तुम्ही कोणतं गाणं रिपीट मोडवर ऐकता आहात?

Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42

दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दर्दमे भी ये लब मुस्कुरा जाते है
बीते लम्हे हमे जब भी याद आते है
आज भी जब वो पल मुझको याद आते हैं
दिल से सारे गमों को भुला जाते हैं

आणि

लो मान लिया हमने है प्यार नही तुमको
तुम भूल गये हमको हम भुल गये तुमको
बस एक दफा मुडके देखो
ऐ यार जरा हमको......

ऐसी उलझी नज़र उनसे हटती नहीं
दाँत से रेशमी डोर कटती नहीं
उम्र कब की बरस के सुफेद हो गयी
कारी बदरी जवानी की छटती नहीं
वल्ला ये धड़कन बढ़ने लगी है
चेहरे की रंगत उड़ने लगी है
डर लगता है तनहा सोने में जी
दिल तो बच्चा है जी, थोडा कच्चा है जी

किसको पता था पहलू में रखा
दिल ऐसा पाजी भी होगा
हम तो हमेशा समझते थे कोई
हम जैसा हाजी ही होगा
हाय ज़ोर करें, कितना शोर करें
बेवजह बातों पे ऐवे गौर करें
दिलसा कोई कमीना नहीं
कोई तो रोके, कोई तो टोके
इस उम्र में अब खाओगे धोखे
डर लगता है इश्क़ करने में जी

ऐसी उदासी बैठी है दिल पे
हँसने से घबरा रहे हैं
सारी जवानी कतरा के काटी
पीडी में टकरा गये हैं
दिल धड़कता है तो ऐसे लगता है वो
आ रहा है यहीं देखता ही ना हो
प्रेम की मारें कतार रे
तौबह ये लम्हे कटते नहीं क्यों
आँखें से मेरी हटते नहीं क्यों
डर लगता है मुझसे कहने में जी

(यावरून मला अकाली म्हातारपणाचे डोहाळे लागले आहेत, असं समजल्यास मी जबाबदार नाही.)

गेले दोन तीन दिवस सतत ते पत्थर के फुल मधलं गाणं डोक्यात वाजतंय त्यामुळे सतत ऐकलं जातं आहे.
तुमसे जो देखतेही प्यार हुआ... जिंदगी मे पेहली बार हुआ..
तुम इतने दिन थी कहां मै ढुंढताही रहा .. कहां?

सोने दो सिटीलाईट मधलं.
सध्याचा लॉकडाऊन, मजूरांची व्यथा यात हे गाणे जास्तच फिट बसते.

दर्दमे भी ये लब मुस्कुरा जाते है
बीते लम्हे हमे जब भी याद आते है
आज भी जब वो पल मुझको याद आते हैं
दिल से सारे गमों को भुला जाते हैं

आणि

लो मान लिया हमने है प्यार नही तुमको
तुम भूल गये हमको हम भुल गये तुमको
बस एक दफा मुडके देखो
ऐ यार जरा हमको....

लिरिक्स मस्त आहेत. जुन्या चित्रपटाची गाणी आहेत वाटत.

कुछ तो मुझमें कमी थी
कुछ थी तेरी खामियां
ज़िंदा हो के मरे हैं तेरी मेहरबानियां

ये क्या हुआ, ये क्यों हुआ
एक दूसरे की कर रहे हैं हम क्यों बदनामियाँ

कुछ तो मुझमें कमी थी कुछ थी तेरी खामियां

@मृणाल१- हे धाग्याच्या हेडरमध्ये सुद्धा आहे. Happy आज तुमच्या निमित्ताने पुन्हा ऐकलं. धन्यवाद!

जुस्तजू जिसकी थी >>> उमराव जान मधलं माझं हे सर्वात आवडतं गाणं आणि त्याधीचा सीन पण कसला सॉलिड आहे . जसाचा तसा डोळ्यासमोर आहे, खूप वर्ष झाली tv वर पिक्चर बघून.

बाजार मधली पण गाणी आवडतात सगळी.

मृणाल काय जबरी गाणे आहे.. मी आज पहिल्यांदा ऐकले.. धन्यवाद लिंक दिल्याबद्धल... - सिनेमा बघताना जाणवले पण नव्हते हे गाणे ... अचानक ऑडिओ ऐकला आणि प्रचंड आवडले हे गाणे

फ़लक देखूँ, ज़मीं देखूँ
जहाँ देखूँ तेरा चेहरा वहीँ देखूँ
हर इक मंज़र, तेरा मंज़र
वो क्या मंज़र
जहाँ तुझको नहीं देखूँ - उदित नारायण (फिल्म गरम मसाला)

वो मेरे आने पे खिल जाना तेरा
वो मेरे जाने पे चीड जाना तेरा
वो मेरे छुने पे छिल जाना तेरा
याद है ना.......

अर्जित सिंग गाणी ऑल टाईम फेवरेट....

जो तुम तोडो पिया मै नाही तोडुं रे....... सिलसिला
कौन सा काजल मीरा नैनमें लगातीथी जो नैन मुंदकेभी घनश्याम देखलेती थी.... साधना सरगम

जो मैं ऐसा जानती
प्रीत किये दुःख होय
नगर ढिंढोरा पीटती
प्रीत ना कीजो कोय

हे मीराबाईंचे कवन बऱ्याच गाण्यात वापरले गेले आहेत, पण जे गाणे मी शोधतोय ते मात्र सापडत नाहीये.. कव्वालीचा लहेजा होता त्या गाण्याचा इतकं अंधुक आठवतंय आणि या चार ओळींची चाल आठवतेय.. कुणाला माहिती आहे का? (लता आणि अनुराधा पाऊंडवॉलचे गाणे नाही. मी शोधतोय ते वेगळे आहे)

@अजिंक्यराव पाटील
कोणतं गाणं... मला आवडतात मीराबाईची भजनं , मी आनंदाने शोधेन.

सध्या गाना अ‍ॅपवर सनम नावाच्या आर्टीस्ट चा खजिना सापडला. जुनी गाणीच रिफर्बिश्ड म्हणतो. पण सुथिंग बीट्स वाटतात एकदम. रात्री मंद आवाजात ती गाणी रोज ऐकायला छान वाटत आहेत.

गेल्या २ किंवा तीन वर्षात आलेलं आहे हे. चित्रपटातलं आहे, दृश्यांमध्ये ओपन कारप्रवास दाखवलाय बराच आणि रडणारी अभिनेत्री.. पण चेहरे आणि बाकी काही आठवत नाहीये.

Pages