दृश्यावरून गाणे ओळखा

Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोपी सुरवात:
१. नुकतीच शत्रूच्या प्रेमात पडलेली एक नायिका पूनमच्या लग्नात नाचत हे गाणे म्हणते.

बिंगो.

एक सोपे माझ्याकडूनही. विनोद खन्नाच्या पायावर गोळी मारल्यानंतर घरच्या सीन मधे अमिताभ त्याला एक्स्पोज करायचा प्रयत्न करतो, तीन जणांनी गायलेले गाणे.

यस!

रिशि कपूर वर्णन करतो आणि राकेश बेदी चित्र काढतो - पुनम च >>
मुव्ही: ये वादा रहा
गाणं : ऐसा कभी हुआ नहीं जो भी हुआ खुब हुआ

04. मनिषा कोइराला मैत्रीणीसोबत डिस्को मधे जाते जिथे संजय दत्त च्या भावाच्या बर्थडे ची पार्टी सुरू असते. नंतर तो साईड हिरो खतरनाक डांस स्टेप्स करतो(जो अॅक्टर परत दिसलाच नाही) आणि मनिषा पण त्याला जॉइन होते

कल्पना चांगली आहे.
पण आतापर्यंत मला एकही गाणे ओळखता आले नाही आणि दुसर्याने ओळखल्यावरदेखील मला ते गाणे आठवत नाहीय Lol त्यामुळे सध्या वामा.

५ = मै जट यमला पगला दीवाना - प्रतिज्ञा

हे बरोबर असेल तर हे पुढचे घ्या
६. शामळू धर्मेन्द्राला रेखा काहीतरी बोलते आणि एकदम त्याचा हीमॅन धरम होतो

मस्त खेळधागा Happy
नंबर नका देउ. प्रश्नकॉपी करुन उत्तर लिहा

मुजरा गाणे, यात शत्रु सिगारेटच्या धुराची वलये काढतो>>>>>>>> सनम तु बेवफा के नामसे मशहुर हो जाये

कृष्णा, आद्याक्षरांवरून गाणे ओळखा कल्पना माझी होती, पण ही कल्पना आमच्या ऑर्कुट ग्रुप वरील एक स्नेही होत्या त्यांची होती.

सस्मित: बिंगो.

हो देते
आशा पारेख स्टेजडान्स पत्रव्यवहार

Pages