पाक च्या २ मॅचेस शिल्लक आहेत - अफगाणिस्तान आणि बांगला देश. ते दोन्ही जिंकूसुद्धा शकतात न्यूझीलंड च्या पण दोन शिल्लक आहेत पण त्या आहेत ऑस्ट्रेलिया आणि ईंग्लंड विरुद्ध! एक पण सोपी जाणार नाही. इंग्लंड चेही तसेच. न्यूझीलंड आणि भारताविरुद्ध मॅचेस शिल्लक! मजा येईल आता.
अरे पण भुवी किंवा शमी एव्हढा नसला तरी शंकर पण करतोच कि हे. >> बॅटिंग काय आणि बोलिंग काय शंकरची पुर्ण केसच स्पेक्युलेटिव बेसिसवर टिकलेली आहे. मी त्याच्याबद्दल फारसं बोलत नाही कारण ते बॅक करायला आकडेवारीच ऊपलब्ध नाही.
५ स्पेशालिट बॉलर्स च चांगले कि ४ स्पेशालिट बॉलर्स नि २-३ all rounders हे combo चांगले ह्याचे उत्तर कधीच अचूक पणे १ किंवा २ नसणार आहे. It will always be "depends" >> हो मान्य. पण तीन पेसर चांगले की दोन ह्याचं ऊत्तर मला वाटतं बर्यापैकी अत्त्मविश्वासाने देता येईल.
Wasim is really a batting all-rounder and so is हफिझ. दोघांनी मिळून १० overs टाकल्या आहेत. >> हाफिजने ओपनिंग स्पेल टाकला आहे हे सुद्धा नोट कर ती एका फास्ट बोलरला दोन्ही एंड वापरून बघण्यासाठी केलेली अरेंजमेंट असावी असेही वाटते. हेच जर हाफीजला मिडल ओवर्समध्ये आणलं तर स्कोर कदाचित वेगळा दिसेल. थॉट्फुल पण काँट्रारिअन प्रयोग वाटला. स्पीन आणि स्विंग मिक्स करून ओवर्स काढून घ्यायच्या. कोणीतरी ऊचलून मारायला लागला की बंद करतील.
ईमाद नेमका कोणता ऑलराऊंडर आहे ते आफ्रिदीसारखं त्याच्या त्यादिवशीच्या परफॉर्मन्सवर डिपेंड असतं बहुतेक. तो जडेजासारखा बॅटिग पेक्षा स्टंप टू स्टंप विदाऊट मच वेरिएशन वाला बोलर कम ऑलराऊंडर वाटतो मला आणि तो बर्यापैकी त्याचा बोलिंग कोटा पूर्ण करतो.
तो बर्यापैकी त्याचा बोलिंग कोटा पूर्ण करतो. >> आज त्याने ३ ओव्हर्स टाकल्या नि हफिज ने ७, खुद्द हफिज सुद्धा तो बॉलिंग ऑल राऊंडर आहे असे म्हणणार नाही. पाकिस्तानचे उदाहरण ५ बॉल्र्स strategy ला पुरेसे नाही रे.
पण तीन पेसर चांगले की दोन ह्याचं ऊत्तर मला वाटतं बर्यापैकी अत्त्मविश्वासाने देता येईल. >> हे वेस्ट इंडीज च्या WC Cup performance वर सांगू शकशील ? Data काय हवा तसा वाकवता येतो रे. कुठला combo चांगला हे १००% अचूक सांगणे कधीही अशक्य आहे.
हाफिज काय आणि अजून कोणी बोलिंग वा बॅटिंग ऑलराऊंडर काय, एकवेळ मानले ते स्पेशालिस्ट बोलर्स नाहीत पण त्यांनी विकेट सुद्धा नाही ना काढल्या. बोलिंग टाकून कोटा भरणे आणि विकेट्स घेऊन मॅच फिरवणे वेगळे आहे ना? हाफिजला आमीर आणि आफ्रिदीच्या परफॉर्मन्सवर फ्री राईड मिळाली असेही म्हणता येते.
