ओके.
४० ओवर्सचा माईलस्टोन चेक झाला. अपेक्षेपेक्षा एक विकेट जास्त पडली पण ६० मध्ये १०० हे आता धोनी-पंड्यासाठी आवाक्यातले टार्गेट आहे.
अजून ५ ओवर्स विकेट नको.
वी स्टिल हॅव ईक्वल अपॉर्ट्युनिटी टू विन धिस गेम.
शेवटची ५ षटके सामना फिक्स असल्या सारखी फलंदाजी.>> अगदिच! काहिच जोष नव्हता पुर्ण मॅच मधे विनिन्ग पेक्श फक्त ठराविक स्कोअर अॅचिव्ह करण एवढच लक्ष होत अस दिसतय.
सामना फिक्स वगैरे म्हणणे म्हणजे आपल्या हातात मॅच असून आपण सोडून दिले असे म्हटल्यासारखे होईल, पण तसे आज काही वाटले नाही. त्यापेक्षा इंग्लंड ची बॅटिंग आणि बोलिंगही आपल्यापेक्षा खूप बेटर पडली हे मान्य करून त्यांना ड्यू क्रेडिट देईन मी तरी. अॅट एनी पॉइन्ट कन्ट्रोल मधे असल्यासारखे वाटलेच नाहीत आपले कोणीच बॅट्स्मन. बसला तर बसला असे शॉट्स बहुतांश. शामी आणि चहल ने मिळून जे भीषण महागडे ८-१० ओवर्स टाकले ते आपल्याला भोवले नसते तर नवल. त्यांना जसे बेअर्स्टॉ, रॉय, स्टोक्स नी धुतले तसे आपण कोणालाही नाही हाणू शकलो.
ठीके पण आज प्रॅक्टिस झाली, सो सेमीज मधे पुन्हा इंग्लंड आले तर हरवू आपण त्यांना
भारताची सगळी शक्तीस्थळं अशक्त आणि मलूल ठरली.
पेस बोलर्सना अरली विकेट्स न घेता येणे, आपल्याच गुणी पेस बोलिंगला कमी लेखून त्यांना बाहेर ठेवणे ( भुवीला तंदुरुस्तीशिवाय दुसर्या कारणाने बसवले असेल तर ती मोठ्ठी चूक आहे), रिस्ट स्पीनर्स खासकरून कुलदीप वरची अवाजवी डिपेंडंसी, जाधवचा नक्की रोल काय आहे ते अजून कोणालाच समजलेले नसणे, ओपनिंग बॅट्समनना अरली विकेट्स न टिकवता येणे ...
जे जे काही चुकीचे होऊ शकले असते ते सगळे चुकीचे घडून गेले.
असामी, भाऊ ह्या सामन्यावरून आपल्या टीमचे आणि तिच्या परफॉरमन्सबद्दलचे तुमचे विश्लेषण वाचायला आवडेल... तुम्ही ते करावे असा माझा आग्रह अट्टहास आहे.
धोनी आणि जाधवच्या शेवटच्या ५-६ ओवर्स खेळण्याबद्दल मी खूपच संभ्रमात आहे. आजिबात ईंटेंट न दाखवणे अनाकलनीय होते.
कदाचित पंड्या आऊट झाल्यानंतर कोणीतरी फॅन स्लो करतात तसे पीच अचानक स्लो केले असावे. मागच्या विंडिज विरूद्धच्या सामन्यात नाही का असेच झाले होते
अॅलेक्स कॅरी आपल्याविरूद्ध शेवटपर्यंत ७,८,९ व्या विकेटला घेऊन लढत होता.
*धोनी आणि जाधवच्या शेवटच्या ५-६ ओवर्स खेळण्याबद्दल मी खूपच संभ्रमात आहे* - 100% सहमत. मला 290 सर्वबाद स्कोअरही आवडला असता, जर चौकार, षटकार मारण्याच्या प्रयत्नात विकेट गेल्या असत्या तर !! अगदींच अर्थशून्य खेळ, शेवटची 5-6 षटकं.
