Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42
दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे
हे
परमसुन्दरी. श्रेया घोशाल काय
परमसुन्दरी. आयटम सॉन्ग इतक गोड असू शकत हे पहिल्यान्दाच कळल.
https://www.youtube.com/watch?v=w4ClQO0FFQg
https://youtu.be/SELvC9AWnrA
https://youtu.be/SELvC9AWnrA
.
माझं फार आवडतं गाणं, जब दीप जले आना... सारखं ऐकतेय, हे गाणं म्युझिकल ट्रीट तर आहेच, पण या पोराला म्हणताना बघणं व्हीज्युअल ट्रीट पण आहे
फार दिवसांनी धागा वर आला.
फार दिवसांनी धागा वर आला.
वरचं गाणं माहिती नव्हतं. आता सहज सर्च केलं तर अमोल पालेकरचं निघालं. ऐकतोय.
असो, धागा वर आलाच आहे तर.
परम सुंदरी. रिपीट मोडवर
Enna Sona, पुन्हा एकदा रिपीट मोडवर आलय
Daako daako mekka, तेलुगू मूवी पुष्पाचं गाणंही रिपीट मोडला आहे.
Jalebi baby... (Bai नाही) हेही कधीकधी असतं
“जब दिप जले “ राहुल
“जब दिप जले “ राहुल देशपांडेंनी त्याच्या युट्युब चॅनल वर पोस्ट केलं आहे . कमाल म्हटलं आहे. ऐका एकदा
हो ऐकलय तेही , मस्तच जमलं आहे
हो ऐकलय तेही , मस्तच जमलं आहे.
आजची सुरुवात
आजची सुरुवात
https://youtu.be/OCg6BWlAXSw
शब्द नाही कळत, फिलिंग फार सुंदर आहे
मानिके मागे हिथे
मानिके मागे हिथे
एलो एलो एलो एलो मां दुर्गा
एलो एलो एलो एलो मां दुर्गा मां......बंगाली गाणं...श्रेया घोषालच्या आवाजात
एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे
एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मेन मी
काय आवाज आहे आशा ताईंचा.
फुलले रे क्षण माझे ...फुलले
फुलले रे क्षण माझे ...फुलले रे...
एव्हरग्रीन
आप की निगाह ने कहा तो कुछ
आप की निगाह ने कहा तो कुछ ज़ुरूर है
मेरा दिल मचल गया तो मेरा क्या क़ुसूर है
“बिजली बिजली “ बाय हार्डी
“बिजली बिजली “ बाय हार्डी सांधू
काल पासून हे गाणं २० वेळा तरी ऐकलं आणि अर्ध्यापेक्षा जास्त वेळा नाचूनही झालं
https://youtu.be/NwdQx2P_ytk
आडवं चाललं की तो नाच होतो?
आडवं चाललं की तो नाच होतो?
जरा उड्या मारत आडवं चालावं
जरा उड्या मारत आडवं चालावं लागतं मग होतो नाच..
मी तर आत्ता पलंगावर पडल्या पडल्यापण गाणं ऐकत नाचतेय
नाचताना गुडघा आडवा टाकला की
नाचताना गुडघा आडवा टाकला की तो आडवा'नी' होतो!
‘गोलियों की रासलीला - रामलीला
‘गोलियों की रासलीला - रामलीला’ नामक भयाण पिक्चरमधलं नितांतसुंदर ‘लाल इश्क’
https://youtu.be/PycY_BqbWaw
Manike Mage Hithehttps://www
Manike Mage Hithe
https://www.youtube.com/watch?v=PgCliOxl41o
दोन तीन दिवस हे ऐकतोय.
वायरल झालेले आहे. लावले तर मुलीला बरेपैकी पाठ होते. बरेपैकी म्हटले कारण वेगळ्या भाषेतले असूनही पाठ होते. कुठे ऐकतात ही पोरे कळत नाही. पण मी नुकतेच ऐकले. आवडले. गूगाळले तर वेगवेगळ्या भाषेतील वर्जन तसेच हौशी गायकांनी बनवलेली आपापली वर्जनही सापडली.
त्यातले मला हे पोलिसवाल्याचे आवडले. कोणी ऐकले नसल्यास आधी वरचे ऐका मग हे ऐका. हे सुद्धा मी मग रीपीटवर ऐकले..
https://www.youtube.com/watch?v=vPxx_JnodFY
Blinding lights by Weeknd
Blinding lights by Weeknd न्यू फाऊंड लव्ह झालाय विकेन्ड
वझीर मधलं तेरे बिन
@माझेमन
मलाही आवडतं लाल इश्क
लाल इश्क - ऑल टाईम फेव्हरेट
लाल इश्क - ऑल टाईम फेव्हरेट <3
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=BzE1mX4Px0I
सध्या 'ये माया चेसावे'
सध्या 'ये माया चेसावे' सिनेमाचे ' ये ह्रिदयम' हे तेलगु आणि 'प्रेमम'चे 'मलरे' हे मल्लू गाणे बऱ्याच काळाने पुन्हा रिपीटमोडवर आलेत
https://youtu.be/eK7NxmtE6_Q
https://youtu.be/0G2VxhV_gXM
आज कबिर सिंग ची गाणी रिपिट
आज आपल्या कबिर सिंग ची गाणी रिपिट मोडवर ऐकतेय.. खालची तीन गाणी सर्वात जास्त आवडीची
https://youtu.be/VOLKJJvfAbg
https://youtu.be/B7SkAq_94J8
https://youtu.be/92J9p0VplTo
धडक मधलं पेहली बार है जी
धडक मधलं पेहली बार है जी पेहली बार है जी
मन मस्त मगन- २ स्टेट्स
मन मस्त मगन- २ स्टेट्स
अख लड जावे सारी रात निंद न
अख लड जावे सारी रात निंद न आवे.. गाण्याची लय मस्त आहे. रीपीट मोड.
लुट गये ..आंख उठ्ठी मुहोब्बत में.. मस्त चाल.
आज हे ऐकतेयhttps://youtu.be
आज हे ऐकतेय
https://youtu.be/ZkYmtFKdNGk
किवे मुखडे तो नजरा हटावा
आजकाल पुष्पा चे सामी आणि
आजकाल पुष्पा चे सामी आणि श्रिव्वली रिपीट मोडवर तेलुगु/ हिंदी दोन्ही
आज आपल्या कबिर सिंग ची गाणी
आज आपल्या कबिर सिंग ची गाणी रिपिट मोडवर ऐकतेय..
>>>
कबीर सिंगला आपले म्हटलेले फार आवडले.
हि आपल्या कबीर सिंगच्या धाग्याची जाहीरात
कबीर सिंग - एका उत्कट प्रेमाची धाडसी कहाणी
https://www.maayboli.com/node/79474
मलाही फार्र आवडतात ती गाणी रिपीट अॅण्ड रिपीट अॅण्ड रीपीट मोड वर पुर्ण अल्बम ऐकायला...
सुमन कल्याणपूर यांचे 'जो हम
सुमन कल्याणपूर यांचे 'जो हम पे गुज़रती हैं'
साधी, सुंदर नंदा, सुमनताईंचा कोवळा आवाज आणि खय्याम यांची चाल आणि संगीत. हे गाणं ऐकलं की सतत ऐकावसं वाटतं.
https://youtu.be/Opzqxf67Bxo
Pages