स्पेशालिस्ट फास्ट बोलर्स विकेट्स काढत आहेत म्हणून तिघाही पेसर्सना घ्यावे असे आग्रहाने म्हणत आहे. स्पीनर्सना ढीगाने विकेट मिळत असत्या तर जडेजाही घ्या जाधवही असूद्या असा आग्रही मुद्दा मांडला असता, पण तशी काहीच चिन्ह अजून तरी दिसत नाहीयेत. (अर्थात आपण कितीही आग्रही असलो तरी आपल्याला कोण विचारतो म्हणा. आपण पॅशनेट फॅन्स आहोत म्हणून हिरहिरिने चर्चा करत आहोत हे ओघाने आलेच)
विंडिजच्या थॉमस, गॅब्रिएल, कॉर्टेल ह्यांना प्रत्येकी १० ईनिंग्जचा सुद्धा अनुभव नाही रे आणि त्यांचा कॅप्टन त्याच्या स्ट्रॅटेजी वा थिंक टँकही तेवढा सोफिस्टेकेटेड नाही. राँग टेंपरामेंटवाले अनफिट प्लेअर्स घेऊन खेळातात त्यांचे ऊदाहरण घेऊन कसे सांगणार? ऊदाहरणे पर्फॉर्म करणार्यांची घेणार आणि अॅनालिसिस सुद्धा जे चालतात त्यांचेच करणार ना?
कुठला combo चांगला हे १००% अचूक सांगणे कधीही अशक्य आहे. >> जसे शॉर्ट टर्ममध्ये स्टॉक कोणता वर जातो थोडक्यात मोमेंटम कशाला आहे त्याचे अॅनालिसिस करणार ना तोच विकत घ्यायला बघणार ना. स्वस्त आहे क्वालिटी आहे हे लाँग रन मध्ये ठीक आहे... हॉर्सेस फॉर कोर्सेस हा सध्याच्या क्विक आणि फास्ट क्रिकेटचा मंत्रा आहे ना? आणि का असू नये सगळीकडे एवढे टेलरमेड टॅलेंट ऊपलब्ध असतांना.
किवींची एकही मॅच ३०० च्या वर न जाता सुद्धा ते ऑलमोस्ट क्वालिफाईड आहेत आणि ईंग्लंड कोणत्याही टीमपेक्षा जास्त सातत्याने ३२०-३५० मारत असतांना ते काठावर आहेत... कसा अर्थ घेणार आपण ह्याचा.
>>मजा येईल आता.<<
ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, भारत प्लेऑफ्स मधे गेल्यात जमा आहेत. चुरस आहे ती इंग्लंड आणि पाकिस्तान (किंवा बांग्ला देश, इफ दे गेट लकि) मधे.
माझा अंदाज - भारत टॉप रँक, ऑस्ट्रेलिया/न्युझिलंड २/३ ऑर वाइसवर्सा, आणि पाकिस्तान्/इंग्लंड्/बांग्लादेश ४था रँक.
प्लेऑफ पिक्चर - भारत वि. ४था रँक; आसीज वि. किविज.
फायनल - भारत वि. आसीज
विजयी - भारत...
मोठया स्पर्धेत आपली खरी ताकद ओळखून ठामपणे तीलाच चिकटून रहाणे, हाच यशाचा राजमार्ग आहे. मतभेद हाच कीं आपली खरी ताकद कोणती. या स्पर्धेसाठी तरी माझं निश्चित मत - फलंदाजी. इतर सामन्यांचे निकाल जर कांहीं निश्चित पॅटर्न दाखवत नसतील, तर उगीचच त्यावर विचार करत बसून स्वत:ला गोंधळात पाडून घेण्यात अर्थ नाहीं. माझी संघनिवड -
रोहित, राहुल, विराट, पंत/विजय/ कार्तिक , धोनी, केदार, पांडया/जडेजा, बुमराह, व - भुवी , शामी, चहल, कुलदीप यापैकी तीन.
