Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42
दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
या तो बर्बाद कर दो
पाठ झाले हे गाणे....

गाण्याची सुरुवात आबाद ऐवजी बर्रबाद वरून होते हे फार्र आवडले
या तो बर्बाद कर दो
या तो बर्बाद कर दो
या फिर आबाद कर दो
या तो बर्बाद कर दो
या फिर आबाद कर दो
वोह गलत था ये सही हैं
झूठ ये आज कह दो
इतना एहसान कर दो
इतना एहसान कर दो
पूरे अरमान कर दो
लब पे आके जो रुके हैं
ढाई वो हर्फ़ कह दो
मेरी साँसों से जुड़ी हैं
तेरी हर सांस कह दो
मुश्किल आसान कर दो
कर दो
मुश्किल आसान कर दो
या तो बर्बाद कर दो
या फिर आबाद कर दो
या तो बर्बाद कर दो
मीठा सा ये ज़हर
मैं तो पीता रहूँगा
तू खुदा ना सही
मैं तो सजदे करूँगा
हम्म! मीठा सा ये ज़हर
मैं तो पीता रहूँगा
तू खुदा ना सही
मैं तो सजदे करूँगा
तू जो सीरी ना हुए क्या
हमको फरार कर दो
मेरी साँसों से जुड़ी हैं
तेरी हर सांस कह दो
मुश्किल आसान कर दो
या तो बर्बाद कर दो
या फिर आबाद कर दो
या तो बर्बाद कर दो
कर दो
ख्वाबों को जगह ना मिली आँखों में
वहां पहले से शैलाब था
नग्में बनता फिरा साजों पे
दिल अपना फकत मिजराब था
मेरी बेजान हरसरातों को
काबिलेदार कर दो
मेरी साँसों से जुड़ी हैं
तेरी हर सांस कह दो
इतना एहसान कर दो
कर दो
इतना एहसान कर दो
पूरे अरमान कर दो
या तो बर्बाद कर दो
या फिर आबाद कर दो
फरार कर दो>> लोल
फरार कर दो>> लोल
https://youtu.be/NXSigiaZ0W0
https://youtu.be/NXSigiaZ0W0
आजकाल हे म्युजिक रिपीट मोड वर आहे.
अतिशय soothing आणि haunting ही!
यावरून मला अकाली म्हातारपणाचे
यावरून मला अकाली म्हातारपणाचे डोहाळे लागले आहेत, असं समजल्यास मी जबाबदार नाही. >>>
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=ww3hx_z-Gq8&list=RDww3hx_z-Gq8&index=1
सेम गाणे .. बर्र्बारद कर दो.. पुन्हा तासाभरात ४-५ वेळा ऐकले
राजकुमार रावचा डॅन्स सुद्धा रिपीट मोडवर बघायला मजा येते
मराठी गजल 'तळव्या वर मेंदीचा
मराठी गजल 'तळव्या वर मेंदीचा अजून रंग ओला '
अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांचा आवाज.
https://m.youtube.com/watch?v=EKTxrccw6rs
https://youtu.be/-2MdDY6hLrA
https://youtu.be/-2MdDY6hLrA
हे सारखं गुणगुणत अन् ऐकत आहे.
https://youtu.be/xEfmND2kbXk
https://youtu.be/xEfmND2kbXk
खूपच छान म्युझिक आणि आशा ताईंचा आवाज. गेले दोन दिवस ऐकतेय तरी पुन्हा पुन्हा ऐकतेय
सध्या Cant Take My Eyes Off
सध्या Cant Take My Eyes Off Of You .
रिपीट मोड वर चालू आहे .
नईहरवा हमका ना भावे हमका ना
नईहरवा हमका ना भावे हमका ना भावे... कबीर
- राहुल देशपांडे
सध्या रिपीट मोड वर चालू आहे .
हवा हवा - कोक स्टुडिओ!
हवा हवा - कोक स्टुडिओ!
https://youtu.be/w3s8cjG2WYY
आज कितीदा ऐकलं असेल, गणती नाही. मस्त वाटलं.
अर्ली 80s चे लोक सगळ्यात लकी असतील. अल्ताफ राजा, हसन जहांगीर अशी जबरदस्त मंडळी.
प्राईम च्या मेड इन हेवन सिरीज
प्राईम च्या मेड इन हेवन सिरीज मधलं 'रोशे'
आज चार वेळा हे गाणं ऐकलं -
आज चार वेळा हे गाणं ऐकलं - चांद सी मेहबूबा हो मेरी कब ऐसा मैने सोचा था, क्या तुम बिलकुल वैसी हो जैसा मैने सोचा था
चांद सी मेहबूबा हो मेरी कब
चांद सी मेहबूबा हो मेरी कब ऐसा मैने सोचा था,
हां तुम बिलकुल वैसी हो जैसा मैने सोचा था>>>
यातली पहिली ओळ मला अजूनही कळत नाही.. कुणी एक्सप्लेन करेल का?
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=tTfF5klskmo गुजराथी आहे, पण म्युजिक आणि दोघांचे आवाजही खुप आवडले. काल दिवसभर हेच ऐक्ल.
