*ऑसीज, इंग्लंड, न्यूझिलंडच्या टीम्सनी याच वर्ल्डकप मधे लोअर मिड्लऑर्डरच्या काँट्रिब्यूशनवर मॅचेस जिंकल्या / खेचल्या आहेत.आणि आपण हेच करण्यात कमी पडलोय. *
- फलंदाजी मजबूत असणं म्हणजे टाॅप, मधली व लोअर ऑर्डर ह्यापैकी कुणीही बहरूं शकण्याची कुवत असणं. आतापर्यंत आपली टाॅप बहरली इतकंच. आंणि समजा, आपली लोअर ऑर्डर कमकुवत आहे हें विरूद्ध संघाला कळलं, तर असे काय डांवपेच त्यावरून लढवणार ते ? स्वतः कमी स्कोअर केला तरी चालेल असं म्हणणार , कीं आपल्या टाॅप, मिडल ऑर्डरने कितीही स्कोअर केला तरी चालेल असं म्हणणार?सगळ्यात जास्त गुण मिळवून रूबाबात बाद फेरीत आलेल्या संघाला कशाला इतर संघांची उदाहरणं देवून कमी लेखायचं .
प्रत्येक संघच स्वत:चया व इतरांच्या गुण- अवगुणांचा अभ्यास करूनच त्यानुसार आपला संघ निवडून, डांवपेच आखून खेळायला उतरतो. आपणही करतोच करतो. शेवटीं , प्रत्यक्ष मैदानावर काय घडेल हें अर्थात आहेच, इतरांच्या बाबतीत व आपल्याही !
दोन्ही सेशनच्या सुरूवातीस पाउस आहे अस पेपरात आलय. वेबसाईटवर दिसभर पाउस दिसतोय. हवा ढगाळच असणार आहे. उन नाही.
डीएल फॉर्मात. सात बॅटसमन पाहिजेतच धोनी, पांड्या धरून. बॉल लो रहाण्याची शक्यता वर्तवली जातीय. केदारचा उपयोग होईल.
लवकर विकेट पडल्या तरच त्याला बॅटींग मिळू शकते. (अफगाणीस्थानच्या मॅच सारखी). एखाद्या बॉलरचा ऑफ डे असला तरच त्याला बोलिंग मिळू शकते. (जी अजूनही मिळाली नाही)
भूवी का कुलदीप हा प्रश्न आहेच. माझ्या मते कुलदीप.
पाउस पडो वा न पडो, टॉस जिंको वा न जिंको, मॅच आज होवो वा उद्या.
आम्ही बसू, पडू वा उभे राहू. (मॅच बघताना)
निकाल आमचा पक्का, भारताच्या विजयावर शिक्का.
आज फार तपश्चर्या करायला लागू नये म्हणजे मिळवली. या वर्ल्डकप मधे आपण जिंकण्यासाठी आम्हाला फार कष्ट पडले नाहीत हे सत्य आहे. फक्त एकदाच साउदम्टनला सा.आफ्रिकेच्या मॅचच्या वेळेस भेट दिली होती तेवढे पुरले.
तर असे काय डांवपेच त्यावरून लढवणार ते
>>
भाऊ, रोहितला जवळपास प्रत्येक डावात सुरुवातीलाच जीवदान लाभलंय. म्हणजे त्याला नजर बसे पर्यंत टिपता येऊ शकतं. इतपत अॅनालिसिस आपणाही करतोय. प्रोफेशनल अॅनालिस्ट्स घेऊन खेळणार्या टीम्सना तो कुठल्या प्रकारच्या चेंडूंवर, कशा प्रकारे चकतोय हे माहिती करायला कितीसा वेळ लागणार आहे? अन त्यानुसार सराव करून रोहितला जाळ्यात पकडणं अशक्य आहे का?
माझं म्हणणं इतकंच आहे की आजच्या घडीला जर काही कारणानी आपली टॉप ऑर्डर फेल गेली तर मिडल ऑर्डर परफॉर्म करेल याचा मला काहीही कॉन्फिडन्स नाही. (कारण या स्पर्धेत ते तसे खेळले नाहियेत, अन बाकी संघ याच स्पर्धेत तसे खेळले आहेत)
आपली टॉप ऑर्डर कधीच फेल होणार नाही असं तर नाही ना.