*असामी, भाऊ ह्या सामन्यावरून आपल्या टीमचे आणि तिच्या परफॉरमन्सबद्दलचे तुमचे विश्लेषण वाचायला आवडेल... * - अशा मोठ्या स्पर्धेत कामगिरीत चढ-उतार आपेक्षित असतातच. विकेट फ्लॅट होती व गोलंदाजी बहरणं कठीणच होतं. आपलया शक्ती स्थळांवरचा विश्वास ठाम ठेवावा. पुढच्या फेरीसाठी संघनिवडीबददल प्रयोग सुरू झालेत. उत्तरार्धात खेळपट्ट्या सुक्या व फिरकीला अनुकूल असतील असं म्हटलं जातंय. मला तरी आजच्या सामनयामुळे फार काळजी वाढणयाचं कारण दिसत नाही.
अशा मोठ्या स्पर्धेत कामगिरीत चढ-उतार आपेक्षित असतातच. विकेट फ्लॅट होती व गोलंदाजी बहरणं कठीणच होतं
आपलया शक्ती स्थळांवरचा विश्वास ठाम ठेवावा. >>
उत्तरार्धात खेळपट्ट्या सुक्या व फिरकीला अनुकूल असतील असं म्हटलं जातंय. >> का असतील? आणि नसल्या तर?
मला तरी आजच्या सामनयामुळे फार काळजी वाढणयाचं कारण दिसत नाही. >> हो हो. आपण सेमी मध्ये ईग्लंडशी पुन्हा भिडू तेव्हा सेम टीम घेऊन खेळू आणि पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये पीच स्लो झाले म्हणू
मी माझ्या मागच्या प्रतिसादात फॉल्टी टीम सिलेक्शन बद्दल एवढे लिहिले असतांना आणि तेच ईश्यूज ह्या पराभवात ठळकपणे दिसून आलेले असतांना तुम्ही किंवा अजून कोणी मी लिहिलेले अॅक्नॉलेज करावे अशी अपेक्षा नाही.
पण सगळे आलबेल आहे आणि पुढे टर्निंग ट्रॅक मिळतील वगैरे आंधळ्या आशेवर तुमच्यातला विश्लेषक वा फॅन विसंबून असेल तर.... मला नक्कीच आश्चर्य वाटेल!
We certainly missed a bowler today. Jason Roy reminds me of Sehwag of the old. No slogging, just aggressive cricket shots.
We still had a chance and we fluffed it - partly due to much better English bowling, mostly due to - as - हाब puts it, lack of clarity about Jadhav’s role and lack of intent on Dhoni’s part.
Not sure that this over reliance on Dhoni was a good idea to begin with. But then again, we are way past that discussion. Hope this doesn’t come back and bite us.
बाकी ते पाकिस्तान ला पुढे न येऊ देण्यासाठी हारणं वगैरे खयाली पुलाव आहेत. मला वाटतं विको आणी रोहित चांगल्या प्लॅन ने खेळत होते. पण पंत आणी नंतर पंड्या च्या विकेट नंतर धोनी आणी जाधवने फक्त ओव्हर्स खेळून काढल्या.
जीझ, गाय्ज. आजची मॅच अजिबात वर्थ नव्हती, भारताने टुर्नामेंटमधे टिकण्याच्या आणि चर्चेच्या दृष्टिकोनातुन. प्लेऑफ पिक्चर अगदिच क्लियर असल्याने आपली टिम वॉज रिलॅक्स्ड, विच इज नो ब्रेनर. आता कोणाला याचा कीस काढायचाच असेल तर इंडियन टीम वाज सँडबॅगिंग, असं म्हणायला हरकत नाहि...
पंत काल खूप त्रेधा तिरपीट उडाल्या सारखा खेळला! दोनदा धावबाद होता होता वाचला... त्यामुळे थोडावेळ स्थिरावलेला रोहित देखिल काही वेळ संथ झाला.. समोरच्या खेळाडूचा आत्मविशास महत्वाचा असतो अश्या वेळी पंत ऐवजी त्याच्यापेक्षा अनुभवी पंड्या चालला असता ४ थ्या क्रमांकावर..
