Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48
Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33
क्रिकेटवरील पहिले चार धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मग धोनीप्रमाणे ह्या
मग धोनीप्रमाणे ह्या धाग्याचीही निवृत्तीची वेळ येईलच. >> थोडक्यात तू ह्या धाग्यासाठी भाऊ नि झक्की म्हणजे फे फे असे का
निवृत्तीनंतरच 'एक्सपर्ट '
*मग धोनीप्रमाणे ह्या धाग्याचीही निवृत्तीची वेळ येईलच. * --निवृत्तीनंतरच 'एक्सपर्ट ' म्हणून करिअर सुरू होते व त्या करिअरला निवृत्ती नसतेच ( गावस्कर, बाॅयकाॅट......... तो राॅबीन उत्तपा तर आतांपासूनच एक्सपर्टची करिअर सुरू करतोय !) तुम्ही नवीन धागे कितीही काढा, स्वतःला 'एक्सपर्ट' म्हणवत मी तुमच्या मानेवर बसणारच !!
(No subject)
शेवटच्या एक दिवशीय सामन्यात
शेवटच्या एक दिवशीय सामन्यात युज्वेन्द्र चहल नावाचा खेळाडू होता हे कोणाच्याही गावी नव्हते. मिडियाच्य्याही नाही. सगळीकडे धोनी धोनी धोनी .६ विकेट ही काम्गिरी धोनीपेक्शा श्रेष्ठच होती... ... जाहिरात दाराण्चे बॅकिंग असले की मिडिया सुद्धा एका च्याच बात्म्या लावून धरणार..
शेवटच्या एक दिवशीय सामन्यात
शेवटच्या एक दिवशीय सामन्यात युज्वेन्द्र चहल नावाचा खेळाडू होता हे कोणाच्याही गावी नव्हते. मिडियाच्य्याही नाही. सगळीकडे धोनी धोनी धोनी .६ विकेट ही काम्गिरी धोनीपेक्शा श्रेष्ठच होती... ... जाहिरात दाराण्चे बॅकिंग असले की मिडिया सुद्धा एका च्याच बात्म्या लावून धरणार... >>
शेवटच्या एक दिवशीय सामन्यात युज्वेन्द्र चहल नावाच्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच मिळाला रे.
*सगळीकडे धोनी धोनी धोनी .* -
*सगळीकडे धोनी धोनी धोनी .* - कारण , आधी सगळीकडे ' धोनी संपलाय ' ' धोनीला हांकला ' अशी ओरड होती म्हणून ! आणि , काल चॅपेलने ' Dhoni is still the best finisher ' म्हटलंय तेंही जाहिरातदारांच्या सांगणयामुळे का !
भाऊ काही सांगता येत नाही. आपण
भाऊ काही सांगता येत नाही. आपण फार भोट आणि आणि सरळ आहोत.अहो कमरेच्या napkin ला हात पुसण्यातून मेच फिक्षिंग चे सिग्नल जात असतील तर काहीही होऊ शकते. मला तर बऱ्याच माबो वाल्याम्चाही संशय येतो
मला तर बऱ्याच माबो
मला तर बऱ्याच माबो वाल्याम्चाही संशय येतो Wink>>>
*आपण फार भोट आहोत..... napkin
*मला तर बऱ्याच माबो वाल्याम्चाही संशय येतो* - संशय ? माझी तर खात्रीच आहे ! ज्यांच्यावर इथं टीकेची झोड होते , नेमके तेच यशस्वी कसे होतात ... जडेजा, पुजारा , रोहित, धोनी, शास्त्री......... !!
आपण फार भोट आहोत..... napkin ला हात पुसण्यातून मेच फिक्षिंग चे सिग्नल जात असतील तर .....* -
तुमचा बावळटपणा आतां गेलाच समजा !
गेल्या विश्वचषकात सिग्नल म्हणून वापरायला खास बनवलेल्या नॅपकीनसचा सेल लागलाय !!
भाऊ, एकदम अफलातून!!
भाऊ, एकदम अफलातून!!
(No subject)
अरे किवीज बरोबर सामना सुरु पण
अरे किवीज बरोबर सामना सुरु पण एकही पोस्ट नाही!!
५-१३२
केदारने सोडलेल्या झेलाचा फायदा केन विल्यमसन उचलतोय!
147-8 !
147-8 !
भारताची घोडदौड सुरूच !!
१४९-९
१४९-९
१५७ सर्वबाद!
300+च्या विकेटवर 157ला
300+च्या विकेटवर 157ला न्यूझीलंड सर्वबाद !
नेहमी पावसामुळे खेळ थांबतो!
