळीत काढलेलं बघून भारी वाटलं.
दुसर्या रच्याकने, मला काल मॅचची आठवण होऊन दिवसभर वाईट आणि उदास वाटत राहिलं, तर जे खेळाडू प्रत्यक्ष मैदानात खेळले त्यांची काय अवस्था असेल कल्पना करता येत नाही.
ऑस्ट्रेलियाला असं किरकोळीत काढलेलं बघून भारी वाटलं. >>> हो हो, मला पण. तेवढीच मलमपट्टी , की ऑसीज ची पण आपल्याहून वेगळी हालत नाही. आपल्यापेक्षा जास्त वाईट हरले ते.
एकूण चार्ट मधले नं १ आणि २ सहजगत्या नं ३ आणि ४ कडून पराभूत झाले!
एका ग्रुप मधे आलेला फोरवर्ड - आता फायनल किवीज आणि इंग्लन्ड मधे होणार! पण त्या दोघांनाही पाकिस्तान ने हरवले आहे. आणि आपल्याला त्याच दोघांनी हरवले आहे!!
ऑस्ट्रेलियाला असं किरकोळीत काढलेलं बघून भारी वाटलं >>. टोटली! गेल्या ४-५ कप्स मधे फार क्वचित त्यांना असे हरवले आहे कोणी.
आता न्यूझीलंड किंवा इंग्लंड कोणीही जिंकले तरी क्रिकेटच्या दृष्टीने खूप चांगले असेल ते. या दोन्ही देशांत क्रिकेटची लोकप्रियता घसरणीवर आहे असे अनेक वर्षे ऐकतोय. आता भारत बाहेर पडल्याने असा मानवतावादी विचार करायल हरकत नाही
*विंबल्डनबघात होतो काल त्या चेंडू मारणार्या खेळांडूंच्या घुमण्या शिवाय आणि चेंडूच्या रॅकेटवर आदळण्या शिवाय दुसरा आवाज नाहीं * - राणीचा तसा फतवाच आहे - ' काय शिमगा करायचा असेल, तो बिअर ढोसत फक्त फुटबॉलच्या सामन्यातच करायचा ! '
म्हणे, ' मला पसंत आहेस पण घरच्यांसाठी तुझा फोटो हवा ' !! असल्या 'डीआरएस' मुळेच त्या राॅयचं शतक हुकलं, माहित आहे ना !!'
ह्या खोपटातलीकंट्री संपली वाटतं ! आज अचानक त्या बारमधे इंग्लीश घ्यायला चाललाय म्हणून म्हटलं !!
"
' ले जाएंगे ले जाएंगे वर्ल्ड कप हम ले जाएंगे' ह्या जाहिरातीमुळे खुन्नस खाऊन आणि इरेसरीला येऊन इंग्लंडने भारताला हरवले आणि आता कप जिंकायची तयारी चालवलीय.
*ले जाएंगे ले जाएंगे वर्ल्ड कप हम ले जाएंगे' ह्या जाहिरातीमुळे खुन्नस खाऊन आणि इरेसरीला येऊन इंग्लंडने भारताला हरवले * -
लबाड अन फालतू लेकाचे ! दोन अडिचशे वर्ष त्यांचंच सर्रास इथून इंग्लंडला सगळंच ' ले जाएंगे' चाललं होतं पण आम्ही नाही तसला खुन्नस खेळात आणत ! ( अपवाद :पाकिस्तान. कारण, त्यांच्याशी अखंड लढाई चालूच असते. खेळच मधे कलमडतो !!)
सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली कमिटी ऑफ अॅडमिन. धोनीला 7व्या क्रमांकावर पाठवण्याच्या निर्णयाबद्दल शास्त्रीला जाब विचारणयाची शक्यता आहे, असं वाचनात आलं. खेळाडू म्हणून किंवा व्यवस्थापक/ प्रशिक्षक म्हणून शास्त्री मला खास आवडतो असं मुळीच नाहीं. पण एकदां त्याच्यावर जबाबदारी टाकल्यावर त्याने दिलेल्या सल्याबद्दल सहमत नसलं तरीही त्याला तयाबददल जाब विचारणं, हें मला नाहीं पटत. ( अर्थात, त्याच्या हेतूबददलच शंका नसेल तर ).
शिवाय, ही बाब या कमिटीचया कार्यकक्षेत येते का, याबद्दल शंका आहेच
काय या इंग्लिश लोकांना कळत नाही मॅच कशी एंजॉय करावी ते. अरे व र्ल्ड क प ची फा य न ल आहे!! होम ग्राउंड , होस्ट टीम बॅटिंग करते आहे !! या स्टेज ला प्रत्येक बॉल, प्रत्येक सिंगल ला पण आरडा ओरडा, ढोल पिपाण्यांनी सेलिब्रेशन झालं असतं आपली टीम तिथे असती तर! हे लोक ४, ६ गेली तर टाळ्या वाजवतात फक्त. बाकी ढिम्म बसलेले.
