पंत आहे ना एक बॅट फिरवणारा, दुसरीकडे एक्सपीरिअन्स्ड प्लेअर नको का?
मुळात या स्पर्धेत फारसा न खेळलेल्या डीके ऐवजी धोनी का नाही आला ५ नंबर ला?
टीम मॅनेजमेंट काय खाऊन / पिऊन / फुकून आलिये??
अजून आहे का कुणाला कॉन्फिडन्स? मिड्लऑर्डर नाही बहरली तर लोअर मिड्लऑर्डर अन लोअर ऑर्डर बहरेल???
अनबिलिवेबल अपसेट!! आपण ठार चोकर्स ठरलो. जडेजाने मस्त फाइट दिली. धोनी, पंत , मी तर म्हणेन पांड्याने पण त्याचे काम केले. पहिले ३ वीर , तेच आपले जागतिक दर्जाचे विक्रमी बॅटस्मन त्यांना द्या विभागून मेन ऑफ द मॅच.
न्यूझिलंड ने भारतीय संघाला outperform केलं. खरच चांगले खेळले. टॉप ऑर्डर चांगल्या बॉलिंग ला बळी पडली. पंत आणी पंड्या चं शॉट सिलेक्शन चुकलं. कार्थिक चा सुद्धा शॉट चुकला, पण माझ्या मते तो पंत-पंड्यापेक्षा जास्त दोषी आहे. १०+ वर्षं क्रिकेट खेळल्यावर जर त्याला मॅच सिच्युएशन कळत नसेल, तर त्याने परत भारताकडून वन-डे मधे तरी खेळू नये.
धोनी च्या वन-डे करियर ची सुरूवात रन-आऊट ने झाली होती आणी आज कदाचित शेवट सुद्धा!
वारा, पाउस, स्विंग, २००-२२५ रन्स. हेच इंग्लंड मधले खरे क्रिकेट. आज दिसले. इतके दिवस आयपीएलची पुढची आवृत्ती पाहात आहोत की काय असे वाटत होते खेळपट्ट्या आणि धावसंख्या पाहून. रोहित आणि राहुल हे जेन्युइन स्विंग विरूद्ध फारसे यशस्वी ठरलेले नाहीत. अशा वातावरणात गावसकर, मांजरेकर, द्रविड आणि सचिन सारखे तंत्रशुद्ध कसलेले फलंदाजही गडबडलेले आहेत, इथे तर कोहली सोडला तर सगळे पाटा पिच वरचे किंग्ज होते. तो आयपीएल मधे असूनही उठून न दिसलेला ट्रेण्ट बोल्ट स्विंग मिळाला काय धमाल करतो हे २०१५ च्या कपमधे सुद्धा दिसले होते.
कोहली मात्र कमनशिबी ठरला. अगदी बॉर्डर केस होती. मला वाटले "अंपायर्स कॉल" म्हणून रिव्यू आल्यावर अंपायर म्हणेल "मे बी बेल्स ला लागला असता पण बेल्स पडल्या नसत्या"
सर जडेजांच्या नावा आधी मात्र आजपासून आणखी एक श्री लावण्यात यावा
दारुण का काय असा पराभव, फार काही भव्य स्कोअर नसताना अशी काय घाई झाली पहिल्या ४ जणाना तबुत परत यायची? निदान पहिल्या २ विकेट नतर तरी नर्व्हज कन्ट्रोल मधे ठेवायला पाहिजे, ढिगाने क्रिकेट खेळून अगदी अननुभवी टिमसारख विकेट देवुन बसायच याला काय अर्थच नाही
धोनी वर खापर तर फोडुच नये कुणी! त्याने आणी जडेजाने निदान लाज तरी राखली नाहितर ८ मॅच अजिन्क्य राहुन अगदिच नामुश्किने हराव लागल असत.
कालातीत सत्य एकच " जो जिता वही..."
राहुल परत....
राहुल परत....
पहिल्या तिघांनी एक धाव काढली
पहिल्या तिघांनी एक धाव काढली प्रत्येकी अजून २३४ करायच्या आहेत!
रोहित, राहुल आणि कोहली तिघेही
रोहित, राहुल आणि कोहली तिघेही ड्रेसिंग रूममध्ये ये रे ये रे पावसा कविता म्हणताहेत.
टॉप ऑर्डर गेली... मिड्लऑर्डर
टॉप ऑर्डर गेली... मिड्लऑर्डर माझे दात घशात घालणार की (नसलेली) बत्तिशी खरी करणार...???
Its time for Dhoni to make
Its time for Dhoni to make his critics silent

>>
म्हणजे पंत आणि डीके पैकी एकच जण खेळणार अन दुसरा परतणार का?
अजुन चांगल्या सव्वादोनशे रन्स
अजुन चांगल्या सव्वादोनशे रन्स करायच्यात....... हे दोघे पण खेळू देत..... धोनी पण खेळू देत
परतला की..
परतला की..
कार्तिक गेला
कार्तिक गेला
४-२४
४-२४
धोनी च्या आधी पांड्या....
धोनी च्या आधी पांड्या....
पंत आहे ना एक बॅट फिरवणारा, दुसरीकडे एक्सपीरिअन्स्ड प्लेअर नको का?
मुळात या स्पर्धेत फारसा न खेळलेल्या डीके ऐवजी धोनी का नाही आला ५ नंबर ला?
टीम मॅनेजमेंट काय खाऊन / पिऊन / फुकून आलिये??
