Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शर्मिला नाही म्हणत अमानुष
शर्मिला नाही म्हणत अमानुष बनाके
खरच की... my mistake.
खरच की...
my mistake.
राजेश खन्ना भांडी घा सताना
राजेश खन्ना भांडी घा सताना कुटुंबियां बरोबर म्हणतो. (उषा किरण , जया , विक्रम साराभाइंची कन्या , हरेंद्रनाथ चट्टोपाद्याय )
असरानी खिडकीत बसून तबला वाजवतो
बस घाटातून जात आहे, एक
बस घाटातून जात आहे, एक सरदारजी बस चालवत आहे, गाण्याच्या सुरवातीलाच बसच्या समोरून एक पक्षी उडत जाताना दिसतो. नवविवाहित जोडपे बस मधून प्रवास करत आहे.
मेहेमूद म्हातार्या माणसाच्या
मेहेमूद म्हातार्या माणसाच्या वेषांतरात शुभा खोटे बरोबर गाणे म्हणतो
मेहेमूद म्हातार्या माणसाच्या
मेहेमूद म्हातार्या माणसाच्या वेषांतरात शुभा खोटे बरोबर गाणे म्हणतो>>>
मै तेरे प्यार का बिमार हूं क्या अर्ज करू ??
<<मै तेरे प्यार का बिमार हूं
<<मै तेरे प्यार का बिमार हूं क्या अर्ज करू ??>>
हे गाणं माहितच नाहिये मला.
मेहेमूद - शुभा खोटे आहेत यात ?
<<बस घाटातून जात आहे, एक
<<बस घाटातून जात आहे, एक सरदारजी बस चालवत आहे, गाण्याच्या सुरवातीलाच बसच्या समोरून एक पक्षी उडत जाताना दिसतो. नवविवाहित जोडपे बस मधून प्रवास करत आहे.>>
सरदार चालक परिक्षित सहानि आहे का ?
मेहेमूद - शुभा खोटे आहेत यात
मेहेमूद - शुभा खोटे आहेत यात ?>>> अर्थात. मेहमूद गोसाव्याच्या वेशात आहे.
सरदार चालक परिक्षित सहानि आहे का ?
>>>> नाही, जस्ट एक चालक आहे कोणीतरी.
गाणे बसच्या शेवटल्या सीटवर बसलेले दोघे म्हणत असतात, जोडपे नव्हे.
<<अर्थात. मेहमूद गोसाव्याच्या
<<अर्थात. मेहमूद गोसाव्याच्या वेशात आहे.> बर
मी म्हणतोय ते गाण आहे
"अजहुन आए बालमा सावन बीता जाए"
राजस्थानच्या कुठल्याश्या
राजस्थानच्या कुठल्याश्या तळ्यातल्या महालाच्या गच्चिवर पहुडलेला सुनिल दत्त ,दुरवरुन गाण्याची लकेर येते आणि आकाशी रन्गाची साडी नेसलेली साधना व तो एका छज्जामधे दिसु लागतात.
नैनोमे बदरा छाये
नैनोमे बदरा छाये
की
तु जहा जहा रहेगा मेरा साया साथ होगा
क्या बात सस्मित! एका झटक्यात
क्या बात सस्मित! एका झटक्यात.
नैनो मे बदरा
हो पण कुठलं आहे? नैनोमे बदरा
हो पण कुठलं आहे?
नैनोमे बदरा ना
येस्स
येस्स
देव आनंद एका जागी एका
देव आनंद एका जागी एका खुर्चीवर बसुन गातोय.
सहसा न पाहिलेला मिशीवाला देव आनंद.
नायिका दुखी कष्टी कंफ्युज जे काय दिसता येइल ते.
कभी खुदपे कभी हालात पे रोना
कभी खुदपे कभी हालात पे रोना आया
ह्यात उभा राहिलाय की दे आ
ह्यात उभा राहिलाय की दे आ
ह्यात उभा राहिलाय - चालतोय की
.
ह्यात उभा राहिलाय - चालतोय की
.
ह्यात उभा राहिलाय - चालतोय की
.
गाणारा बसलेला आहे. आनि
गाणारा बसलेला आहे. आनि मिशिवाला उभा आहे.
मिशिवालाच देआ जो गाणं गातोय
मिशिवालाच देआ जो गाणं गातोय तो एका जागी खुर्चीवर बसौन आहे
दिल आज शायर है गम आज नग्मा है
दिल आज शायर है
गम आज नग्मा है
येप्प
येप्प
काय त्यान्ना दाखवायचय काय कळत
काय त्यान्ना दाखवायचय काय कळत नै ब्वॉ!
सायकल वर देव द्वंद्वगीत गाय
सायकल वर देव नायिके सोबात द्वंद्वगीत गात चाललाय.
एका डॉक्टरची टीन एज मुलगी
एका डॉक्टरची टीन एज मुलगी तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत गातेय.. माझे नाव ओळखा वै! . तिलाच पुढे ब्लड कॅन्सर होतो.
बस घाटातून जात आहे, एक
बस घाटातून जात आहे, एक सरदारजी बस चालवत आहे, गाण्याच्या सुरवातीलाच बसच्या समोरून एक पक्षी उडत जाताना दिसतो. नवविवाहित जोडपे बस मधून प्रवास करत आहे.
----
गाणे जोडपे नव्हे तर बसच्या शेवटल्या सीट्सवर बसलेले दोघे म्हणतात.
: एक पेटी वाजवणारा बैरागी व एक छोटी मुलगी.
आदमी मुसाफिर है
आदमी मुसाफिर है
आता है जाता है
सु द आणि नि जो
न वि जो - जि आणि सु
Pages