दृश्यावरून गाणे ओळखा

Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाफा - सफर हिंदी की इंग्लिश? त्यावरून जरा अंदाज येइल Happy
नवीन Submitted by फारएण्ड on 1 November, 2018 - 23:48
>>>
हायला, इथे सफर हिंदी आहे. इंग्रजी अर्थ असू शकतो हे लक्षात आले नाही.
कदाचित सफर शब्द चुकीचा असू शकेन. स्थलदर्शन असे म्हणणे अधिक जवळपास जाईल.
वावटळ, ३१ ऑक्टोबर हे अजून दोन क्लू.

मॉडर्न हिरोइण गावकी गोरीचा पोषाख करुन राजेश खन्ना भोवती घुटमळुन गाणं गातेय.
तुझ्यामुळेच रे तुझ्यामुळेच हे सगळं होतंय

तनुजा लाकडी पुलावरून चालत येते आहे , धरमपा ऑरेंज रंगाचा शर्ट घालून उंच उंच झाडांच्या सावलीत नदीकाठी खडकावर बसून ... दोघेही एक्मेकांना आपल दु:ख सांगताहेत

तनुजा लाकडी पुलावरून चालत येते आहे , धरमपा ऑरेंज रंगाचा शर्ट घालून उंच उंच झाडांच्या सावलीत नदीकाठी खडकावर बसून ... दोघेही एक्मेकांना आपल दु:ख सांगताहेत<<

ये दिल तुम बीन कही लगता नही हम क्या करे- सिनेमा इज्जत

<<शर्मिला घरातल्यांसमोर गाणे म्हणते , ड्राइवर धर्मेंद्र पडद्याआडून हातात टोपी घेउन ऐकतोय<<
अब के सजन सावन मे, आग लगेगी बदन मे

<<अमिताभ - मौशु मी मस्त पावसात मुंबैच्या रस्त्यांवरून फिरताना गाणे पार्श्वभूमीवर ऐकू येत रहाते<<
रिमझिम गिरे सावन...

अमिताभ - मौशु मी मस्त पावसात मुंबैच्या रस्त्यांवरून फिरताना गाणे पार्श्वभूमीवर ऐकू येत रहाते>.>> रिमझिम गिरे सावन फीमेल व्हर्शन

अमिताभ - मौशु मी मस्त पावसात मुंबैच्या रस्त्यांवरून फिरताना गाणे पार्श्वभूमीवर ऐकू येत रहाते
>>>रिमझिम गिरे सावन बरस

एकदम भारीच !
खेळाडू लोक एकदम तयारित आहेत ....

<< उत्तम कुमार बोटीतून चाललाय , शर्मिला बोटीच्या केबिनमधून गाणे म्हणते , आनंद आश्रम चित्रपटात>
ये दिल तो किसीने मेरा तोडा
अमानुश बना के छोडा ( किशोर कुमार)

चित्रपटाचे नाव बहुधा चुकले आहे माझ्याकडून

Pages