आता धोनीला परत मागच्या मॅच सारखं टिचून खेळावंच लागणार.>>>>धोनीला तेच तर हवं असतं, हळूहळू खेळून खात्यावर रन्स जमा करायचे मग स्ट्राईक रेट पन्नासच्या खाली असला तरी चालेल, टीम हारली तरी चालेल.
काल परवा आलेले पेसर्स सुद्धा आपल्या शक्तीस्थळाचा ऊपमर्द करायला लागले. अजून किती ऑलराऊंडर पाहिजेत म्हणे आपल्याला टीममध्ये ३२५+ च्या विकेट वर रन्स बनवायला.
Finally its that time again! We need our "allround" bowling talent more desperately than ever. So much looking forward to bowling performances of these quarter dozen all-rounders. I hope captain gives them full opportunity right from ball one. They deserve a fair chance to showcase their bowling talent and prove their worth.
*काल परवा आलेले पेसर्स सुद्धा आपल्या शक्तीस्थळाचा ऊपमर्द करायला लागले. * *We need our "allround" bowling talent more desperately than ever. So much * -
All sarcasm is simpy wasted on me, so far as Team India is proving me right thro' team selection and performance !
The longer Bumrah goes wicket-less within first 10 overs the more he looks like Rabada in making. >> काहीही काय रे ! food for your thoughts : बुमरा ला सगळे काळजीपूर्वक खेळत आहेत त्यामूळे दुसर्या बाजूने बॉलींग करणार्यांचा फायदा होतो आहे. नुसते एक stats घेऊन काय उपयोग. विकेट्स बाजूला ठेव, fielding restrictions असताना ज्या strike rate मधे ठेवतोय त्याचा उपयोग बघ कि.
मोठया स्पर्धेत आपली खरी ताकद ओळखून ठामपणे तीलाच चिकटून रहाणे, हाच यशाचा राजमार्ग आहे. >> I'm with भाऊ on this. आपले प्लेयर काय ताकदीचे आहेत हे बघून त्याप्रमाणे gameplan ठेवणे जास्त श्रेयस्कर.
ऊदाहरणे पर्फॉर्म करणार्यांची घेणार आणि अॅनालिसिस सुद्धा जे चालतात त्यांचेच करणार ना? >> pattern बघायचा असेल तर सगळे नको का बघायला ? चार चालले नि चार नाही तर चाललेले चार बघून काय प्लॅन करणार ?
बुमरा ला सगळे काळजीपूर्वक खेळत आहेत त्यामूळे दुसर्या बाजूने बॉलींग करणार्यांचा फायदा होतो आहे. विकेट्स बाजूला ठेव, fielding restrictions असताना ज्या strike rate मधे ठेवतोय त्याचा उपयोग बघ कि. >> आपली बॅटिंग असो वा बोलिंग तू १०-०-३५ घेशील की १०-२-६० घेशील?
वॉर्नर, फिंच, रॉय, किंवा मध्ये येणारे ब्राथवेट, स्टोक्स, नीशम, सोहेल सारखा एखादाच बॅट्समन नेहमीच तो रेट मेक-अप करून देईल. ते एवढे अवघड काम नाही.
नुसते एक stats घेऊन काय उपयोग. >> कारण लो स्कोरिंग मॅचमध्ये तेवढे एक प्रामुख्याने मॅटर करते. सलग ४ मॅचेसमध्ये त्याला अपफ्रंट विकेट्स काढता आलेल्या नाहीत.
