मी जिंकणे घेईन. मला त्यासाठी अमूकच pattern हवा किंवा नको ह्यात अर्थ वाटत नाही. Happy > विकेट्स न घेता कसे जिंकतात मला माहित नाही. पण अरली विकेट्स घेतल्या तर दोन तीन चार नंबर येणार्या बॅटर्सना जास्त हालाखीच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते आणि जिंकण्याचे चान्सेस वाढतात हे मला माहित आहे. त्यात पॅटर्न काहीच नाही...साधे लॉजिक आहे जे सगळीकडे लागू आहे... फरक ईतकाच ईतर ठिकाणांपेक्षा ईंग्लंडमध्ये ते जास्त मॅटर करते... कारण ईथल्या युनिक कंडिशन्समुळे ते जमवणे सोपे आहे. आपण ते जमवू शकलो नाही तर दुसरे बोलर्स आपल्याविरूद्ध ते जमवणारच आहेत.(प्रत्येक वेळी शर्मा, राहूल किल्ला राखण्यात यशस्वी होणार नाहीत)..आणि त्यामुळे आपण बॅकफूटवर राहणार हे नक्की.
अरे पण त्यानेच विकेट घेणे हाच एकमेव उपाय नाही. Fast बॉलर्स hunt in pairs हे कधी ऐकलेले नाहीस का ? > ओके. आपली ऑसीविरूद्धची (व्हाय ऑसी? बिकॉझ धिस टीम मॅटर्स द मोस्ट) बुमरा आणि भुवी दोघांना २४ ओवर्स पर्यंत विकेट मिळाली नाही... फिंच रन आऊट झाल्याने आपले ग्रह बदलले. नाहीतर वॉर्नर स्लो खेळत असून सुद्धा फिंचने मॅच काढली असती.
पाकिस्तान...विजय शंकरने घेतलेली अॅक्सिडेंटल विकेट सोडली तर २४ ओवर्स पर्यंत विकेट्स काढता आली नाही. कुठले hunt in pairs आहे?
शमी ने अपफ्रंट विकेट्स काढल्या - तुला ह्यात बुमराला स्कोरबोर्ड प्रेशर बिल्ड केल्याचे श्रेय द्यायचे आहे....मला तसे वाटत नाही कारण पहिल्या पावर प्ले मध्ये कोणीच रन्स साठी रिस्क घेतांना दिसत नाही... लो स्कोरिंग मॅच मध्ये तर नाहीच नाही.
आपण काहीतरी नवा पॅटर्न तयार करत असू ? That is always a possibility. > Or we could have been just lucky enough to get through.
pressure build करून स्पिनर्स ना धुमाकूळ घालू देणे ? >> एवढ्या अॅमेझिंग टर्निंग ट्रॅकवर किवी स्पीनर्सना काल धुमाकूळ घालता आला नाही... पेसर्स नी अरली ओवर्स मधे काढल्या तेवढ्याच विकेट पडल्या पाकच्या. बॅट्समन रिस्क घेणार नसतील तर स्पीनर्स ईफेक्टिव नाहीत आणि ५ च्या रेट ने स्कोर बोर्ड हलता ठेवता येतो.
आणि हो विचारायचेच राहिले .. भुवी फिट झाल्यावर बुमरा, शमी आणि भुवी पैकी कोणाला बसवणार?
ऊत्तर "It depends" असेल तर Depends on what specifically? ते पण सांगा.
ईंग्लंड मॅचसाठी माझी टीम (भुवी फिट)
रोहित, राहूल, विराट, कार्तिक, धोनी, पंड्या, जडेजा, भुवी, शमी, बुमरा, चहल.
लो स्कोरिंग मॅच मध्ये तर नाहीच नाही. >> २७० हा low score आहे का ?
कुठले hunt in pairs आहे? >> विकेट घेणे हा एक उपाय आहे, suffocate करणे हा दुसरा. ऑसी च्या मॅच मधे वॉर्नर चे काय झाले होते ? " नाहीतर वॉर्नर स्लो खेळत असून सुद्धा फिंचने मॅच काढली असती." तुझ्याकडे crystal mirror नसावा असे धरून, तुला खरच कळत नाहीये की तू उगाच एकच मुद्दा घेऊन बाकी दुर्लक्ष करतो आहेस हे मला आता कळेनासे झाले आहे. मला नाही वाटत 'कोणीही sensible मनुष्य पाच जबरदस्त चांगले बॉलर असताना ते घेऊन खेळू नये 'असे म्हणतोय, पण तसे नसताना नि बॅटींग ला टेकू देण्याची clear गरज दिसत असतानाही त्याकडे दुर्लक्ष का करायचे हे माझ्या समजूतीच्या बाहेर आहे मित्रा.
* ईंग्लंड मॅचसाठी माझी टीम ........* -
वा: ! 5 स्पेशालिस्ट गोलंदाज घेवून खेळणं घातक, असं
मीं म्हटलं तर टीकेची झोड आणि आतां आपल्या संघनिवडीत 4 नाही तर 3 स्पेशालिस्ट गोलंदाज घेवूनही खेळायला पसंती!
२७० हा low score आहे का ? >> अर्रर्र विकेट ३२५+ ची होती ना? ह्या स्कोरवर कोहली सहित सगळे हळहळत होते ना? कॉमेंटेटर्स का म्हणत होते. हाईंडसाईट मध्ये विनिंग मार्जिन बघून पर्सेप्शन चेंज झाले का
नाहीतर वॉर्नर स्लो खेळत असून सुद्धा फिंचने मॅच काढली असती." तुझ्याकडे crystal mirror नसावा>> crystal ball ची गरज नाही, फिंचचा ७ मॅचमधला ७० चा अॅवरेज, जबरदस्त कन्सिस्टन्सी, शतकी ओपनिंग पार्टनर्शिप्स बरंच काही सांगते.
मला नाही वाटत 'कोणीही sensible मनुष्य पाच जबरदस्त चांगले बॉलर असताना ते घेऊन खेळू नये 'असे म्हणतोय, >> तीन पेसर घेऊनच खेळायला हवे असे अजून कोण म्हणतो आहे.
बॅटींग ला टेकू देण्याची clear गरज दिसत असतानाही त्याकडे दुर्लक्ष का करायचे >> Because its too late to fix anything in that department. आणि त्याबद्दल काही करण्यास ऑप्शन कमी आहेत. शंकरला कार्तिक आणि पंत ऑप्शन आहेत आणि जाधवला जडेजा, कुठलेच अल्टरनेटिव ह्या ईंग्लिश कंडिशनमध्ये बॅट हातात घेऊन पीच वर ऊभे राहिलेले नाहीत. त्यांच्या बॅटिंग बद्दल काहीच सांगता येत नाही.
पण ईंग्लिश पीच वर तुम्ही फक्त ३ टेक्निकली करेक्ट (रोहित, राहूल, विराट) बॅट्समन घेऊन आला आहात आणि ईथे प्रॉपर टेक्निक शिवाय सर्वाईव होणे शक्य नाही. अब ऊसका कछू नही हो सकता. सब रामभरोसे है. तू पुजाराला जरी रन काढू नकोस फक्त आऊट न होता ऊभा रहा म्हणालास तरी ३-४ मॅचेस खेळल्याशिवाय त्याची खात्री देता येणार नाही.

मीं म्हटलं तर टीकेची झोड आणि आतां आपल्या संघनिवडीत 4 नाही तर 3 स्पेशालिस्ट गोलंदाज घेवूनही खेळायला पसंती! >> भाऊ नॉट फेअर. मी तीन पेसरचा आग्रह धरला होता. कुलदीप आणि चहल त्यांच्या विकेट टेकिंग अॅबिलिटीसाठी असू दे असे म्हणालो.
पण मला कुलदीप काही स्पार्क दाखवत आहे असे वाटत नाही म्हणून त्याऐवजी जडेजाला घेतला. त्याची कारणेही मागे दिली. मी त्याला फक्त बोलर म्हणूनच बघतो. २५-२६ चा बेटिंङ अॅवरेज आहे त्याचा त्याच्याकडून काय एक्स्पेक्त्ट करणार. कुलदीपपेक्षा ४ बॉल जास्त ऊभा राहील हेच काय ते विशेष.
भुवी अनफिट असतांना स्पेशिआलिटीच्या क्रमानुसार आप्ले बोलिंग ऑप्श्न्स आहेत..... बुमरा, शमी, चहल, कुलदीप, जडेजा पंड्या, जाधव, शंकर
ह्यातले बेस्ट बुमरा, शमी, चहल, जडेजा, पंड्या निवडले ह्यात निवड कशी चुकली? कुलदीप स्पेशालिटी असला तरी मला तो ह्या कंडिशन्स साठी फिट वाटत नाही म्हणून माझी पसंती जडेजाला आहे. तुम्हाला जडेजा स्पेशालिटी बोलर वाटत नाही त्याला नाईलाज आहे.
