Submitted by धवलतरांशुकगंधमा... on 31 January, 2019 - 06:45
तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )
कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!
हा तिसरा धागा , पिसं काढणार्यांना समर्पित!!!
पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!
ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आई, बाथरूम ला *लागली* आहे का?
आई, बाथरूम ला *लागली* आहे का??>>>> सिरीयस्ली??

(No subject)
(No subject)
आईसाहेब विसच्या गोटातल्या
आईसाहेब विसच्या गोटातल्या आहेत असंच वाटतंय! त्या family मध्ये फक्त soniya ला विस वर संशय आहे. त्या बंद room मधून घराबाहेर जाण्याचा गुप्त रस्ताही असणार..कारण विस जेंव्हा राजेश ला मारण्यासाठी त्या रूम मधूनच बाहेर गेला होता तेव्हा soniya ने त्याला बघितले होते. हा रस्ता मुद्दामच बनवण्यात आला असावा कारण असे काही murder वगैरे झाल्यानंतर जर चौकशी झालीच तर विस वर संशय येऊ नये....बाकी विस इबाळ ची 'सार सार' ची acting मस्त करतो
सुबोध भावे ना negative भुमिका छान जमतेय! 
आई, बाथरूम ला *लागली* आहे का?
आई, बाथरूम ला *लागली* आहे का??>>>>
काल ठरल्याप्रमाणे ईशा
काल ठरल्याप्रमाणे ईशा ऑफिसमध्ये आल्यामुळे मायराचा पचका झाला सर्वान्समोर. विसला कसलीतरी सरप्राईज पार्टी देणार होती म्हणे मायरा ऑफिसात. ' एका महत्वाच्या कामासाठी ( ते काम तिने सान्गितल नाही मायराला) आली आहे अस ईशा म्हणाली. मायराला वाटल असेल, ' हि काय माझ्यावर पाळत ठेवायला आलीये की काय?"
परान्जपेना विस कोण आहे हे माहित आहे, राजनन्दिनीच नाव काढल्यास ते गप्प बसतात. मग ईशा विसशी लग्न करतेवेळी असेच मुग गिळून गप्प का बसले?
तो पोलीस कुठल्या नाटक कम्पनीतून पकडून आणलाय?
कित्ती मेन्गळट वाटत होता.
बिच्चारा नकली गजा पाटिल, मार खाण्यासाठीच त्याला पैसे दिले असतील झेण्डेने.
मला ईशाच अजून कौतुक करायचय, म्हणून मी तिला माझ्या केबिनमध्ये घेऊन जातो, अस विसने म्हटल्यावर मायराच्या डोक्यात ' तसल कौतुक' आल असेल.
पण आता ह्यापुढे तिला फिकिर नसावी, कारण ईशाने राजीनामा दिलाय म्हणाव तिला.
मुळात ईआईला "गजा पाटील" हे नाव कुठून कळलं ? ?>>>>>> ईशानेच सान्गितलच असेल तिला.
आता दोन शक्यता उरल्यात, एकतर विस ' आईसाहेब तुम्ही समजता तो गजा पाटिल नाही' अशी एकान्तात सारवासारव करेल, नाहीतर मानसिक धक्क्यामुळे आईसाहेन्बाची वाचा जाईल. जे विसच्या पथ्यावर पडेल. मला तर दुसरी शक्यता जास्त वाटतेय.
आई, बाथरूम ला *लागली* आहे का?? >>>>>>>>>>:हहगलो:
त्या बंद room मधून घराबाहेर जाण्याचा गुप्त रस्ताही असणार..कारण विस जेंव्हा राजेश ला मारण्यासाठी त्या रूम मधूनच बाहेर गेला होता तेव्हा soniya ने त्याला बघितले होते. >>>>>> अस जर असेल तर मग बाहेर जातानाही त्याच रस्त्याने जायच ना.
आई, बाथरूम ला *लागली* आहे का?
आई, बाथरूम ला *लागली* आहे का?? >>>>>>>>>>:हहगलो:
(No subject)
काहीतरी happening असणार
काहीतरी happening असणार उदयाचा एपिसोड.
काsssssही व्हायचं नाही.
चक्कर का आली हे जाणून घेण्यासाठी बघत रहा "तुला पाहते रे" >>>>>
काय दुर्दम्य आशावादी लोक आहात तुम्ही !!
१ डॉक १ नर्स येईल. इंजेक्शन देतील. मानसिक ताणामुळे सांगतील.