असो आता पुढील सामने शांत डोक्याने जिंकावे उपान्त्य फेरीत कुणीही समोर आले तरी जिंकावे तर लागणारच अंतीम सामना खेळण्यासाठी.
*पण सगळे आलबेल आहे आणि पुढे टर्निंग ट्रॅक मिळतील वगैरे आंधळ्या आशेवर तुमच्यातला विश्लेषक वा फॅन विसंबून असेल तर..* -
आंधळी आशा नाही तर संघ निवडताना अनेक शक्यता लक्षात घ्याव्या लागतात, केवळ एकच मुद्दा घेवून बसतां येत नाही, हें सुचवायचं होतं.
स्पर्धेतला कोणताही संघ जगातल्या सर्वोत्तम खेळाडूंचा नसून त्या त्या देशात उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम खेळाडूंतून निवडलेला आहे. आपला संघ दुखापतींचे फटके बसूनही अतिशय चांगली कामगिरी करतो आहे. प्रत्येक सामन्याचं विश्लेषण या पार्श्वभूमीवरच होणं योग्य. इतर संघातील खेळाडूंचा दाखला देत आपली संघनिवड कशी रद्दड आहे, केवळ हें सिद्ध करायलाच विश्लेषण करणं व वापरणं, पूर्वग्रहदूषित किंवा संदर्भहीनच ठरेल.
इतका छान निबंध लिहीलाय नातवाने, तर त्यातल्या फक्त ह्स्व-दीर्घच्या चूकाच काढताय ! म्हणे, त्याच्या प्रगतिचं विश्लेषण करतोय !!
आपण दोन्ही मॅचेस हरलो तरी सेमी मध्ये जाउ शकतो. फक्त फार फरकानी हरायला नको.
आताच्या परिस्थिती आणि संघ गुणवत्तेनुसार
१. ऑस्ट्रेलिया २. भारत ३. न्यूझिलंड ४ पाकिस्तान किंवा १. ऑस्ट्रेलिया २. भारत ३. इंग्लंड ४ न्यूझिलंड
अशी क्रमवारी होउ शकते. (आपण एक तरी मॅच जिंकू या गृहितावर). मला दुसरी शक्यता जास्त वाटतेय.
इंग्रज न्युझिलंडविरुद्ध हारले आणि पाक बांग्ला विरुद्ध जिंकले तरी पाक वर येईल इन्ग्रजांच्या जागी...
कारण इन्ग्रजांचे १० गुण आणि पाकचे ११ गुण होतील... त्यामुळे भारताने नाही हरविले तरी न्युझिलंडने हरवू दे इंग्रजांना असे पाकिस्तानला नक्कीच वाटत असेल... बांग्लादेशने भारत व पाकिस्तान दोघांनाही हरविले तर ते देखिल येतील तिसर्या वा चौथ्या क्रमांकावर..
पंचगिरीचा दर्जा अत्यंत खालावलेला दिसून येत आहे. काल त्याचा फटका आपल्याला बसला. (हे हरण्याचे कारण नाही).
स्पिनर्सच्या २० ओव्हर्स मधे १६० धावा हे मुख्य कारण. कोहलीने चहालला फार लवकर आणले ही एक चूक. तिथून बेअरस्टोव सुटलाच.