सगळ्यात जास्त गुण मिळवून रूबाबात बाद फेरीत आलेल्या संघाला कशाला इतर संघांची उदाहरणं देवून कमी लेखायचं
>>>
रुबाबात आले तरी कमजोर बाबींकडे दुर्लक्ष करून कसं चालेल?
रोहितला जवळपास प्रत्येक डावात सुरुवातीलाच जीवदान लाभलंय. >>
तसे पाहता प्रत्येक संघाच्या आघाडीतल्या कुण्यातरी फलंदाजाला सुरुवातीला नशिबाने साथ दिलीच आहे. अगदी आपण इंग्रजांसमोर हारलो तरी जेसन रॉयला पंचांनी नाबद ठरविल्यावर आपण रिव्ह्यु घेतला नाही त्यांनतर पुढच्याच चेंडू पासून त्याने हल्ला बोल फलंदाजी करून फिरकी गोलंदाजांना सळोकी पळो केले आणि मग बेअरस्टॉ पण सुटला.. जेसन रॉय बाद झाला असता तर चित्र कदाचित बदलले असते.
तसेच धावचित देखिल बरेच फलंदाज सुरुवातीला इंच दोन इंचावरून बचावले.
आणि रोहित नाही खेळला त्या दोन डावात बाकी फलंदाज खेळले. त्यामुळे नशिबाची साथ हे प्रत्येक संघाला लागू होते.
आणि रोहितचे नशिब सध्या जोरावर असल्याने आता पुढील दोन सामन्यातही शतक करू शकेल! त्यामुळे चिंता नाही
त्यामुळे आता खेळाडूंचे विश्लेशन (आपण) करत बसणे उपयोगी नाही आता खेळाडूंच्या खेळाची मजा लुटायची!
काहीही असो आपण नक्की जिंकणार यंदा!!
*म्हणजे त्याला नजर बसे पर्यंत टिपता येऊ शकतं. ....त्यानुसार सराव करून रोहितला जाळ्यात पकडणं अशक्य आहे का?* - हे तर अशक्य कुणाच्याच बाबतीत नसतं. पण हें इतराना कळूनही रोहितची 5 शतकं झालीच ना ! वाॅरनरचे ' इनसाईड एज' होवून किती तरी चेंडू स्टंपजवळून गलेले दिसले. जें इतरांच्या लक्षात येतं , तें रोहितचया येत नाही का. करेल ना तो तेवढी अॅडजसटमेःट खेळात. आणि मुख्य मुद्दा आहे , टाॅप ऑर्डर नाहीं बहरली तर मिडल व लोअर ऑर्डरही कशावरून नाही बहरणार !
आज ढगाळ वातावरण असेल तर बुमराह व भुवी भेदक ठरावेत.
न्यूझीलंडच्या फलंदाजांना बुमराहला खेळणं जमणार नाहीं, असं आज व्हेटोरीने महटलंय ! ( स्वत:च्या संघाबददल साशंक असणारे सर्वच दैशात असतात, असं दिसतंय . )
तेव्हडी चर्चा शास्त्रीबुवापण करत नसतील खेळाडूंसोबत.
>> शास्त्रीबुवा नक्की काय करतात हा मोठा प्रश्ण आहे.
चहाल इन, कुलदीप आऊट
३ बोलर्स, २ ऑल राऊंडर्स (सहाव्या बोलरचा ऑप्शनच नाही, गरज पडली तर रोहित करेल की बोलिंग टाईप सारवासारव)
डीके ला अजून एक चान्स (हाच जाधवला द्यायला काय झालं होतं सहावा बोलिंग ऑप्शन पण मिळाला असता)
पाऊस विरजण घालणार काय?
पाऊस विरजण घालणार काय?
रेन ऑर शाइन, वी आर इन फायनल्स
रेन ऑर शाइन, वी आर इन फायनल्स...
पाऊस आला तरी राखीव दिवस आहे
पाऊस आला तरी राखीव दिवस आहे १० तारखेला.