पाकिस्तानचे भाग्य तेव्हाच पलटले जेव्हा आमीर आणि अफ्रिदीने पहिल्या पावरप्ले मध्ये विकेट्स काढून दिल्या. पहिल्या विकेट्समुळेच ईंग्लंड लाईनअप तिनदा गडगडली. हे टाळ्ण्यासाठीच वॉर्नर, शर्माने त्यांची बॅटिंग स्टाईल बदलली.... अजून काय पुरावे देऊ?
pattern बघायचा असेल तर सगळे नको का बघायला ? चार चालले नि चार नाही तर चाललेले चार बघून काय प्लॅन करणार ? >> फेअर पॉईंट. हे मी आधीही लिहिले होते पुन्हा लिहितो. विंडिजच्या नवख्या पेस बोलर्स नी ऑसी, किवी आणि आता आपल्या स्ट्रॉंग बॅटिंग लाईन अपचा पहिल्या पावरप्ले मध्ये केलेला पाडाव बघ. पावरप्ले मध्ये विकेट्स काढणारे सगळ्यात बेस्ट बोलिंग युनिट आहे ते. बॅटर्सच्या हाराकिरीमुळे त्या मॅचेसध्ये त्यांना त्या यशावर बिल्ड करता आले नाही ती वेगळी गोष्ट आहे.
आपली बॅटिंग असो वा बोलिंग तू १०-०-३५ घेशील की १०-२-६० घेशील? >> मी जिंकणे घेईन. मला त्यासाठी अमूकच pattern हवा किंवा नको ह्यात अर्थ वाटत नाही.
कारण लो स्कोरिंग मॅचमध्ये तेवढे एक प्रामुख्याने मॅटर करते. सलग ४ मॅचेसमध्ये त्याला अपफ्रंट विकेट्स काढता आलेल्या नाहीत. >> अरे पण त्यानेच विकेट घेणे हाच एकमेव उपाय नाही. Fast बॉलर्स hunt in pairs हे कधी ऐकलेले नाहीस का ?
पावरप्ले मध्ये विकेट्स काढणारे सगळ्यात बेस्ट बोलिंग युनिट आहे ते. >> कदाचित तुझ्या लक्षात आले नसेल पण आपण काहीतरी नवा पॅटर्न तयार करत असू ? That is always a possibility. सुरूवातीला रन्स न देऊन pressure build करून स्पिनर्स ना धुमाकूळ घालू देणे ?
आणि पाकिस्तान जिंकले. कोण
आणि पाकिस्तान जिंकले. कोण उपांत्य फेरीत पोहोचणार हे आता खुले मैदान आहे
पाक च्या २ मॅचेस शिल्लक आहेत
पाक च्या २ मॅचेस शिल्लक आहेत - अफगाणिस्तान आणि बांगला देश. ते दोन्ही जिंकूसुद्धा शकतात
न्यूझीलंड च्या पण दोन शिल्लक आहेत पण त्या आहेत ऑस्ट्रेलिया आणि ईंग्लंड विरुद्ध! एक पण सोपी जाणार नाही. इंग्लंड चेही तसेच. न्यूझीलंड आणि भारताविरुद्ध मॅचेस शिल्लक! मजा येईल आता.
अरे पण भुवी किंवा शमी एव्हढा
अरे पण भुवी किंवा शमी एव्हढा नसला तरी शंकर पण करतोच कि हे. >> बॅटिंग काय आणि बोलिंग काय शंकरची पुर्ण केसच स्पेक्युलेटिव बेसिसवर टिकलेली आहे. मी त्याच्याबद्दल फारसं बोलत नाही कारण ते बॅक करायला आकडेवारीच ऊपलब्ध नाही.
५ स्पेशालिट बॉलर्स च चांगले कि ४ स्पेशालिट बॉलर्स नि २-३ all rounders हे combo चांगले ह्याचे उत्तर कधीच अचूक पणे १ किंवा २ नसणार आहे. It will always be "depends" >> हो मान्य. पण तीन पेसर चांगले की दोन ह्याचं ऊत्तर मला वाटतं बर्यापैकी अत्त्मविश्वासाने देता येईल.