पण जर तुम्हाला दोन्ही टीम सिलेक्शन मान्य असेल त मग वादच मिटला.
crystal ball ची गरज नाही, फिंचचा ७ मॅचमधला ७० चा अॅवरेज, जबरदस्त कन्सिस्टन्सी, शतकी ओपनिंग पार्टनर्शिप्स बरंच काही सांगते. >> तुझ्याकडे खरच crystal ball आहे असे दिसतेय. तुला फिंचची consistency भारतच्या मॅच च्या आधी च कळली होती ? त्या आधी तो दोन मॅचेस खेळला होता. अफगाणिस्तान विरुद्ध ६० का काहीतरी रन्स होते नि नंतर इंङ्लंड विरुद्ध फेल गेला होता. (माझ्या fantasy team मधे होता/काढला/आहे वगैरे)
आजची विकेट तीनशेची आहे असे कोण म्हणाले होते ? चांगली बॅटींग विकेट आहे असे म्हणाले होते. आणि त्याचा माझ्या मुद्द्याशी काय संबंध आहे भाऊ ? २७० हा लो स्कोअर आहे का ? गेल्या वर्षभरातल्या England मधला average score सांगू नकोस आता. मी ह्या World Cup मधला देईन. परत एकदा मुद्दा साधा आहे, कोणी ही शहाण माणूस पाच दर्जेदार बॉलर (पेसर vs बॉलर हा फरक लक्षात घे ) असतील तर त्यांना घेऊन खेळू नका असे म्हणणार नाही पण तुमच्या संघाच्या limitations तुम्हाला बघितल्याशिवाय blindly इतरांना follow करणे शुद्ध मूर्खपणा होईल.
*भाऊ नॉट फेअर. Happy मी तीन पेसरचा आग्रह धरला होता. कुलदीप आणि चहल त्यांच्या विकेट टेकिंग अॅबिलिटीसाठी असू दे असे म्हणालो.* अहो , 4 सपेशालिटी गोलंदाज घ्यावे, 5 नकोत , एवढंच तर मीं म्हणत होतो व आहे. त्या 4मधे तीन पेसर घेता येतातच ना .
*हया स्कोरवर कोहली सहित सगळे हळहळत होते ना? * - मॅचनंतर बक्षीस स्विकारलयावर मांजरेकरचया प्रश्नाला उत्तर देताना कोहली म्हणाला, ' हया विकेटवर 270 चेस करणं खूपच कठीण आहे, याची आम्हाला खात्री होती ' !
अभूतपूर्व-
इंग्लंड विरूद्ध भारत या सामन्यात भारतीय व पाकिस्तानी प्रेक्षक एकाच स्वरात भारताच्या विजयासाठी सटेडियम दणाणून सोडणार आहेत !!! नासीर हुसेन म्हणतो, हें प्रथमच घडतंय 1947 नंतर व तेंही नेमकं इंग्लंडविरुध्द !!
( अर्थात, भारत व पाक पुढच्या फेरीत आमने सामने आलेच, तर सटेडियममधेच नाही तर दोन्ही देशांचया सीमेवरही सैन्य तैनात करावं लागणार आहे ! )
तुझ्याकडे खरच crystal ball आहे असे दिसतेय. Happy तुला फिंचची consistency भारतच्या मॅच च्या आधी च कळली होती ? >> स्टॅट बेस्ड अॅनालिसिसला तू crystal ball म्हणतो आहेस. ठीक आहे मी ते कौतुकाची पावती समजून ठेऊन घेतो.
कोहलीचा अॅवरेज ६० आहे आणि तो दहा मॅचेसमध्ये ० वेळा रन-आऊट झाला असेल आणि तो समजा ११ व्या किंवा मधल्या एखाद्या मॅच मध्ये ३० वर खेळतांना रन आऊट झाला..... तर तो रन-आऊट झाला नसता तर त्याने बहुधा ६० च्या आसपास रन्स बनवले असते असे म्हणायला क्रिस्टल बॉल लागत नाही. रन-आऊट ह्यासाठी आऊटलायर ईवेंट आहे की it does not necessarily show lack of batting skills. (ऊदा. धोनी आणि त्याचे स्टंपिंग आऊट होणे हा आऊटलायर ईवेंट आहे)
आपण मिझरेबली हारलेल्या बिग ईवेंट्स मधल्या नॉक आऊट मॅचेस ह्या अरली विकेट्स घेता न आल्याने हारल्या आहेत हे तुला मान्य आहे का?
२००३ फायनल (१०५), २०१५ सेमी-फायनल (१-१५, २-१९७), २०१७ चँपिअन्स ट्रॉफी फायनल (१२८) ज्यात पहिल्या किंवा दुसर्या विकेटसाठी शतकी भागिदार्या भारताच्या डोकेदुखी ठरत आहेत. आता ह्या सिरिजमध्ये सुद्धा चांगल्या बॅटिंग लाईन-अप्स विरूद्ध आपले पेस बोलर्स अरली विकेट घेण्यात अपयशी ठरत आहेत होते. समोरच्या टीमच्या भागिदार्या बिल्ड होणे हा आपल्यासाठी हा मोठा प्रॉब्लेम आहे हे सगळ्यांना माहित आहे म्हणून आपण भागिदार्या तोडण्यासाठी कुलचा ची जोडी बनवली आणि ती बव्हंशी यशस्वी सुद्धा झाली आहे पण ही जोडी येते मिडल ओवर्स मध्ये त्याने अरली विकेट्स घेण्याचा प्रॉब्लेम कसा सॉल्व झाला मला माहित नाही.
आता ह्या सिरिजमध्ये अफ्रिकेची मॅच सोडून (आमला आऊट ऑफ फॉर्म आहे) आपल्या बोलिंग ओपनर्सने (भुवी+ बुमरा) त्यांच्या ओपनिंग स्पेल मध्ये किती विकेट्स मिळवून दिल्या तर "०". शमी आल्यानंतर अफगाण आणि विंडीज विरूद्ध त्याने विकेट्स घेतल्या. बुमरा अजूनही रबाडासारखा ओपनिंग स्पेलमध्ये विकेट काढण्यास अपयशी ठरला आहे.
(आज रबाडा आणि पहिली मॅच खेळणार्या पेसर प्रीटोरिअस ने अरली विकेट्स घेतल्या आलीना मॅच अफ्रिकेच्या हातात. हेच जर त्यांना आधी जमले असते तर ते कदाचित सेमीफायनल मध्ये असले असते... असो )
समजा रोहित किंवा राहूल सातत्याने पहिल्या दहा ओवर्स मध्ये बाद झाले असते तर त्यांच्या ह्या अपयशाची चर्चा झाली नसती का? किंवा कोहली दहा ओवर्सच्या आत बॅटिंग आल्यास नव्या बॉलवर आऊट होत राहिला असता तर त्याचीही चर्चा झाली असती, तसेच आहे हे अरली विकेट न घेता येण्याबद्दलचे अपयश. It has haunted us in the past and it is still haunting us even though you have not noticed it yet.
अरली विकेट्स घेणे/ घेता येणे ही सुद्धा एक प्रकारची स्कील आणि कन्सिस्टन्सीच आहे. बुमरा अनलकी ठरला (चँ.ट्रॉफीमधली नोबॉल वरची विकेट, वॉर्नरच्या बेल्स न पडणे ई.) असे तू म्हणत असशील तर ते मान्य आहे. पण जर नॉक आऊट फेज मधल्या मॅचेस जिंकायच्या असतील तर जसे शर्मा राहूलला विकेट टिकावाव्या लागतील तशाच बुमराला विकेट्स मिळवाव्याच लागतील. जसा 'ओपनर्स स्कोर ईन पेअर्स' ला काही अर्थ नाही तसा 'बोलर्स हंट ईन पेअर्स' ला सुद्धा फार अर्थ नाही. ओपनर्स विकेट टिकवण्यासाठी खेळतात तसे बोलर्स विकेट मिळवण्यासाठीच.
त्यात आपले प्रयत्न हा बॅट्स्मन कम पार्ट टाईम बोलर अॅड करा तो बोलिंग बॅकअप ऑलराऊंडर अॅड करा असे राहिली आहे. अरली विकेट्स घेता न येण्याच्या प्रॉब्लेम वर हे भलतेच सोल्यूशन झाले. त्यामुळे प्रेशरखाली क्रॅक होणारी मिडल ऑर्डर हा बाय-प्रॉब्लेम तयार झाला आहे. धवन असतांना राहूल बोलिंग ऑप्शन होता का? नाही! मग तो ओपनिंग ला गेल्यावर त्याच्याजागी सीझन्ड आणि टेक्निकली साऊंड बॅट्स्मन आणायचा सोडून अन-अनुभवी शंकरला घेतले? काय होणार आहे? २००३ मध्ये थोडीफार बोलिंग करतो म्हणून लक्श्मणला डावलून दिनेश मोंगियाला घेण्याची अशीच चूक आपण केली होती जी शेवटी आपल्याला भोवलीच.