*ऑसीज, इंग्लंड, न्यूझिलंडच्या
*ऑसीज, इंग्लंड, न्यूझिलंडच्या टीम्सनी याच वर्ल्डकप मधे लोअर मिड्लऑर्डरच्या काँट्रिब्यूशनवर मॅचेस जिंकल्या / खेचल्या आहेत.आणि आपण हेच करण्यात कमी पडलोय. *
- फलंदाजी मजबूत असणं म्हणजे टाॅप, मधली व लोअर ऑर्डर ह्यापैकी कुणीही बहरूं शकण्याची कुवत असणं. आतापर्यंत आपली टाॅप बहरली इतकंच. आंणि समजा, आपली लोअर ऑर्डर कमकुवत आहे हें विरूद्ध संघाला कळलं, तर असे काय डांवपेच त्यावरून लढवणार ते ? स्वतः कमी स्कोअर केला तरी चालेल असं म्हणणार , कीं आपल्या टाॅप, मिडल ऑर्डरने कितीही स्कोअर केला तरी चालेल असं म्हणणार?सगळ्यात जास्त गुण मिळवून रूबाबात बाद फेरीत आलेल्या संघाला कशाला इतर संघांची उदाहरणं देवून कमी लेखायचं .
प्रत्येक संघच स्वत:चया व इतरांच्या गुण- अवगुणांचा अभ्यास करूनच त्यानुसार आपला संघ निवडून, डांवपेच आखून खेळायला उतरतो. आपणही करतोच करतो. शेवटीं , प्रत्यक्ष मैदानावर काय घडेल हें अर्थात आहेच, इतरांच्या बाबतीत व आपल्याही !
राखीव दिवस आहे १० तारखेला.>>
राखीव दिवस आहे १० तारखेला.>>
दोन्ही दिवस पावसाची शक्यता आहे अन्यथा पावसाच्या चर्चेत राम नव्हता.
*दोन्ही दिवस पावसाची शक्यता
*दोन्ही दिवस पावसाची शक्यता आहे* - अरेरे !!!
)
( विश्वचषकातले सचिनचे दोन रेकाॅरड आज रोहित मोडण्याची शक्यता पावसालाही रूचली नसावी !
पावसाच्या शक्यता आहे परंतु आज
पावसाच्या शक्यता आहे परंतु आज अर्धवट सामना झाल्यास तसाच तो पुढे दुसर्या दिवशी खेळविला जाईल असा नियम आहे.
त्यामुळे बघुयात काय काय होतयं ते!
दोन्ही सेशनच्या सुरूवातीस
दोन्ही सेशनच्या सुरूवातीस पाउस आहे अस पेपरात आलय. वेबसाईटवर दिसभर पाउस दिसतोय. हवा ढगाळच असणार आहे. उन नाही.
डीएल फॉर्मात. सात बॅटसमन पाहिजेतच धोनी, पांड्या धरून. बॉल लो रहाण्याची शक्यता वर्तवली जातीय. केदारचा उपयोग होईल.
लवकर विकेट पडल्या तरच त्याला बॅटींग मिळू शकते. (अफगाणीस्थानच्या मॅच सारखी). एखाद्या बॉलरचा ऑफ डे असला तरच त्याला बोलिंग मिळू शकते. (जी अजूनही मिळाली नाही)
भूवी का कुलदीप हा प्रश्न आहेच. माझ्या मते कुलदीप.
पाउस पडो वा न पडो, टॉस जिंको वा न जिंको, मॅच आज होवो वा उद्या.
आम्ही बसू, पडू वा उभे राहू. (मॅच बघताना)
निकाल आमचा पक्का, भारताच्या विजयावर शिक्का.
आज फार तपश्चर्या करायला लागू नये म्हणजे मिळवली. या वर्ल्डकप मधे आपण जिंकण्यासाठी आम्हाला फार कष्ट पडले नाहीत हे सत्य आहे. फक्त एकदाच साउदम्टनला सा.आफ्रिकेच्या मॅचच्या वेळेस भेट दिली होती तेवढे पुरले.
पॉइंट टेबलवर नीट नजर टाकली
पॉइंट टेबलवर नीट नजर टाकली असता धोनी आणि केदारने पाकिस्तानला बाहेर काढले असे म्हणायला हरकत नाही.
आम्ही बसू, पडू वा उभे राहू.
आम्ही बसू, पडू वा उभे राहू. (मॅच बघताना)
निकाल आमचा पक्का, भारताच्या विजयावर शिक्का. Happy>>>>
अगदी अगदी!!