बेअर स्टो गेला
बेअर स्टो गेला
>>> माझ्या सगळ्या मित्रांचही
>>> माझ्या सगळ्या मित्रांचही हेच उत्तर होत , मग आपल्या थिंक टँक लाच काय वेगळ वाटल असेल ? >>>
पंतने विकेट फेकल्यानंतर कोहली व शास्त्रीची काहीतरी वादावादी झाली असावी. कदाचित मनात नसताना शास्त्रीच्या सल्ल्यावरून पंतला वर पाठविले असावे.
इंग्लंड वि न्युझिलंड फायनल तर
इंग्लंड वि न्युझिलंड फायनल तर! गुणतक्त्यातले पहिले दोन संघ सेमी फायनलमध्ये आऊट.
आता विश्वविजेतेपदाचा "अर्थ" (किंवा अर्थ ह्या शब्दावर कोटी केलेलं एखादं) असं काहीसं शीर्षक असलेला अग्रलेख लोकसत्तेत यायची वाट बघतो आहे. इंग्लंड जिंकलं तर ब्रेग्झिटचा घोळ, पंतप्रधानपदाची निवड वगैरे बाबींच्या पार्श्वभुमीवर हे विश्वविजेतेपद कसं महत्त्वाचं आहे, कसं लोकांमधली अस्वस्थता दाखवतं आहे असं किंवा इंग्लंड हरलं तर ह्याच घटनांचं प्रतिबिंब इंग्लंडच्या फायनलमधल्या खेळावर कसं पडलं असं दोन्ही बाजुने लिहिता येईल..
शिवाय फोडणी द्यायला न्युझिलंड मधल्या नुकत्याच झालेल्या दहशतवादी घटना किंवा तसच दोन्ही देशांच्या सध्या असलेल्या महिला पंप्र असं काहीही घालता येईल !!
रच्याकने, ऑस्ट्रेलियाला असं किरकोळीत काढलेलं बघून भारी वाटलं.
दुसर्या रच्याकने, मला काल मॅचची आठवण होऊन दिवसभर वाईट आणि उदास वाटत राहिलं, तर जे खेळाडू प्रत्यक्ष मैदानात खेळले त्यांची काय अवस्था असेल कल्पना करता येत नाही.
धर्मसेनाने जेसन रॉयला दिलेला
धर्मसेनाने जेसन रॉयला दिलेला झेलबाद भयंकर होता!
ऑस्ट्रेलियाला असं किरकोळीत
ऑस्ट्रेलियाला असं किरकोळीत काढलेलं बघून भारी वाटलं. >>> हो हो, मला पण. तेवढीच मलमपट्टी , की ऑसीज ची पण आपल्याहून वेगळी हालत नाही. आपल्यापेक्षा जास्त वाईट हरले ते.
एकूण चार्ट मधले नं १ आणि २ सहजगत्या नं ३ आणि ४ कडून पराभूत झाले!
एका ग्रुप मधे आलेला फोरवर्ड - आता फायनल किवीज आणि इंग्लन्ड मधे होणार! पण त्या दोघांनाही पाकिस्तान ने हरवले आहे. आणि आपल्याला त्याच दोघांनी हरवले आहे!!
*धर्मसेनाने जेसन रॉयला दिलेला
*धर्मसेनाने जेसन रॉयला दिलेला झेलबाद भयंकर होता!* - रोहित दिला होता तसाच ! DRS is badly exposed !!
ऑस्ट्रेलियाला असं किरकोळीत
ऑस्ट्रेलियाला असं किरकोळीत काढलेलं बघून भारी वाटलं >>. टोटली! गेल्या ४-५ कप्स मधे फार क्वचित त्यांना असे हरवले आहे कोणी.
आता न्यूझीलंड किंवा इंग्लंड कोणीही जिंकले तरी क्रिकेटच्या दृष्टीने खूप चांगले असेल ते. या दोन्ही देशांत क्रिकेटची लोकप्रियता घसरणीवर आहे असे अनेक वर्षे ऐकतोय. आता भारत बाहेर पडल्याने असा मानवतावादी विचार करायल हरकत नाही
लीग गेम्स मधे धमाल उडवलेले पण
लीग गेम्स मधे धमाल उडवलेले पण सेमी किंवा फायनल मधे न चमकलेले मार्क ग्रेटबॅच, जयसूर्या या लिस्ट मधे रोहित शर्माही आला आता.
"आता भारत बाहेर पडल्याने असा
"आता भारत बाहेर पडल्याने असा मानवतावादी विचार करायल हरकत नाही" -
सिलेक्टीव्ह मानवतावाद आवडला फा.
*विंबल्डनबघात होतो काल त्या
*विंबल्डनबघात होतो काल त्या चेंडू मारणार्या खेळांडूंच्या घुमण्या शिवाय आणि चेंडूच्या रॅकेटवर आदळण्या शिवाय दुसरा आवाज नाहीं * - राणीचा तसा फतवाच आहे - ' काय शिमगा करायचा असेल, तो बिअर ढोसत फक्त फुटबॉलच्या सामन्यातच करायचा ! '
म्हणे, ' मला पसंत आहेस पण
म्हणे, ' मला पसंत आहेस पण घरच्यांसाठी तुझा फोटो हवा ' !! असल्या 'डीआरएस' मुळेच त्या राॅयचं शतक हुकलं, माहित आहे ना !!'

