तुम्ही कोणतं गाणं रिपीट मोडवर ऐकता आहात?

Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42

दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

haminastu

ना जाणे क्यूँ - स्ट्रिंग्स
https://youtu.be/BWKq4iXUnHs
आजकाल केके, शान, सोनू, मोहित चौहान, लकी अली यांना फार मिस करतो. शाळा-कालेजात यांचीच साथ होती. आता उगा भंगार गाणी येतात मार्केटमध्ये.

सतार instrumental .. ये हसी वादियाँ.. निव्वळ अप्रतिम
https://youtu.be/4twsvQvrhvc
>>>>> वाह श्रद्धा. क्या बात! दिल खुश हो गया. धन्यवाद या लिंक साठी.

https://youtu.be/IV-MKtSOZNY
Tumhe Dillagi Original Song by Nusrat Fateh Ali Khan | Full Song with Lyrics

तुम्हे दिल्लगी भूल जानी पडेगी
मुहोब्बत कि राहो में आकर तो देखो ....

तडपेने मेरे ना फीर तुम हसोगे
कभी दिल किसी से लगाकर तो देखो ......

https://youtu.be/_-65XaYsn8w

बन्नडो - तोची रैना - कोक स्टुडिओ सीजन ४ (एम टी व्ही)
खुपच अंडररेटेड गाणं आणि आर्टिस्ट...like hidden gem

याचा मेकिंग व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://youtu.be/b54aymW77UA

माझा ओढा सध्या इंग्लिश गाण्यांकडे आहे

१. सुझाना - द आर्ट फॅक्टरीचं सगळ्यात गाजलेलं गाणं. Recce स्टाईलमध्ये
२. Attention - चार्ली puth चं. लिरिक्स बाळबोध असल्या तरी म्युजिक आणि आवाज प्रचंड इफेकटीव आहे.
३. सेनोरिटा (कॅमीला) - पुन्हा एकदा म्युजिक आणि आवाज बांधून ठेवतो...

राधे राधे राधे श्याम गोविंद राधे..
https://youtu.be/mL5B52JNCAY .. फाल्गुनी पाठक सध्या हे रिपीट मोड वर चालूये..

याच्याच suggestion मध्ये आलेल
अच्युतम केशवम.. अंकित बत्रा art of living
https://youtu.be/gvu891ubYWE

हे दुसरं

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी..
https://youtu.be/-v-ltIiPsLU

https://youtu.be/khFVuY8u30U
Rhythms of lord shiva
हे 8D आहे आणि आयपॉड/हेडफोन्स ने ऐकलं तर जबरदस्त वाटते. सगळे आवाज वेगवेगळ्या ठिकाणाहून आल्यासारखं वाटतं. सध्या रोज ऐकतेयं.

https://youtu.be/PycY_BqbWaw
अरिजितचं अतिशय सुंदर गायलेलं गाणं. रोज ऐकलं जातंय रात्री जास्त छान वाटतंय.

https://youtu.be/9dLDGffInGs

रविंद्र संगीत ऐकतीये सध्या.. शब्द समजत नाहीत. गाण्याचा अर्थ ही समजत नाही. पण ऐकायला soothing आहे..

‘माया मेमसाब’मधलं “खुद से बातें करते रहना”
प्रचंड ॲडीक्टीव आहे हे गाणं.
मराठीतल्या “काजळरातीनं ओढून नेला”चीच चाल पण ते गाणं आर्त वाटतं आणि हे अपबीट.

https://youtu.be/f_NnZ2TCzng

मानिके मागे हिथे - श्रीलंकन तामीळ भाषेतले गाणे आहे. खुप अ‍ॅडीक्टीव आहे. सध्या टिक्टॉक्/इन्स्टा रिल वर वायरल झालंय.

https://www.youtube.com/watch?v=PgCliOxl41o

Pages