अआइ
इथे पाऊस असताना कधीही नाही पण तिथे असला तर मात्र हमखास कांद्याची भजीं करायचं कां सुचतं तुला !!
भाऊ,
भाऊ,
आज कांदाभजी प्लेट घेऊनच बसायचे टीव्ही समोर! इथे असो वा तिथे असो पाऊस!
तर असे काय डांवपेच त्यावरून
तर असे काय डांवपेच त्यावरून लढवणार ते
>>
भाऊ, रोहितला जवळपास प्रत्येक डावात सुरुवातीलाच जीवदान लाभलंय. म्हणजे त्याला नजर बसे पर्यंत टिपता येऊ शकतं. इतपत अॅनालिसिस आपणाही करतोय. प्रोफेशनल अॅनालिस्ट्स घेऊन खेळणार्या टीम्सना तो कुठल्या प्रकारच्या चेंडूंवर, कशा प्रकारे चकतोय हे माहिती करायला कितीसा वेळ लागणार आहे? अन त्यानुसार सराव करून रोहितला जाळ्यात पकडणं अशक्य आहे का?
न्यूझिलंड विरुद्धच्या सराव सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना आपला कोलॅप्स झाला होता (https://www.espncricinfo.com/series/19134/scorecard/1173348/india-vs-new...)
माझं म्हणणं इतकंच आहे की आजच्या घडीला जर काही कारणानी आपली टॉप ऑर्डर फेल गेली तर मिडल ऑर्डर परफॉर्म करेल याचा मला काहीही कॉन्फिडन्स नाही. (कारण या स्पर्धेत ते तसे खेळले नाहियेत, अन बाकी संघ याच स्पर्धेत तसे खेळले आहेत)
आपली टॉप ऑर्डर कधीच फेल होणार नाही असं तर नाही ना.
सगळ्यात जास्त गुण मिळवून रूबाबात बाद फेरीत आलेल्या संघाला कशाला इतर संघांची उदाहरणं देवून कमी लेखायचं
>>>
रुबाबात आले तरी कमजोर बाबींकडे दुर्लक्ष करून कसं चालेल?
रोहितला जवळपास प्रत्येक डावात
रोहितला जवळपास प्रत्येक डावात सुरुवातीलाच जीवदान लाभलंय. >>
तसे पाहता प्रत्येक संघाच्या आघाडीतल्या कुण्यातरी फलंदाजाला सुरुवातीला नशिबाने साथ दिलीच आहे. अगदी आपण इंग्रजांसमोर हारलो तरी जेसन रॉयला पंचांनी नाबद ठरविल्यावर आपण रिव्ह्यु घेतला नाही त्यांनतर पुढच्याच चेंडू पासून त्याने हल्ला बोल फलंदाजी करून फिरकी गोलंदाजांना सळोकी पळो केले आणि मग बेअरस्टॉ पण सुटला.. जेसन रॉय बाद झाला असता तर चित्र कदाचित बदलले असते.
तसेच धावचित देखिल बरेच फलंदाज सुरुवातीला इंच दोन इंचावरून बचावले.
आणि रोहित नाही खेळला त्या दोन डावात बाकी फलंदाज खेळले. त्यामुळे नशिबाची साथ हे प्रत्येक संघाला लागू होते.
आणि रोहितचे नशिब सध्या जोरावर असल्याने आता पुढील दोन सामन्यातही शतक करू शकेल! त्यामुळे चिंता नाही
त्यामुळे आता खेळाडूंचे विश्लेशन (आपण) करत बसणे उपयोगी नाही आता खेळाडूंच्या खेळाची मजा लुटायची!
काहीही असो आपण नक्की जिंकणार यंदा!!
*म्हणजे त्याला नजर बसे पर्यंत
*म्हणजे त्याला नजर बसे पर्यंत टिपता येऊ शकतं. ....त्यानुसार सराव करून रोहितला जाळ्यात पकडणं अशक्य आहे का?* - हे तर अशक्य कुणाच्याच बाबतीत नसतं. पण हें इतराना कळूनही रोहितची 5 शतकं झालीच ना ! वाॅरनरचे ' इनसाईड एज' होवून किती तरी चेंडू स्टंपजवळून गलेले दिसले. जें इतरांच्या लक्षात येतं , तें रोहितचया येत नाही का. करेल ना तो तेवढी अॅडजसटमेःट खेळात. आणि मुख्य मुद्दा आहे , टाॅप ऑर्डर नाहीं बहरली तर मिडल व लोअर ऑर्डरही कशावरून नाही बहरणार !