ह्या खोपटातलीकंट्री संपली वाटतं ! आज अचानक त्या बारमधे इंग्लीश घ्यायला चाललाय म्हणून म्हटलं !!
"
खखग
इतकीं वर्षं तिच्याच काॅमनवेलथची इतर टारगट पोरं हिसकाहिसकी करून कप बळकावताना बघतेय बिचारी ! मिळूदे कीं तो कप एकदाचा तरी त्या राणीच्या लाडल्याला !!
भाऊ, मस्तच सगळे व्यंचि!!
भाऊ, मस्तच सगळे व्यंचि!!
भाऊ फॉर्मात!! छान आहेत सगळी
भाऊ फॉर्मात!!
छान आहेत सगळी व्यंगचित्र.
*भाऊ फॉर्मात!! * - ' अति
*भाऊ फॉर्मात!! * - ' अति झालं, हंसूं आलं' ! हरल्याच्या धक्क्यातून सांवरायची धडपड !!
*भाऊ फॉर्मात!! * - ' अति
*भाऊ फॉर्मात!! * - ' अति
साॅरी ! गडबड झाली माझी!
*भाऊ फॉर्मात!! * - ' अति
*भाऊ फॉर्मात!! * - ' अति
*भाऊ फॉर्मात!! * - ' अति
*भाऊ फॉर्मात!! * - ' अति झालं
*भाऊ फॉर्मात!! * - ' अति झालं, हंसूं आलं' ! हरल्याच्या धक्क्यातून सांवरायची धडपड !!>>>>
भाऊ, खूपच धक्का बसलाय हो!!!
*भाऊ, खूपच धक्का बसलाय हो!!!
*भाऊ, खूपच धक्का बसलाय हो!!! * -
खरंय. पण तो तुमच्याकडे पास ऑन करायचा हेतू नव्हता ना !
' ले जाएंगे ले जाएंगे वर्ल्ड
' ले जाएंगे ले जाएंगे वर्ल्ड कप हम ले जाएंगे' ह्या जाहिरातीमुळे खुन्नस खाऊन आणि इरेसरीला येऊन इंग्लंडने भारताला हरवले आणि आता कप जिंकायची तयारी चालवलीय.
*ले जाएंगे ले जाएंगे वर्ल्ड
*ले जाएंगे ले जाएंगे वर्ल्ड कप हम ले जाएंगे' ह्या जाहिरातीमुळे खुन्नस खाऊन आणि इरेसरीला येऊन इंग्लंडने भारताला हरवले * -
लबाड अन फालतू लेकाचे ! दोन अडिचशे वर्ष त्यांचंच सर्रास इथून इंग्लंडला सगळंच ' ले जाएंगे' चाललं होतं पण आम्ही नाही तसला खुन्नस खेळात आणत ! ( अपवाद :पाकिस्तान. कारण, त्यांच्याशी अखंड लढाई चालूच असते. खेळच मधे कलमडतो !!)
खेळाडू म्हणून किंवा
सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली कमिटी ऑफ अॅडमिन. धोनीला 7व्या क्रमांकावर पाठवण्याच्या निर्णयाबद्दल शास्त्रीला जाब विचारणयाची शक्यता आहे, असं वाचनात आलं. खेळाडू म्हणून किंवा व्यवस्थापक/ प्रशिक्षक म्हणून शास्त्री मला खास आवडतो असं मुळीच नाहीं. पण एकदां त्याच्यावर जबाबदारी टाकल्यावर त्याने दिलेल्या सल्याबद्दल सहमत नसलं तरीही त्याला तयाबददल जाब विचारणं, हें मला नाहीं पटत. ( अर्थात, त्याच्या हेतूबददलच शंका नसेल तर ).
शिवाय, ही बाब या कमिटीचया कार्यकक्षेत येते का, याबद्दल शंका आहेच
न्यूझीलंडने सुरवात तर बरी
न्यूझीलंडने सुरवात तर बरी केलीय.
रोहित शर्मा आज परत शतक मारणार
रोहित शर्मा आज परत शतक मारणार.
इंग्लंड अडचणीत ! मॅच रंगतदार
इंग्लंड अडचणीत ! मॅच रंगतदार होणार!
काय या इंग्लिश लोकांना कळत
काय या इंग्लिश लोकांना कळत नाही मॅच कशी एंजॉय करावी ते. अरे व र्ल्ड क प ची फा य न ल आहे!! होम ग्राउंड , होस्ट टीम बॅटिंग करते आहे !! या स्टेज ला प्रत्येक बॉल, प्रत्येक सिंगल ला पण आरडा ओरडा, ढोल पिपाण्यांनी सेलिब्रेशन झालं असतं आपली टीम तिथे असती तर!
हे लोक ४, ६ गेली तर टाळ्या वाजवतात फक्त. बाकी ढिम्म बसलेले.
Maitreyee,
Maitreyee,
अगदी मनातले बोललात!
Pages