सध्याची गुणतालीका बघता न्युझिलंड आणि ऑस्ट्रेलिया त्यांच्या उर्वरीत ३ पैकी १ सामना जिंकल्यास अंतिम फेरी गाठु शकतील.
भारतास उर्वरीत ४ पैकी किमान २ जिंकणे आवश्यक.
इंग्रजांना ३ पैकी २ जिंकणे आवश्यक
असे झाले तर सध्याचे पहिले ४ संघ निश्चित...
अन्यथा लंका, बांग्ला आणि पाक यांना संधी आहे...
बांग्ला वेस्ट इंडीजला उर्वरीत सर्व सामने जिंकावे लागतील...
बर्याच शक्यता आहेत तेंव्हा भारताने सर्वोत्तम ११ खेळवावयास हवेत ४ चांगले गोलंदाज मग ३ फास्ट वा एक स्पीनर देखिल चालेल..
जडेजाला खेळवायला हरकत नाही शंकर ऐवजी किमान क्षेत्ररक्षणात नक्कीच १०-१२ महत्वपूर्ण धावा वाचवू शकतो.. एवढे सामने झाली आहेत की आता खेळपट्ट्या संथ होत असाव्यात.. त्यामुळे जडेजा एक चांगला फिरकी पर्याय होऊ शकतो आणि शामी , बुमराह, भुवी हे जलदगती.
खेळपट्टी आणि वातावरणाचा नूर बघून तीन जलदगती की अजुन एक फिरकी हा विचार होऊ शकतो.परंतु पंड्या खेळवत असताना ३ जलदगती गोलंदाज एकावेळी खेण्याची शक्यता धूसर वाटते .. पंत फलंदाजीत अजुनी ५० षटकांच्या सामन्यासाठी खंबीर उभा राहुन धावफलक हालता ठेवण्यासाठी कितपत उपयोगी पडेल सांगता येत नाही.
पंत फलंदाजीत अजुनी ५० षटकांच्या सामन्यासाठी खंबीर उभा राहुन धावफलक हालता ठेवण्यासाठी कितपत उपयोगी पडेल सांगता येत नाही
>>
मी हेच विजय शंकरसाठी म्हणेन. अफगाणिस्तानविरुद्ध त्याला गोल्डन चान्स होता स्वतःला ४थ्या नंबरला प्रूव्ह करायचा, पण नाही जुळलं. थ्रीडी प्लेअर टॅग प्रूव्ह करणं तर फार लांबची गोष्ट वाटतेय.
येत्या ४ मॅचेसमधे आपण एक तरी ३२०+ चेस सक्सेसफुली करणं गरजेचं आहे. त्यानी येणारा कॉन्फिडन्स वेगळाच असेल. अन्यथा नॉकआऊट स्टेजला मोठ्या चेसचं प्रेशर येऊन सामना जाऊ शकतो (२००३ फायनल, चँपियन्स ट्रॉफी फायनल). हा चेसिंग परफॉर्मन्स जर इंग्लंड विरुद्ध आला तर इव्हन बेटर.
तसंच किमान एका सामन्यात ऑपोझिशनचा टोटल कचरा करून (हग्या मार देऊन) विजय मिळवायला हवा. हा विजय जर चेस करताना मिळवला तर सोने पे सुहागा.
पुढच्या मॅचमधे शंकर ऐवजी पंत आणि फिट असला अन टर्निंग ट्रॅक नसेल तर कुलदीप ऐवजी भुवी घेऊन खेळणं बेटर.
अन जर पंतला घेतलंच तर त्याला ४थ्या नंबरवर खेळू देणं ही तितकंच महत्वाचं. उगाच पांड्याला चौथा पाठवून पंतला सहा / सात वर खेळवणं नको.
अरेरे! ईंग्लंड त्यांनी स्वतःच विणलेल्या स्विंग बोलिंगच्या जाळ्यात अडकलं. फिंच आणि वॉर्नरला ह्या कंडिशन्समध्ये त्यांच्या ओपनिंग पार्टनर्शिपसाठी मानलं पाहिजे. नंतरच्या ओवर्समध्ये ईंग्लिश बोलर्सनी चांगला कमबॅक केला तरी त्यांना फेवरेबल कंडिशन्सचा फायदा सुरूवातीच्या ओवर्समध्ये नव्या बॉलवर आजिबात घेता आला नाही असं ऑसी पेसर्सचा दमदार पर्फॉर्मन्स पाहून दिसतंय.
जर पंतला घेतलंच तर त्याला ४थ्या नंबरवर खेळू देणं ही तितकंच महत्वाचं. उगाच पांड्याला चौथा पाठवून पंतला सहा / सात वर खेळवणं नको. >> पांड्या मूळात चार वर चांगला खेळतोय हा मुद्दा तेव्हढाच मह्त्वाचा नाही का ? पांड्याला मस्त X-factor म्हणून वापरले जाते आहे.
बर्गाला आजच्या मॅच मुळे ४ कि ५ बॉलर्स ह्याबद्दल बरच खतपाणी मिळणार आहे
बर्गाला आजच्या मॅच मुळे ४ कि ५ बॉलर्स ह्याबद्दल बरच खतपाणी मिळणार आहे >> काय बोलणार? रोहित, कोहली, धोनी, पंड्या, राहूल, पंत एवढे वर्ल्ड क्लास बॅट्समन असूनही बोलर्स सुद्धा बॅटिंग करणारेच हवे असतील तर अॅग्रेसिव क्रिकेट म्हणजे काय कसे समजावणार
मागचे काही प्रतिसाद वाचून आपल्याविरूध ३५० रन्स झाले तरी अॅक्सेप्टेबल आहे पण ते लक्ष पार करणारे बॅटर्स असावेत आणि त्यांनी ते पार करावेत असा डिफेन्सिव अॅटिट्यूड दिसतो.
आपण २००३ ची फायनल, २०१५ ची सेमी, चँपिअन्स ट्रॉफीची फायनल बॅटिंग फेल झाली म्हणून बघतो.. पण ती कशामुळे फेल झाली ते बघत नाही. ती फेल झाली बोलर्सना विकेट्स न मिळाल्याने तयार झालेल्या स्कोर बोर्ड प्रेशरमुळे. पाच वेळा विश्वविजेती ऑस्ट्रेलिया सुद्धा प्रत्येक वर्ल्डकप नेहमी तीन पेसर्स घेऊनच खेळली आहे.
