Submitted by नंदिनी on 16 March, 2009 - 01:49
आयपीएल परत सुरू होतय. यंदा निवडणूका आणि अतिरेकी हल्ले यात आयपीएक गर्तेत आहे असं वाटतय. पण मागच्या वर्षीसारखे क्रिकेट याहीवेळेला बघायला मिळेल ही अपेक्षा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
LT, तुझा
LT, तुझा पहिला मुद्दा बरोबर आहे, त्याबद्दल वाद नाही. फक्त आयपी एल ला सुरक्षा पुरवू शकत नाही हे फक्त निवडणुकीच्या काळात आहे. नंतर घेतली तर द्यायला तयार आहेत की! (ती आंतरराष्ट्रीय क्रिकेट च्या कार्यक्रमामुळे अशी सहज पुढे ढकलता येत नाही वगैरे माहीत आहे).
आता यात बरेच राजकारण वगैरे आहे (काँग्रेस, राष्ट्रवादी ई.) हे कबूल, पण ते वगळून सुद्धा मला हे सहज पटण्यासारखे वाटले की एवढ्या दोन मोठ्या गोष्टींना एकाच वेळी सुरक्षा देणे अवघड आहे.
पण नंदिनी म्हणते त्याप्रमाणे जर बदल केले असतील तर राज्य सरकारांनी का "असमर्थता" दाखवली कोणास ठाउक? त्यातही कोणत्या पक्षाच्या सरकारांनी हो म्हंटले व कोणी नाही ते शोधायला पाहिजे.
(आणि पैसे भरून तिकीट काढायचे असेल तर भार्तात ऑलिंपिक ला जास्त गर्दी होईल का आयपील ला :P)
>>निदान
>>निदान प्रिति झिंटा येऊन मिठी तरी मारेल का? >>
जर
जर स्पर्धान्ना सुरक्षा देता येत नाही, तर लगेच पुढील वर्शातील राष्ट्रकुल स्पर्धा कोणत्या जादुच्या कान्डिद्वारेच्या सुरक्षाव्यवस्थेवर घेणार >> निवडणुका आणि IPL एका वेळी येत आहेत म्हणून सरकारने सुरक्षा द्यायला नाही म्हटले आहे. जे बरोबरच आहे. निवडणुकीपेक्षा IPL महत्वाचे नाही... मागच्या वर्षी सुरक्षा पुरवली होतीच की..
निदान प्रिति झिंटा येऊन मिठी तरी मारेल का? >>
प्रिति
प्रिति झिंटा येऊन मिठी तरी मारेल का>> झक्कींना की आणखी कोणाला?
एका
एका ब्लॉगवर वाचलेला प्रतिसाद "ह्यांनी आयपीएल ऐवजी निवडणुकाच आफ्रिकेत न्यायला हव्या होत्या"
निदान
निदान प्रिति झिंटा येऊन मिठी तरी मारेल का? >>> झक्की,
>>> निदान
>>> निदान प्रिति झिंटा येऊन मिठी तरी मारेल का?
झक्कीआजोबा, शिल्पा शेट्टीला विसरलात वाटतं? तिने (आणि तिच्या संभाव्य नवर्याने मिळून) सुद्धा कुठलीतरी एक टीम विकत घेतली आहे म्हणे.
<<<एका
<<<एका ब्लॉगवर वाचलेला प्रतिसाद "ह्यांनी आयपीएल ऐवजी निवडणुकाच आफ्रिकेत न्यायला हव्या होत्या">>
१०० टक्के अनुमोदन. जे जे निवडणुकीसाठी उभे आहेत त्या सर्वांनी तिकडे गेलेच पाहिजे नि नंतर त्यांना परत भारतात येऊ देऊ नका!
आपण आपले नाटके, चित्रपट नि क्रिकेट चे सामने बघत बसू! अखंड शांतता!!
<<शिल्पा शेट्टीला विसरलात वाटतं? >>
विसरण्यापूर्वी कधी माहित असायला हवे असते.
तिलाहि कुणाला मिठ्या मारायच्या असतील तर असू देत, मला काय त्याचे? पण मिठ्या मारायला मिळावे म्हणून अख्खी टीम विकत घ्यायची म्हणजे फारच! एव्हढी का हौस आहे तिला?