३२५ + च्या वर पाच सहा जणांच्या समान काँन्ट्र्रीब्यूशनने चेस करू शकणारी टीम सध्या आपली नाहीच. धोनीला तिसाव्या ओव्हरमधे बॅटींगला यायला लागल तर मॅच गेलीच अशी परिस्थिती आहे. काल धोनी वर येउनही काही फरक पडला नसता. स्टोक्सची खेळी हे अजून एक महत्वाचे कारण. तो येई पर्यंत आपण बर्यापैकी लगाम घातला होता. आणि आपल्यात स्टोक्स नव्हता. एकदा दिनेश कार्तिकला घ्यायला हरकत नाही, केदार ऐवजी. (माझा दिनेश वर गिलला खाली खेचण्याचा उद्योग केल्यामुळे खूप राग असला तरी अडला नारायण... ). बॉल जुना झाल्यावर मारता येत नव्हते. त्यांना व आपल्याला पण. शमीने तीन फुलटॉस टाकून पिच फॅक्टर काढून घेतला मोक्याच्या क्षणी.
इतका छान निबंध लिहीलाय नातवाने, तर त्यातल्या फक्त ह्स्व-दीर्घच्या चूकाच काढताय ! म्हणे, त्याच्या प्रगतिचं विश्लेषण करतोय >> अगो तुझा नातू जिथे दीर्घ हवं तिथे पण र्ह्स्व वापरण्याचा अट्टहास करतो आहे. आजोबा असलो आधी तरी आधी हाडाचा शिक्षक आहे मी....म्हणून ज्यात र्हस्व आणि दीर्घ दोन्ही आहेत असा 'द्रुतगती' शब्द शंभरवेळा लिहायला सांगून त्याची फिरकीच घेतो.
इतर संघातील खेळाडूंचा दाखला देत आपली संघनिवड कशी रद्दड आहे, केवळ हें सिद्ध करायलाच विश्लेषण करणं व वापरणं, पूर्वग्रहदूषित किंवा संदर्भहीनच ठरेल. >> ठीका आहे तुम्हाला ईतर संघातल्या खेळाडूंकडे नाही बघायचे तर तुमच्या स्वतःच्या संघातल्या पेसर्सकडे बघा.
तीन मॅच खेळलेल्या शमीने त्याच पीचवर बोलिंग केलेल्या तुमच्या रिस्ट स्पीनर्स च्या तुलनेत किती विकेट्स घेतल्या?
त्याचा अॅवरेज आणि ईकॉनॉमी स्पीनर्सपेक्षा चांगली आहे की वाईट?
त्याने तीनही स्पेल्स (ओपनिंग, मिड आणि डेथ) मध्ये गठ्ठ्याने विकेट्स काढल्या आहेत की नाही?
मग जे शमी करू शकतो ते भुवी का नाही करू शकणार? शेवटी दोघेही एकमेकांना पूरक असेच बघतो ना आपण?
तुम्हाला विकेट्स मिळण्याशी मतलब आहे की त्या कुलदीपनेच मिळवल्या पाहिजेत ह्याच्याशी? भुवी ने विकेट्स मिळवून दिल्या तर नको आहेत का तुम्हाला? भुवी चालणार नाही अशी भिती वाटते आहे का तुम्हाला? २०-१-१६० पेक्षा अजून वाईट काय असू शकते?
आंधळी आशा नाही तर संघ निवडताना अनेक शक्यता लक्षात घ्याव्या लागतात, केवळ एकच मुद्दा घेवून बसतां येत नाही, हें सुचवायचं होतं. >> काय शक्यता?
कुलदीपला भारतातल्या ड्राय आणि स्पीनिंग ट्रॅकवर अर्ध्यापेक्षा जास्त आयपीएल संघाबाहेर बसवले होते. आता तो ईग्लंडमधल्या वेट आणि स्पंजी ट्रॅक्स वर मागच्या सात मॅच चालला नसतांना ईथून पुढे चालेल असे तुम्हाला का वाटते?
*शर्माजी आज जरा लाजर्या मूड
*शर्माजी आज जरा लाजर्या मूड मध्ये आहेत पण लवकरच घुंघट काढून बाहेर येतील* - गेल्या मॅचपासून 'third umpire'च्या 'बुरी नजर'चा धसका घेतलाय त्यांनी !!
मी अगोदरच बोललोय तो आज
मी अगोदरच बोललोय तो आज द्विशतक करणार आहे.
इग्लन्डने जखडुन धरलय !
इग्लन्डने जखडुन धरलय !