२०१५ च्या सेमी आणि फायनलला त्यांची बोलिंग लाईनअप बघ.... स्टार्क, जॉन्सन, हेझलवूड, फॉकनर, वॉट्सन आणि कामचलाऊ स्पिनर म्हणून मॅक्सवेल.
आजची आपली पेस बोलिंग (बुमरा,भुवी,शमी, पंड्या) २०१५ च्या (ऊमेश यादव, शमी, मोहित शर्मा) बोलिंगपेक्षा जास्त भेदक, अनुभवी, स्किल्ड आणि ईंटेलिजंट आहे म्हणून ती फुल फोर्सने ऊतरवली पाहिजे. एक बॅट्समन जादा घेऊन ३००+ टार्गेट करण्यापेक्षा एक बोलर जादा घेऊन २५०-२७० चेस करणे सोपे आहे.
काय ऊपयोग होतो आहे ईग्लंडच्या एवढ्या भल्या मोठ्या बिना शेपटाच्या बॅटिंग लाईनअपचा? ऑस्ट्रेलियाने विंडीजची मॅच जिंकून देणार्या कुल्टर-नाईलला बसवुन स्पेशालिस्ट बेहर्नडॉर्फला त्यासाठीच तर घेतले. ह्याला म्हणतात अॅग्रेसिव टीम सिलेक्शन. भले त्यांचे ३०-४० रन्स कमी झाले असतील पण बेहर्नडॉर्फने अरली ब्रेक्थ्रू मिळवून दिले जे ३०-४० रनांपेक्षा जास्त मोलाचे आहेत. मोठी असली तरी प्रत्येक बॅटिंग लाईनअप डॉमिनो ईफेक्टने चटकन ग्रस्त होते तसे बोलिंगचे होत नाही. एका बोलरला मार पडला तर दुसर्याला पडेलच असे नाही. ऊलट दुसर्याने विकेट्स काढल्या तर पहिल्याला पुन्हा संधी घेता येते.
Playing in England is all about taking early wickets and keeping early wickets.
एवढे क्लास बॅटर्स आणि ते सुद्धा सगळे फॉर्म मध्ये असून सुद्धा बॅटींग ऑर्डर कोसळण्याचीच भिती आपल्याला कायम पछाडत असेल तर ह्याला आपला बोलिंगबद्दलचा परंपरागत न्यूनगंड म्हणता येईल.
अरे पण मी पण पाच specialist असलेले मलाही आवडेल असेच म्हटलेले, फक्त ते नसतील तर त्यामागची विचारसरणी काय आहे ते मला समजतेय नी पटतेय असे मी म्हणतोय. त्यासाठीच बॅट्समन win matches, बॉलर्स win tournament म्हटलेले ना दोन तीन दिवसांपूर्वी.
*आजची आपली पेस बोलिंग (बुमरा,भुवी,शमी, पंड्या) २०१५ च्या (ऊमेश यादव, शमी, मोहित शर्मा) बोलिंगपेक्षा जास्त भेदक, अनुभवी, स्किल्ड आणि ईंटेलिजंट आहे म्हणून ती फुल फोर्सने ऊतरवली पाहिजे. * - कोण नाही म्हणतो ? शिवाय, चहल/ कुलदीपही घ्यावा. पंडया हा 'शेपूट'मधे येत नाही. पण 5 जणांचं शेपूट मात्र हरण्याची गॅरंटीच आहे !
* काय ऊपयोग होतो आहे ईग्लंडच्या एवढ्या भल्या मोठ्या बिना शेपटाच्या बॅटिंग लाईनअपचा? * याचा अर्थ शेपूट कितीही लांब असलं तरीही फरक पडत नाहीं , असा होतो का ?
*मागचे काही प्रतिसाद वाचून आपल्याविरूध ३५० रन्स झाले तरी अॅक्सेप्टेबल आहे पण ते लक्ष पार करणारे बॅटर्स असावेत आणि त्यांनी ते पार करावेत असा डिफेन्सिव अॅटिट्यूड दिसतो* - आपली शक्तीस्थळं व मर्मस्थळं याचा विचार न करता इतर संघ काय करतात यावरून आपले निर्णय घेणं, याला कसला अॅटीटयूड म्हणायचं?

*Playing in England is all about taking early wickets and keeping early wickets.* - What applies to Englnd's tours, does not apply so aptly to present WC wickets in Englnd !
आजची आपली पेस बोलिंग (बुमरा,भुवी,शमी, पंड्या) २०१५ च्या (ऊमेश यादव, शमी, मोहित शर्मा) बोलिंगपेक्षा जास्त भेदक, अनुभवी, स्किल्ड आणि ईंटेलिजंट आहे म्हणून ती फुल फोर्सने ऊतरवली पाहिजे. * - कोण नाही म्हणतो ? शिवाय, चहल/ कुलदीपही घ्यावा. पंडया हा 'शेपूट'मधे येत नाही. >> मुद्दा अरली विकेट्स घेण्याबद्दल आहे. चहल-कुलदीप, मुजीब सारखा ओपनिंग स्पेल टाकून अरली ब्रेकथ्रू मिळवून देणार आहेत का? ८ -१० ओवर्स नंतर पंड्या बोलिंगला येणार असेल तर नवा बॉल आणि ईंग्लिश कंडिशन्स घेऊन खेळण्याचा ऊपयोग कसा करता येणार. ते एक्स्प्लॉईट करण्यासाठी पेसरच हवा ना? म्हणून तीन स्पेशालिस्ट पेसर म्हणत आहे आणि त्याला अल्टरनेटिव असू नये. मिडल ओवर्समध्ये एक की दोन स्पिनर्स खेळवणे हे ऑप्शनल आहे..यादव्/चहल पैकी एक आणि जडेजा घ्या. मात्र सध्याची टीम दोन स्पीनर्स खेळवण्याबाबत कंप्लेसंट दिसत आहे ते ही कुलदीपला विकेट्स मिळत नसून सुद्धा.
पण 5 जणांचं शेपूट मात्र हरण्याची गॅरंटीच आहे >> ह्या दाव्याला फॅक्ट्सचा काही बेस?
याचा अर्थ शेपूट कितीही लांब असलं तरीही फरक पडत नाहीं , असा होतो का ?> शेपटाचे काम आणि स्कील बोलिंग करणे आहे बॅटिंग नाही. शेपटाच्या बॅटिंगमुळे टीम हरत असेल तर टॉप ऑर्डर मध्ये बदल वॉरंटेड आहेत.. शेपटात नाही.