नर्स झोपेल. इ श्या सेवा करेल. सूप पाजेल. तिला ऑफीस सोडून घरी रहायला निमीत्त
फार तर पुष्पाला बाथरूममध्ये नळ / शॉवर / फ्लश चे कॉक दाखवेल.
संपला एपिसोड.
आईसाहेबांना कसली चक्कर आणतात गधडे, .....इ श्या चे दिवस आले चक्करून पडायचे तरी.
परान्जपेना विस कोण आहे हे माहित आहे, ....... मुग गिळून गप्प का बसले? >>>> सुलू_८२ जीव आणि पगार कुणाला नकोसा झालाय. असे कोणी सांगितले आणि पार्टी पसंत असेल तर लोक विश्वासही ठेवत नाहीत. आमचे बरे बघवत नाही त्यांना म्हणतात.
अस जर असेल तर मग बाहेर
अस जर असेल तर मग बाहेर जातानाही त्याच रस्त्याने जायच ना.>>>> त्याच रस्त्याने जात होता विस पण त्याला तिथून जाताना सोनियाने पाहिले..आता तिला तो कसा काय दिसला ते केड्यालाच माहीत....
>>>.....इ श्या चे दिवस आले
>>>.....इ श्या चे दिवस आले चक्करून पडायचे तरी.

अहो मुद्दलाचा पत्ता नाही व्याजाची कसली गोष्टं करताय
नाहीतर मानसिक धक्क्यामुळे
नाहीतर मानसिक धक्क्यामुळे आईसाहेन्बाची वाचा जाईल. जे विसच्या पथ्यावर पडेल. मला तर दुसरी शक्यता जास्त वाटतेय.>> आईसाहेबांना लिहीता वाचता येतं की.
केड्या इथले वाचूनच पुढचे
केड्या इथले वाचूनच पुढचे एपीसोड लिहीतो त्यामुळे दोन्ही शक्यता वाटत नाही. आले केड्याच्या मनात तेथे कोणाचे काय चालणार.
सगळी सत्य बाहेर येतील
सगळी सत्य बाहेर येतील म्हणाल्यावर आईसाहेब गब्बसल्या म्हणजे त्यांचही कुठेतरी योगदान असेल दिसतंय
गजा त्यांचा मुलगा असेल.
गजा त्यांचा मुलगा असेल.
<<सगळी सत्य बाहेर येतील
<<सगळी सत्य बाहेर येतील म्हणाल्यावर आईसाहेब गब्बसल्या म्हणजे त्यांचही कुठेतरी योगदान असेल दिसतंय<<
बरोबर.. अन हे सुचकतेने सांगतांना विसची नजर खतरा होती.
आईसाहेब पण सामिल आहेत की काय त्याला?
आईसाहेब ह्या दादासाहेबान्चि
आईसाहेब ह्या दादासाहेबान्चि दुसरी पत्नी असणार आणी गजा मुलगा. नंदू दादासाहेबांचि मुलगी , गडबड आहे सगळी
जीव आणि पगार कुणाला नकोसा
जीव आणि पगार कुणाला नकोसा झालाय. असे कोणी सांगितले आणि पार्टी पसंत असेल तर लोक विश्वासही ठेवत नाहीत. आमचे बरे बघवत नाही त्यांना म्हणतात. >>>>>> ++++++ सहमत
त्याच रस्त्याने जात होता विस पण त्याला तिथून जाताना सोनियाने पाहिले.. >>>>>>>>>+++++++++++++११११११
आईसाहेबांना लिहीता वाचता येतं की. >>>>>>> अरे हो, हे तर मी विसरुनच गेले.
धन्स भगवती. 
आईसाहेब बेशुद्दीत बरळत होत्या, " सोडा त्याला. सगळ तोच तर करतो ( सगळया घराच तोच तर बघतो ह्या अर्थाने.) गजा पाटील, विक्रान्त"
सगळी सत्य बाहेर येतील म्हणाल्यावर आईसाहेब गब्बसल्या म्हणजे त्यांचही कुठेतरी योगदान असेल दिसतंय<<
बरोबर.. अन हे सुचकतेने सांगतांना विसची नजर खतरा होती.
आईसाहेब पण सामिल आहेत की काय त्याला? >>>>>> मला दुसरच काहीतरी वाटतय. विस आईसाहेबान्ना सुद्दा फसवत नसेल कशावरुन? नन्दूच्या, दादासाहेबान्च्या डेथबद्दल त्याने आईसाहेबान्ना खोट सान्गितल असेल.