बुमराला विकेट्स मिळत नसतील तर नवे बॉल शमी आणि भुवीकडे द्या आणि बुमराला ८-९ ओवरला आणा जिथे सध्या पंड्या येतो. (म्हणून तीन पेसर्स हवे असे म्हणत होतो). बुमरा आणि शमी वरून बोलिंग अॅटॅक पंड्याकडे येणे म्हणजे अवघड पेपर दुसर्या प्र्शनांनंतर एकदमच सोपा झाल्यासरखे वाटते.
कोहली सारखाच बुमरा जगातला बेस्ट बोलर आहे आणि तो आपल्याकडे आहे ह्याचे कौतूकच वाटते. तो बेस्ट आहे म्हणूनच त्याचे हे अपयश जास्त खुपते. हे एवढे मिळवले की तो सुद्धा कोहली सारखा कंप्लीट बोलर होईल असे मला वाटते.
ह्या वरच्या कारणांमुळे मला तरी माझा बुमरावरचा सध्याचा क्रिटिसिझम रॅशनल वाटतो. त्याने ईथून पुढच्या मॅचेसमध्ये विकेट काढल्या तर सर्वात जास्त आनंद मलाच होईल.
4 सपेशालिटी गोलंदाज घ्यावे, 5 नकोत , एवढंच तर मीं म्हणत होतो व आहे. त्या 4मधे तीन पेसर घेता येतातच ना .>>> ओके.
बुमरा, भुवी, शमी, चहल, जडेजा. हे गोल्डन सोल्यूशन आहे आपल्या दोघांच्या मुद्द्यांसाठी जे आपल्या दोघांनाही मान्य असावे.
मॅचनंतर बक्षीस स्विकारलयावर मांजरेकरचया प्रश्नाला उत्तर देताना कोहली म्हणाला, ' हया विकेटवर 270 चेस करणं खूपच कठीण आहे, याची आम्हाला खात्री होती ' ! >> तुम्हाला एखाद्या गोष्टीचे अनबायस्ड अॅनालिसिस हवे असेल तर त्या गोष्टीत स्टेक असणार्यांना टाळले पाहिजे.
पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये जे बोलले जाते त्यात, Giving excuses, Face Saving, Backing an individual (read Shankar, Dhoni), Confirming facts to your own decisions, Sending messages to Fans, Sending messages to next opposition, Lifting Moral असे बरेच काही असते.
बरेचसे प्री-मॅच आणि मिड-मॅच अॅनालिसिस्स बघून माझे असे मत आहे की २७० चा स्कोर त्या पीचवर कमी होता पण विंडिजच्या २०-२० टेंपरामेंटच्या (अपवाद होप) टीमसाठी तो २०-२५ जास्त होता. बांग्लादेश, श्रीलंका, पाक सारख्या टीमने तो चेस केला असता.
*तुम्हाला एखाद्या गोष्टीचे अनबायस्ड अॅनालिसिस हवे असेल तर त्या गोष्टीत स्टेक असणार्यांना टाळले पाहिजे. * - कुणाला जर 270 स्कोअर त्या पीचवर अगदीच कमी होता हेंच सिद्ध करण्यात स्टेक असला तर त्याचं ' हया सकोअरवर कोहली सहित सगळे हळहळत होते ना' हेही त्याच प्रकारात धरायचं का ? मीं जी मॅच पाहीली त्यात uneven bounce , sudden sharp turn प्रकर्षाने जाणवत होता. तें सांभाळतांना बिचारया वे.इं. च्या कीपरचयी त्रेधा तिरपीट उडत होती. आतां विश्वास कशावर ठेवूं , कोहलीवर कीं ... !
*वरच्या कारणांमुळे मला तरी माझा बुमरावरचा सध्याचा क्रिटिसिझम रॅशनल वाटतो. * - एखाद्या खेळाडूकडे असामान्य गुणवत्ता आहे असा ठाम विश्वास असेल , तर consistencyचा निकष त्याला कांटेकोरपणे लावणे हें खेळाच्या बाबतीत रॅशनल नसावं. कारण, तसं असतं तर सुनील व सचिन पूर्ण बहरात येण्यापूर्वीच संघाबाहेर फेकले गेले आसते. 4-5 सामन्यातील आंकडेवारीवरून बुमराहला कमी लेखणं हेंच त्या दृष्टीने इरॅशनल ठरेल.
तर तो रन-आऊट झाला नसता तर त्याने बहुधा ६० च्या आसपास रन्स बनवले असते असे म्हणायला क्रिस्टल बॉल लागत नाही >> हे बघ इथे जर तर ला अर्थ नाही. हे थोडेसे "आत्याबाईला मिशा" असत्या तर टाईप्स होते. काय होउ शकले पेक्षा 'प्रत्यक्षात काय झाले' ह्याला अधिक मह्त्व आहे. तू सामन्या आधी लिहिले असते तर एक वेळ मान्य केले असते पण नंतर त्याच्या inning बघून लिहिलेल्या वाक्याला अर्थ नाही. वॉर्नर त्या मॅच मधे जसा खेळला हे तुला कुठल्या stats ने कळले होते का ?
तुला मान्य नसले तरी फक्त विकेट्स घेणे हा सामना जिंकण्याचा एकमेव उपाय नाही. सामने जिंकणे हे ध्येय आहे नि आपल्याकडे असलेली सर्व साधने शक्य तेव्हध्या efficiently वापरून ते ध्येय मिळवणे हे मह्त्वाचे आहे. दुसर्या टीम कडे पाच बॉलर्स आहेत नि त्यांना बॅटींग चा problem नाही म्हणून ते खेळवू शकतात. " म्हणून आपण भागिदार्या तोडण्यासाठी कुलचा ची जोडी बनवली आणि ती बव्हंशी यशस्वी सुद्धा झाली आहे पण ही जोडी येते मिडल ओवर्स मध्ये त्याने अरली विकेट्स घेण्याचा प्रॉब्लेम कसा सॉल्व झाला मला माहित नाही. " ह्या समस्येवर आपला उपाय runs suffocation आहे ज्यामूळे स्पिनर्स आलयावर release valve मिळाल्याच्या भ्रमामधे विकेट्स जातात. परत एकदा विकेट घेतल्या तर त्याबद्दल आक्षेप नाही पण अमक्याने घेतल्या नाहीत पेक्षा as a unit बॉलिंग कशी click होते हे बघणे जास्त मह्त्वाचे आहे.
'बोलर्स हंट ईन पेअर्स' ला सुद्धा फार अर्थ नाही. >> मित्रा ह्यावर मी एव्हढेच म्हणेन . मी आजवर वाचलेल्या जवळजवळ प्रत्येक बॉलर्सच्या पुस्तकामधे each and every one of them has acknowledged this fact. "ओपनर्स विकेट टिकवण्यासाठी खेळतात तसे बोलर्स विकेट मिळवण्यासाठीच." ह्यापेक्षा "सामना जिंकण्यासाठी "हे अधिक मह्त्वाचे आहे "कसे जिंकतात" पेक्षा.
बरेचसे प्री-मॅच आणि मिड-मॅच अॅनालिसिस्स बघून माझे असे मत आहे > >Sorry मित्रा, no insult to you, पण ह्याबाबतीमधे तिथे सामना खेळलेल्या कोहलीच्या वाक्यांना किंवा होल्डींगच्या mid inning मधल्या 240-२५० will be very challenging score here वगैरे वाक्यांना मी अधिक मह्त्व देईन. आधीचे stats बघून This is 235+ wickets सारखी विधाने over reliance on stats मधे जातात.
तर consistencyचा निकष त्याला कांटेकोरपणे लावणे हें खेळाच्या बाबतीत रॅशनल नसावं. >> +१. होल्डींग ला एकदा किवीज्च्या मॅच्य मधे commentary करताना शेन बाँड बद्दल बोलताना ऐकले होते, कि बाँड is as complete बोलर as Marshal was. बाँड एकंडर किती सामने खेळला हे बघता हे धाडसी विधान आहे. पण ज्यांनी त्याला तो फिट असताना बॉलींग करताना बघितले आहे त्यांना ह्यात अजिबात आक्षेप नसावा. पण आता त्याने घेतलेल्या विकेट्स आणा नि बघा
Ugra: Sri Lanka! Pakistan! And the pleasure of being proved totally wrong. I said a week ago that the 21st century uber planners and data crunchers would always triumph over chaos and random sparks of talent. Maybe eventually but not always. May the boilovers thrive.
