दृश्यावरून गाणे ओळखा

Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शम्मी कपुर, परिक्शित सहानी, प्रेमनाथ यान्चा लाठीमार ... हिन्दु मुस्लिम सीख इसाई दन्गा सुरु होतो. अमिताभचा चष्मा फुटतो. आणि तो गाण्यातुन त्या सर्वान्ना आपसात प्रेम ठेवा असे सान्गतोय.

मुलीच्या मागेमागे फिरुन गाणं गात तिचे फोटो वैगेरे काढणं. टिपिकल स्टॉल्किंग. Happy
अक्शय कुमार असल्याने चालवुन घ्यायचं का? Lol

हे कोडे आहे का? मुलीच्या मागेमागे फिरुन गाणं गात तिचे फोटो वैगेरे काढणं. टिपिकल स्टॉल्किंग. Happy
अक्शय कुमार असल्याने चालवुन घ्यायचं का? Lol

Submitted by सस्मित on 1 November, 2018 - 06:23

हो

नो

दोन वेण्या घातलेली शर्मिला आणि बासरी वाजवणारा जितेन्द्र ट्रकच्या मागच्या भागात उभे राहुन एकमेकाना साथ सोडु नको असे गाण्यात म्हणत आहेत.

दोन वेण्या घातलेली शर्मिला आणि बासरी वाजवणारा जितेन्द्र ट्रकच्या मागच्या भागात उभे राहुन एकमेकाना साथ सोडु नको असे गाण्यात म्हणत आहेत.>>>>>
किसी राहकी
किसी मोडपे
कही चलना देना तु छोडकर
मेरे हम्सफर.....

माधुरी हिरोच्या अंगावरुन चक्क चालत जातेय
हिरो टिपिकल स्टॉल्किंग
>>>>>
बड़ी मुश्किल है, खोया मेरा दिल है
कोई उसे ढूँढ के लाए ना
जाके कहा मैं रपट लिखाऊँ
कोई बतलाए ना
मैं रोऊँ या हँसूँ, करूँ मैं क्या करूँ

या गाण्यात एका दृश्यात नायक नायिका सर्वांगासन करून एकमेकांच्या पावलांना पावले टेकवतात, मग पद्मासन घालतात.

-----------
याच गाण्यात दोघेही गोल्फ, बॅडमिंटन खेळतात.

बिंगो Happy

Pages