Wasim is really a batting all-rounder and so is हफिझ. दोघांनी मिळून १० overs टाकल्या आहेत. >> हाफिजने ओपनिंग स्पेल टाकला आहे हे सुद्धा नोट कर
ती एका फास्ट बोलरला दोन्ही एंड वापरून बघण्यासाठी केलेली अरेंजमेंट असावी असेही वाटते. हेच जर हाफीजला मिडल ओवर्समध्ये आणलं तर स्कोर कदाचित वेगळा दिसेल. थॉट्फुल पण काँट्रारिअन प्रयोग वाटला. स्पीन आणि स्विंग मिक्स करून ओवर्स काढून घ्यायच्या. कोणीतरी ऊचलून मारायला लागला की बंद करतील.
तो जडेजासारखा बॅटिग पेक्षा स्टंप टू स्टंप विदाऊट मच वेरिएशन वाला बोलर कम ऑलराऊंडर वाटतो मला आणि तो बर्यापैकी त्याचा बोलिंग कोटा पूर्ण करतो.
ईमाद नेमका कोणता ऑलराऊंडर आहे ते आफ्रिदीसारखं त्याच्या त्यादिवशीच्या परफॉर्मन्सवर डिपेंड असतं बहुतेक.
तो बर्यापैकी त्याचा बोलिंग
तो बर्यापैकी त्याचा बोलिंग कोटा पूर्ण करतो. >> आज त्याने ३ ओव्हर्स टाकल्या नि हफिज ने ७, खुद्द हफिज सुद्धा तो बॉलिंग ऑल राऊंडर आहे असे म्हणणार नाही. पाकिस्तानचे उदाहरण ५ बॉल्र्स strategy ला पुरेसे नाही रे.
पण तीन पेसर चांगले की दोन ह्याचं ऊत्तर मला वाटतं बर्यापैकी अत्त्मविश्वासाने देता येईल. >> हे वेस्ट इंडीज च्या WC Cup performance वर सांगू शकशील ? Data काय हवा तसा वाकवता येतो रे. कुठला combo चांगला हे १००% अचूक सांगणे कधीही अशक्य आहे.
हाफिज काय आणि अजून कोणी
हाफिज काय आणि अजून कोणी बोलिंग वा बॅटिंग ऑलराऊंडर काय, एकवेळ मानले ते स्पेशालिस्ट बोलर्स नाहीत पण त्यांनी विकेट सुद्धा नाही ना काढल्या. बोलिंग टाकून कोटा भरणे आणि विकेट्स घेऊन मॅच फिरवणे वेगळे आहे ना? हाफिजला आमीर आणि आफ्रिदीच्या परफॉर्मन्सवर फ्री राईड मिळाली असेही म्हणता येते.
स्पेशालिस्ट फास्ट बोलर्स विकेट्स काढत आहेत म्हणून तिघाही पेसर्सना घ्यावे असे आग्रहाने म्हणत आहे. स्पीनर्सना ढीगाने विकेट मिळत असत्या तर जडेजाही घ्या जाधवही असूद्या असा आग्रही मुद्दा मांडला असता, पण तशी काहीच चिन्ह अजून तरी दिसत नाहीयेत. (अर्थात आपण कितीही आग्रही असलो तरी आपल्याला कोण विचारतो म्हणा. आपण पॅशनेट फॅन्स आहोत म्हणून हिरहिरिने चर्चा करत आहोत हे ओघाने आलेच)
विंडिजच्या थॉमस, गॅब्रिएल, कॉर्टेल ह्यांना प्रत्येकी १० ईनिंग्जचा सुद्धा अनुभव नाही रे आणि त्यांचा कॅप्टन त्याच्या स्ट्रॅटेजी वा थिंक टँकही तेवढा सोफिस्टेकेटेड नाही. राँग टेंपरामेंटवाले अनफिट प्लेअर्स घेऊन खेळातात त्यांचे ऊदाहरण घेऊन कसे सांगणार? ऊदाहरणे पर्फॉर्म करणार्यांची घेणार आणि अॅनालिसिस सुद्धा जे चालतात त्यांचेच करणार ना?
