आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

२७३३ उत्तर

तुमसा कोई प्यारा कोई मासूम नही है
क्या चिज हो खुद तुम्हे मालूम नही है

२७३४ हिंदी - ८० - ९०
प क ह ह त अ
द अ त क द ज म स ज

२७३४ हिंदी - ८० - ९० -- उत्तर
प्यार करते है हम, तुम्हे इतना
दो आँखें तो क्या दो जहां में समाये ना जितना

२७३५ हिंदी - ४० -५०
च अ ब क प अ स अ स
ल म द प क अ स अ स

२७३५ - उत्तर
चाँदनी आई बन के प्यार ओ साजना ओ साजना
लागी मेरे दिल पर कटार ओ साजना ओ साजना

२७३६
हिंदी (१९९५ - २००५)

न ल ज म द क ज ह
अ त ग ह म य ज त ह

गुलजार यांचे अप्रतिम शब्द आहेत फिजा मधले
ना ले के जाओ मेरे दोस्त का जनाज़ा है
अभी तो गर्म है मिट्टी ये जिस्म ताज़ा है
ना ले के जाओ ...
उलझ गई है कहीं साँस खोल दो इस की
लबों पे आई है जो बात पूरी करने दो
अभी उम्मीद भी जिन्दा है ग़म भी ताज़ा है
ना ले के जाओ ...
जगाओ इस को गले मिल के अलविदा तो कहूँ
ये कैसी रुख़सती है ये क्या सलीका है
अभी तो जीने का हर एक ज़ख्म ताज़ा है
ना ले के जाओ ...

२७३६ हिंदी १०-१७
ज ज त प म अ अ स म
ज म थ भ अ व व म
ज अ म ग क त य क
ज स त स त य क
द स ज फ म क च ह त
द य र ज ज फ म क च ह त

२७३६ उत्तर >>>
जब जब तेरे पास मैं आया
इक सुकून मिला
जिसे मैं था भूलता आया वो वजूद मिला
जब आए मौसम ग़म के तुझे याद किया

हो.. जब सहमे तन्हांपन से तुझे याद किया

हम्म.. दिल, संभल जा ज़रा
फिर मोहब्बत करने चला है तू
दिल.. यहीं रुक जा ज़रा

कोडे क्र २७३७ हिंदी (१९७१-१९८०) -- उत्तर
न तू ज़मीं के लिए , है न आसमां के लिए
तेरा वजूद है अब ,सिर्फ दास्ताँ के लिए

कोडे क्र २७३८ हिंदी ( ७०-८०)
त न न अ क
द प त च ग
च ग च ग

Uhoh
ताई कोडे????
सगळेच गायब का झालेत पण? Sad

?? २७३८ कोडे दिसत नाहीये की काय २७३७ उत्तराखाली??
की फक्त मलाच दिसते आहे, मी दिलेले म्हणून?
सगळे मभादिच्या तयारीत....

Happy मग ठीक आहे, मला वाटले कुणालाच दिसेना... म्हणून सगळे गप्प ....
द्वंद्वगीत आहे,
नायिकेचे नाव शफल केले तर एक रंग बनेल जो नायकाशीही संबंधित आहे
गाणे कशाबद्दल -- एका रंगीत वस्तूने केलेला मारा, पण होळीचे नाही
आद्याक्षरे -- बहुतेक बरोबर आहेत, तपासली होती; कळत-नकळत चुकली तरी बदलता यायची नाहीत आता...

२७३८ - उत्तर
तेरी नीली नीली आँखों के
दिल पे तीर चल गए

कळत-नकळत = जाने अंजाने

२७३९
हिंदी (१९८० - ९०)

त द म म अ अ र द
अ म ज म त म अ ज र द

कळत-नकळत = जाने अंजाने >>>>> Happy ते मेघा. साठी दिलेले.... फुलटॉसवाल्यांनी पुढले कोडे द्यायचे असते हो झिलमिल

२७३९ उत्तर

तेरे दिल में ही अपने अरमान रख दूं
आजा मेरी जान मैं तुझमें अपनी जान रख दूं

२७४० हिंदी ८० - ९०
स अ म न म अ स द ज र
न क अ प र अ म अ स र
अ र र र अ र र

सुरमई अखियों में नन्हा मुन्ना एक सपना दे जा रे
निन्दिया के उड्ते पाखी रे, अँखियों में आजा साथी रे
रा री रा रम ओ रारी रम
सच्चा कोई सपना देजा
मुझको कोई अपना देजा
अनजाना सा मगर कुछ पहचाना सा
हल्का फुल्का शबनमी
रेशम से भी रेशमी
सुरमई ...
श्रीदेवी ,कमल हसन चा गाजलेला चित्रपट सदमा
श्रीदेवी यांना श्रद्धांजली Sad ____/\_____

Happy विपश्यना करतात सगळे......

अक्षय अभिनंदन Happy
Submitted by madhusudan on 4 March, 2018 - 21:15 >>>> काय निमित्त? आणि कोडे द्या की पुढचे...

@कृष्णा --- सायकलचा कुत्रा आणि गव्हाची आरोळी म्हणजे काय? आता त्या धाग्याचा समरोप होईल, म्हणून इथे विचारते.

सायकलचा कुत्रा आणि गव्हाची आरोळी म्हणजे काय? आता त्या धाग्याचा समरोप होईल, म्हणून इथे विचारते.>>

आरोळी म्हणजे गाकर!जाडसर केलेला किंवा काही जण त्याल हारोळी पन म्हणत असावेत!

सायकलच्या मागच्या चाकात जो गियर असतो ज्यावर चेन असते त्यात एक पार्ट असतो त्याला कुत्रा म्हणतात हा तुटला की सायकल पायडल मारुन देखिल चालत नाही!

काय निमित्त? आणि कोडे द्या की पुढचे... >> अक्षय च्या आईंना मातृ दिनानिमित्त् सांगलीत उतकृष्ट् माता म्हणुन पुरस्कार मिळाला. हे निमित्त् ;:-)
आपल्या अक्षय सारखा होनहार सुपुत्र् असल्यावर मिळणारच याचे सारे श्रेय अक्षय ला Lol
पुढचे कोडे द्या कोणीही मी प्रचंड बिझी आहे सध्या

धन्यवाद मंडळी Happy
कोडे क्र. २७४० हिंदी (१९६१-१९७०)
त प द द क न स
न ल ग भ भ क द स

२७४०.

तुमको पिया दिल दिया कितने नाज़ से
नैना लड़ गए भोले भाले कैसे दगाबाज़ से हो

२७४१

हिंदी

स च र ह स न द
त प क ब ह स न द

२४७२ उत्तर

उधर तुम हसीं हो इधर दिल जवाँ है
ये रंगीन रातों की एक दास्ताँ है

२४७३ हिंदी ५० - ६०
त क क ह ग त क क द
अ ब ब ह ज र द ज र द
अ अ म र ह अ प स र द
प द क न क त त स द

Pages