"पिक्चर्स मधे व्हिलन शेवटी मरताना एखादा बॉम्ब पेटवून जातो तसे झाले" -
हाब तुझा मुद्दा टेक्निकली / लॉजिकली योग्य आहे, पण शेवटी आपल्या टीमसाठी काय वर्क होतय, आपल्याकडचे रिसोर्सेस आणी कन्स्ट्रेंट्स काय ते बघणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. आपली बॉलिंग रन्स चं प्रेशर तयार करण्यात आणी मेंटेन करण्यात यशस्वी ठरतेय आणी त्यातून विकेट्स निघतायेत हे खरय. मोहंती / आगरकर (जरी मार खाल्ला तरी) सारखे पहिल्या स्पेल मधे विकेट्स काढणारे बॉलर्स आपल्याकडे नाहीत, किंवा त्यांच्या अचुकतेला बिचकून समोरचे बॅट्समेन अती-काळजीपूर्वक विकेट टिकवून, रिस्क्स न घेता खेळतात. जे काही असेल ते असो, पण हे सद्ध्या वर्क होतय. बॅटींग च्या बाबतीत आपण जरा गटांगळ्या खातोय. मला वाटत, तिथे रिएन्फोर्समेंट ची गरज जास्त आहे. शंकर च्या जागी जर कार्थिक आला, तर कदाचित केदार च्या जागी जडेजा चा विचार होऊ शकेल.
ते मित्रा, ईन्सल्ट वगैरे राहू दे रे... क्रिकेट बद्दल बोलूयात.
काय होउ शकले पेक्षा 'प्रत्यक्षात काय झाले' ह्याला अधिक मह्त्व आहे. >> ते मला माहित आहे. मी काय फिंचचा अॅवरेज आणि स्ट्रा.रेट बघून त्याचे ५० बॉल मध्ये ६० रन्स स्कोरबोर्ड मध्ये धरून टाका ह्या टाईप्सचे विधान करत नाहीये.
मुद्दा एवढाच की फिंचची विकेट बोलरनी काढलेली नाही आणि त्याचा ह्या सिरिजमधला मोमेंटम बघता त्याने मोठी पार्टनर्शिप ऊभी केली असती. म्हणून आपल्याला कप जिंकायचा असेल तर अरली विकेट्स घेणे महत्वाचे आहे जे आपण खास करून बुमराने जमवायला हवे.
ह्या समस्येवर आपला उपाय runs suffocation आहे ज्यामूळे स्पिनर्स आलयावर release valve मिळाल्याच्या भ्रमामधे विकेट्स जातात. > ऑसी, ईंग्लंड आणि किवी काय काल ऊगवले आहेत का रे असा भ्रम न समजण्याएवढे आणि प्रत्येक मॅचला भ्रम काम करतो का? अफगाण विरूद्ध किती विकेट्स काढल्या स्पीनर्सनी सफोकेशननंतर
पुन्हा स्पीनर्सचे विकेट्स काढले ईंग्लिश कंडिशन्स मध्ये प्रुवन आहे का हे सांगणारे नंबर्स तू बघणार नाहीस का?
ठीक आहे केले आपण सफोकेट केले आणि ८-०-२० स्कोर झाला. पांड्या बोलिंगला आला आणि वॉर्नर किंवा फिंचने त्याच्या दोन ओवर्समध्ये ३० रन्स काढले? ते आऊट न होता हे काढू शकतात हे तुलाही आणि मलाही माहित आहे ( हे पुन्हा जर-तर झाले असे म्हणू नकोस जर-तर वरच स्ट्रेटेजी ठरवली जाते)
झाले का सफोकेशन? १०-०-५० डिसेंट स्कोर झाला. आता पंड्याच्या ओवर्स भरायला दुसरा बोलर शोधणे आले.
-----
सेम पीच वर भारत-पाकिस्तान , ईंग्लंड अफगाण, आणि विंडिज+किवी मॅचेस झाल्या त्यांचे स्कोर अनुक्रमे ३३६, ३९७ आणि २९१ (फक्त दोघांनी रन्स काढून) झाले होते. ही माहिती (स्टॅट्स नव्हे फॅक्ट) तुला मॅटर करते का?
पीच एवढे अवघड झाले की तिथेच तीन दिवसांपूर्वी २८५ करणारी विंडिज टीम १४७ मध्ये ऑल आऊट झाली.
म्हणजे आपल्या पडझडीसाठी आणि हाय डॉट बॉल पर्सेंट साठी पीच अवघड हे कारण आणि विंडिजच्या पडझडीसाठी भारताची चांगली बोलिंग हे कारण असे म्हणायचे का?
तुम्ही मॅच बघितलीत ना... मग फोरकास्टेड स्कोर काय होते सांगा पाहू.... शंकर आऊट झाला तेव्हा ३१० होता
The prediction is based upon factors like the ease of scoring on the day according to the pitch, weather and boundary size.
हे WASP च्या विकी पेजवरून घेतलेली माहिती फोरकास्टेड स्कोर कसा कॅल्क्युलेट करतात त्याबद्दल.
बरेच एक्सपर्ट (मांजरेकर, बिशप) म्हणाले कोहली बॅटिंग करतो तेव्हा हे एकदम सामान्य बॅटींग पीच वाटते. पण दुसरे खेळतात तेव्हा काही कळत नाही बुवा. होल्डिंग भारताचा बोलिंग अॅटॅक बघता विंडिज साठी हा पार+ स्कोर आहे म्हणाला असे मला त्याच्या बोलण्यावारुन वाटले.
विकेट्स पडल्या की पीच अवघड होते म्हणणे ही काही काल शोधली गेलेली फॅशन नाही.
ह्याचा अर्थ अवघड पीचेस नसतात असे नाही.. फ्लॅट, स्लो, टर्निंग, फास्ट, बाऊंसी, स्पंजी सगळ्या टाईप्सचे पीच असतात पण ते ट्रॅडिशनलीच तसे असतात. पीच असे एक दोन दिवसात अवघड होत नसते. (टेस्ट मध्ये होऊ शकते कारण त्यात पीचला री-ट्रीट करता येत नाही जे वन डे मध्ये प्रत्येक मॅचच्या आधी करतात)
नदाल अचानक क्ले कोर्ट वर हरायला लागत नाही ऑफ डे ला तो हरू शकतो पण ह्याचा अर्थ कोर्टवरची क्ले खराब होती असा नाही. तेव्हा मी वाईट खेळलो किंवा अपोनंट माझ्यापेक्षा चांगला खेळला असे म्हणतात.
Submitted by फेरफटका on 28 June, 2019 - 15:00 >> अगदी मान्य.
आपली टीम दोन पेसर्स आणि दोन रिस्ट स्पीनर्स ह्या कॉम्बिनेशनवर जी एकदम फिक्सेटेड वाटते, ती फ्लेक्सिबल असावी आणि वेगळे कॉम्बिनेशन्स सेमीजमध्ये जाण्याआधी ट्रायही करून पहावे असे मला वाटते.
आणि ३ ऑलराऊंडर्स ना घेऊन जो ईंबॅलन्स बॅटिंग ऑर्डर मध्ये आला आहे तो अनवॉरंटेड आहे असेही.
* ज्या दिवशी जो चांगला खेळतो तो चांगला खेळाडू!* -
अति विश्लेषण करून विजयी संघाचा फार्म्यूला तयार करण्याचा चूकीचा अट्टाहास ( माझाही ) करण्यापेक्षा हें परवडलं असं मलाही वाटतं.
Again we won.
Again we won.
भारत अजिंक्य , वेस्ट इंडिज
भारत अजिंक्य , वेस्ट इंडिज स्पर्धेतून बाहेर !
बोलर्स ना फुल क्रेडिट... टोटल
बोलर्स ना फुल क्रेडिट... टोटल कचरा... हग्या मार....
मी जिंकणे घेईन. मला त्यासाठी
मी जिंकणे घेईन. मला त्यासाठी अमूकच pattern हवा किंवा नको ह्यात अर्थ वाटत नाही. Happy > विकेट्स न घेता कसे जिंकतात मला माहित नाही. पण अरली विकेट्स घेतल्या तर दोन तीन चार नंबर येणार्या बॅटर्सना जास्त हालाखीच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते आणि जिंकण्याचे चान्सेस वाढतात हे मला माहित आहे. त्यात पॅटर्न काहीच नाही...साधे लॉजिक आहे जे सगळीकडे लागू आहे... फरक ईतकाच ईतर ठिकाणांपेक्षा ईंग्लंडमध्ये ते जास्त मॅटर करते... कारण ईथल्या युनिक कंडिशन्समुळे ते जमवणे सोपे आहे. आपण ते जमवू शकलो नाही तर दुसरे बोलर्स आपल्याविरूद्ध ते जमवणारच आहेत.(प्रत्येक वेळी शर्मा, राहूल किल्ला राखण्यात यशस्वी होणार नाहीत)..आणि त्यामुळे आपण बॅकफूटवर राहणार हे नक्की.
अरे पण त्यानेच विकेट घेणे हाच एकमेव उपाय नाही. Fast बॉलर्स hunt in pairs हे कधी ऐकलेले नाहीस का ? > ओके. आपली ऑसीविरूद्धची (व्हाय ऑसी? बिकॉझ धिस टीम मॅटर्स द मोस्ट) बुमरा आणि भुवी दोघांना २४ ओवर्स पर्यंत विकेट मिळाली नाही... फिंच रन आऊट झाल्याने आपले ग्रह बदलले. नाहीतर वॉर्नर स्लो खेळत असून सुद्धा फिंचने मॅच काढली असती.