कुठला combo चांगला हे १००% अचूक सांगणे कधीही अशक्य आहे. >> जसे शॉर्ट टर्ममध्ये स्टॉक कोणता वर जातो थोडक्यात मोमेंटम कशाला आहे त्याचे अॅनालिसिस करणार ना तोच विकत घ्यायला बघणार ना. स्वस्त आहे क्वालिटी आहे हे लाँग रन मध्ये ठीक आहे... हॉर्सेस फॉर कोर्सेस हा सध्याच्या क्विक आणि फास्ट क्रिकेटचा मंत्रा आहे ना? आणि का असू नये सगळीकडे एवढे टेलरमेड टॅलेंट ऊपलब्ध असतांना.
किवींची एकही मॅच ३०० च्या वर न जाता सुद्धा ते ऑलमोस्ट क्वालिफाईड आहेत आणि ईंग्लंड कोणत्याही टीमपेक्षा जास्त सातत्याने ३२०-३५० मारत असतांना ते काठावर आहेत... कसा अर्थ घेणार आपण ह्याचा.
>>मजा येईल आता.<<
>>मजा येईल आता.<<
ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, भारत प्लेऑफ्स मधे गेल्यात जमा आहेत. चुरस आहे ती इंग्लंड आणि पाकिस्तान (किंवा बांग्ला देश, इफ दे गेट लकि) मधे.
माझा अंदाज - भारत टॉप रँक, ऑस्ट्रेलिया/न्युझिलंड २/३ ऑर वाइसवर्सा, आणि पाकिस्तान्/इंग्लंड्/बांग्लादेश ४था रँक.
प्लेऑफ पिक्चर - भारत वि. ४था रँक; आसीज वि. किविज.
फायनल - भारत वि. आसीज
विजयी - भारत...
जय हिंद, जय महाराष्ट्र!
मोठया स्पर्धेत आपली खरी ताकद
मोठया स्पर्धेत आपली खरी ताकद ओळखून ठामपणे तीलाच चिकटून रहाणे, हाच यशाचा राजमार्ग आहे. मतभेद हाच कीं आपली खरी ताकद कोणती. या स्पर्धेसाठी तरी माझं निश्चित मत - फलंदाजी. इतर सामन्यांचे निकाल जर कांहीं निश्चित पॅटर्न दाखवत नसतील, तर उगीचच त्यावर विचार करत बसून स्वत:ला गोंधळात पाडून घेण्यात अर्थ नाहीं. माझी संघनिवड -
रोहित, राहुल, विराट, पंत/विजय/ कार्तिक , धोनी, केदार, पांडया/जडेजा, बुमराह, व - भुवी , शामी, चहल, कुलदीप यापैकी तीन.
भारत पाकिस्तान फायनल आणि भारत
भारत पाकिस्तान फायनल आणि भारत 251 रन्स ने विजयी, रोहित शर्माचे द्विशतक आणि बुमराची ह्याट्रिक.
आज मॅच मँचेस्टरला आहे . ३२५+
आज मॅच मँचेस्टरला आहे . ३२५+ चे विकेट. कुलदीप ऐवजी भूवी फिट असल्यास. नाहीतर गेल्या मॅचची टीम खेळवावी.
कुठल्या टीम साठी काय वर्क
कुठल्या टीम साठी काय वर्क करेल ते डीटेल्स...
https://cwc19-finals.herokuapp.com/
रोहित शर्माचे द्वीशतक १७२
रोहित शर्माचे द्वीशतक १७२ धावांनी हुकले!
१ बाद ३५
चौथ्या नंबर वर आलेला विजय
चौथ्या नंबर वर आलेला विजय माघारी !!
91 dot balls in 145 balls
91 dot balls in 145 balls bowled so far...
केदार हि आउट !
केदार हि आउट !