ईआईच कर्जतला येण्याचा फायदा झालाच शेवटी. ईशा कामाला तरी लागली, तिला बेसिक प्रश्न पडू लागले. प्रिकॅपमध्ये ' गजा पाटीलच सत्य शोधून काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.' म्हणाली. चान्गलच आहे.
गजा पाटीलबद्दल फक्त आईसाहेब, सर्जेराव आणि परान्जपे ह्यान्नाच माहित आहे. प्रिकॅपमध्ये विस झेण्डेला सर्जेराव आणि परान्जपेच तोण्ड बन्द करायला सान्गतो.
फारएण्ड कुठे आहेत?
फारएण्ड कुठे आहेत?
नो नो. इथे वाचतोय पण आता बरेच एपिसोड मागे पडलोय. कारण मधे भयानक रटाळ झाली होती सिरीज. ईशाचे कॅरेक्टर इतके डोक्यात गेले की नाद सोडून दिला (सिरीज बघायचा. वरसंशोधनाचा नव्हे
)
ते बहुतेक वरसंशोधन करतायत इ श्या साठी. >>>
अन हे सुचकतेने सांगतांना
अन हे सुचकतेने सांगतांना विसची नजर खतरा होती.>>>>> +1789089
हीरो हिरॉईनच व्हिलन झालेत आता
हीरो हिरॉईनच व्हिलन झालेत आता . जालिंदर ची काय गरज नाय आता.
जालिंदर मदत करेल आता इषाला.
जालिंदर मदत करेल आता इषाला.
त्या पिवळ्या साबणावर किल्लीचे ठसे आणायची आयड्या ढापली तर ढापली. ठीके म्हणू आपण. पण लेका साबण तरी बदल की. कुठं मिळतो आता तसला पिवळा साबण?
माझे ठसे???? मी काय नाय केलं
माझे ठसे???? मी काय नाय केलं ओ, मला सोडून द्या
https://lokmat.news18.com
https://lokmat.news18.com/entertainment/in-tula-pahte-re-marathi-serial-...
ही पुढची स्टोरी आहे म्हणे
ही पुढची स्टोरी आहे म्हणे.खरखोट केड्याला माहित.
लिंकमधली स्टोरी खरी खोटी
लिंकमधली स्टोरी खरी खोटी कशीही असूदे पण,
चाणाक्ष ईशा हे शब्द काही झेपले नाहीत.
वाल्याचा वाल्मिकी झालेला
वाल्याचा वाल्मिकी झालेला दाखवणार तर हे.. झी मराठीला सूडकथा कधी झेपायची म्हणा..
काल रात्री मी 'जोगवा' सिनेमा
काल रात्री मी 'जोगवा' सिनेमा पाहिला. विसच्या आईसाहेब मुक्ता बर्वेच्या आईच्या रोलमध्ये होत्या. बऱयापैकी रोल आहे आणि ग्रामीण स्त्रीचं चांगलं काम केलं आहे.
काल कानाला खडा मध्ये तेजश्री
काल कानाला खडा मध्ये तेजश्री प्रधान आली होती. ती म्हणाली की, " एखादी अभिनेत्री दिसायला खूप छान आहे, पण अभिनय करता येत नाही, तर ती एकदम कुरूप वाटते. याउलट दिसायला साधारण पण उत्तम अभिनय करणारी अभिनेत्री खरंच सुंदर वाटते."
)
तेव्हा ईशा आणि रुपाली ची आठवण आली..... उदाहरण म्हणून. ( इथली चर्चा वाचल्याचा परिणाम
वाल्याचा वाल्मिकी झालेला
वाल्याचा वाल्मिकी झालेला दाखवणार तर हे. >>>>>> ओह नो. मग ईशा व्हिलन बनते आणि विसला मारुन टाकते अस दाखवा म्हणाव. पण गायत्री व्हिलन बनते हे बघवणार नाही .
चाणाक्ष ईशा >>>>>>>
सुभा म्हणतोय की, " या मालिकेची सुरुवात आणि शेवट मला माहीत आहे." मग आम्हालाही सान्ग म्हणाव, तेवढाच प्रेक्षकान्चा वेळ वाचेल.
सुभाच वरील स्टेटमेण्ट लोकमतने छापलय म्हणजे त्यान्नी दिलेली स्टोरी नक्कीच खोटी असणार.
सुबोध भावेनं या मालिकेत चांगल्या आणि वाईट व्यक्तीच्या छटा तेवढ्याच प्रभावीपणे साकारल्या आहेत. >>>>>>>>>>> ++++++++++११११११११
https://www.youtube.com/watch?v=curs_qz8yIw&t=2s
Pages