आपली शक्तीस्थळं व मर्मस्थळं याचा विचार न करता इतर संघ काय करतात यावरून आपले निर्णय घेणं, याला कसला अॅटीटयूड म्हणायचं? >> कारण दोन्ही टीम्स सेम पीचवर सेम कंडिशन्स खेळतात म्हणून ईतर संघ काय करतात आणि काय स्र्टेटेजी चालत आहेत ते बघणं जरूर आहे. शक्तीस्थळ स्पीन बोलिंग आहे म्हणून ती चालण्याचा संभव नसलेल्या स्विंगिंग कंडिशन्समध्ये ती खेळवून आपण जिंकू हे कसे जमेल?
What applies to Englnd's tours, does not apply so aptly to present WC wickets in Englnd ! >> ते कसे काय? ह्याला पुष्टी देणारे काही फॅक्ट्स? आजच्या मॅच मध्ये दोघांच्या स्विंग बोलिंग अॅटॅकने ९ विकेट्स घेऊन सुद्धा ? सगळे टॉप विकेट टेकर्स जातीवंत स्विंग आणि फस्ट बोलर्स असतांना सुद्धा. सगळे टॉप रनगेटर्स स्विंग बोलिंगला विकेट न फेकलेले ओपनर्स-वन डाऊन बॅट्समन असतांना सुद्धा ह्या टिपिकल ईंग्लिश कंडिशन्स नाहीत कसे म्हणता येईल?
पांड्या मूळात चार वर चांगला खेळतोय हा मुद्दा तेव्हढाच मह्त्वाचा नाही का ?
>>
आजच्या घडीला टीममधे पांड्या हा एकमेव दे-मार बॅटिंग करू शकणारा प्लेअर आहे (रसेल, पोलार्ड टाईप्स)
त्याला चौथ्या नंबरला खेळवून सेटल्ड बॅटिंग करवली तर मग शेवटी मारायला कुणी उरत नाही. ना धोनी मारतो ना केदार.
विजय शंकरही बॅट घुमवणार्यातला नाही.
त्यामुळे एक तर पांड्या ला खाली खेळवायचं किंवा खाली पट्टे मारण्यासाठी डीके ला बोलवाय्चं
अनुभवी, स्किल्ड आणि ईंटेलिजंट आहे म्हणून ती फुल फोर्सने ऊतरवली पाहिजे. एक बॅट्समन जादा घेऊन ३००+ टार्गेट करण्यापेक्षा एक बोलर जादा घेऊन २५०-२७० चेस करणे सोपे आहे.>> हाब. सध्याच्या पॉवर प्ले च्या रूलमूळे चांगल्या बॅटींग विकेटवर ३२५-३५० रन्स करणे अवघड राहिले नाही. प्रत्येक टीमच्या दोनबॉलर्स विरूद्ध काळजीपूर्वक खेळून ७०-८० धावा जमवायच्या व बाकिच्या ३० ओव्हर्स मधे २४०-२६० हे सहज शक्य झाले आहे. आपल्याकडे काळजीपूर्वक खेळावे लागणारे चार बॉलर आहेत म्हणून आतापर्यंत मोठा स्कोअर झाला नाही. पण नंतर होणार नाही असे नाही. त्यावेळेस अडचण यायला नको.
इंग्लिश कंडिशन्सची आपल्या डोक्यातील इमेज रेड बॉल संदर्भात आहे याची कृपया नोंद घ्यावी. व्हाइट बॉलसाठी वेदर पेक्षा विकेट जास्ती परिणाम करते. हे पॉवर प्ले च्या रूल्स व्यतिरिक्त अजून एक कारण धावा फुगण्याचे आहे.
ह्या विश्वचषकात आता पर्यंत सर्वाधिक झेल सोडण्यात पाकिस्तान आघाडीवर तर भारत तळाशी...
भारतिय गोलंदाज झेल देण्यास भाग पाडण्यात कमी पडले का?
माहितीचा उगम आंतर्जाल...
संघ आणि सोडलेले झेल
पाकिस्तान – १४
इंग्लंड – १२
न्यूझीलंड – ९
दक्षिण आफ्रिका – ८
विंडीज – ६
ऑस्ट्रेलिया – ४
बांगलादेश – ४
श्रीलंका – ३
अफगाणिस्तान – २
भारत – १
हाब. सध्याच्या पॉवर प्ले च्या रूलमूळे चांगल्या बॅटींग विकेटवर ३२५-३५० रन्स करणे अवघड राहिले नाही. प्रत्येक टीमच्या दोनबॉलर्स विरूद्ध काळजीपूर्वक खेळून ७०-८० धावा जमवायच्या व बाकिच्या ३० ओव्हर्स मधे २४०-२६० हे सहज शक्य झाले आहे. >> हे फारच जनरलाईझ्ड ऑब्झर्वेशन झाले. पहिल्या पावर प्ले मध्ये (१-१०) फक्त २ फिल्डर्स ३० यार्ड सर्कलच च्या बाहेर अलाऊड आहेत आणि तुम्ही म्हणता पहिले वीस ओवर्स फक्त ७०-८० रन्स बनवायचे आणि फील्ड स्प्रेड झाल्यावर ८.५+ रेटने रन्स बनवयायचे. जर तुम्ही पहिल्या २० ओवर्समध्ये ज्यात सगळ्यात सोपी फील्ड सेटिंग असते तिथे ३.५ ते ४ रेट नेच रन्स बनवायचे (आणि सगळ्या टीम्स हेच करत आहेत) मग पावरप्लेअचा प्रश्न येतोच कुठे? ११-४० आणि ४०-५० मध्ये अनुक्रमे ४ आणि ५ फिल्डर्स ३० यार्ड सर्कलच्या बाहेर अलाऊड आहेत जे ऑप्टिमल फील्ड सेटिंग आहे. पावरप्लेचे रूल्स नसते तरी तुम्हाला अभावानेच पाच पेक्षा जास्त फिल्डर्स आउटर रिंग मध्ये दिसले असते. सो मला वाटत नाही पावरप्ले तेवढा मोठा फॅक्टर आहे.
इंग्लिश कंडिशन्सची आपल्या डोक्यातील इमेज रेड बॉल संदर्भात आहे याची कृपया नोंद घ्यावी. व्हाइट बॉलसाठी वेदर पेक्षा विकेट जास्ती परिणाम करते. हे पॉवर प्ले च्या रूल्स व्यतिरिक्त अजून एक कारण धावा फुगण्याचे आहे >> कालचा ईंग्लिश आणि ऑसी बोलर्सचा स्विंग अॅटॅक, पाकी बोलर्सचा न्यूझी आणि अफ्रिकेच्या विरूद्ध स्विंग अॅटॅक, ऑसीची विंडिज विरूद्ध झालेली पडझड, मलिंगाचे योर्कर्स ह्या स्विंग बोलिंगवर गडबडलेल्या बॅटिंग लाईनअप बघून पण तुम्ही असे म्हणाल का?