आज सकाळी 'दृश्यावरुन गाणे
आज सकाळी 'दृश्यावरुन गाणे ओळखा' धाग्यावर वाचल्यापासुन 'बिन तेरे सनम , मर मिटेन्गे हम' गाणे रिपिट मोडवर. काय म्युझिक आहे, भन्नाट! नोस्टेल्जिकच झाले. जळगावमधले हॉस्टेलचे दिवस आठवले.
चांद सी मेहबूबा हो मेरी कब
चांद सी मेहबूबा हो मेरी कब ऐसा मैने सोचा था,
हां तुम बिलकुल वैसी हो जैसा मैने सोचा था>>>
यातली पहिली ओळ मला अजूनही कळत नाही.. कुणी एक्सप्लेन करेल का?
Submitted by अजिंक्यराव पाटील on 18 December, 2020 - 00:53 >> बेसिकली मनोज कुमार माला सिन्हाला म्हणायचंय की तू चंद्रा इतकी सुंदर नाहीएस.. बट फिकर नाॅट..मला चंद्रा इतकी सुंदर गर्लफ्रेंड नकोच होती, तर मला तुझ्यासारखीच साधीसुधी आणि भोळी गर्लफ्रेंड हवी होती
ऍक्टिव्ह पॅसिव्ह खेळला म्हणून
ऍक्टिव्ह पॅसिव्ह खेळला म्हणून बरं.. आमच्या हिने तर त्याच वाक्यावर pause करून भांडण काढलं असतं
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=rM2FLFfIVxo
आणि प्लेलिस्ट
चांद सी मेहबूबा हो मेरी कब
चांद सी मेहबूबा हो मेरी कब ऐसा मैने सोचा था,
हां तुम बिलकुल वैसी हो जैसा मैने सोचा था>>>> चंद्रासारखी सुंदर माझी प्रेयसी असावी असे मला कधीतरी वाटले होते. हा तू तशीच आहेस जशी मला हवी होतीस.
‘कब’ इथे प्रश्नार्थी वापरला नाही आहे.
चंद्रासारखी सुंदर माझी
चंद्रासारखी सुंदर माझी प्रेयसी असावी असे मला कधीतरी वाटले होते. हा तू तशीच आहेस जशी मला हवी होतीस.
‘कब’ इथे प्रश्नार्थी वापरला नाही आहे.
नवीन Submitted by sonalisl on 18 December, 2020 - 15:52>> अरेच्चा..असा अर्थ आहे तर..इतकी वर्षे मला नेमकं उलटं वाटत होतं आणि उगाच मनोज कुमार चा अभिमानही वाटत होता..अफसोस..त्याला पण चंद्रासारखीच प्रेयसी हवी होती तर
संदली संदली हे पंजाबी गाणं
संदली संदली हे पंजाबी गाणं सध्या रिपीट मोडवर.
https://youtu.be/VjofoQBbRVc
@Mrunali - तुमची आणि माझी
@Mrunali - तुमची आणि माझी रेंज सेम आहे,
हिंदी, पंजाबी, तेलगू, काहीही चालतं. फक्त आवडायला हवं.
आजकाल samjavaragamana ऐकतोय. तेलगू सॉंग!
हो ना खरंय...शब्द नाही कळाले
हो ना खरंय...शब्द नाही कळाले तरी चालतं, संगीत आणि आवाज मनाला भिडणारा असेल तरी पुरेसे
अलावैंकुंठपुरम चे samjavaragamana हे गाणं पण मस्त आहे !!
(एक्चुयली मी साऊथ सिनेमे पण हिंदी डब ऐवजी त्या त्या भाषेत पाहणे प्रेफर करते, डबींग मधे ओरिजिनल इफेक्ट्स, गाणी सगळंच मिस होते.)
@मृणाल: तुम्ही दिलेल्या लिंक
@मृणाल: तुम्ही दिलेल्या लिंक ऐवजी हि लिंक बघा. https://www.youtube.com/watch?v=YpkJO_GrCo0
आणि गाण्यात संदली संदली शब्द रिपीट असले तरी गाण्याचे टायटल लौंग लाची असे आहे. माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक!
हे देखील ऐका, पंजाबी थोडे थोडे कळत असतील तर आवडेल कदाचित. https://www.youtube.com/watch?v=atUy7NW5ojA
आणि गाण्यात संदली संदली शब्द
आणि गाण्यात संदली संदली शब्द रिपीट असले तरी गाण्याचे टायटल लौंग लाची असे आहे. >>>>>>>>
हो बरोबर आहे!
Afra-e-frig Arabic गाणे सध्या
Afra-e-frig Arabic गाणे सध्या रिपिट मोडवर आहे. म्युजिक खुप आवडलंय.
सतार instrumental .. ये हसी
सतार instrumental .. ये हसी वादियाँ.. निव्वळ अप्रतिम
https://youtu.be/4twsvQvrhvc
आणि गाण्यात संदली संदली शब्द
आणि गाण्यात संदली संदली शब्द रिपीट असले तरी गाण्याचे टायटल लौंग लाची असे आहे >>> हे त्याचे हिन्दि वर्जन
हे पण मला आवडतं -- https://www.youtube.com/watch?v=A8gDQ-x1Fko
Rockstar मधली गाणी 1-2आठवडे
Rockstar मधली गाणी 1-2आठवडे झाले सारखी ऐकतीये..
Specially नादान परिंदे!
Pages