आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

2774. मराठी लोकगीत नवीन -- उत्तर
भरलं तुझं वारं गं मी तुझा उमेदवार गं
तुझ्या एका मतासाठी माझं काळीज तुटतय
जवा बघतीस तू माझ्याकड मला आमदार झाल्या सारख वाटतंय

२७७५ हिंदी ६०-७०
ल ह त अ म क अ
अ अ स स म भ स

2774

लिखा है तेरी आँखों में, किसका अफ़साना

अगर इसे समझ सको, मुझे भी समझाना

कारवी, बरोबर आहे का

आणि द्या कोडे दुसरे कोणीतरी

मला नाही जमत ते

२७७५.

लिखा है तेरी आंखों ने किसका अफसाना
अगर इसे समझ सको मुझे भी समझाना

Submitted by madhusudan on 17 March, 2018 - 21:13 >>>> ३-३ क्ल्यू तर दिलेच होते की तुम्ही.... काय इतके खास... Happy

कारवी, बरोबर आहे का
आणि द्या कोडे दुसरे कोणीतरी >>>> VB बरोबर आहे की... येऊ दे पुढचे कोडे... बरोबर दिलीत की आधीची कोडी... Happy

Submitted by कृष्णा on 17 March, 2018 - 21:49 >>> कृष्णदेवा तुम्हीही असेच अंतर्धान पावलात? सरत्या वर्षाचे शेवटचे कोडे देऊन जा की.

२७७६ >> हिंदी -- --- उत्तर
हिरो अन हिरोइन दोघे कु खान --- २००५ - २०१५
दबी दबी साँसों में सुना था मैने,
बोले बिना मेरा नाम आया
पलकें झुकी और उठने लगी तो,
हौले से उसका सलाम आया

हो, बरोबर दिले होते Happy
पलकें झुकी ला ज होता फक्त झ ऐवजी
येत जा कधीही वेळ मिळेल तेव्हा

२७७७ हिंदी
झ झ स न ब ह क न
द द स स द म प ह क न

झुकी झुकी सी नज़र बेक़रार है कि नहीं
दबा दबा सा सही दिल में प्यार है कि नहीं ...
तू अपने दिल की जवाँ धड़कनों को गिन के बता ...
मेरी तरह तेरा दिल बेक़रार है कि नहीं ...
दबा दबा सा सही दिल में प्यार है कि नहीं
झुकी झुकी सी नज़र

गुढीपाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा
२७७८- हिंदी
क ज र न प म स अ
क प प द ज म द म प

मसू , पु को दे ना ?

२७७८- हिंदी -- उत्तर
कोई जब राह न पाए, मेरे संग आए
के पग-पग दीप जलाए
मेरी दोस्ती मेरा प्यार

२७७९ हिंदी ९०-००
अ म अ म
अ म ह अ म ...ह
अ म त ह च ध म त ह य क ह द
ह क ग व र व म म स ब क थ ज द

चेहरे फिल्मी पण चित्रपटगीत नाही.
बरोबर, द्या पुढचे... Happy

आंखों में तेरा ही चेहरा धडकन मे तेरी ही यादे करती है दिवाना
हाये कहां गयी वो राते वो मिठी मिठी बाते करती थी जो दिवाना

२७८१ - हिन्दि - सोप्पे - १९८५ - १९९५

ज क ब ब ज ज क म प ज
त द स म अ ह
ज क ब ब ज ज क म प ज
त द स म अ ह
न क ह न क थ ज म त स
त द स म अ ह

२७८१ - हिन्दि - सोप्पे - १९८५ - १९९५ -- उत्तर
जब कोई बात बिगड़ जाये जब कोई मुश्किल पड जाये
तुम देना साथ मेरा, ओ हमनवा
ना कोई है, ना कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा
तुम देना साथ मेरा, ओ हमनवा

२७८२ हिंदी
द द ध र ह अ अ अ ह
न ज ज ह म स अ ह

२७८२ - उत्तर
दो दिल धड़क रहे हैं और आवाज एक है
नग़मे जुदा जुदा हैं मगर साज एक है

२७८३
हिंदी (२००० - २०१०)

य ह क क प ध ब र
य क ब म र स र
ध प प म ह
न च त अ ह
न स ह स ह र स
द र र द म र

Pages