आयपीएल २००९

Submitted by नंदिनी on 16 March, 2009 - 01:49

आयपीएल परत सुरू होतय. यंदा निवडणूका आणि अतिरेकी हल्ले यात आयपीएक गर्तेत आहे असं वाटतय. पण मागच्या वर्षीसारखे क्रिकेट याहीवेळेला बघायला मिळेल ही अपेक्षा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुस्साट जयसुर्या एकदम फॉर्मात आलाय.
सचिन आणि जयसुर्या यांची षटकाराची स्पर्धा लागली आहे असे वाटते आहे

सचिन आणि जयसूर्याची शतकी सलामी !!!!!
सचिन च्या ५० रन्स.. !!!!!!!!!!!!!

सचिन, सनथची दिवाळी, होळी नेत्रदिपक! दणादण धुतायत. टाईम आऊट्पर्यंत काय ते करुन घ्या असा इचार दिसतोय!

सचिन जयसुर्याने स्वतःचाच रेकॉर्ड मोडला Happy

टाईमआ ऊट नंतर काय होते ते बघायचे,
--------------
नंदिनी
--------------

तेंडुलकर ला ढापला. लेग च्या बॉल वर पायचीत Sad

हो ना.. फुल ढापला..
आता हरभजन.. ! झोडला पाहिजे त्याने पण..

GO MI !!! Happy

महागुरू,
जयसूर्या असाच २० ओवर्स खेळत राहिला तर kkr ला खांदा द्यावा लागणार बहुतेक आज.
__________________________
***हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूं है
अब तो हर वक्त यही बात सताती है हमे..***

जयसूर्या असाच २० ओवर्स खेळत राहिला तर ... शाहरुख भारतात येताना सगळ्याच संघाला घेउन येईल. कुठेतरी वाचले की शाहरुख खान म्हणाला की जेव्हा संघ हारतो त्यावेळी त्याला रडु येते. जयसुर्या असाच खेळला तर तर काय करेल Happy

अरे भज्जी पण ठोकतोय. kkr ला कुणि पण येवून टपली मारून जातं :)________________________
***हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूं है
अब तो हर वक्त यही बात सताती है हमे..***

भज्जी गेला Sad
Harbhajan Singh c Mendis b Hodge 18 (8b 1x4 2x6) SR: 225.00

जयसुर्या पण गेला :((
ST Jayasuriya c Ghosh b Shukla 52 (32b 2x4 4x6) SR: 162.50

गेले, साडेसाती लागली नि तेंडूलकारचा फटका चुकला. आता खरच पायचित झाला की खोटा आउट हा प्रश्न वेगळा. पण फटका चुकलाच.

नि आता जयसूरिया पण त्याच शुक्लाच्या गोलंदाजीवर बाद झाला. भज्जी ला हॉज ने घेतले नि नि नायर धावचित. अजून पाच षटके आहेत!

सचिन पेटला होता आज. एकूण वर्ल्ड कप साठी त्याला घ्यायला लागणार असे दिसते. नाहीतरी कप इंग्लंड मधे असल्याने भारतासारखे आडवी बॅट वीर चालणार नाहीत तेथे.

१८८ चे लक्ष्य. आता मुंबईचे गोलंदाज काय करतात बघूया.

--------------
नंदिनी
--------------

भन्नाट!!!!!!अप्रतिम्!!!!!!जोरदार!!!!!
मुंबई इंडिअन्स की जय!!!!!

खल्लास!
srk चा माज पुरता उतरला असेल अशी अपेक्षा. दादाला ऊकळ्या फुटत असतील.
__________________________
***हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूं है
अब तो हर वक्त यही बात सताती है हमे..***

मुंबई जितली. शाहरूखचा चेहरा बघणयालायक नुसता.(खबरेनुसार)

शाहरुख खानने आता अजमेरी बाबालाच कॅप्टन बनवावे. ७ दिवसात रिझल्ट (विजय) मिळेल.

जय मुंबई ! जय तेंडुलकर !!

शाहरूख एकदम एका अलीकडच्या मुलाखतीत मोठे फंडे सांगत होता की मी हीच टीम का निवडली आणि ती कशी जिंकणार ब्ला ब्ला.... नेहेमीप्रमाणेच.

जिंकले मुंबई इंडियन्स!!!! Happy
मनुस्विनी त्यापेक्षा भूखानानचे मुलाखती ऐक. शाहरूखच्या फंड्याचा उगम कुठे आहे ते समजेल.
--------------
नंदिनी
--------------

अरे त्या शाहरुखला एवढे महत्व का देताय पण तुम्ही. अनुल्लेख करा त्याचा. Happy (अस्सल माबोकर आजकाल हे शस्त्र फार वापरत आहेत म्हणे! )

मॅऑमॅ - तेंडल्या.

तेंडल्या येणार भारतीय संघात. काय मजा आहे ना, २० वर्षांनंतर आलेल्या नवीन फॉर्मॅट मधे तो 'परफॉर्मन्स' वर येइल !!!

बिचारा लक्ष्मण! आत्तापर्यंत फक्त १०, ५, ० नि ४! काय हे?
तेंडुलकर ५९*, ३६, ६८. द्रविड ६६, २०, ४८. गांगुली: १, ४६, ३४. ठीक आहे.

इंग्लंड नंतर तो ज्या रितीने खेळतोय ते बघुन पारणे बिरणे फिटतात. जय तेंडल्या. Happy

>इंग्लंड नंतर तो ज्या रितीने खेळतोय ते बघुन पारणे बिरणे फिटतात
अगदी रे!
महागुरू, काय म्हणताय मग? दादाला कर्णधार करणार का आता? __________________________
***हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूं है
अब तो हर वक्त यही बात सताती है हमे..***

या स्पर्धेत वयोवृद्ध (सचिन, जयसूर्या, कुंबळे, गिलख्रिस्ट, हेडन, दादा, द्रविड इ.) आणि तरूण खेळाडू चांगले खेळत आहेत. पण मधलेअधले (आगरकर, लक्ष्मण, आकाश चोप्रा, बांगर, नेहरू इ.) एकदम फ्लॉप आहेत.

अहो लक्ष्मण पण वयोवृध्दच आहे!
आणि "नेहरु" कोण म्हणे?

दिल्लीकडून मॅग्राथ का नाही कोणाला माहीत आहे का?

नेहरा असेल ते Happy टायपो बहुधा.

कालच्या चीयर्लीडर्स पाहिल्यात का? त्यांचं बौध्धीक घेताना (येडच म्हणायच, कुनाच बौध्धीक घ्यावा ते बी माहीत नाही) एकाने विचारलः क्रिकेट मधे लाँग लेग कुठे असतं? तर बयेने चक्क शिल्पा शेट्टीकडे बोट दाखवल Proud

Pages