द्विशतक नाही झालं तर नॉटआऊट
द्विशतक नाही झालं तर नॉटआऊट राहील.
(No subject)
गेला की रोहित परत
गेला की रोहित परत
धोनी ला भगव्या रंगाची अलर्जी
धोनी ला भगव्या रंगाची अलर्जी आहे का .
फक्त त्याचाच uniform वेगळा आहे
ओके.
ओके.
४० ओवर्सचा माईलस्टोन चेक झाला. अपेक्षेपेक्षा एक विकेट जास्त पडली पण ६० मध्ये १०० हे आता धोनी-पंड्यासाठी आवाक्यातले टार्गेट आहे.
अजून ५ ओवर्स विकेट नको.
वी स्टिल हॅव ईक्वल अपॉर्ट्युनिटी टू विन धिस गेम.
पाकिस्तानला नारळ...
पाकिस्तानला नारळ...
शेवटची ५ षटके सामना फिक्स
शेवटची ५ षटके सामना फिक्स असल्या सारखी फलंदाजी.
शेवटची ५ षटके सामना फिक्स
शेवटची ५ षटके सामना फिक्स असल्या सारखी फलंदाजी.>> अगदिच! काहिच जोष नव्हता पुर्ण मॅच मधे विनिन्ग पेक्श फक्त ठराविक स्कोअर अॅचिव्ह करण एवढच लक्ष होत अस दिसतय.
धोनी ला भगव्या रंगाची अलर्जी
धोनी ला भगव्या रंगाची अलर्जी आहे का .
फक्त त्याचाच uniform वेगळा आहे...... स्लिवलेस जर्सी निळ्या रंगात आहे..... सर्वांची
सामना फिक्स वगैरे म्हणणे
सामना फिक्स वगैरे म्हणणे म्हणजे आपल्या हातात मॅच असून आपण सोडून दिले असे म्हटल्यासारखे होईल, पण तसे आज काही वाटले नाही. त्यापेक्षा इंग्लंड ची बॅटिंग आणि बोलिंगही आपल्यापेक्षा खूप बेटर पडली हे मान्य करून त्यांना ड्यू क्रेडिट देईन मी तरी. अॅट एनी पॉइन्ट कन्ट्रोल मधे असल्यासारखे वाटलेच नाहीत आपले कोणीच बॅट्स्मन. बसला तर बसला असे शॉट्स बहुतांश. शामी आणि चहल ने मिळून जे भीषण महागडे ८-१० ओवर्स टाकले ते आपल्याला भोवले नसते तर नवल. त्यांना जसे बेअर्स्टॉ, रॉय, स्टोक्स नी धुतले तसे आपण कोणालाही नाही हाणू शकलो.
ठीके पण आज प्रॅक्टिस झाली, सो सेमीज मधे पुन्हा इंग्लंड आले तर हरवू आपण त्यांना
चला. I am happy and satisfied
चला. I am happy and satisfied with this loss.
भारताची सगळी शक्तीस्थळं अशक्त आणि मलूल ठरली.
पेस बोलर्सना अरली विकेट्स न घेता येणे, आपल्याच गुणी पेस बोलिंगला कमी लेखून त्यांना बाहेर ठेवणे ( भुवीला तंदुरुस्तीशिवाय दुसर्या कारणाने बसवले असेल तर ती मोठ्ठी चूक आहे), रिस्ट स्पीनर्स खासकरून कुलदीप वरची अवाजवी डिपेंडंसी, जाधवचा नक्की रोल काय आहे ते अजून कोणालाच समजलेले नसणे, ओपनिंग बॅट्समनना अरली विकेट्स न टिकवता येणे ...
जे जे काही चुकीचे होऊ शकले असते ते सगळे चुकीचे घडून गेले.