पाकिस्तान...विजय शंकरने घेतलेली अॅक्सिडेंटल विकेट सोडली तर २४ ओवर्स पर्यंत विकेट्स काढता आली नाही. कुठले hunt in pairs आहे?
शमी ने अपफ्रंट विकेट्स काढल्या - तुला ह्यात बुमराला स्कोरबोर्ड प्रेशर बिल्ड केल्याचे श्रेय द्यायचे आहे....मला तसे वाटत नाही कारण पहिल्या पावर प्ले मध्ये कोणीच रन्स साठी रिस्क घेतांना दिसत नाही... लो स्कोरिंग मॅच मध्ये तर नाहीच नाही.
आपण काहीतरी नवा पॅटर्न तयार करत असू ? That is always a possibility. > Or we could have been just lucky enough to get through.
pressure build करून स्पिनर्स ना धुमाकूळ घालू देणे ? >> एवढ्या अॅमेझिंग टर्निंग ट्रॅकवर किवी स्पीनर्सना काल धुमाकूळ घालता आला नाही... पेसर्स नी अरली ओवर्स मधे काढल्या तेवढ्याच विकेट पडल्या पाकच्या. बॅट्समन रिस्क घेणार नसतील तर स्पीनर्स ईफेक्टिव नाहीत आणि ५ च्या रेट ने स्कोर बोर्ड हलता ठेवता येतो.
आणि हो विचारायचेच राहिले ..
आणि हो विचारायचेच राहिले .. भुवी फिट झाल्यावर बुमरा, शमी आणि भुवी पैकी कोणाला बसवणार?
ऊत्तर "It depends" असेल तर Depends on what specifically? ते पण सांगा.
ईंग्लंड मॅचसाठी माझी टीम (भुवी फिट)
रोहित, राहूल, विराट, कार्तिक, धोनी, पंड्या, जडेजा, भुवी, शमी, बुमरा, चहल.
(भुवी अनफिट)
रोहित, राहूल, विराट, पंत, कार्तिक, धोनी, पंड्या, जडेजा, शमी, बुमरा, चहल.
लो स्कोरिंग मॅच मध्ये तर
लो स्कोरिंग मॅच मध्ये तर नाहीच नाही. >> २७० हा low score आहे का ?
कुठले hunt in pairs आहे? >> विकेट घेणे हा एक उपाय आहे, suffocate करणे हा दुसरा. ऑसी च्या मॅच मधे वॉर्नर चे काय झाले होते ? " नाहीतर वॉर्नर स्लो खेळत असून सुद्धा फिंचने मॅच काढली असती." तुझ्याकडे crystal mirror नसावा असे धरून, तुला खरच कळत नाहीये की तू उगाच एकच मुद्दा घेऊन बाकी दुर्लक्ष करतो आहेस हे मला आता कळेनासे झाले आहे. मला नाही वाटत 'कोणीही sensible मनुष्य पाच जबरदस्त चांगले बॉलर असताना ते घेऊन खेळू नये 'असे म्हणतोय, पण तसे नसताना नि बॅटींग ला टेकू देण्याची clear गरज दिसत असतानाही त्याकडे दुर्लक्ष का करायचे हे माझ्या समजूतीच्या बाहेर आहे मित्रा.
* ईंग्लंड मॅचसाठी माझी टीम ..
* ईंग्लंड मॅचसाठी माझी टीम ........* -
वा: ! 5 स्पेशालिस्ट गोलंदाज घेवून खेळणं घातक, असं
मीं म्हटलं तर टीकेची झोड आणि आतां आपल्या संघनिवडीत 4 नाही तर 3 स्पेशालिस्ट गोलंदाज घेवूनही खेळायला पसंती!
२७० हा low score आहे का ? >>
२७० हा low score आहे का ? >> अर्रर्र विकेट ३२५+ ची होती ना? ह्या स्कोरवर कोहली सहित सगळे हळहळत होते ना? कॉमेंटेटर्स का म्हणत होते. हाईंडसाईट मध्ये विनिंग मार्जिन बघून पर्सेप्शन चेंज झाले का
नाहीतर वॉर्नर स्लो खेळत असून सुद्धा फिंचने मॅच काढली असती." तुझ्याकडे crystal mirror नसावा>> crystal ball ची गरज नाही, फिंचचा ७ मॅचमधला ७० चा अॅवरेज, जबरदस्त कन्सिस्टन्सी, शतकी ओपनिंग पार्टनर्शिप्स बरंच काही सांगते.
मला नाही वाटत 'कोणीही sensible मनुष्य पाच जबरदस्त चांगले बॉलर असताना ते घेऊन खेळू नये 'असे म्हणतोय, >> तीन पेसर घेऊनच खेळायला हवे असे अजून कोण म्हणतो आहे.
बॅटींग ला टेकू देण्याची clear गरज दिसत असतानाही त्याकडे दुर्लक्ष का करायचे >> Because its too late to fix anything in that department. आणि त्याबद्दल काही करण्यास ऑप्शन कमी आहेत. शंकरला कार्तिक आणि पंत ऑप्शन आहेत आणि जाधवला जडेजा, कुठलेच अल्टरनेटिव ह्या ईंग्लिश कंडिशनमध्ये बॅट हातात घेऊन पीच वर ऊभे राहिलेले नाहीत. त्यांच्या बॅटिंग बद्दल काहीच सांगता येत नाही.
पण ईंग्लिश पीच वर तुम्ही फक्त ३ टेक्निकली करेक्ट (रोहित, राहूल, विराट) बॅट्समन घेऊन आला आहात आणि ईथे प्रॉपर टेक्निक शिवाय सर्वाईव होणे शक्य नाही. अब ऊसका कछू नही हो सकता. सब रामभरोसे है. तू पुजाराला जरी रन काढू नकोस फक्त आऊट न होता ऊभा रहा म्हणालास तरी ३-४ मॅचेस खेळल्याशिवाय त्याची खात्री देता येणार नाही.
वा: ! 5 स्पेशालिस्ट गोलंदाज घेवून खेळणं घातक, असं
मी तीन पेसरचा आग्रह धरला होता. कुलदीप आणि चहल त्यांच्या विकेट टेकिंग अॅबिलिटीसाठी असू दे असे म्हणालो.
मीं म्हटलं तर टीकेची झोड आणि आतां आपल्या संघनिवडीत 4 नाही तर 3 स्पेशालिस्ट गोलंदाज घेवूनही खेळायला पसंती! >> भाऊ नॉट फेअर.
पण मला कुलदीप काही स्पार्क दाखवत आहे असे वाटत नाही म्हणून त्याऐवजी जडेजाला घेतला. त्याची कारणेही मागे दिली. मी त्याला फक्त बोलर म्हणूनच बघतो. २५-२६ चा बेटिंङ अॅवरेज आहे त्याचा त्याच्याकडून काय एक्स्पेक्त्ट करणार. कुलदीपपेक्षा ४ बॉल जास्त ऊभा राहील हेच काय ते विशेष.
भुवी अनफिट असतांना स्पेशिआलिटीच्या क्रमानुसार आप्ले बोलिंग ऑप्श्न्स आहेत..... बुमरा, शमी, चहल, कुलदीप, जडेजा पंड्या, जाधव, शंकर
ह्यातले बेस्ट बुमरा, शमी, चहल, जडेजा, पंड्या निवडले ह्यात निवड कशी चुकली? कुलदीप स्पेशालिटी असला तरी मला तो ह्या कंडिशन्स साठी फिट वाटत नाही म्हणून माझी पसंती जडेजाला आहे. तुम्हाला जडेजा स्पेशालिटी बोलर वाटत नाही त्याला नाईलाज आहे.
पण जर तुम्हाला दोन्ही टीम सिलेक्शन मान्य असेल त मग वादच मिटला.
crystal ball ची गरज नाही,
crystal ball ची गरज नाही, फिंचचा ७ मॅचमधला ७० चा अॅवरेज, जबरदस्त कन्सिस्टन्सी, शतकी ओपनिंग पार्टनर्शिप्स बरंच काही सांगते. >> तुझ्याकडे खरच crystal ball आहे असे दिसतेय.
तुला फिंचची consistency भारतच्या मॅच च्या आधी च कळली होती ? त्या आधी तो दोन मॅचेस खेळला होता. अफगाणिस्तान विरुद्ध ६० का काहीतरी रन्स होते नि नंतर इंङ्लंड विरुद्ध फेल गेला होता. (माझ्या fantasy team मधे होता/काढला/आहे वगैरे)
आजची विकेट तीनशेची आहे असे कोण म्हणाले होते ? चांगली बॅटींग विकेट आहे असे म्हणाले होते. आणि त्याचा माझ्या मुद्द्याशी काय संबंध आहे भाऊ ? २७० हा लो स्कोअर आहे का ? गेल्या वर्षभरातल्या England मधला average score सांगू नकोस आता.
