Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45
तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )
कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!
हा तिसरा धागा , पिसं काढणार्यांना समर्पित!!!
पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!
ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
https://youtu.be/Ym7s71lcCbI
https://youtu.be/Ym7s71lcCbI
आली रे आली नंदू आली.
आली रे आली नंदू आली.
राजवाडेंच्या जिवलगाने शेवटी
राजवाडेंच्या जिवलगाने शेवटी झी वाल्यांना आणायलाच लावल.
नंदू आली एकदाची पण शेवटी
नंदू आली एकदाची पण शेवटी अंधश्रद्धेकडेच झुकली मालिका.. या केड्याला न मालिका नक्की कुठल्या प्रकारात करायची तेच सुचलं नाही अजून..पण जाउद्देत मालिका रटाळ झाली होती तेवढच बघू तरी शकतो आता आपण, आपली थोडीतरी दया आली केड्याला
आता अगदीचं बाळबोध होणार
आता अगदीचं बाळबोध होणार मालिका........
पण जी व्यक्ती तिथे नाहीच आहे
पण जी व्यक्ती तिथे नाहीच आहे,तिच रिफ्लेक्शन पाण्यात कस पडेल,सायन्सचे नियम सुध्दा धाब्यावर का?
हा केड्या काय आपल्याला कुकुल बाळ समजतो का? काहीही दाखवत सुटला आहे आणि ही ईशा तर ढिम्म,तोच मख्ख चेहरा.
UP, जादू आहे ती. ते जुन्या
UP, जादू आहे ती. ते जुन्या जादूगरीवाल्या फिल्ममध्ये जादूगारलोकं आपल्याला जे पाहायचंय ते जादूच्या पाण्यात बघायचे तसं इथे ती देवीवाली बाई ईशाला जादूने पाण्यात तिचा भूतकाळ दाखवणार.
कोणत्या काळातली सिरियल आहे केड्यालाच माहित.
काहीही दाखवतायत.
नंदू आली एकदाची पण शेवटी
नंदू आली एकदाची पण शेवटी अंधश्रद्धेकडेच झुकली मालिका. काहीही दाखवतायत. >>>>>>+++++++११११११११ ईशा बाजीगरच्या काजोल स्टाईल सत्य शोधून काढते, जालिन्दर तिला मदत करतो, अस दाखवल असत तर ते लॉजिकली झाल असत. पण केडयाकडे कुठे आहे एवढ लॉजिक?
पण जी व्यक्ती तिथे नाहीच आहे,तिच रिफ्लेक्शन पाण्यात कस पडेल>>>>>> मला ते एका परातीत टाकलेल साध गरम पाणी वाटल.
परवाचा किल्ली शोधण्याचा एपि ही कैच्याकै होता. विस ऑफिसला जाईपर्यन्त, घरातली ईतर माणसे दुसर्या कामात असेपर्यन्त ह्या दोघीन्ना धीर धरवत नव्हता का? ईआईचा काहीच उपयोग नाही. ती रुपालीच हवी होती ईथे. पाच मिनिटात किल्लीच काम पुर्ण झाल असत.
त्या पिवळ्या साबणावर किल्लीचे ठसे आणायची आयड्या ढापली तर ढापली. ठीके म्हणू आपण. पण लेका साबण तरी बदल की. कुठं मिळतो आता तसला पिवळा साबण? >>>>>>>> ++++++++++ अगदी अगदी आणि त्या खोलीसमोरच उभे राहून ठसे काढत काय बसले? किल्ली मिळाली तर पटकन जायच ना सॉन्याच्या खोलीत किल्ली घेऊन. आ़ता पकडली गेली ना चोरी!
माझे ठसे???? मी काय नाय केलं ओ, मला सोडून द्या >>>>>>>> किल्लीताई
कालच चित्रगौरवच अॅन्करिन्ग छान केल सुभाने. हेलि़कॉप्टरमधून एन्ट्री झाली. मराठीमध्ये छान बोलत होता. इतक फास्ट बोलत होता की बोलावस वाटल, "बाबारे, बोलून थकला असशील तर ती समोर ठेवलेली फ्रुटीची बाटली पी. फ्रेश हो, नन्तर बाकीच बोल."
सु भाने म्हटलेली शेवटची कविता सुन्दर होती. कोणी लिहीलीय? 
नंदू आली एकदाची>>> हे केव्हा
नंदू आली एकदाची>>> हे केव्हा झालं ? कोणत्या भागात?
जी चावी मिळाली ती/त्यातली कोणती नेमकी चावी त्याच खोलीची होती हे सगळं त्या सॉन्या ला बरं माहित होत !!