ईंग्लंडमधला हा ऐतिहासिक पावसाने ग्रासलेला ऊन्हाळा आहे. कडक ऊन्हात फ्लॅट विकेट्सवर धावांचे डोंगर रचणारी ईंग्लिश टीम ह्या ईंग्लिश वातावरणात चांगल्या पेस अॅटॅक विरूद्ध त्यांच्या होम ग्राऊंडवर गडबडते आहे (ह्या कंडिशन्सना सरावलेला जेसन रॉय ऊपलब्ध नसल्याने अरली विकेट्स गमावणे हे अजून एक मोठे कारण)
टाईम अँड टाईम अगेन अरली विकेट्स मिळवण्याचे महत्व प्रत्येक मॅचगणिक दिसून येत आहे आणि आपल्या बोलर्सनी त्या मिळवण्याबाबत अजून तरी फार मोठी ऊत्सुकता दाखवलेली नाही. भुवी फिट झाल्यावर जर आपण शमीला बसवणार असाल तर एवढे लक्षात घ्या तो मागच्या आणि सध्याच्या वर्ल्डकप मध्ये स्टार्क खालोखाल सगळ्यात ईफेक्टिव स्ट्राईक बोलर आहे. आपण ढीगाने बोलिंग ऑप्शन्स अॅड करू पण ह्या वातावरणाचा फायदा घेण्याचे कसब त्यांच्याकडे नसेल तर ती नुसतीच खोगीरभरती होईल.
हाब : मी पहिल्या 20 overs बद्दल बोलत नाही तर इतर संघांच्या दोन टाॅप बोलर्सच्या 20 overs बद्दल बोलत आहे. >> 'हे सध्याचे टॉप बोलर्स आहेत' हे तुम्ही कसे मोजणार? त्यांनी घेतलेल्या विकेट्सच्या संखेवरून ना? (ऊदा. स्टार्क, आमीर, आर्चर, वूड, फर्ग्य्यूसन, बेहर्नडॉर्फ) मग लिडिंग विकेट टेकर्स ओपनिंग स्पेल किंवा पहिल्या २० ओवर्स टाकणारे बोलर्स आहेत की कसे ते तुम्ही तपासून बघू शकता.
सामना पाकी बॉलर आणि किवी बोलर्स मध्ये होता बॅट्समन तर फक्त जागा भरायला होते.
२३७ रन्स किवींच्या टॉप ऑर्डर ने केले काय, ६ व्या ७ व्या ऑलराऊंडरने केले काय आणि शेपटाने केले काय... आकडा २३७ च राहतो... आणि हे पाच स्पेशालिस्ट बोलर्स घेऊन खेळणार्या पाकी बोलिंगचे यश आहे. पाकी बोलर्सनी किवी बोलर्स पेक्षा भारी ठरले आणि त्यांनी किवी फलंदाजांचा फज्जा ऊडवला, ..... जसा अफगाणी बोलर्सनी आपला ऊडवला होता.
आपण ढीगाने बोलिंग ऑप्शन्स अॅड करू पण ह्या वातावरणाचा फायदा घेण्याचे कसब त्यांच्याकडे नसेल तर ती नुसतीच खोगीरभरती होईल. >> अरे पण भुवी किंवा शमी एव्हढा नसला तरी शंकर पण करतोच कि हे. जाडेजा स्लो पिचचा वापर करेल. ५ स्पेशालिट बॉलर्स च चांगले कि ४ स्पेशालिट बॉलर्स नि २-३ all rounders हे combo चांगले ह्याचे उत्तर कधीच अचूक पणे १ किंवा २ नसणार आहे. It will always be "depends"
आणि हे पाच स्पेशालिस्ट बोलर्स घेऊन खेळणार्या पाकी बोलिंगचे यश आहे >> And I had to point his out that Imad Wasim is really a batting all-rounder and so is हफिझ. दोघांनी मिळून १० overs टाकल्या आहेत.
सध्याची गुणतालीका बघता
सध्याची गुणतालीका बघता न्युझिलंड आणि ऑस्ट्रेलिया त्यांच्या उर्वरीत ३ पैकी १ सामना जिंकल्यास अंतिम फेरी गाठु शकतील.
भारतास उर्वरीत ४ पैकी किमान २ जिंकणे आवश्यक.
इंग्रजांना ३ पैकी २ जिंकणे आवश्यक
असे झाले तर सध्याचे पहिले ४ संघ निश्चित...
अन्यथा लंका, बांग्ला आणि पाक यांना संधी आहे...
बांग्ला वेस्ट इंडीजला उर्वरीत सर्व सामने जिंकावे लागतील...
बर्याच शक्यता आहेत तेंव्हा भारताने सर्वोत्तम ११ खेळवावयास हवेत ४ चांगले गोलंदाज मग ३ फास्ट वा एक स्पीनर देखिल चालेल..
जडेजाला खेळवायला हरकत नाही शंकर ऐवजी किमान क्षेत्ररक्षणात नक्कीच १०-१२ महत्वपूर्ण धावा वाचवू शकतो.. एवढे सामने झाली आहेत की आता खेळपट्ट्या संथ होत असाव्यात.. त्यामुळे जडेजा एक चांगला फिरकी पर्याय होऊ शकतो आणि शामी , बुमराह, भुवी हे जलदगती.
खेळपट्टी आणि वातावरणाचा नूर बघून तीन जलदगती की अजुन एक फिरकी हा विचार होऊ शकतो.परंतु पंड्या खेळवत असताना ३ जलदगती गोलंदाज एकावेळी खेण्याची शक्यता धूसर वाटते .. पंत फलंदाजीत अजुनी ५० षटकांच्या सामन्यासाठी खंबीर उभा राहुन धावफलक हालता ठेवण्यासाठी कितपत उपयोगी पडेल सांगता येत नाही.
आज इंग्रज कांगारू सामना..
आज इंग्रज कांगारू सामना.. तोडीस तोड होणार...
>>जडेजाला खेळवायला हरकत नाही
>>जडेजाला खेळवायला हरकत नाही शंकर ऐवजी किमान क्षेत्ररक्षणात नक्कीच १०-१२ महत्वपूर्ण धावा वाचवू शकतो..