<<<जे जे
<<<जे जे निवडणुकीसाठी उभे आहेत त्या सर्वांनी तिकडे गेलेच पाहिजे नि नंतर त्यांना परत भारतात येऊ देऊ नका!
आपण आपले नाटके, चित्रपट नि क्रिकेट चे सामने बघत बसू! अखंड शांतता>>>
झक्की......अनुमोदन.....:प
(No subject)
झक्की
झक्की
***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...
१०० टक्के
१०० टक्के अनुमोदन. जे जे निवडणुकीसाठी उभे आहेत त्या सर्वांनी तिकडे गेलेच पाहिजे नि नंतर त्यांना परत भारतात येऊ देऊ नका! >>>>>
सहीच
**************************
काढ सखे, गळ्यातील तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत
Kingfisher Airlines Official
Kingfisher Airlines Official Airline and Travel Partner for
the DLF Indian Premier League
Kingfisher Airlines to provide unique fan packages
for travel to the Rainbow Nation
Monday, Mumbai 30th 2009: The DLF Indian Premier League today announced that Kingfisher Airlines, the country’s only 5 Star Airline would be the Official Airline and Travel Partner for the league in Season 2009. As the official airline and travel partner to the DLF Indian Premier League, Kingfisher Airlines will extend its world-class, award-winning hospitality to not only all the teams and players of the DLF Indian Premier League but will also offer IPL fans in India the unique opportunity to travel to South Africa to root for their favourite teams participating in Season 2009 in South Africa. Kingfisher Airlines is working in close consultation with the South African Tourism and three of the largest tour operators to offer cricket fans a unique once in a life time fare to experience cricket in the Rainbow Nation. The airline is also working closely with IPL to ensure that all teams and support management get to travel in style and convenience between India and SA.
Lalit Modi, Chairman and Commissioner, DLF Indian Premier League said, "I am very pleased to have the country’s premier 5 star airline Kingfisher Airlines join us as our Official Airline and Travel Partner. I am certain that the IPL fans travelling to South Africa for Season 2009 will enjoy the 5 star hospitality of the airline while flying the good times to the Rainbow Nation. Kingfisher’s decision to extend the association with the DLF IPL further bears testimony to the fact that there is a huge global fan following for the league and I am certain now that a lot of Indians will partake of this unique offer from Kingfisher Airlines to make the trip over to South Africa to enjoy an action packed Season 2009.”
Dr. Vijay Mallya, Chairman & CEO, Kingfisher Airlines Limited said, “We are delighted to extend our partnership with the DLF Indian Premier League as the official airline and travel partner for Season 2009. Fans can expect to fly the good times in the Rainbow Nation as they follow the fortunes of their favourite IPL teams in South Africa. This extension of our agreement with the DLF Indian Premier League is further testimony of our commitment to Indian sports. I am certain that all the fans, players and officials of the DLF IPL will undoubtedly enjoy our hospitality and fly the good times during the thirty – six days of intense competition. I welcome all DLF IPL fans to sit back, relax and enjoy the Kingfisher experience.”
Kingfisher Airlines has a long association with a variety of sports at both the domestic and international level including Tennis, Formula 1, Polo and Cricket through the Indian Premier League. Kingfisher unique packages to South Africa will offer fans an end-to-end experience with airline tickets, match tickets, hotels and on-ground arrangements all built into one exciting package at an unbeatable price. Taking things a step further Kingfisher will also offer customized tours based on each team’s fan base and will facilitate special flights within India to ensure that fans of all the franchises can connect to convenient flights between India and South Africa. In addition to that fans can also savour the delightful treasures of the Rainbow Nation with local sight-seeing tours conducted by expert tour operators and local guides to enhance their South African experience. Attractively priced IPL match tickets will ensure that fans from all across can fly and support their teams.
The DLF Indian Premier League is set to kick-off in Cape Town with an exciting double-header weekend, which will see all eight teams pitted against each other. The double header on April 18th will see the winner of the inaugural season the Rajasthan Royals face-off against the Royal Challengers Bangalore, while the Mumbai Indians will do battle against the Chennai Super Kings. On Sunday – April 19th the Deccan Chargers will face the Kolkata Knight Riders and the second game will see the Delhi Dare Devils take on the Kings XI Punjab.