असामी, भाऊ ह्या सामन्यावरून आपल्या टीमचे आणि तिच्या परफॉरमन्सबद्दलचे तुमचे विश्लेषण वाचायला आवडेल... तुम्ही ते करावे असा माझा
आग्रहअट्टहास आहे.धोनी आणि जाधवच्या शेवटच्या ५-६ ओवर्स खेळण्याबद्दल मी खूपच संभ्रमात आहे. आजिबात ईंटेंट न दाखवणे अनाकलनीय होते.
कदाचित पंड्या आऊट झाल्यानंतर कोणीतरी फॅन स्लो करतात तसे पीच अचानक स्लो केले असावे. मागच्या विंडिज विरूद्धच्या सामन्यात नाही का असेच झाले होते
अॅलेक्स कॅरी आपल्याविरूद्ध शेवटपर्यंत ७,८,९ व्या विकेटला घेऊन लढत होता.
*धोनी आणि जाधवच्या शेवटच्या ५
*धोनी आणि जाधवच्या शेवटच्या ५-६ ओवर्स खेळण्याबद्दल मी खूपच संभ्रमात आहे* - 100% सहमत. मला 290 सर्वबाद स्कोअरही आवडला असता, जर चौकार, षटकार मारण्याच्या प्रयत्नात विकेट गेल्या असत्या तर !! अगदींच अर्थशून्य खेळ, शेवटची 5-6 षटकं.
*असामी, भाऊ ह्या सामन्यावरून आपल्या टीमचे आणि तिच्या परफॉरमन्सबद्दलचे तुमचे विश्लेषण वाचायला आवडेल... * - अशा मोठ्या स्पर्धेत कामगिरीत चढ-उतार आपेक्षित असतातच. विकेट फ्लॅट होती व गोलंदाजी बहरणं कठीणच होतं. आपलया शक्ती स्थळांवरचा विश्वास ठाम ठेवावा. पुढच्या फेरीसाठी संघनिवडीबददल प्रयोग सुरू झालेत. उत्तरार्धात खेळपट्ट्या सुक्या व फिरकीला अनुकूल असतील असं म्हटलं जातंय. मला तरी आजच्या सामनयामुळे फार काळजी वाढणयाचं कारण दिसत नाही.
भाऊ ही चर्चा बघा.
अशा मोठ्या स्पर्धेत कामगिरीत चढ-उतार आपेक्षित असतातच. विकेट फ्लॅट होती व गोलंदाजी बहरणं कठीणच होतं
आपलया शक्ती स्थळांवरचा विश्वास ठाम ठेवावा. >>
उत्तरार्धात खेळपट्ट्या सुक्या व फिरकीला अनुकूल असतील असं म्हटलं जातंय. >> का असतील? आणि नसल्या तर?
मला तरी आजच्या सामनयामुळे फार काळजी वाढणयाचं कारण दिसत नाही. >> हो हो. आपण सेमी मध्ये ईग्लंडशी पुन्हा भिडू तेव्हा सेम टीम घेऊन खेळू आणि पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये पीच स्लो झाले म्हणू
मी माझ्या मागच्या प्रतिसादात फॉल्टी टीम सिलेक्शन बद्दल एवढे लिहिले असतांना आणि तेच ईश्यूज ह्या पराभवात ठळकपणे दिसून आलेले असतांना तुम्ही किंवा अजून कोणी मी लिहिलेले अॅक्नॉलेज करावे अशी अपेक्षा नाही.
पण सगळे आलबेल आहे आणि पुढे टर्निंग ट्रॅक मिळतील वगैरे आंधळ्या आशेवर तुमच्यातला विश्लेषक वा फॅन विसंबून असेल तर.... मला नक्कीच आश्चर्य वाटेल!
ही चर्चा बघा.
We certainly missed a bowler
We certainly missed a bowler today. Jason Roy reminds me of Sehwag of the old. No slogging, just aggressive cricket shots.
We still had a chance and we fluffed it - partly due to much better English bowling, mostly due to - as - हाब puts it, lack of clarity about Jadhav’s role and lack of intent on Dhoni’s part.
Not sure that this over reliance on Dhoni was a good idea to begin with. But then again, we are way past that discussion. Hope this doesn’t come back and bite us.