....आता धोनीला परत मागच्या मॅच सारखं टिचून खेळावंच लागणार..
आता धोनीला परत मागच्या मॅच
आता धोनीला परत मागच्या मॅच सारखं टिचून खेळावंच लागणार.>>>>धोनीला तेच तर हवं असतं, हळूहळू खेळून खात्यावर रन्स जमा करायचे मग स्ट्राईक रेट पन्नासच्या खाली असला तरी चालेल, टीम हारली तरी चालेल.
काय बेकार खेळ! अफगाणिस्तान
काय बेकार खेळ! अफगाणिस्तान आणि या मॅच मधे आपल्या महान बॅटिंग चा वीकनेस दिसला. बिचार्या बोलर्स ना डीफेन्ड करायला टार्गेट तर द्या जरा डीसेन्ट
काल परवा आलेले पेसर्स सुद्धा
काल परवा आलेले पेसर्स सुद्धा आपल्या शक्तीस्थळाचा ऊपमर्द करायला लागले. अजून किती ऑलराऊंडर पाहिजेत म्हणे आपल्याला टीममध्ये ३२५+ च्या विकेट वर रन्स बनवायला.
किती स्लो खेळत आहेत.. धोनी
किती स्लो खेळत आहेत.. धोनी काका तर नुसते बॉल खात आहेत
२२(42) not done
३२५+ खेळपट्टीवर आपल्या
३२५+ खेळपट्टीवर आपल्या जेमतेम २५० ते २६० होतील..
आता ७ गोलंदाज हवेत गेल आणि कंपनी ला बाद करायला..
Pandya, shami out
Pandya, shami out
चला २५०+ पार केले.
चला २५०+ केले.
चार जणांनी पंचेचाळीशी पार केली... धावांची !
धोनी अखेरीस स्ट्राइक रेट ९१..
Finally its that time again!
Finally its that time again! We need our "allround" bowling talent more desperately than ever. So much looking forward to bowling performances of these quarter dozen all-rounders. I hope captain gives them full opportunity right from ball one. They deserve a fair chance to showcase their bowling talent and prove their worth.
गेला गेला गेला गेल गेला गेला
गेला गेला गेला गेल गेला गेला
आता होप पण !!!
आता होप पण !!!
The longer Bumrah goes wicket
The longer Bumrah goes wicket-less within first 10 overs the more he looks like Rabada in making.
Thank God we have Shami.
*काल परवा आलेले पेसर्स सुद्धा
*काल परवा आलेले पेसर्स सुद्धा आपल्या शक्तीस्थळाचा ऊपमर्द करायला लागले. * *We need our "allround" bowling talent more desperately than ever. So much * -
All sarcasm is simpy wasted on me, so far as Team India is proving me right thro' team selection and performance !
The longer Bumrah goes wicket
The longer Bumrah goes wicket-less within first 10 overs the more he looks like Rabada in making. >> काहीही काय रे ! food for your thoughts : बुमरा ला सगळे काळजीपूर्वक खेळत आहेत त्यामूळे दुसर्या बाजूने बॉलींग करणार्यांचा फायदा होतो आहे. नुसते एक stats घेऊन काय उपयोग. विकेट्स बाजूला ठेव, fielding restrictions असताना ज्या strike rate मधे ठेवतोय त्याचा उपयोग बघ कि.
मोठया स्पर्धेत आपली खरी ताकद ओळखून ठामपणे तीलाच चिकटून रहाणे, हाच यशाचा राजमार्ग आहे. >> I'm with भाऊ on this. आपले प्लेयर काय ताकदीचे आहेत हे बघून त्याप्रमाणे gameplan ठेवणे जास्त श्रेयस्कर.
ऊदाहरणे पर्फॉर्म करणार्यांची घेणार आणि अॅनालिसिस सुद्धा जे चालतात त्यांचेच करणार ना? >> pattern बघायचा असेल तर सगळे नको का बघायला ? चार चालले नि चार नाही तर चाललेले चार बघून काय प्लॅन करणार ?