बापरे या धाग्यावर जेव्हडी
बापरे या धाग्यावर जेव्हडी चर्चा सुरु असते तेव्हडी चर्चा शास्त्रीबुवापण करत नसतील खेळाडूंसोबत.
आज ढगाळ वातावरण असेल तर
आज ढगाळ वातावरण असेल तर बुमराह व भुवी भेदक ठरावेत.
)
न्यूझीलंडच्या फलंदाजांना बुमराहला खेळणं जमणार नाहीं, असं आज व्हेटोरीने महटलंय ! ( स्वत:च्या संघाबददल साशंक असणारे सर्वच दैशात असतात, असं दिसतंय .
नाणेफेक जिंकून न्युझीलंडची
नाणेफेक जिंकून न्युझीलंडची प्रथम फलंदाजी!
चहल टिममधे.
चहल टिममधे.
तेव्हडी चर्चा शास्त्रीबुवापण
तेव्हडी चर्चा शास्त्रीबुवापण करत नसतील खेळाडूंसोबत.
>> शास्त्रीबुवा नक्की काय करतात हा मोठा प्रश्ण आहे.
चहाल इन, कुलदीप आऊट
३ बोलर्स, २ ऑल राऊंडर्स (सहाव्या बोलरचा ऑप्शनच नाही, गरज पडली तर रोहित करेल की बोलिंग टाईप सारवासारव)
डीके ला अजून एक चान्स (हाच जाधवला द्यायला काय झालं होतं सहावा बोलिंग ऑप्शन पण मिळाला असता)
आगे आगे देखेंगे होता है क्या.
मुख्य मुद्दा आहे , टाॅप ऑर्डर
मुख्य मुद्दा आहे , टाॅप ऑर्डर नाहीं बहरली तर मिडल व लोअर ऑर्डरही कशावरून नाही बहरणार
>>
सराव सामन्याच्या उदाहरणावरून.
जर तसं झालं नाही तर I will be happiest
भारताची बॉलिंग ! गो इंडिया !
भारताची बॉलिंग ! गो इंडिया !
ग्रेट शुभारंभ !
ग्रेट शुभारंभ !
न्युझीलंडने कमीतकमी ३५०+
आपली सध्याची फलंदाजी पाहता आपण ४००+ सहज चेस करू शकतो त्यामुळे न्युझीलंडने कमीतकमी ३५०+ स्कोर करायला हवा तेव्हा पाहण्यात मजा येईल नायतर काय मजा नाय.
पांड्याला ग्रोइन प्रॉब्लेम ..
पांड्याला ग्रोइन प्रॉब्लेम ... चालताही येत नाहिये नीट...
आता ४० ओव्हर्स मधे संपवायला लागणार डाव... जडेजानी निकोलसला काढला...
४० ओव्हर्स मधे संपवायला
४० ओव्हर्स मधे संपवायला लागणार डाव>
४४, ४ षटके टाकली आहेत पंड्यानी अर्थात ३०-३५ मध्ये संपविला डाव तरी हरकत नाही!
पांड्या बॅक ऑन ग्राऊंड अँड
पांड्या बॅक ऑन ग्राऊंड अँड बोलिंग...
जान मे जान...
भारी बॉलिंग केली आपण !!
भारी बॉलिंग केली आपण !!
भुवी, बुमराह चा पहीला स्पेल तर फारच भारी होता. आता सलग चार तास 80% पाऊस दाखवतो आहे. आज होते की नाही मॅच पुढे काय माहीत !
आज सामना नाही झाला तर उद्या
आज सामना नाही झाला तर उद्या नवीन सामना सुरू होणार की आज जिथे थांबलो तेथून पुढे खेळवणार.
आज सामना झाला नाही, तर उद्या
आज सामना झाला नाही, तर उद्या इथूनच पुढे खेळवणार. जर उद्यासुद्धा नाही होऊ शकला, तर लीग च्या रेकॉर्ड्सवर भारत फायनल ला पोहोचेल.
Pages