The entire schedule for Season 2009 in South Africa is available for download at www.IPLT20.com - the official online destination for the Indian Premier League.
DLF Indian Premier League’s Season 2009 in South African Season will see the eight franchises play a league phase comprising a total of 56 matches to be played on 34 days at eight venues. The eight venues finalized for Season 2009 are Cape Town, Johannesburg, Durban, Pretoria, East London, Port Elizabeth, Bloemfontein and Kimberley. The league will also feature 22 days of action packed double-headers. The two semi-finals have been scheduled for May 22nd and 23rd at Pretoria and Johannesburg respectively, with the Grand Final schedule for May 24th at Johannesburg.
>>>> आजचे दिवसभरातले काम...
http://www.iplt20.com/scores-and-schedule.html
इथे शेड्युल मिळेल.
--------------
नंदिनी
--------------
पण काहो, द.
पण काहो, द. अफ्रिकेत भारतातल्या इतके पैसे मिळतील का या सामन्यांना? लोकसंख्या कमी, लोक एव्हढे वेडे आहेत का क्रिकेटसाठी? शिवाय भारतातल्यासारखे सामन्याच्या दिवशी चीअर्लीडर्स, नटनट्या पहायला जाण्यासाठी तिथल्या सर्व सरकारी नि खाजगी कचेर्या बंद ठेवतील का? मला तर शंकाच वाटते. मग आय पी एल ला बेल आउट करावे लागेल!! माझ्या मते अबुधाबी किंवा शारजा या ठिकाणी ठेवाव्यात!
शिवाय
शिवाय भारतातल्यासारखे सामन्याच्या दिवशी चीअर्लीडर्स, नटनट्या पहायला जाण्यासाठी तिथल्या सर्व सरकारी नि खाजगी कचेर्या बंद ठेवतील का?

**************************
काढ सखे, गळ्यातील तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत
पैसे मिळणे
पैसे मिळणे हा problem राहीलाच नाही आता......broadcast, franchise या मधूनच चिक्कार पैसा मिळालेला आहे.......पण SA मधे असल्याने जोश थोडा कमी असेल हे खरे....
किंगफिशर
किंगफिशर एअरलाईन्स बंगलोर-लंडन आणि मुंबई-लंडन अशा २च इंटरनॅशनल फ्लाइट्स उडवत होतं ना...
मग आता नवीन उड्डाणं सुरू करणार का?
आणि कुठून कुठे?
_______
लक्ष्य तो हर हाल में पाना है !!!
निवडणुक
निवडणुक नावाचा तमाशा संपल्यावर मे महिन्यापासून शेवटचे २८ सामने भारतात नाही का घेता येणार? निदान शेवटचे १४ तरी. भारतीय सामान्य जनतेच्या दृष्टीने म्हणतो आहे मी. बाकी शरद पवार, नट नट्या हे काय, सहज जा ये करू शकतील द. अफ्रिकेला. पण सामान्य जनतेचे काय? त्या सामान्य जनतेचे पैसे नकोत का घ्यायला शरद पवारांना? भारतातच जास्त पैसे मिळतात हो. म्हणून तर या क्रिकेट खेळाडूंना असे माकडासारखे सतत नाचवायचे, गळ्यात दोरी बांधून.
जो उमेदवार हे घडवून आणायचे वचन देईल, त्यालाच निवडायचे!
चुकलो. भारताच्या निवडणुकांत असे काही नसते. जो जास्त गुंडगिरी करतो किंवा पैसे देतो तोच निवडून येतो. विसरलोच होतो.
बिच्चारा
बिच्चारा मोहम्मद कैफ. राजस्थान रॉयल्स ने डच्चू दिला
प्रत्येक
प्रत्येक match मधे प्रत्येक डावात १० ओव्हर्स नंतर ७-८ मिनिटांचा ब्रेक असणार आहे म्हणे.......
"डावपेच" ठरवण्यासाठी........:P
जो जास्त
जो जास्त गुंडगिरी करतो किंवा पैसे देतो तोच निवडून येतो. विसरलोच होतो.>>>>

त्याला कारण आहे झक्की.....सुशिक्षीत लोक मतदानच करत नाहीत !