सूलू_८२ -- तुम्ही गेला
सूलू_८२ --
तुम्ही गेला होतात का निष्ठावान प्रेक्षक पुरस्कार घ्यायला? पेपरला जाहिरात बघून तुम्हीच आठवलात.
मला ते एका परातीत टाकलेल साध गरम पाणी वाटल. >>>> बघा, भावेंचा नसलेला थकवा दिसतो, रॉनीचा असलेला मुखडा काही दिसला नाही.
नंदू आली एकदाची>>> हे केव्हा झालं ? कोणत्या भागात? >>>
अंजली, वर UP ची लिन्क बघा -- 31 March, 2019 - 19:04.
रॉनी सूनबाईंची मुंहदिखाई झाली परातीत. या वेगाने अख्खी चालतीबोलती दिसायला तीनेक महिने?
https://www.instagram.com/p
https://www.instagram.com/p/BvtwVOMlLs1/?utm_source=ig_share_sheet&igshi...
anjali-kool....तुमच्यासाठी
anjali-kool....तुमच्यासाठी पुन्हा एकदा प्रोमो.
ईआई पण किती मठ्ठ दाखवलीये...
ईआई पण किती मठ्ठ दाखवलीये... सॉन्या एक शब्द इंग्लिश बोलली की लगेच हिला काही कळत नाही. किती तो बावळटपणा. :रागः
किती वेळ काढत होती त्या किल्ली एपिसोड्मधे
दिसायला | अभिनय
तुपारे ट्रुथ टेबल
दिसायला | अभिनय
|साधारण | साधारण | --> ईषा
|साधारण | उत्तम | --> ?
|उत्तम | साधारण | --> ?
|उत्तम | उत्तम | --> ?
तुपारे ट्रुथ टेबल Proud
तुपारे ट्रुथ टेबल Proud
दिसायला | अभिनय
|साधारण | साधारण | --> ईषा
|साधारण | उत्तम | --> रुपाली
|उत्तम | साधारण | --> ? मायरा /सोनिया
|उत्तम | उत्तम | --> विकांत
ईबाबांच्या हातातले सोन्याचे
ईबाबांच्या हातातले सोन्याचे ब्रेसलेट जाऊन आता दोरा बांधलाय
हि ईशाची आई सतत दोन्ही
हि ईशाची आई सतत दोन्ही खांद्यावर पदर का घेते? खूप अवघडल्यासारखे वाटते बघायला. चावी शोधतानाचा प्रसंग तर खूपच वाईट. किती तो बावळट पणा. सोन्याला म्हणाव तूच शोध चावी आणि ईआई दारावर पहारा देइल. वेळ वाचला असता.
आईसाहेबांना कसली चक्कर आणतात
आईसाहेबांना कसली चक्कर आणतात गधडे, .....इ श्या चे दिवस आले चक्करून पडायचे तरी>>>>>>.कारवी .....++++++११११११११
तुम्ही गेला होतात का
तुम्ही गेला होतात का निष्ठावान प्रेक्षक पुरस्कार घ्यायला? >>>>>> कारवी, तो चित्रगौरव पुरस्कार होता. तिथे त्यान्ना कस जमल असत म्हणा. एनीवेज, झीमराठी पुरस्काच्या ( सिरियल्स दिले जाणारे अॅवार्डस ) वेळी तरी ते मला बोलावतात का ते बघूया. खर तर हा पुरस्कार समस्त माबोकरान्ना मिळाला पाहिजे.
रॉनीचा असलेला मुखडा काही दिसला नाही. >>>>>>> दिसला ना. सुन्दर दिसत होता मुखडा.
चावी शोधतानाचा प्रसंग तर खूपच वाईट. किती तो बावळट पणा. सोन्याला म्हणाव तूच शोध चावी आणि ईआई दारावर पहारा देइल. वेळ वाचला असता. >>>>>>> +++++++१११११११११
मला एक कळत नाही, प्लॅनचा भाग म्हणून विस स्वतःच त्या खोलीत ईशाला घेऊन जाणार होता ( असे सुभा एका इन्टरव्ह्यूमध्ये म्हणाला होता.) मग ईशाने उघडली तर खोली तर मग विसला प्रॉब्लेम काय? चान्गलच आहे ना मग?
सगळयान्नाच कळणार आहे की ईशाचा नन्दूचा पुनर्जन्म आहे ते.
पुढच्या भागात विस सॉनयाला वरती 'राजनन्दिनी' अस लिहलेली कॅसेट देतो.
विस सॉन्या ला नुसतं सॉन्या
विस सॉन्या ला नुसतं सॉन्या म्हटला तो नेहमी सॉन्या वहिनी म्हणतो ना? तिचे कारनामे बघून बहुतेक नावावर आला
मे महिन्यात हि मालिका संपणार
मे महिन्यात हि मालिका संपणार आहे.