त्या तर तो न खेळताही वाचवतोय.... जवळपास सगळ्याच सामन्यात बदली खेळाडू म्हणून मैदानावर आहे तो
पंत फलंदाजीत अजुनी ५०
पंत फलंदाजीत अजुनी ५० षटकांच्या सामन्यासाठी खंबीर उभा राहुन धावफलक हालता ठेवण्यासाठी कितपत उपयोगी पडेल सांगता येत नाही
>>
मी हेच विजय शंकरसाठी म्हणेन. अफगाणिस्तानविरुद्ध त्याला गोल्डन चान्स होता स्वतःला ४थ्या नंबरला प्रूव्ह करायचा, पण नाही जुळलं. थ्रीडी प्लेअर टॅग प्रूव्ह करणं तर फार लांबची गोष्ट वाटतेय.
येत्या ४ मॅचेसमधे आपण एक तरी ३२०+ चेस सक्सेसफुली करणं गरजेचं आहे. त्यानी येणारा कॉन्फिडन्स वेगळाच असेल. अन्यथा नॉकआऊट स्टेजला मोठ्या चेसचं प्रेशर येऊन सामना जाऊ शकतो (२००३ फायनल, चँपियन्स ट्रॉफी फायनल). हा चेसिंग परफॉर्मन्स जर इंग्लंड विरुद्ध आला तर इव्हन बेटर.
तसंच किमान एका सामन्यात ऑपोझिशनचा टोटल कचरा करून (हग्या मार देऊन) विजय मिळवायला हवा. हा विजय जर चेस करताना मिळवला तर सोने पे सुहागा.
पुढच्या मॅचमधे शंकर ऐवजी पंत आणि फिट असला अन टर्निंग ट्रॅक नसेल तर कुलदीप ऐवजी भुवी घेऊन खेळणं बेटर.
अन जर पंतला घेतलंच तर त्याला ४थ्या नंबरवर खेळू देणं ही तितकंच महत्वाचं. उगाच पांड्याला चौथा पाठवून पंतला सहा / सात वर खेळवणं नको.
बहुतेक, बादफेरीतला आपला
बहुतेक, बादफेरीतला आपला प्रवेश निश्चित होईपर्यंत पंतला खेळवून पहाण्याचा प्रयोग केला जाणार नाहीं.
दक्षिण अफ्रिकेच्या खराब
दक्षिण अफ्रिकेच्या खराब कामगिरीला आयपीएल दोषी.. फाप...
कांगारुंची दमदार सुरुवात. ३३.३ षटकात २ बाद १७७
काय खेचली ईंग्लिश पेसर्सनी
काय खेचली ईंग्लिश पेसर्सनी मॅच. ऑसी ३४०+ वगैरे बनवतील असे वाटत होते.
Aussi batsmen tried to get ahead of themselves and fell short quiet miserably.
शेवटच्या जवळपास १७ षटकात
शेवटच्या जवळपास १७ षटकात केवळ १०८ धावा करता आल्या कांगारूंना..
अर्थात २८५ चांगला स्कोर आहे!
अरेरे! ईंग्लंड त्यांनी स्वतःच
अरेरे! ईंग्लंड त्यांनी स्वतःच विणलेल्या स्विंग बोलिंगच्या जाळ्यात अडकलं. फिंच आणि वॉर्नरला ह्या कंडिशन्समध्ये त्यांच्या ओपनिंग पार्टनर्शिपसाठी मानलं पाहिजे. नंतरच्या ओवर्समध्ये ईंग्लिश बोलर्सनी चांगला कमबॅक केला तरी त्यांना फेवरेबल कंडिशन्सचा फायदा सुरूवातीच्या ओवर्समध्ये नव्या बॉलवर आजिबात घेता आला नाही असं ऑसी पेसर्सचा दमदार पर्फॉर्मन्स पाहून दिसतंय.
४ बाद ५३
४ बाद ५३
जर पंतला घेतलंच तर त्याला
जर पंतला घेतलंच तर त्याला ४थ्या नंबरवर खेळू देणं ही तितकंच महत्वाचं. उगाच पांड्याला चौथा पाठवून पंतला सहा / सात वर खेळवणं नको. >> पांड्या मूळात चार वर चांगला खेळतोय हा मुद्दा तेव्हढाच मह्त्वाचा नाही का ?
पांड्याला मस्त X-factor म्हणून वापरले जाते आहे.
बर्गाला आजच्या मॅच मुळे ४ कि ५ बॉलर्स ह्याबद्दल बरच खतपाणी मिळणार आहे
इंग्रजांना हरवून कांगारू सहज
इंग्रजांना हरवून कांगारू सहज उपांत्य फेरीत..
बर्गाला आजच्या मॅच मुळे ४ कि
बर्गाला आजच्या मॅच मुळे ४ कि ५ बॉलर्स ह्याबद्दल बरच खतपाणी मिळणार आहे >> काय बोलणार? रोहित, कोहली, धोनी, पंड्या, राहूल, पंत एवढे वर्ल्ड क्लास बॅट्समन असूनही बोलर्स सुद्धा बॅटिंग करणारेच हवे असतील तर अॅग्रेसिव क्रिकेट म्हणजे काय कसे समजावणार
मागचे काही प्रतिसाद वाचून आपल्याविरूध ३५० रन्स झाले तरी अॅक्सेप्टेबल आहे पण ते लक्ष पार करणारे बॅटर्स असावेत आणि त्यांनी ते पार करावेत असा डिफेन्सिव अॅटिट्यूड दिसतो.
आपण २००३ ची फायनल, २०१५ ची सेमी, चँपिअन्स ट्रॉफीची फायनल बॅटिंग फेल झाली म्हणून बघतो.. पण ती कशामुळे फेल झाली ते बघत नाही. ती फेल झाली बोलर्सना विकेट्स न मिळाल्याने तयार झालेल्या स्कोर बोर्ड प्रेशरमुळे. पाच वेळा विश्वविजेती ऑस्ट्रेलिया सुद्धा प्रत्येक वर्ल्डकप नेहमी तीन पेसर्स घेऊनच खेळली आहे.
२०१५ च्या सेमी आणि फायनलला त्यांची बोलिंग लाईनअप बघ.... स्टार्क, जॉन्सन, हेझलवूड, फॉकनर, वॉट्सन आणि कामचलाऊ स्पिनर म्हणून मॅक्सवेल.