नेहमी पावसामुळे खेळ थांबतो! प्रकाश कमी असल्याने खेळ थांबतो!!!
आज सुर्यप्रकाशामुळे खेळ थांबला! ऐसा भी होता है!
जिंकलो याचं अप्रूपच राहीलं
अभिनंदन.!
इथं सगळी सामसूम ! जिंकलो याचं इथं अप्रूपच राहीलं नाहीं कीं टीकेला वाव नाही म्हणून !!
रॉबिन हूड ने सामना नि
रॉबिन हूड ने सामना नि विशेषतः किवीची शेवटची विकेट बघितली का ह्याबद्दल मला अमाप उत्सुकता लागून राहिली आहे
"जिंकलो याचं इथं अप्रूपच
"जिंकलो याचं इथं अप्रूपच राहीलं नाहीं कीं टीकेला वाव नाही म्हणून !!" - नाही, असं काही नाही. कामामुळे. मॅच बघताच आली नाही, त्यामुळे काय लिहीणार?
आपण ज्या पद्धतीने प्लेयर्स
आपण ज्या पद्धतीने प्लेयर्स रोटेट करत आहोत नि खेळाडू पण त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत तो अतिशय कौतुकास्पद प्रकार आहे. काल शमी ने ज्या पद्धतीने बॉलिंग केली तशी वर्ल्ड कप मधे करू शकला तर तोच तिसरा पेसर म्हणून येईल ह्यात शंकाच नसावी.
*काल शमी ने ज्या पद्धतीने
*काल शमी ने ज्या पद्धतीने बॉलिंग केली तशी वर्ल्ड कप मधे करू शकला...* - +1 . असामीजी, चहलबद्दलही आपल्याशी सहमत.
सध्याच्या आपल्या यशामागचा unsung hero आपलं क्षेत्ररक्षण आहे, हेंही नमूद केले पाहिजे !
जिंकलो याचं इथं अप्रूपच
जिंकलो याचं इथं अप्रूपच राहीलं नाहीं कीं टीकेला वाव नाही म्हणून>>> थोडंफार असंच झालं असं मान्य करायला हरकत नाही. ऑस्ट्रेलियाला हरवून न्यूझीलंडला गेल्यावर, तिथल्या पीचेस वरचा आपला पूर्वीचा परफॉर्मन्स पाहता, इतक्या सहजासहजी त्यांना पहिल्या सामन्यात हरवू असं अजिबातच वाटलं नव्हतं.
शमीने सुरुवातीला दिलेले झटके आणि नंतर फिरकी द्वयींनी दिलेली मोलाची साथ या जोरावर आरामात जिंकलो. तरी दोन कॅचेस सुटले, नाहीतर स्कोअर अजून कमी झाला असता.
मालिकेची सुरुवात तरी अनपेक्षित झाली आहे.
*तिथल्या पीचेस वरचा आपला
*तिथल्या पीचेस वरचा आपला पूर्वीचा परफॉर्मन्स पाहता, इतक्या सहजासहजी त्यांना पहिल्या सामन्यात हरवू असं अजिबातच वाटलं नव्हतं.* - माझ्याकडे आंकडेवारी नाही पण थंडीत न्यूझीलंडमधे खेळणं आपल्याला खूपच अवघड गेलंय. काल हवामान नेमकं उलटं होतं व हा आपला संतुलीत संघही सध्या आत्मविश्वासाच्या शिखरावर आहे . अर्थात, पहिल्याच सामन्यावरून मालिकेचं मूल्यमापन करणं चूकीचंच ठरेल.
काल पोरांनी २ गड्यांच्या
काल पोरांनी २ गड्यांच्या मोबदल्यात हरविले किवीजना तर पोरींनी आज केवळ एक बळीच्या मोबदल्यात... तीदेखिल स्मृती २ धावा आवश्यक असताना बाद झाली...
कोहली शेवटच्या दोन सामन्यात
कोहली शेवटच्या दोन सामन्यात नाही खेळणार..
Next match कधी आहे?
Next match कधी आहे?
Next match कधी आहे?>>>
Next match कधी आहे?>>>
पोरांची २६ ला तर पोरींची २९ ला.
@कृष्णा >>thanks.
@कृष्णा >>thanks.
*पोरांची २६ ला तर पोरींची २९
*पोरांची २६ ला तर पोरींची २९ ला.*
-
जमाना बदललाय. आमच्या वेळीं
पोरींच्या मागे पोरं असायचीं !
पंडया व राहुल यांच्यावरील
पंडया व राहुल यांच्यावरील बंदी तात्पुरती तरी उठवली गेलीय ! बघूं त्याना न्यूझीलंडच्या मालिकेत खेळवलं जातं का !!
Pages