या वेळी बरेच प्रबोधन केले आहे "जागो रे....टाटा टी वाल्यांनी"....अरुण भाटियां सारख्या लोकानी
फरक पडावा अशी अपेक्षा आहे !
बघु काय होते ते......
**************************
काढ सखे, गळ्यातील तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत
आता इथल्या
आता इथल्या बेसबॉलसारखे केले पाहिजे. म्हणजे संघाचा व्यवस्थापक नि त्याचे सल्लागार खेळ पहात असतात. नि त्यांना वाटले की काही बदल करावा, क्षेत्ररक्षणात, किंवा गोलंदाजीत, की ते सरळ मैदानावर उतरून संघाला सांगतात. मग तसे होते.
त्या १० षटकानंतरच्या मधल्या वेळात असेच काहीतरी होणार आहे का?
पण चीअरलीडर्स नि नट्या आहेतच ना? त्याशिवाय आय पी एल मधे काय बघणार? रंगीबेरंगी कपडे घातलेल्या माकडांचा खेळ? वेड्या वाकड्या फिरवलेल्या बॅटी?
त्यापेक्षा सामना संपल्यावर सगळ्या चीअर्लीडर्स, नट्या, नि खेळाडू मिळून हिंदी सिनेमातल्या सारखे नाचतात असे ठेवा. पैसे वसूल.
झक्की पण द.
झक्की

पण द. आफ्रिकेत वेगळ्या चीअरलीडर्स कशाला हव्यात ?.. नुसता कॅमेरा फिरवा प्रेक्षकात..
०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा
भारतात
भारतात निवडणूका आणी आयपीएल दोन्ही एकदम हे अतिमनोरंजन झाले असते म्हणून मायबाप सरकारने त्यांना साऊथ आफ्रिकेत हाकलले
जॉन बुकॅनन+ शाहरुख विरुद्ध गावसकर मॅच छान रंगते आहे. ४-४ कॅप्टन? कायच्या काय. त्यापेक्षा शाहरुखलाच नॉन प्लेईंग कॅप्टन करा ना! सनी म्हणतो ते बरोबर आहे हे ऑस्ट्रेलियन्स आपल्या जिवावर सगळे प्रयोग करतात.
यावेळेला माझी बेट मुंबई इंडियन्सवर, कोणी आहे का तयार?
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
भारतात
भारतात निवडणूका आणी आयपीएल दोन्ही एकदम हे अतिमनोरंजन झाले असते म्हणून मायबाप सरकारने त्यांना साऊथ आफ्रिकेत हाकलले
>>>> एकदम चूक. भारत सरकार (त्यातही काँग्रेस) अति शहाणपणा करत आहे हे बघून ललित मोदीने अवघ्या अकरा तासात साऊथ आफ्रिका हा देश निवडला.
जास्त माहितीसाठी:
Cape Town, April 16, 2009: Setting up the 2009 DLF IPL tournament in South Africa inside three weeks has been an effort that stretches well beyond a logistical task unparalleled in world sport to building a brand and a legacy of enduring support in record time, says IPL Chairman and Commissioner Lalit Modi.
Speaking at a news conference in Cape Town today, Modi said a key driving factor for the IPL has been to engage South Africans and build excitement and enthusiasm. “Once the need to move the tournament had been forced on us, we were determined that playing IPL 2009 in another country should be far more than an exercise in finding venues suitable for television. “For us, South Africa was always suitable from a logistical and infrastructure point of view. But it is the welcome we’ve been given by ordinary South Africans that is justifying our belief that we can build a brand and legacy of involvement that last for years to come,” says Modi.
“Of course, we needed the agreement of all eight teams and the owners understood immediately the potential for turning a problem into a great opportunity.”