अजून आहे का कुणाला कॉन्फिडन्स? मिड्लऑर्डर नाही बहरली तर लोअर मिड्लऑर्डर अन लोअर ऑर्डर बहरेल???
मला अधीही नव्हता अन आताही नाही...
कुणालातरी ९६ च्या उपांत्य
कुणालातरी ९६ च्या उपांत्य सामन्याची आठवण झालेली अगदी त्याचीच पुनरावृत्ती फक्त जाळपोळीला कोलकात्यात नाही सामना.
एकाएकी एवढे सगळे का फेल जावेत?
न्यूझिलन्दच्या कप्तानिला
न्यूझिलन्दच्या कप्तानिला आनि बोलिन्गला काहीच श्रेय देनार नाही का?
ते तर आमच्या खिजगणतीतही नाहीत
ते तर आमच्या खिजगणतीतही नाहीत.
लय भारी जडेजा !!
लय भारी जडेजा !!
धोनीचा दृष्ट लावणारा रन रेट..
धोनीचा दृष्ट लावणारा रन रेट....
समाप्त...
समाप्त...
हॅट्स ऑफ टू जडेजा...
हॅट्स ऑफ टू जडेजा...
प्रत्येक बॉलमधे मांजर्या दिसत होता बहुतेक त्याला...
प्रत्येक बॉलमधे मांजर्या
प्रत्येक बॉलमधे मांजर्या दिसत होता बहुतेक त्याला... >>>> खरच ! त्याला मॅन ऑफ द मॅच मिळून मांजऱ्या यायला पाहिजे होता प्रेझेंटेशनला
अनबिलिवेबल अपसेट!! आपण ठार
अनबिलिवेबल अपसेट!! आपण ठार चोकर्स ठरलो. जडेजाने मस्त फाइट दिली. धोनी, पंत , मी तर म्हणेन पांड्याने पण त्याचे काम केले. पहिले ३ वीर , तेच आपले जागतिक दर्जाचे विक्रमी बॅटस्मन त्यांना द्या विभागून मेन ऑफ द मॅच.
धोनी जाणूनबुजून हळूहळू खेळत
धोनी जाणूनबुजून हळूहळू खेळत होता...असे वाटले
आता तुम्हाला असलं काहीना काही
आता तुम्हाला असलं काहीना काही बिनडोक परशन पडतीलच म्हना.
अगदी भिकार पोरं आहेत संघात.
अगदी भिकार पोरं आहेत संघात. त्या धोनीला ट्रोल करतात हल्ली पण त्याने थोडीतरी लाज राखली.
हरल्याचे वाईट तर वाटतयच पण
हरल्याचे वाईट तर वाटतयच पण समहाऊ न्यूझीलंडकडून हरलो आणि चांगली फाईट मारुन हरलो म्हणून अगदीच चिडचिड वगैरे होत नाहीये!
अनुमोदन स्वरूप !!
अनुमोदन स्वरूप !!
सुतकातून बाहेर आलो कीं बघतो
सुतकातून बाहेर आलो कीं बघतो कांही लिहायला जमतं का !
न्यूझीलंडचं अभिनंदन!
बॅड लक , टीम इंडिया!
आता किविजनी आश्ट्रेलियला
आता किविजनी आश्ट्रेलियला हरवून कप जिंकावा!!
स्वरूप - सहमत!
स्वरूप - सहमत!
न्यूझिलंड ने भारतीय संघाला outperform केलं. खरच चांगले खेळले. टॉप ऑर्डर चांगल्या बॉलिंग ला बळी पडली. पंत आणी पंड्या चं शॉट सिलेक्शन चुकलं. कार्थिक चा सुद्धा शॉट चुकला, पण माझ्या मते तो पंत-पंड्यापेक्षा जास्त दोषी आहे. १०+ वर्षं क्रिकेट खेळल्यावर जर त्याला मॅच सिच्युएशन कळत नसेल, तर त्याने परत भारताकडून वन-डे मधे तरी खेळू नये.
धोनी च्या वन-डे करियर ची सुरूवात रन-आऊट ने झाली होती आणी आज कदाचित शेवट सुद्धा!
वारा, पाउस, स्विंग, २००-२२५
वारा, पाउस, स्विंग, २००-२२५ रन्स. हेच इंग्लंड मधले खरे क्रिकेट. आज दिसले. इतके दिवस आयपीएलची पुढची आवृत्ती पाहात आहोत की काय असे वाटत होते खेळपट्ट्या आणि धावसंख्या पाहून. रोहित आणि राहुल हे जेन्युइन स्विंग विरूद्ध फारसे यशस्वी ठरलेले नाहीत. अशा वातावरणात गावसकर, मांजरेकर, द्रविड आणि सचिन सारखे तंत्रशुद्ध कसलेले फलंदाजही गडबडलेले आहेत, इथे तर कोहली सोडला तर सगळे पाटा पिच वरचे किंग्ज होते. तो आयपीएल मधे असूनही उठून न दिसलेला ट्रेण्ट बोल्ट स्विंग मिळाला काय धमाल करतो हे २०१५ च्या कपमधे सुद्धा दिसले होते.
कोहली मात्र कमनशिबी ठरला. अगदी बॉर्डर केस होती. मला वाटले "अंपायर्स कॉल" म्हणून रिव्यू आल्यावर अंपायर म्हणेल "मे बी बेल्स ला लागला असता पण बेल्स पडल्या नसत्या"
सर जडेजांच्या नावा आधी मात्र आजपासून आणखी एक श्री लावण्यात यावा
दारुण का काय असा पराभव, फार

Pages