मी ह्या World Cup मधला देईन. परत एकदा मुद्दा साधा आहे, कोणी ही शहाण माणूस पाच दर्जेदार बॉलर (पेसर vs बॉलर हा फरक लक्षात घे ) असतील तर त्यांना घेऊन खेळू नका असे म्हणणार नाही पण तुमच्या संघाच्या limitations तुम्हाला बघितल्याशिवाय blindly इतरांना follow करणे शुद्ध मूर्खपणा होईल.
*भाऊ नॉट फेअर. Happy मी तीन
*भाऊ नॉट फेअर. Happy मी तीन पेसरचा आग्रह धरला होता. कुलदीप आणि चहल त्यांच्या विकेट टेकिंग अॅबिलिटीसाठी असू दे असे म्हणालो.* अहो , 4 सपेशालिटी गोलंदाज घ्यावे, 5 नकोत , एवढंच तर मीं म्हणत होतो व आहे. त्या 4मधे तीन पेसर घेता येतातच ना .
*हया स्कोरवर कोहली सहित सगळे हळहळत होते ना? * - मॅचनंतर बक्षीस स्विकारलयावर मांजरेकरचया प्रश्नाला उत्तर देताना कोहली म्हणाला, ' हया विकेटवर 270 चेस करणं खूपच कठीण आहे, याची आम्हाला खात्री होती ' !
मस्त चाललीय चर्चा/डिबेट!
मस्त चाललीय चर्चा/डिबेट!
हाब, असामी आणि भाऊ.... मस्त मुद्देसूद बोलताय सगळेच.... वाचायला मजा येतीय!
अभूतपूर्व- इंग्लंड विरूद्ध
अभूतपूर्व-
)
इंग्लंड विरूद्ध भारत या सामन्यात भारतीय व पाकिस्तानी प्रेक्षक एकाच स्वरात भारताच्या विजयासाठी सटेडियम दणाणून सोडणार आहेत !!! नासीर हुसेन म्हणतो, हें प्रथमच घडतंय 1947 नंतर व तेंही नेमकं इंग्लंडविरुध्द !!
( अर्थात, भारत व पाक पुढच्या फेरीत आमने सामने आलेच, तर सटेडियममधेच नाही तर दोन्ही देशांचया सीमेवरही सैन्य तैनात करावं लागणार आहे !
अरे बाबा, असलं अपील माझ्याकडे
अरे बाबा, असलं अपील माझ्याकडे नाही करत ! बोर्डच ठरवेल, प्रत्येक संघात 5 जागा स्पेशालिस्ट गोलंदाजांसाठीच आरक्षित ठेवण्याबाबत !
तुझ्याकडे खरच crystal ball
तुझ्याकडे खरच crystal ball आहे असे दिसतेय. Happy तुला फिंचची consistency भारतच्या मॅच च्या आधी च कळली होती ? >> स्टॅट बेस्ड अॅनालिसिसला तू crystal ball म्हणतो आहेस.
ठीक आहे मी ते कौतुकाची पावती समजून ठेऊन घेतो. 
कोहलीचा अॅवरेज ६० आहे आणि तो दहा मॅचेसमध्ये ० वेळा रन-आऊट झाला असेल आणि तो समजा ११ व्या किंवा मधल्या एखाद्या मॅच मध्ये ३० वर खेळतांना रन आऊट झाला..... तर तो रन-आऊट झाला नसता तर त्याने बहुधा ६० च्या आसपास रन्स बनवले असते असे म्हणायला क्रिस्टल बॉल लागत नाही. रन-आऊट ह्यासाठी आऊटलायर ईवेंट आहे की it does not necessarily show lack of batting skills. (ऊदा. धोनी आणि त्याचे स्टंपिंग आऊट होणे हा आऊटलायर ईवेंट आहे)
आपण मिझरेबली हारलेल्या बिग ईवेंट्स मधल्या नॉक आऊट मॅचेस ह्या अरली विकेट्स घेता न आल्याने हारल्या आहेत हे तुला मान्य आहे का?
२००३ फायनल (१०५), २०१५ सेमी-फायनल (१-१५, २-१९७), २०१७ चँपिअन्स ट्रॉफी फायनल (१२८) ज्यात पहिल्या किंवा दुसर्या विकेटसाठी शतकी भागिदार्या भारताच्या डोकेदुखी ठरत आहेत. आता ह्या सिरिजमध्ये सुद्धा चांगल्या बॅटिंग लाईन-अप्स विरूद्ध आपले पेस बोलर्स अरली विकेट घेण्यात अपयशी ठरत
आहेतहोते. समोरच्या टीमच्या भागिदार्या बिल्ड होणे हा आपल्यासाठी हा मोठा प्रॉब्लेम आहे हे सगळ्यांना माहित आहे म्हणून आपण भागिदार्या तोडण्यासाठी कुलचा ची जोडी बनवली आणि ती बव्हंशी यशस्वी सुद्धा झाली आहे पण ही जोडी येते मिडल ओवर्स मध्ये त्याने अरली विकेट्स घेण्याचा प्रॉब्लेम कसा सॉल्व झाला मला माहित नाही.आता ह्या सिरिजमध्ये अफ्रिकेची मॅच सोडून (आमला आऊट ऑफ फॉर्म आहे) आपल्या बोलिंग ओपनर्सने (भुवी+ बुमरा) त्यांच्या ओपनिंग स्पेल मध्ये किती विकेट्स मिळवून दिल्या तर "०". शमी आल्यानंतर अफगाण आणि विंडीज विरूद्ध त्याने विकेट्स घेतल्या. बुमरा अजूनही रबाडासारखा ओपनिंग स्पेलमध्ये विकेट काढण्यास अपयशी ठरला आहे.
(आज रबाडा आणि पहिली मॅच खेळणार्या पेसर प्रीटोरिअस ने अरली विकेट्स घेतल्या आलीना मॅच अफ्रिकेच्या हातात. हेच जर त्यांना आधी जमले असते तर ते कदाचित सेमीफायनल मध्ये असले असते... असो )
समजा रोहित किंवा राहूल सातत्याने पहिल्या दहा ओवर्स मध्ये बाद झाले असते तर त्यांच्या ह्या अपयशाची चर्चा झाली नसती का? किंवा कोहली दहा ओवर्सच्या आत बॅटिंग आल्यास नव्या बॉलवर आऊट होत राहिला असता तर त्याचीही चर्चा झाली असती, तसेच आहे हे अरली विकेट न घेता येण्याबद्दलचे अपयश. It has haunted us in the past and it is still haunting us even though you have not noticed it yet.
अरली विकेट्स घेणे/ घेता येणे ही सुद्धा एक प्रकारची स्कील आणि कन्सिस्टन्सीच आहे. बुमरा अनलकी ठरला (चँ.ट्रॉफीमधली नोबॉल वरची विकेट, वॉर्नरच्या बेल्स न पडणे ई.) असे तू म्हणत असशील तर ते मान्य आहे. पण जर नॉक आऊट फेज मधल्या मॅचेस जिंकायच्या असतील तर जसे शर्मा राहूलला विकेट टिकावाव्या लागतील तशाच बुमराला विकेट्स मिळवाव्याच लागतील. जसा 'ओपनर्स स्कोर ईन पेअर्स' ला काही अर्थ नाही तसा 'बोलर्स हंट ईन पेअर्स' ला सुद्धा फार अर्थ नाही. ओपनर्स विकेट टिकवण्यासाठी खेळतात तसे बोलर्स विकेट मिळवण्यासाठीच.
त्यात आपले प्रयत्न हा बॅट्स्मन कम पार्ट टाईम बोलर अॅड करा तो बोलिंग बॅकअप ऑलराऊंडर अॅड करा असे राहिली आहे. अरली विकेट्स घेता न येण्याच्या प्रॉब्लेम वर हे भलतेच सोल्यूशन झाले. त्यामुळे प्रेशरखाली क्रॅक होणारी मिडल ऑर्डर हा बाय-प्रॉब्लेम तयार झाला आहे. धवन असतांना राहूल बोलिंग ऑप्शन होता का? नाही! मग तो ओपनिंग ला गेल्यावर त्याच्याजागी सीझन्ड आणि टेक्निकली साऊंड बॅट्स्मन आणायचा सोडून अन-अनुभवी शंकरला घेतले? काय होणार आहे? २००३ मध्ये थोडीफार बोलिंग करतो म्हणून लक्श्मणला डावलून दिनेश मोंगियाला घेण्याची अशीच चूक आपण केली होती जी शेवटी आपल्याला भोवलीच.
बुमराला विकेट्स मिळत नसतील तर नवे बॉल शमी आणि भुवीकडे द्या आणि बुमराला ८-९ ओवरला आणा जिथे सध्या पंड्या येतो. (म्हणून तीन पेसर्स हवे असे म्हणत होतो). बुमरा आणि शमी वरून बोलिंग अॅटॅक पंड्याकडे येणे म्हणजे अवघड पेपर दुसर्या प्र्शनांनंतर एकदमच सोपा झाल्यासरखे वाटते.