Modi said one of the most challenging aspects of the league organisation had been getting the schedule right. “My team finalised the schedule within 48 hours of arriving in South Africa. We started out having to schedule a league season of 56 games with each team playing the other seven on a home and away basis – plus three days of play-offs – in eight venues over a total of 37 days.“There had to be an equal number of games per team in the main centres, no conflict with other major sports and cultural events and team and television production travel schedules had to be taken into account. way it has worked out so far,” he said.Government at national, provincial and local levels had been exceptionally accommodating, while the Cricket SA had welcomed the IPL with open arms and made its world-class stadiums available, said Modi.About 700 people are currently working full time in South Africa on the DLF IPL, including an enormous team that has relocated from India to South Africa. This includes the Central IPL and IMG event team of 60, a television and digital media crew of over 200, the eight team franchises bringing about 30 playing staff each along with 20 coaching staff, executives and team owners for each team.In South Africa, a range of companies were engaged over the course of several days at the end of March to provide security, broadcast support, PR and advertising, event management, entertainment, travel, hospitality and ticket sales.Modi believes holding the DLF IPL in South Africa will bring with it tremendous economic benefits. “If we look at some of the key statistics it is clear to me that the economic benefits should be significant.”He points to the total of 22,000 hotel rooms that have been booked with Southern Sun Hotels, 10 000 domestic flight bookings made and the millions of Rands expected to be spent on ticket, food and beverage, transport and merchandise sales.“We also expect large groups of Indian tourists will come to South Africa to watch at least several games each,” says Modi.The DLF IPL also engaged South African Etienne de Villiers to lead the marketing drive. De Villiers was until recently head of the ATP Tour, the world governing body of men’s tennis. He has also brought to bear years of earlier experience with the Walt Disney Group.
De Villiers, with the full-time support of Francois Pienaar, has lead the drive to ensure that matches feature the kind of fun, entertainment and excitement that the IPL became famous for in its first year in 2008. The two have travelled across South Africa to brief local media on the IPL’s plans and to encourage support. “We’re finding radio stations generally to be especially excited and interested in finding different ways to run promotions, very much in keeping with very different approach of the IPL,” said De Villiers.
He told today’s news conference that Twenty20 cricket is by its nature more adrenalin-charged and an ideal vehicle around which to build many elements of fun and excitement for the whole family. “The IPL takes these elements and turbo charges them,” said De Villiers. “For example, there will be live music, performances by Cirque du Soleil and a host of innovations at each game that will make it a wonderful outing for all members of the family.”
The festivities kicked off with a parade through the streets of central Cape Town yesterday afternoon. The parade featured specially built floats for each team and the IPL and teams of Cape Minstrels in between each float. Players and Bollywood celebrities climbed aboard each float for the parade.
Saturday’s opening double-header at Newlands will be followed by an opening spectacular including live music from Snow Patrol Tickets for the two double-headers on Saturday and Sunday were sold out within two hours.
Modi said it remained a challenge to engage with the broad base of all South Africans and get everyone excited by the IPL tournament. “But, we’ve come so far in an incredibly short time already that I’m optimistic that we can do it.”He also thanked the cricket fans of India for their understanding. “I know they will watch the action on television in their millions and we look forward to bringing the DLF IPL home next season.”
--------------
नंदिनी
--------------
नंदे...
नंदे... एम्.पी.एल. कव्हर करायला तू आता महाराष्ट्रभर फिरणार का?
=========================
नूतन वर्षाभिनंदन..
हिम्स, अरे
हिम्स, अरे मी आयपीएल "कव्हर" करत नाही
मी त्याची मीडीया मॅनेजर आहे. 
--------------
नंदिनी
--------------
मायबाप
मायबाप सरकारने त्यांना साऊथ आफ्रिकेत हाकलले
>>>> एकदम चूक. भारत सरकार (त्यातही काँग्रेस) अति शहाणपणा करत आहे हे बघून ललित मोदीने अवघ्या अकरा तासात साऊथ आफ्रिका हा देश निवडला.>>
बाई, ते मलाही माहिति आहे.मी लिहीलेय त्याला खवट ,तिरकस वा उपहासात्मक (सापडला,सापडला शब्द सापडला- आनंदाने नाचणारी बाहुली) बोलणे म्हणतात हो. (कशा कशाचे स्पष्टीकरण द्यावे लागेल याचा नेम राहिलेला नाही.- हताश चेहेर्याची बाहूली)
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
मुंबई
मुंबई इन्डियन्स्.......जय हो.......
मुंबई
मुंबई इंडियन्स...
दुनिया हिलादेंगे हम...
_______
आला रे...!!!
Pages