आजची आपली पेस बोलिंग (बुमरा,भुवी,शमी, पंड्या) २०१५ च्या (ऊमेश यादव, शमी, मोहित शर्मा) बोलिंगपेक्षा जास्त भेदक, अनुभवी, स्किल्ड आणि ईंटेलिजंट आहे म्हणून ती फुल फोर्सने ऊतरवली पाहिजे. एक बॅट्समन जादा घेऊन ३००+ टार्गेट करण्यापेक्षा एक बोलर जादा घेऊन २५०-२७० चेस करणे सोपे आहे.
काय ऊपयोग होतो आहे ईग्लंडच्या एवढ्या भल्या मोठ्या बिना शेपटाच्या बॅटिंग लाईनअपचा? ऑस्ट्रेलियाने विंडीजची मॅच जिंकून देणार्या कुल्टर-नाईलला बसवुन स्पेशालिस्ट बेहर्नडॉर्फला त्यासाठीच तर घेतले. ह्याला म्हणतात अॅग्रेसिव टीम सिलेक्शन. भले त्यांचे ३०-४० रन्स कमी झाले असतील पण बेहर्नडॉर्फने अरली ब्रेक्थ्रू मिळवून दिले जे ३०-४० रनांपेक्षा जास्त मोलाचे आहेत. मोठी असली तरी प्रत्येक बॅटिंग लाईनअप डॉमिनो ईफेक्टने चटकन ग्रस्त होते तसे बोलिंगचे होत नाही. एका बोलरला मार पडला तर दुसर्याला पडेलच असे नाही. ऊलट दुसर्याने विकेट्स काढल्या तर पहिल्याला पुन्हा संधी घेता येते.
Playing in England is all about taking early wickets and keeping early wickets.
एवढे क्लास बॅटर्स आणि ते सुद्धा सगळे फॉर्म मध्ये असून सुद्धा बॅटींग ऑर्डर कोसळण्याचीच भिती आपल्याला कायम पछाडत असेल तर ह्याला आपला बोलिंगबद्दलचा परंपरागत न्यूनगंड म्हणता येईल.
अरे पण मी पण पाच specialist
अरे पण मी पण पाच specialist असलेले मलाही आवडेल असेच म्हटलेले, फक्त ते नसतील तर त्यामागची विचारसरणी काय आहे ते मला समजतेय नी पटतेय असे मी म्हणतोय. त्यासाठीच बॅट्समन win matches, बॉलर्स win tournament म्हटलेले ना दोन तीन दिवसांपूर्वी.
*आजची आपली पेस बोलिंग (बुमरा
*आजची आपली पेस बोलिंग (बुमरा,भुवी,शमी, पंड्या) २०१५ च्या (ऊमेश यादव, शमी, मोहित शर्मा) बोलिंगपेक्षा जास्त भेदक, अनुभवी, स्किल्ड आणि ईंटेलिजंट आहे म्हणून ती फुल फोर्सने ऊतरवली पाहिजे. * - कोण नाही म्हणतो ? शिवाय, चहल/ कुलदीपही घ्यावा. पंडया हा 'शेपूट'मधे येत नाही. पण 5 जणांचं शेपूट मात्र हरण्याची गॅरंटीच आहे !
* काय ऊपयोग होतो आहे ईग्लंडच्या एवढ्या भल्या मोठ्या बिना शेपटाच्या बॅटिंग लाईनअपचा? * याचा अर्थ शेपूट कितीही लांब असलं तरीही फरक पडत नाहीं , असा होतो का ?
*मागचे काही प्रतिसाद वाचून आपल्याविरूध ३५० रन्स झाले तरी अॅक्सेप्टेबल आहे पण ते लक्ष पार करणारे बॅटर्स असावेत आणि त्यांनी ते पार करावेत असा डिफेन्सिव अॅटिट्यूड दिसतो* - आपली शक्तीस्थळं व मर्मस्थळं याचा विचार न करता इतर संघ काय करतात यावरून आपले निर्णय घेणं, याला कसला अॅटीटयूड म्हणायचं?
*आजची आपली पेस बोलिंग (बुमरा
*आजची आपली पेस बोलिंग (बुमरा,भुवी,शमी, पंड्या) २०१५ च्या (ऊमेश यादव, शमी, मोहित शर्मा) बोलिंगपेक्षा जास्त भेदक, अनुभवी, स्किल्ड आणि ईंटेलिजंट आहे म्हणून ती फुल फोर्सने ऊतरवली पाहिजे. * - कोण नाही म्हणतो ? शिवाय, चहल/ कुलदीपही घ्यावा. पंडया हा 'शेपूट'मधे येत नाही. पण 5 जणांचं शेपूट मात्र हरण्याची गॅरंटीच आहे !
* काय ऊपयोग होतो आहे ईग्लंडच्या एवढ्या भल्या मोठ्या बिना शेपटाच्या बॅटिंग लाईनअपचा? * याचा अर्थ शेपूट कितीही लांब असलं तरीही फरक पडत नाहीं , असा होतो का ?
*मागचे काही प्रतिसाद वाचून आपल्याविरूध ३५० रन्स झाले तरी अॅक्सेप्टेबल आहे पण ते लक्ष पार करणारे बॅटर्स असावेत आणि त्यांनी ते पार करावेत असा डिफेन्सिव अॅटिट्यूड दिसतो* - आपली शक्तीस्थळं व मर्मस्थळं याचा विचार न करता इतर संघ काय करतात यावरून आपले निर्णय घेणं, याला कसला अॅटीटयूड म्हणायचं?
*Playing in England is all about taking early wickets and keeping early wickets.* - What applies to Englnd's tours, does not apply so aptly to present WC wickets in Englnd !