बुमरा ला सगळे काळजीपूर्वक
बुमरा ला सगळे काळजीपूर्वक खेळत आहेत त्यामूळे दुसर्या बाजूने बॉलींग करणार्यांचा फायदा होतो आहे. विकेट्स बाजूला ठेव, fielding restrictions असताना ज्या strike rate मधे ठेवतोय त्याचा उपयोग बघ कि. >> आपली बॅटिंग असो वा बोलिंग तू १०-०-३५ घेशील की १०-२-६० घेशील?
वॉर्नर, फिंच, रॉय, किंवा मध्ये येणारे ब्राथवेट, स्टोक्स, नीशम, सोहेल सारखा एखादाच बॅट्समन नेहमीच तो रेट मेक-अप करून देईल. ते एवढे अवघड काम नाही.
नुसते एक stats घेऊन काय उपयोग. >> कारण लो स्कोरिंग मॅचमध्ये तेवढे एक प्रामुख्याने मॅटर करते. सलग ४ मॅचेसमध्ये त्याला अपफ्रंट विकेट्स काढता आलेल्या नाहीत.
पाकिस्तानचे भाग्य तेव्हाच पलटले जेव्हा आमीर आणि अफ्रिदीने पहिल्या पावरप्ले मध्ये विकेट्स काढून दिल्या. पहिल्या विकेट्समुळेच ईंग्लंड लाईनअप तिनदा गडगडली. हे टाळ्ण्यासाठीच वॉर्नर, शर्माने त्यांची बॅटिंग स्टाईल बदलली.... अजून काय पुरावे देऊ?
pattern बघायचा असेल तर सगळे नको का बघायला ? चार चालले नि चार नाही तर चाललेले चार बघून काय प्लॅन करणार ? >> फेअर पॉईंट. हे मी आधीही लिहिले होते पुन्हा लिहितो. विंडिजच्या नवख्या पेस बोलर्स नी ऑसी, किवी आणि आता आपल्या स्ट्रॉंग बॅटिंग लाईन अपचा पहिल्या पावरप्ले मध्ये केलेला पाडाव बघ. पावरप्ले मध्ये विकेट्स काढणारे सगळ्यात बेस्ट बोलिंग युनिट आहे ते. बॅटर्सच्या हाराकिरीमुळे त्या मॅचेसध्ये त्यांना त्या यशावर बिल्ड करता आले नाही ती वेगळी गोष्ट आहे.
आपली बॅटिंग असो वा बोलिंग तू
आपली बॅटिंग असो वा बोलिंग तू १०-०-३५ घेशील की १०-२-६० घेशील? >> मी जिंकणे घेईन. मला त्यासाठी अमूकच pattern हवा किंवा नको ह्यात अर्थ वाटत नाही.
कारण लो स्कोरिंग मॅचमध्ये तेवढे एक प्रामुख्याने मॅटर करते. सलग ४ मॅचेसमध्ये त्याला अपफ्रंट विकेट्स काढता आलेल्या नाहीत. >> अरे पण त्यानेच विकेट घेणे हाच एकमेव उपाय नाही. Fast बॉलर्स hunt in pairs हे कधी ऐकलेले नाहीस का ?
पावरप्ले मध्ये विकेट्स काढणारे सगळ्यात बेस्ट बोलिंग युनिट आहे ते. >> कदाचित तुझ्या लक्षात आले नसेल पण आपण काहीतरी नवा पॅटर्न तयार करत असू ? That is always a possibility. सुरूवातीला रन्स न देऊन pressure build करून स्पिनर्स ना धुमाकूळ घालू देणे ?
बोललो होतो ना बुमरा ह्याट्रिक
बोललो होतो ना बुमरा ह्याट्रिक घेणार, थोडक्यासाठी हुकली, शमीला दंड भरावा लागणार बहुतेक
Pages