कोहली सारखाच बुमरा जगातला बेस्ट बोलर आहे आणि तो आपल्याकडे आहे ह्याचे कौतूकच वाटते. तो बेस्ट आहे म्हणूनच त्याचे हे अपयश जास्त खुपते. हे एवढे मिळवले की तो सुद्धा कोहली सारखा कंप्लीट बोलर होईल असे मला वाटते.
ह्या वरच्या कारणांमुळे मला तरी माझा बुमरावरचा सध्याचा क्रिटिसिझम रॅशनल वाटतो. त्याने ईथून पुढच्या मॅचेसमध्ये विकेट काढल्या तर सर्वात जास्त आनंद मलाच होईल.
4 सपेशालिटी गोलंदाज घ्यावे, 5
4 सपेशालिटी गोलंदाज घ्यावे, 5 नकोत , एवढंच तर मीं म्हणत होतो व आहे. त्या 4मधे तीन पेसर घेता येतातच ना .>>> ओके.
बुमरा, भुवी, शमी, चहल, जडेजा. हे गोल्डन सोल्यूशन आहे आपल्या दोघांच्या मुद्द्यांसाठी जे आपल्या दोघांनाही मान्य असावे.
मॅचनंतर बक्षीस स्विकारलयावर मांजरेकरचया प्रश्नाला उत्तर देताना कोहली म्हणाला, ' हया विकेटवर 270 चेस करणं खूपच कठीण आहे, याची आम्हाला खात्री होती ' ! >> तुम्हाला एखाद्या गोष्टीचे अनबायस्ड अॅनालिसिस हवे असेल तर त्या गोष्टीत स्टेक असणार्यांना टाळले पाहिजे.
पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये जे बोलले जाते त्यात, Giving excuses, Face Saving, Backing an individual (read Shankar, Dhoni), Confirming facts to your own decisions, Sending messages to Fans, Sending messages to next opposition, Lifting Moral असे बरेच काही असते.
बरेचसे प्री-मॅच आणि मिड-मॅच अॅनालिसिस्स बघून माझे असे मत आहे की २७० चा स्कोर त्या पीचवर कमी होता पण विंडिजच्या २०-२० टेंपरामेंटच्या (अपवाद होप) टीमसाठी तो २०-२५ जास्त होता. बांग्लादेश, श्रीलंका, पाक सारख्या टीमने तो चेस केला असता.
*तुम्हाला एखाद्या गोष्टीचे
*तुम्हाला एखाद्या गोष्टीचे अनबायस्ड अॅनालिसिस हवे असेल तर त्या गोष्टीत स्टेक असणार्यांना टाळले पाहिजे. * - कुणाला जर 270 स्कोअर त्या पीचवर अगदीच कमी होता हेंच सिद्ध करण्यात स्टेक असला तर त्याचं ' हया सकोअरवर कोहली सहित सगळे हळहळत होते ना' हेही त्याच प्रकारात धरायचं का ? मीं जी मॅच पाहीली त्यात uneven bounce , sudden sharp turn प्रकर्षाने जाणवत होता. तें सांभाळतांना बिचारया वे.इं. च्या कीपरचयी त्रेधा तिरपीट उडत होती. आतां विश्वास कशावर ठेवूं , कोहलीवर कीं ... !
*वरच्या कारणांमुळे मला तरी माझा बुमरावरचा सध्याचा क्रिटिसिझम रॅशनल वाटतो. * - एखाद्या खेळाडूकडे असामान्य गुणवत्ता आहे असा ठाम विश्वास असेल , तर consistencyचा निकष त्याला कांटेकोरपणे लावणे हें खेळाच्या बाबतीत रॅशनल नसावं. कारण, तसं असतं तर सुनील व सचिन पूर्ण बहरात येण्यापूर्वीच संघाबाहेर फेकले गेले आसते. 4-5 सामन्यातील आंकडेवारीवरून बुमराहला कमी लेखणं हेंच त्या दृष्टीने इरॅशनल ठरेल.
तर तो रन-आऊट झाला नसता तर
तर तो रन-आऊट झाला नसता तर त्याने बहुधा ६० च्या आसपास रन्स बनवले असते असे म्हणायला क्रिस्टल बॉल लागत नाही >> हे बघ इथे जर तर ला अर्थ नाही. हे थोडेसे "आत्याबाईला मिशा" असत्या तर टाईप्स होते. काय होउ शकले पेक्षा 'प्रत्यक्षात काय झाले' ह्याला अधिक मह्त्व आहे. तू सामन्या आधी लिहिले असते तर एक वेळ मान्य केले असते पण नंतर त्याच्या inning बघून लिहिलेल्या वाक्याला अर्थ नाही. वॉर्नर त्या मॅच मधे जसा खेळला हे तुला कुठल्या stats ने कळले होते का ?
तुला मान्य नसले तरी फक्त विकेट्स घेणे हा सामना जिंकण्याचा एकमेव उपाय नाही. सामने जिंकणे हे ध्येय आहे नि आपल्याकडे असलेली सर्व साधने शक्य तेव्हध्या efficiently वापरून ते ध्येय मिळवणे हे मह्त्वाचे आहे. दुसर्या टीम कडे पाच बॉलर्स आहेत नि त्यांना बॅटींग चा problem नाही म्हणून ते खेळवू शकतात. " म्हणून आपण भागिदार्या तोडण्यासाठी कुलचा ची जोडी बनवली आणि ती बव्हंशी यशस्वी सुद्धा झाली आहे पण ही जोडी येते मिडल ओवर्स मध्ये त्याने अरली विकेट्स घेण्याचा प्रॉब्लेम कसा सॉल्व झाला मला माहित नाही. " ह्या समस्येवर आपला उपाय runs suffocation आहे ज्यामूळे स्पिनर्स आलयावर release valve मिळाल्याच्या भ्रमामधे विकेट्स जातात. परत एकदा विकेट घेतल्या तर त्याबद्दल आक्षेप नाही पण अमक्याने घेतल्या नाहीत पेक्षा as a unit बॉलिंग कशी click होते हे बघणे जास्त मह्त्वाचे आहे.
'बोलर्स हंट ईन पेअर्स' ला सुद्धा फार अर्थ नाही. >> मित्रा ह्यावर मी एव्हढेच म्हणेन
. मी आजवर वाचलेल्या जवळजवळ प्रत्येक बॉलर्सच्या पुस्तकामधे each and every one of them has acknowledged this fact. "ओपनर्स विकेट टिकवण्यासाठी खेळतात तसे बोलर्स विकेट मिळवण्यासाठीच." ह्यापेक्षा "सामना जिंकण्यासाठी "हे अधिक मह्त्वाचे आहे "कसे जिंकतात" पेक्षा.
बरेचसे प्री-मॅच आणि मिड-मॅच अॅनालिसिस्स बघून माझे असे मत आहे > >Sorry मित्रा, no insult to you, पण ह्याबाबतीमधे तिथे सामना खेळलेल्या कोहलीच्या वाक्यांना किंवा होल्डींगच्या mid inning मधल्या 240-२५० will be very challenging score here वगैरे वाक्यांना मी अधिक मह्त्व देईन. आधीचे stats बघून This is 235+ wickets सारखी विधाने over reliance on stats मधे जातात.
तर consistencyचा निकष त्याला कांटेकोरपणे लावणे हें खेळाच्या बाबतीत रॅशनल नसावं. >> +१. होल्डींग ला एकदा किवीज्च्या मॅच्य मधे commentary करताना शेन बाँड बद्दल बोलताना ऐकले होते, कि बाँड is as complete बोलर as Marshal was. बाँड एकंडर किती सामने खेळला हे बघता हे धाडसी विधान आहे. पण ज्यांनी त्याला तो फिट असताना बॉलींग करताना बघितले आहे त्यांना ह्यात अजिबात आक्षेप नसावा. पण आता त्याने घेतलेल्या विकेट्स आणा नि बघा
आज आफ्रिकेचा लंकेवर विजय
आज आफ्रिकेचा लंकेवर विजय म्हणजे पिक्चर्स मधे व्हिलन शेवटी मरताना एखादा बॉम्ब पेटवून जातो तसे झाले
ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड नक्की धरून चौथ्या स्लॉटला पाकचा जास्त चान्स दिसतोय
व्हिलन शेवटी मरताना एखादा
व्हिलन शेवटी मरताना एखादा बॉम्ब पेटवून जातो तसे झाले >>
आजच वाचले (बर्गा हे
आजच वाचले (बर्गा हे तुझ्यासाठी )
Ugra: Sri Lanka! Pakistan! And the pleasure of being proved totally wrong. I said a week ago that the 21st century uber planners and data crunchers would always triumph over chaos and random sparks of talent. Maybe eventually but not always. May the boilovers thrive.