आजची आपली पेस बोलिंग (बुमरा
आजची आपली पेस बोलिंग (बुमरा,भुवी,शमी, पंड्या) २०१५ च्या (ऊमेश यादव, शमी, मोहित शर्मा) बोलिंगपेक्षा जास्त भेदक, अनुभवी, स्किल्ड आणि ईंटेलिजंट आहे म्हणून ती फुल फोर्सने ऊतरवली पाहिजे. * - कोण नाही म्हणतो ? शिवाय, चहल/ कुलदीपही घ्यावा. पंडया हा 'शेपूट'मधे येत नाही. >> मुद्दा अरली विकेट्स घेण्याबद्दल आहे. चहल-कुलदीप, मुजीब सारखा ओपनिंग स्पेल टाकून अरली ब्रेकथ्रू मिळवून देणार आहेत का? ८ -१० ओवर्स नंतर पंड्या बोलिंगला येणार असेल तर नवा बॉल आणि ईंग्लिश कंडिशन्स घेऊन खेळण्याचा ऊपयोग कसा करता येणार. ते एक्स्प्लॉईट करण्यासाठी पेसरच हवा ना? म्हणून तीन स्पेशालिस्ट पेसर म्हणत आहे आणि त्याला अल्टरनेटिव असू नये. मिडल ओवर्समध्ये एक की दोन स्पिनर्स खेळवणे हे ऑप्शनल आहे..यादव्/चहल पैकी एक आणि जडेजा घ्या. मात्र सध्याची टीम दोन स्पीनर्स खेळवण्याबाबत कंप्लेसंट दिसत आहे ते ही कुलदीपला विकेट्स मिळत नसून सुद्धा.
पण 5 जणांचं शेपूट मात्र हरण्याची गॅरंटीच आहे >> ह्या दाव्याला फॅक्ट्सचा काही बेस?
याचा अर्थ शेपूट कितीही लांब असलं तरीही फरक पडत नाहीं , असा होतो का ?> शेपटाचे काम आणि स्कील बोलिंग करणे आहे बॅटिंग नाही. शेपटाच्या बॅटिंगमुळे टीम हरत असेल तर टॉप ऑर्डर मध्ये बदल वॉरंटेड आहेत.. शेपटात नाही.
आपली शक्तीस्थळं व मर्मस्थळं याचा विचार न करता इतर संघ काय करतात यावरून आपले निर्णय घेणं, याला कसला अॅटीटयूड म्हणायचं? >> कारण दोन्ही टीम्स सेम पीचवर सेम कंडिशन्स खेळतात म्हणून ईतर संघ काय करतात आणि काय स्र्टेटेजी चालत आहेत ते बघणं जरूर आहे. शक्तीस्थळ स्पीन बोलिंग आहे म्हणून ती चालण्याचा संभव नसलेल्या स्विंगिंग कंडिशन्समध्ये ती खेळवून आपण जिंकू हे कसे जमेल?
What applies to Englnd's tours, does not apply so aptly to present WC wickets in Englnd ! >> ते कसे काय? ह्याला पुष्टी देणारे काही फॅक्ट्स? आजच्या मॅच मध्ये दोघांच्या स्विंग बोलिंग अॅटॅकने ९ विकेट्स घेऊन सुद्धा ? सगळे टॉप विकेट टेकर्स जातीवंत स्विंग आणि फस्ट बोलर्स असतांना सुद्धा. सगळे टॉप रनगेटर्स स्विंग बोलिंगला विकेट न फेकलेले ओपनर्स-वन डाऊन बॅट्समन असतांना सुद्धा ह्या टिपिकल ईंग्लिश कंडिशन्स नाहीत कसे म्हणता येईल?
*शेपटाचे काम आणि स्कील बोलिंग
*शेपटाचे काम आणि स्कील बोलिंग करणे आहे बॅटिंग नाही. * - मला वाटतं इथंच आपला मूलभूत मतभेद आहे व तो मिटणं कठीण आहे !
पांड्या मूळात चार वर चांगला
पांड्या मूळात चार वर चांगला खेळतोय हा मुद्दा तेव्हढाच मह्त्वाचा नाही का ?
>>
आजच्या घडीला टीममधे पांड्या हा एकमेव दे-मार बॅटिंग करू शकणारा प्लेअर आहे (रसेल, पोलार्ड टाईप्स)
त्याला चौथ्या नंबरला खेळवून सेटल्ड बॅटिंग करवली तर मग शेवटी मारायला कुणी उरत नाही. ना धोनी मारतो ना केदार.
विजय शंकरही बॅट घुमवणार्यातला नाही.
त्यामुळे एक तर पांड्या ला खाली खेळवायचं किंवा खाली पट्टे मारण्यासाठी डीके ला बोलवाय्चं
अनुभवी, स्किल्ड आणि ईंटेलिजंट
अनुभवी, स्किल्ड आणि ईंटेलिजंट आहे म्हणून ती फुल फोर्सने ऊतरवली पाहिजे. एक बॅट्समन जादा घेऊन ३००+ टार्गेट करण्यापेक्षा एक बोलर जादा घेऊन २५०-२७० चेस करणे सोपे आहे.>> हाब. सध्याच्या पॉवर प्ले च्या रूलमूळे चांगल्या बॅटींग विकेटवर ३२५-३५० रन्स करणे अवघड राहिले नाही. प्रत्येक टीमच्या दोनबॉलर्स विरूद्ध काळजीपूर्वक खेळून ७०-८० धावा जमवायच्या व बाकिच्या ३० ओव्हर्स मधे २४०-२६० हे सहज शक्य झाले आहे. आपल्याकडे काळजीपूर्वक खेळावे लागणारे चार बॉलर आहेत म्हणून आतापर्यंत मोठा स्कोअर झाला नाही. पण नंतर होणार नाही असे नाही. त्यावेळेस अडचण यायला नको.
इंग्लिश कंडिशन्सची आपल्या
इंग्लिश कंडिशन्सची आपल्या डोक्यातील इमेज रेड बॉल संदर्भात आहे याची कृपया नोंद घ्यावी. व्हाइट बॉलसाठी वेदर पेक्षा विकेट जास्ती परिणाम करते. हे पॉवर प्ले च्या रूल्स व्यतिरिक्त अजून एक कारण धावा फुगण्याचे आहे.
मिसिंग केदार जोशी,
मिसिंग केदार जोशी,
तो आगरकर पण एवढी चिरफाड करत नसेल आपल्या सिलेक्शनची, तेव्हढी तुम्ही सगळे करत आहात..
ह्या विश्वचषकात आता पर्यंत
ह्या विश्वचषकात आता पर्यंत सर्वाधिक झेल सोडण्यात पाकिस्तान आघाडीवर तर भारत तळाशी...
भारतिय गोलंदाज झेल देण्यास भाग पाडण्यात कमी पडले का?
माहितीचा उगम आंतर्जाल...
संघ आणि सोडलेले झेल
पाकिस्तान – १४
इंग्लंड – १२
न्यूझीलंड – ९
दक्षिण आफ्रिका – ८
विंडीज – ६
ऑस्ट्रेलिया – ४
बांगलादेश – ४
श्रीलंका – ३
अफगाणिस्तान – २
भारत – १
क्षेत्ररक्षण हें आपलं कधीं
क्षेत्ररक्षण हें आपलं कधीं नव्हे असं शक्तीस्थळ झालं आहे, हें खरंच कौतुकास्पद आहे !