बाकी ते पाकिस्तान ला पुढे न येऊ देण्यासाठी हारणं वगैरे खयाली पुलाव आहेत. मला वाटतं विको आणी रोहित चांगल्या प्लॅन ने खेळत होते. पण पंत आणी नंतर पंड्या च्या विकेट नंतर धोनी आणी जाधवने फक्त ओव्हर्स खेळून काढल्या.
जीझ, गाय्ज. आजची मॅच अजिबात
जीझ, गाय्ज. आजची मॅच अजिबात वर्थ नव्हती, भारताने टुर्नामेंटमधे टिकण्याच्या आणि चर्चेच्या दृष्टिकोनातुन. प्लेऑफ पिक्चर अगदिच क्लियर असल्याने आपली टिम वॉज रिलॅक्स्ड, विच इज नो ब्रेनर. आता कोणाला याचा कीस काढायचाच असेल तर इंडियन टीम वाज सँडबॅगिंग, असं म्हणायला हरकत नाहि...
पंत काल खूप त्रेधा तिरपीट
पंत काल खूप त्रेधा तिरपीट उडाल्या सारखा खेळला! दोनदा धावबाद होता होता वाचला... त्यामुळे थोडावेळ स्थिरावलेला रोहित देखिल काही वेळ संथ झाला.. समोरच्या खेळाडूचा आत्मविशास महत्वाचा असतो अश्या वेळी पंत ऐवजी त्याच्यापेक्षा अनुभवी पंड्या चालला असता ४ थ्या क्रमांकावर..
असो आता पुढील सामने शांत डोक्याने जिंकावे उपान्त्य फेरीत कुणीही समोर आले तरी जिंकावे तर लागणारच अंतीम सामना खेळण्यासाठी.
*पण सगळे आलबेल आहे आणि पुढे
*पण सगळे आलबेल आहे आणि पुढे टर्निंग ट्रॅक मिळतील वगैरे आंधळ्या आशेवर तुमच्यातला विश्लेषक वा फॅन विसंबून असेल तर..* -
आंधळी आशा नाही तर संघ निवडताना अनेक शक्यता लक्षात घ्याव्या लागतात, केवळ एकच मुद्दा घेवून बसतां येत नाही, हें सुचवायचं होतं.
स्पर्धेतला कोणताही संघ जगातल्या सर्वोत्तम खेळाडूंचा नसून त्या त्या देशात उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम खेळाडूंतून निवडलेला आहे. आपला संघ दुखापतींचे फटके बसूनही अतिशय चांगली कामगिरी करतो आहे. प्रत्येक सामन्याचं विश्लेषण या पार्श्वभूमीवरच होणं योग्य. इतर संघातील खेळाडूंचा दाखला देत आपली संघनिवड कशी रद्दड आहे, केवळ हें सिद्ध करायलाच विश्लेषण करणं व वापरणं, पूर्वग्रहदूषित किंवा संदर्भहीनच ठरेल.
इतका छान निबंध लिहीलाय नातवाने, तर त्यातल्या फक्त ह्स्व-दीर्घच्या चूकाच काढताय ! म्हणे, त्याच्या प्रगतिचं विश्लेषण करतोय !!

भाऊ, भारीच व्यंचि!!
भाऊ, भारीच व्यंचि!!
दरम्यान भारतीय संघाचे इन्ग्रजांविरुद्ध पराभवचे खरे कारण मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितले!
भाऊ, भारीच व्यंचि!!>>>>+१.
भाऊ, भारीच व्यंचि!!>>>>+१.
आपल्याला एकदा तरी ३०० + चेस
आपल्याला एकदा तरी ३०० + चेस करण्याचा सराव मिळाला हे बरेच झाले. माझ्या मते कालची टीमच अशावेळी असावी.
मस्त चर्चा चालू आहे.
मस्त चर्चा चालू आहे.
हाब, I am with you. काल सर्वच आघाडय़ांवर subpar performance बघायला मिळाला. उगीच complacency आली आहे आपल्या संघात.
