आयपीएल २००९

Submitted by नंदिनी on 16 March, 2009 - 01:49

आयपीएल परत सुरू होतय. यंदा निवडणूका आणि अतिरेकी हल्ले यात आयपीएक गर्तेत आहे असं वाटतय. पण मागच्या वर्षीसारखे क्रिकेट याहीवेळेला बघायला मिळेल ही अपेक्षा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणी चिल्लर मंडळी पण निघाली पवेलियन कडे ... बघू दादा काय करतात

captaincy गेल्यापासून दादा रूसले आहेत >> रुसव्या फुगव्यावर बोलु नका. विषय वहावत भावनाप्रधान बीबी होईल. आणि मग अजुन कोणी सयंघोषित मॉड इथे उपदेश पाजळतील.

, तरी आपण थांबला असतात असे नाही... >> त्यांनंतर चे माझे पोस्ट तुम्हाला उत्तर म्हणुन लिहली होती. त्यांनी असो म्हणुन थांबवले असे लिहलेले असताना तुम्ही स्व्तः फार शहाणे असल्यागत फतवे काढायला चालु केलीत म्हणुन ...

आणि मी अगोदरच लिहले आहे, आयपीएल संबंधित सर्व काही इथेच लिहिन, तुम्हाला आवडो अगर न आवडो ..

दादाकडून फार अपेक्षा नाहीत......मारता नाही आले तरी कमीत कमी एक बाजू लढवून ठेवावी.
मागचे रिप्लाय पाहिल्यावर लक्षात येइलच कोणाची भाषा कशी आहे ते......आपण IPL च्या धाग्यात सामन्यांबद्दल बोलायला सुरुवात केलीत, आम्ही धन्य झालो....
Wink

दादाकडून फार अपेक्षा नाहीत >> अहो असे म्हणु नका .. मी दादाचा खुप मोठा चाहता आहे Happy .. कधी कधी दहाच्या वर रन पण काढतो ..
पण खरयं ..जरा अवघड वाटायला लागले आहे, ९० रन दहा ओव्हर्स मधे ... अजुन एक गेला कोणितरी ..

अरे संपला का सामना इथला.. छ्या अजून येऊं द्या....

Biggrin
Biggrin
Biggrin
अजून वॉर्न, कामरान आणि मुनाफ च्या ओवर्स आहेत शिल्लक.......good for rajasthan

अरे संपला का सामना इथला.. छ्या अजून येऊं द्या.... >> परत विषय भरकटतोय Proud

असो Happy अजून एक विकेट

कोलकाता tension मध्ये खेळल्यासारखे वाटत आहे.......एवढेही अवघड वाटत नाही target

मलाही वाटले होते जिंकु शकतील म्हणुन ..

मलाही वाटले होते जिंकु शकतील म्हणुन .. >> खेळात हारजीत चालणारच Light 1

चालायचच.. पण करमणूक झाली >> ह्या आयपीएल मधुन अशीच थोडीफार करमणुक ...बाकी मग फक्त पाउस पाणी Happy

बांगर बाद.........
आता तर बॅटिंग सुद्धा संपत आली

अगदी गुरुजी Happy पण तुझी गागुली भक्ती पाहून मन भरुन आलं, ते क्रिकेटच्या बी बी वरचे जुने दिवस आठवले.. केड्या, नंद्या, मुकुंदा, मैत्रेयी धमाल यायची राव! Lol

आता तर बॅटिंग सुद्धा संपत आली >> आगरकर आहे की Happy

आत्तापर्यंत सचिन, राहुल कुंबळे, दादा यांनीच चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले आहे. ..जरी त्यांना 'सिनियर्स' म्हणुन टिका केली असली तरी...

दादा लास्ट मोमेंट ला आऊट झाले Sad

बघू super over मध्ये काय होते ...

महागुरू, चक्क दादाची तारीफ, तुझ्याकडून? आणि सीनियर्स ची ही?

सुप्पर ओव्हर! काय मॅच आहे! एक फलक पाहिला "Dada is our only captain!" :D: सह्ही!

दादाच्या अनुल्लेखाचा शाप भोगातायत kkr

त्या मेंडीसला कशाला दिली बोलिंग.. angry.gif

आगरकर, इशांत शर्मा होते तरी.... जाऊ दे

हॅट्स ऑफ!!!!!
काय सॉलीड झाली मॅच.......
गांगुलीच्या प्रयत्नांवर पाणी फिरले........जबर प्रयत्न केले त्याने....

पहिलीच "नेल बायटींग" वगैरे मॅच झाली. मजा आली.

सुपर ओव्हरः कोलकता १, १, व ४, ४, ४, बाद्! १५/१
राजस्थान, युसुफ पठाण, ६, २, ६, ४! १८/०
सकाळच्या दिल्ली, चेन्नइ सामन्याचे इथे हायलाईट्स बघा:
http://cricket-online.tv/

जबर्‍या मॅच !! झाली.... आयपीएल २ फुल्ल फॉर्म मधे..
डीव्हिलियर्स, पठाण आणि दादा नी गाजवला दिवस.... (चीअरलीडर्स पण चांगल्या होत्या कालच्या Proud )

०---------------------------------०
आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो...

Pages