हाब. सध्याच्या पॉवर प्ले च्या
हाब. सध्याच्या पॉवर प्ले च्या रूलमूळे चांगल्या बॅटींग विकेटवर ३२५-३५० रन्स करणे अवघड राहिले नाही. प्रत्येक टीमच्या दोनबॉलर्स विरूद्ध काळजीपूर्वक खेळून ७०-८० धावा जमवायच्या व बाकिच्या ३० ओव्हर्स मधे २४०-२६० हे सहज शक्य झाले आहे. >> हे फारच जनरलाईझ्ड ऑब्झर्वेशन झाले. पहिल्या पावर प्ले मध्ये (१-१०) फक्त २ फिल्डर्स ३० यार्ड सर्कलच च्या बाहेर अलाऊड आहेत आणि तुम्ही म्हणता पहिले वीस ओवर्स फक्त ७०-८० रन्स बनवायचे आणि फील्ड स्प्रेड झाल्यावर ८.५+ रेटने रन्स बनवयायचे. जर तुम्ही पहिल्या २० ओवर्समध्ये ज्यात सगळ्यात सोपी फील्ड सेटिंग असते तिथे ३.५ ते ४ रेट नेच रन्स बनवायचे (आणि सगळ्या टीम्स हेच करत आहेत) मग पावरप्लेअचा प्रश्न येतोच कुठे? ११-४० आणि ४०-५० मध्ये अनुक्रमे ४ आणि ५ फिल्डर्स ३० यार्ड सर्कलच्या बाहेर अलाऊड आहेत जे ऑप्टिमल फील्ड सेटिंग आहे. पावरप्लेचे रूल्स नसते तरी तुम्हाला अभावानेच पाच पेक्षा जास्त फिल्डर्स आउटर रिंग मध्ये दिसले असते. सो मला वाटत नाही पावरप्ले तेवढा मोठा फॅक्टर आहे.
इंग्लिश कंडिशन्सची आपल्या डोक्यातील इमेज रेड बॉल संदर्भात आहे याची कृपया नोंद घ्यावी. व्हाइट बॉलसाठी वेदर पेक्षा विकेट जास्ती परिणाम करते. हे पॉवर प्ले च्या रूल्स व्यतिरिक्त अजून एक कारण धावा फुगण्याचे आहे >> कालचा ईंग्लिश आणि ऑसी बोलर्सचा स्विंग अॅटॅक, पाकी बोलर्सचा न्यूझी आणि अफ्रिकेच्या विरूद्ध स्विंग अॅटॅक, ऑसीची विंडिज विरूद्ध झालेली पडझड, मलिंगाचे योर्कर्स ह्या स्विंग बोलिंगवर गडबडलेल्या बॅटिंग लाईनअप बघून पण तुम्ही असे म्हणाल का?
ईंग्लंडमधला हा ऐतिहासिक पावसाने ग्रासलेला ऊन्हाळा आहे. कडक ऊन्हात फ्लॅट विकेट्सवर धावांचे डोंगर रचणारी ईंग्लिश टीम ह्या ईंग्लिश वातावरणात चांगल्या पेस अॅटॅक विरूद्ध त्यांच्या होम ग्राऊंडवर गडबडते आहे (ह्या कंडिशन्सना सरावलेला जेसन रॉय ऊपलब्ध नसल्याने अरली विकेट्स गमावणे हे अजून एक मोठे कारण)
टाईम अँड टाईम अगेन अरली विकेट्स मिळवण्याचे महत्व प्रत्येक मॅचगणिक दिसून येत आहे आणि आपल्या बोलर्सनी त्या मिळवण्याबाबत अजून तरी फार मोठी ऊत्सुकता दाखवलेली नाही. भुवी फिट झाल्यावर जर आपण शमीला बसवणार असाल तर एवढे लक्षात घ्या तो मागच्या आणि सध्याच्या वर्ल्डकप मध्ये स्टार्क खालोखाल सगळ्यात ईफेक्टिव स्ट्राईक बोलर आहे. आपण ढीगाने बोलिंग ऑप्शन्स अॅड करू पण ह्या वातावरणाचा फायदा घेण्याचे कसब त्यांच्याकडे नसेल तर ती नुसतीच खोगीरभरती होईल.
हाब : मी पहिल्या 20 overs
हाब : मी पहिल्या 20 overs बद्दल बोलत नाही तर इतर संघांच्या दोन टाॅप बोलर्सच्या 20 overs बद्दल बोलत आहे.
हाब : मी पहिल्या 20 overs
हाब : मी पहिल्या 20 overs बद्दल बोलत नाही तर इतर संघांच्या दोन टाॅप बोलर्सच्या 20 overs बद्दल बोलत आहे. >> 'हे सध्याचे टॉप बोलर्स आहेत' हे तुम्ही कसे मोजणार? त्यांनी घेतलेल्या विकेट्सच्या संखेवरून ना? (ऊदा. स्टार्क, आमीर, आर्चर, वूड, फर्ग्य्यूसन, बेहर्नडॉर्फ) मग लिडिंग विकेट टेकर्स ओपनिंग स्पेल किंवा पहिल्या २० ओवर्स टाकणारे बोलर्स आहेत की कसे ते तुम्ही तपासून बघू शकता.
न्यूझीलंड 50-4, 84-5, 213- 6
न्यूझीलंड 50-4, 84-5, 213- 6 . क्रमांक 6 व 7 ची आक्रमक फलंदाजी ! पाकसाठी लक्ष्य- 238 !!
सामना पाकी बॉलर आणि किवी
सामना पाकी बॉलर आणि किवी बोलर्स मध्ये होता बॅट्समन तर फक्त जागा भरायला होते.
२३७ रन्स किवींच्या टॉप ऑर्डर ने केले काय, ६ व्या ७ व्या ऑलराऊंडरने केले काय आणि शेपटाने केले काय... आकडा २३७ च राहतो... आणि हे पाच स्पेशालिस्ट बोलर्स घेऊन खेळणार्या पाकी बोलिंगचे यश आहे. पाकी बोलर्सनी किवी बोलर्स पेक्षा भारी ठरले आणि त्यांनी किवी फलंदाजांचा फज्जा ऊडवला, ..... जसा अफगाणी बोलर्सनी आपला ऊडवला होता.
आपण ढीगाने बोलिंग ऑप्शन्स अ

Pages