दृश्यावरून गाणे ओळखा

Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशा पारेख स्टेजडान्स पत्रव्यवहार >> खत लिख दे सवरीया के नाम बाबू, कोरे कागज पे लिख दे सलाम बाबू ??

वॉव Happy
धर्मेंद्र गाण गातोय एकीसाठी दुसरीला वाटतय माझ्यासाठी

तु कहा ये बता
इस नशीली रात मे
माने ना मेरा दिल दिवाना

वहिदा रहेमान कविता लिहीतेय ... त्याच सोबत गाते सुद्धा. गुरुदत्त्त चोरुन ऐकत असतो. वार्‍याने तिने लिहिलेले कागद उडतात वै...

यो Happy

नलिनी जयवन्त दोघात तिसर्या आलेल्या प्राणला तिच्या मागोमाग गाणे म्हणायला लावते. आणि प्राण भसाड्या बेसुर आवाजात गातात.

वहिदाची कविता चोरुन ऐकल्याने गुरुदत्त ला विरक्ती आली. Lol
तो अंधार्या खोलीत ह्या दुनियेचा मुखवटा खोटा आहे असं सांगतोय

नलिनी जयवन्त दोघात तिसर्या आलेल्या प्राणला तिच्या मागोमाग गाणे म्हणायला लावते. >>> दिल की उमंगे है जवां

तो अंधार्या खोलीत ह्या दुनियेचा मुखवटा खोटा आहे असं सांगतोय >> ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है

Pages