विस सॉन्या ला नुसतं सॉन्या
विस सॉन्या ला नुसतं सॉन्या म्हटला तो नेहमी सॉन्या वहिनी म्हणतो ना? >>> हेच मनात आलं कालचा भाग बघताना.
रानोमाळ भरकटलेलं लॉजिक किती
रानोमाळ भरकटलेलं लॉजिक किती दिवस चालवणार म्हणून मालिका गुंडाळणार असतील. ईबाळाच्या अभिनयात काही सुधारणा होत नाही, सुभा किती दिवस पेलणार ?
https://www.instagram.com/p
https://www.instagram.com/p/BvyBXSqlyc3/?utm_source=ig_share_sheet&igshi...
चला ,कळल एकदाच या बाळाला की
चला ,कळल एकदाच या बाळाला की विक्याच गजा पाटील आहे ते.
कळलं का एकदाची.
कळलं का एकदाची.
तरी तिला काही धक्का वगैरे बसला नसेल..or तसा अभिनय करता आला नसेल.
तरी तिला काही धक्का वगैरे
तरी तिला काही धक्का वगैरे बसला नसेल..or तसा अभिनय करता आला नसेल. >>> अगदी अगदी. ईआई अति प्रचंड भाव दाखवते चेहर्यावर आणि ही मठ्ठ शून्य भाव घेऊन वावरत असते.
मुळात त्या खोलीतून भुयार किंव तत्सम छुपा रस्ता हवाच कशाला विक्याला ? काम आहे सांगून तो इतकी वर्षे घराबाहेर पडूच शकत होता की - ईबाळ नाकखुपसं असल्याने आता नाही जमणार कदाचित. खोलीची गरज काय हाच मुळात प्रश्न आहे, हा आता इतके वर्षं रानं ला लपवून वगैरे ठेवलं असेल तर ठीक आहे.
काल काय झाल ? इथे कुणीतरी
काल काय झाल ? इथे कुणीतरी लिहा की सविस्तर
एपिसोड बघण्याचे पेशन्स नाहीत
काल काय झाल ? इथे कुणीतरी
काल काय झाल ? इथे कुणीतरी लिहा की सविस्तर >> + १०००००
त्या खोलित फक्त छुपा रस्ता आहे /? बाकी काही नाही ?
मग रोज घरी आल्यावर तो तिकडे का जातो ??
लग्नाच्या रात्री पण तिथेच असतो , आणि ईशा दरवाजा ठोकते तेन्व्हा रूममध्येच असतो ?
रोज जाउन जाउन ईतकी वर्श काय सळीने भूयार खणत होता काय ???
UP धन्यवाद एक्सट्रा लिंक
UP धन्यवाद एक्सट्रा लिंक दिल्याबद्दल ... पण म्हणतात ना ...तस्स झालं !!
)
:जोरात भोकाड पसरून रडणारी बाहुली: भ्या sss
(काय म्हणतात नक्की ??? ती अचूक म्हण आता आठवत नाहीये.. "वडाला
आली वडफळ आणि कावळ्याला झाला मुखरोग " किंवा UP देते आणि ऑफिस नेते -->> दैवं देतं आणि कर्म नेतं च्या चालीवर
तुनळी वरचा विडिओ काढलाय म्हणून दिसत नाही . आणि इन्स्टा , थोपु सारख्या साईट्स तश्याही बॅन आहेत
पण आताशा मला कळलंय की बऱ्याचदा तुम्ही प्रोमो मधल्या गोष्टी बोलत असता !!
पुढच्या भागात विस सॉनयाला वरती 'राजनन्दिनी' अस लिहलेली कॅसेट देतो>> ती कॅसेट सॉन्या एका टेपरेकॉर्डर मधे लावून बेडरूम मधे जाते .
इथे ते रानोमाळ भटकलेलं लॉजिक बघायची संधी गमावू नका . तर कॅसेट घ्यायच्या आधी जयदीप बेडरूम मध्ये आतून दार लावून बसतो .. सॉन्या ने ठोठावून हि जाम उघडत नाही . तरी नंतर हातात टेपरेकॉर्डर घेऊन सॉन्या आपोआप बेडरूम मधे जाते !(किंवा आम्हाला जे ऑनलाईन दिसलं त्या आधी ते एडिट केलं असेल आणि त्यात सीन कट झाला असेल तर माहित नाही )
आणि एवढा मोठा टेपरेकॉर्डर प्लग मधे वायर न लावता मस्त पैकी चालू होता . मान्य, की सेल वर पण चालतात टेपरेकॉर्डर पण या एवढ्या मोठ्या टेपरेकॉर्डर ला नक्कीच ८ ते १० सेल लागत असतील.
#लॉजिकरानोमाळ
Pages