आयपीएल २००९

Submitted by नंदिनी on 16 March, 2009 - 01:49

आयपीएल परत सुरू होतय. यंदा निवडणूका आणि अतिरेकी हल्ले यात आयपीएक गर्तेत आहे असं वाटतय. पण मागच्या वर्षीसारखे क्रिकेट याहीवेळेला बघायला मिळेल ही अपेक्षा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गिलख्रिस्ट अशक्य सुटलाय... ३८/१ २.३ षटकात.. ७ चौकार, १ षटकार...

तो फुटलाय सद्या. पार वाट लावली त्याने.
अशी मॅच लाइव्ह बघायला मिळने म्हणजे केवळ सुख. Happy
आउट झाला. अरेरे अति द्रुत १०० झाले असते.

अरेरे अति द्रुत १०० >> lol.gif मला २ मिनिटं समजलंच नाही...

चार्जर्स सहज जिंकले.. तेच फायनलपण जिंकणार..

केदार लाइव्ह बघतोयस की काय? मी स्कोर बघतोय फक्त.

हो. मी लाईव्ह बघत होतो. liverel.com इथे विलोपेक्षा स्वस्त आहे पॅकेज.

तेच फायनलपण जिंकणार.. >> असे दिसतेय खरे.

सगळ्यांचे अंदाज चुकवत बेंगळुरु चा संघ अंतिम फेरीत धडकला. काय मजा आहे, मागच्या वेळेस तळाला असणारे दोन संघ , यावेळेस अंतिम फेरीत आहेत.

महागुरू,
म्हण्जे पुढच्या वर्षी अजून मजा. तेंडुलकर आणि गांगुली अंतिम सामना खेळणार.:)

म्हण्जे पुढच्या वर्षी अजून मजा. तेंडुलकर आणि गांगुली अंतिम सामना खेळणार.>> नाही नाही पुढच्या वेळी वेगळं लॉजिक. कारण हे लॉजिक सगळ्यांना कळलय आता. मग मुंबई आणि केकेआर वर जास्त पैसे लागले की ते हरतील!
चेन्नै आणि बेंगलुरु चा कालचा सामना पाहतांना सारखी "प्यार किया तो डरना क्या" मधल्या मॅचची आठवण येत होती. पटेल जरा जास्त खेळायला लागल्यावर बाऊचर सलमानसारखा पुढे येऊन "पैसा नही मिला क्या? फिर इतना अच्छा क्यु खेल रहा है?" असं विचारतोय असं वाटलं.
असो. आता आज फायनल पण जिंकायला हवे. कुंबळे आणि द्रविड ला ट्रॉफी (चषक) उचलतांना बघायला आवडेल. बाकी क्रिकेट इजे वेरी फन्नी गेम! केव्हा काय होईल सांगता येत नाही. Happy

८ संघांचे प्रत्येकी १४ सामने बघताना शेवटी कंटाळा यायला लागला. प्रत्येक संघाने इतर संघांशी दोनदोनदा खेळण्याऐवजी एकदाच खेळावे. वाटल्यास अजून २ संघ वाढवावे, पण दोन संघात २ ऐवजी एकच सामना असावा.

सतिश, ते होम अ‍ॅड अवे फॉर्मॅट आहे. यावर्षी साऊथ आफ्रिकेमधे असल्याने खरंच कंटाळा आला. ग्राऊंडची मजा काही औरच असते. पुढच्या वर्षी फायनल वानखेडेवर Proud

आणि द्रविडने ती कॅच का सोडली म्हणे??? (
--------------
नंदिनी
--------------

ती कॅच ????????????????? Uhoh

<< चीअर र्गल्स या तर क्रिकेटचे अविभाज्य अंग बनत आहेत. २०-२० क्रिकेटची क्रेझ दिवसेंदिवस वृद्धिंगतच होणार; यात वाद नाही. पण आता गल्लीबोळातील स्पधेर्तही डीजेचा ताफा अन चीअर र्गल्स हे समीकरण बनू पाहतेय. >> महाराष्ट्र टाईम्स, २४ मे २००९.

म्हणजे गल्लीबोळातून सचीन तेंडूलकर किंवा धोणी सारखे खेळाडूच नव्हे तर चीअर लीडर्स पण पुढे येतील.

आधी २०-२० वर्ल्ड कप साठी भारतीय चीअर्-लीडर्सची टींम निवडायला पाहिजे. का आउट सोर्स करणार? डालास काऊबॉय्ज च्या चीअर लीडर्स सध्या रिकाम्याच आहेत!!

नंदिनी, तुम्ही हे सामने पण कव्हर करणार का? भारतीय संघाच्या पॅव्हिलियनचे तिकीट केव्हढ्याला पडेल? काही अंदाज? एक मा. बो. कर म्हणून तिकीट मिळवून द्यायला मला काही मदत कराल का?
Happy Light 1

नाही झक्कीकाका, आम्ही आयपीएलच बघतो फक्त. Happy आयपीएल कदाचित पुढच्यावर्षी अमेरिकेत खेळवली जाईल. तेव्हा मात्र मी तिकिटासाठी तुम्हाला मदत करू शकेन.

आयपीएल २००९ संपले. माझे मागच्या वर्षीचे भाकित (डेक्कन चार्जेर्स जिंकतील) यावर्षी खरे ठरले. Happy

बंगलोरने सुरूवातीच्या मॅच मधे मूर्खपणा केला होता. मात्र पीटरसन गेल्यावर कुम्बळेने खूप सुंदर लीडरशीप दाखवत टीमला फायनलपर्यंत आणले. मनिष पांडे हा नवीन खेळाडू चा.ग्नला आहे. त्याला पुढे चान्स मिळायला हवा.
मुंबईए इंडियन्स आणि मोहाली स्वतःच्याच काही चुकीच्या निर्णयामुळे गेले.

आणि कोलकता टीमने स्वतःच्या पायावर कुर्हाड मारून् घेतली. Proud शिल्पा राजस्थानसाठी फारच अनलकी ठरली.
--------------
नंदिनी
--------------

Pages