श्रीलंका आणि बांगलादेश हे
श्रीलंका आणि बांगलादेश हे सोपे पेपर नाहीयेत ...
ह्या दोन्ही मॅचेस हरलो तर ????
आपण दोन्ही मॅचेस हरलो तरी
आपण दोन्ही मॅचेस हरलो तरी सेमी मध्ये जाउ शकतो. फक्त फार फरकानी हरायला नको.
आताच्या परिस्थिती आणि संघ गुणवत्तेनुसार
१. ऑस्ट्रेलिया २. भारत ३. न्यूझिलंड ४ पाकिस्तान किंवा १. ऑस्ट्रेलिया २. भारत ३. इंग्लंड ४ न्यूझिलंड
अशी क्रमवारी होउ शकते. (आपण एक तरी मॅच जिंकू या गृहितावर). मला दुसरी शक्यता जास्त वाटतेय.
इंग्रज न्युझिलंडविरुद्ध
इंग्रज न्युझिलंडविरुद्ध हारले आणि पाक बांग्ला विरुद्ध जिंकले तरी पाक वर येईल इन्ग्रजांच्या जागी...
कारण इन्ग्रजांचे १० गुण आणि पाकचे ११ गुण होतील... त्यामुळे भारताने नाही हरविले तरी न्युझिलंडने हरवू दे इंग्रजांना असे पाकिस्तानला नक्कीच वाटत असेल... बांग्लादेशने भारत व पाकिस्तान दोघांनाही हरविले तर ते देखिल येतील तिसर्या वा चौथ्या क्रमांकावर..
पंचगिरीचा दर्जा अत्यंत
पंचगिरीचा दर्जा अत्यंत खालावलेला दिसून येत आहे. काल त्याचा फटका आपल्याला बसला. (हे हरण्याचे कारण नाही).
स्पिनर्सच्या २० ओव्हर्स मधे १६० धावा हे मुख्य कारण. कोहलीने चहालला फार लवकर आणले ही एक चूक. तिथून बेअरस्टोव सुटलाच.
३२५ + च्या वर पाच सहा जणांच्या समान काँन्ट्र्रीब्यूशनने चेस करू शकणारी टीम सध्या आपली नाहीच. धोनीला तिसाव्या ओव्हरमधे बॅटींगला यायला लागल तर मॅच गेलीच अशी परिस्थिती आहे. काल धोनी वर येउनही काही फरक पडला नसता. स्टोक्सची खेळी हे अजून एक महत्वाचे कारण. तो येई पर्यंत आपण बर्यापैकी लगाम घातला होता. आणि आपल्यात स्टोक्स नव्हता. एकदा दिनेश कार्तिकला घ्यायला हरकत नाही, केदार ऐवजी. (माझा दिनेश वर गिलला खाली खेचण्याचा उद्योग केल्यामुळे खूप राग असला तरी अडला नारायण... ). बॉल जुना झाल्यावर मारता येत नव्हते. त्यांना व आपल्याला पण. शमीने तीन फुलटॉस टाकून पिच फॅक्टर काढून घेतला मोक्याच्या क्षणी.
भाऊ सुरेख कार्टून.
इतका छान निबंध लिहीलाय
इतका छान निबंध लिहीलाय नातवाने, तर त्यातल्या फक्त ह्स्व-दीर्घच्या चूकाच काढताय ! म्हणे, त्याच्या प्रगतिचं विश्लेषण करतोय >> अगो तुझा नातू जिथे दीर्घ हवं तिथे पण र्ह्स्व वापरण्याचा अट्टहास करतो आहे. आजोबा असलो आधी तरी आधी हाडाचा शिक्षक आहे मी....म्हणून ज्यात र्हस्व आणि दीर्घ दोन्ही आहेत असा 'द्रुतगती' शब्द शंभरवेळा लिहायला सांगून त्याची फिरकीच घेतो.
इतर संघातील खेळाडूंचा दाखला

Pages