"पिक्चर्स मधे व्हिलन शेवटी
"पिक्चर्स मधे व्हिलन शेवटी मरताना एखादा बॉम्ब पेटवून जातो तसे झाले" -

हाब तुझा मुद्दा टेक्निकली / लॉजिकली योग्य आहे, पण शेवटी आपल्या टीमसाठी काय वर्क होतय, आपल्याकडचे रिसोर्सेस आणी कन्स्ट्रेंट्स काय ते बघणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. आपली बॉलिंग रन्स चं प्रेशर तयार करण्यात आणी मेंटेन करण्यात यशस्वी ठरतेय आणी त्यातून विकेट्स निघतायेत हे खरय. मोहंती / आगरकर (जरी मार खाल्ला तरी) सारखे पहिल्या स्पेल मधे विकेट्स काढणारे बॉलर्स आपल्याकडे नाहीत, किंवा त्यांच्या अचुकतेला बिचकून समोरचे बॅट्समेन अती-काळजीपूर्वक विकेट टिकवून, रिस्क्स न घेता खेळतात. जे काही असेल ते असो, पण हे सद्ध्या वर्क होतय. बॅटींग च्या बाबतीत आपण जरा गटांगळ्या खातोय. मला वाटत, तिथे रिएन्फोर्समेंट ची गरज जास्त आहे. शंकर च्या जागी जर कार्थिक आला, तर कदाचित केदार च्या जागी जडेजा चा विचार होऊ शकेल.
ते मित्रा, ईन्सल्ट वगैरे राहू
ते मित्रा, ईन्सल्ट वगैरे राहू दे रे... क्रिकेट बद्दल बोलूयात.
काय होउ शकले पेक्षा 'प्रत्यक्षात काय झाले' ह्याला अधिक मह्त्व आहे. >> ते मला माहित आहे. मी काय फिंचचा अॅवरेज आणि स्ट्रा.रेट बघून त्याचे ५० बॉल मध्ये ६० रन्स स्कोरबोर्ड मध्ये धरून टाका ह्या टाईप्सचे विधान करत नाहीये.
मुद्दा एवढाच की फिंचची विकेट बोलरनी काढलेली नाही आणि त्याचा ह्या सिरिजमधला मोमेंटम बघता त्याने मोठी पार्टनर्शिप ऊभी केली असती. म्हणून आपल्याला कप जिंकायचा असेल तर अरली विकेट्स घेणे महत्वाचे आहे जे आपण खास करून बुमराने जमवायला हवे.
ह्या समस्येवर आपला उपाय runs suffocation आहे ज्यामूळे स्पिनर्स आलयावर release valve मिळाल्याच्या भ्रमामधे विकेट्स जातात. >
ऑसी, ईंग्लंड आणि किवी काय काल ऊगवले आहेत का रे असा भ्रम न समजण्याएवढे आणि प्रत्येक मॅचला भ्रम काम करतो का? अफगाण विरूद्ध किती विकेट्स काढल्या स्पीनर्सनी सफोकेशननंतर 
पुन्हा स्पीनर्सचे विकेट्स काढले ईंग्लिश कंडिशन्स मध्ये प्रुवन आहे का हे सांगणारे नंबर्स तू बघणार नाहीस का?
ठीक आहे केले आपण सफोकेट केले आणि ८-०-२० स्कोर झाला. पांड्या बोलिंगला आला आणि वॉर्नर किंवा फिंचने त्याच्या दोन ओवर्समध्ये ३० रन्स काढले? ते आऊट न होता हे काढू शकतात हे तुलाही आणि मलाही माहित आहे ( हे पुन्हा जर-तर झाले असे म्हणू नकोस जर-तर वरच स्ट्रेटेजी ठरवली जाते)
झाले का सफोकेशन? १०-०-५० डिसेंट स्कोर झाला. आता पंड्याच्या ओवर्स भरायला दुसरा बोलर शोधणे आले.
-----
सेम पीच वर भारत-पाकिस्तान , ईंग्लंड अफगाण, आणि विंडिज+किवी मॅचेस झाल्या त्यांचे स्कोर अनुक्रमे ३३६, ३९७ आणि २९१ (फक्त दोघांनी रन्स काढून) झाले होते. ही माहिती (स्टॅट्स नव्हे फॅक्ट) तुला मॅटर करते का?
पीच एवढे अवघड झाले की तिथेच तीन दिवसांपूर्वी २८५ करणारी विंडिज टीम १४७ मध्ये ऑल आऊट झाली.
म्हणजे आपल्या पडझडीसाठी आणि हाय डॉट बॉल पर्सेंट साठी पीच अवघड हे कारण आणि विंडिजच्या पडझडीसाठी भारताची चांगली बोलिंग हे कारण असे म्हणायचे का?
तुम्ही मॅच बघितलीत ना... मग फोरकास्टेड स्कोर काय होते सांगा पाहू.... शंकर आऊट झाला तेव्हा ३१० होता
The prediction is based upon factors like the ease of scoring on the day according to the pitch, weather and boundary size.
हे WASP च्या विकी पेजवरून घेतलेली माहिती फोरकास्टेड स्कोर कसा कॅल्क्युलेट करतात त्याबद्दल.
बरेच एक्सपर्ट (मांजरेकर, बिशप) म्हणाले कोहली बॅटिंग करतो तेव्हा हे एकदम सामान्य बॅटींग पीच वाटते. पण दुसरे खेळतात तेव्हा काही कळत नाही बुवा. होल्डिंग भारताचा बोलिंग अॅटॅक बघता विंडिज साठी हा पार+ स्कोर आहे म्हणाला असे मला त्याच्या बोलण्यावारुन वाटले.
विकेट्स पडल्या की पीच अवघड होते म्हणणे ही काही काल शोधली गेलेली फॅशन नाही.
तेव्हा मी वाईट खेळलो किंवा अपोनंट माझ्यापेक्षा चांगला खेळला असे म्हणतात. 
ह्याचा अर्थ अवघड पीचेस नसतात असे नाही.. फ्लॅट, स्लो, टर्निंग, फास्ट, बाऊंसी, स्पंजी सगळ्या टाईप्सचे पीच असतात पण ते ट्रॅडिशनलीच तसे असतात. पीच असे एक दोन दिवसात अवघड होत नसते. (टेस्ट मध्ये होऊ शकते कारण त्यात पीचला री-ट्रीट करता येत नाही जे वन डे मध्ये प्रत्येक मॅचच्या आधी करतात)
नदाल अचानक क्ले कोर्ट वर हरायला लागत नाही ऑफ डे ला तो हरू शकतो पण ह्याचा अर्थ कोर्टवरची क्ले खराब होती असा नाही.
Submitted by फेरफटका on 28
Submitted by फेरफटका on 28 June, 2019 - 15:00 >> अगदी मान्य.
आपली टीम दोन पेसर्स आणि दोन रिस्ट स्पीनर्स ह्या कॉम्बिनेशनवर जी एकदम फिक्सेटेड वाटते, ती फ्लेक्सिबल असावी आणि वेगळे कॉम्बिनेशन्स सेमीजमध्ये जाण्याआधी ट्रायही करून पहावे असे मला वाटते.
आणि ३ ऑलराऊंडर्स ना घेऊन जो ईंबॅलन्स बॅटिंग ऑर्डर मध्ये आला आहे तो अनवॉरंटेड आहे असेही.
काय पेशन्स आहे राव तुमचा...
काय पेशन्स आहे राव तुमचा... मोठमोठ्ठाले प्रतिसाद देताय
सर्वांचेच बरोबर आहे!
सर्वांचेच बरोबर आहे!
ज्या दिवशी जो चांगला खेळतो तो चांगला खेळाडू!
८३ चा फायनलचा मॅन ऑफ द मॅच मोहिंदर अमरनाथ होता लॉर्डसवर! ७ षटके १२ धावा आणि ३ बळी
ह्यावेळी कदाचित विजय शंकर देखिल होईल !
सर्वांचेच बरोबर आहे<<< हे
सर्वांचेच बरोबर आहे<<< हे वाक्य या धाग्यावर invalid आहे!!
* ज्या दिवशी जो चांगला खेळतो
* ज्या दिवशी जो चांगला खेळतो तो चांगला खेळाडू!* -
अति विश्लेषण करून विजयी संघाचा फार्म्यूला तयार करण्याचा चूकीचा अट्टाहास ( माझाही ) करण्यापेक्षा हें परवडलं असं मलाही वाटतं.
आज कोण जिंकेल अफगाण कि पाक!?
आज कोण जिंकेल अफगाण कि पाक!?
*आज कोण जिंकेल अफगाण कि पाक!?
*आज कोण जिंकेल अफगाण कि पाक!?* - 'टरनींग विकेट'वर अफगाणिस्तान 146 -5 (34 षटकं) ! पाकिस्तानला टेंशन !!
आज धावांच्या बारीक सरी, उद्या मोठ्ठा पाऊस असं तुमचंच भाकीत होतं, म्हणून ठरवलं उद्याच करावी कांद्याची भजीं!!
भाऊ, मस्त!!
भाऊ, मस्त!!
कांदा भजी असतील तर येतो नक्की उद्या!!
Pages